हीच ठाकरे यांची इज्जत | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Sharad Pawar

  Рет қаралды 632,097

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 1 600
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Ай бұрын
बाळासाहेबांना पंतप्रधान भेटायला यायचे आणि हे काय जन्माला आलंय.
@vilasdamari2872
@vilasdamari2872 Ай бұрын
आणखी काय? सूर्यापोटी शनैश्चर !!! वाघापोटी धूर्त नव्हे भ्याड कोल्हाच जन्माला आला.कुठे इंद्राचा ऐरावत तर कुठे हा शामभट्टाची तट्टानी !!!
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 Ай бұрын
😂😂😂
@udaybhagat7438
@udaybhagat7438 Ай бұрын
मला तर वाटतं माहीम मध्ये कुटतरी सायबाना भेटलं साहेब घरी घेवुन आले असतील
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि रोहिंग्या ढुंगण सम्राट कुठे!
@pradeeptalnikar779
@pradeeptalnikar779 Ай бұрын
करंटा 😂
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
बेशरम क्या नही करता.निर्लज्जपणाचा कळस.उध्दव वाकरे एकदम वाया गेला.मुख्यमंत्री पदाची शिक्षा राहिलेले आयुष्य भोगणार.
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Ай бұрын
पालघर साधूंचा तळतळाट भोवणार. घर आणि घराचे वासे ही फिरणार
@sureshdeshpande2199
@sureshdeshpande2199 Ай бұрын
संपलय सगळं ! याचा शेवट फार वाईट असणार आहे हे स्पष्ट आहे. ही सुरुवात आहे. बापाचा विचार करता वाईट वाटतं ! मातीत घातलीय बापाची इज्जत! कालाय तस्मै नमः ।
@udaymithbavkar5699
@udaymithbavkar5699 Ай бұрын
कुलकर्णी साहेब १ नंबर, तुम्ही ह्यांना चांगलेच प्रसिद्ध करत आहात.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
अग, सुप्रिया तू कशाला जागा सोड शील, तूला जागा सोडायला जनता लावणार ़आणि तुम्ही सगळे घरी बसणार ़4जून ़
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Ай бұрын
अर्थ तोच. पण, भाषा संयमी असावी.
@prakashroplekar5703
@prakashroplekar5703 Ай бұрын
MERA BHARAT BAHUT MAHAAN
@pranit241
@pranit241 Ай бұрын
इतकी वर्ष सत्ता भोगल्यानंतर स्वतः होऊन वाहिनीसाठी जागा सोडायला मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो. जनता सुज्ञ आहे.दूधखुळी नाही.
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
​@@dilipjoshi2840uddhavoddin khan budda chi bhasha sanyami aahe ka
@sachinagale8777
@sachinagale8777 13 күн бұрын
तू किती सुज्ञ असते कळतय ​@@pranit241
@prakashdeshpande8798
@prakashdeshpande8798 Ай бұрын
ह्या माणसाला ईजत आहे तरी का हो, ही व्यक्ती काय हिंदूंच भल करणार, जिथे स्वत:चच अस्तित्व गमावून बसले आहेत तिथे हिंदू हित काय राखणार.
@anupritamedhekar4499
@anupritamedhekar4499 Ай бұрын
UT fakt hindu virodhi lokanche bhale karanar.
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 Ай бұрын
आपल्या हिंदू बांधवांचे अपार श्रद्धा स्थान आहेत ते.आणि तूम्ही काय बोलता.
@sj2536pa
@sj2536pa Ай бұрын
आणी म्हणे की हा पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतोय
@shankarphuke4072
@shankarphuke4072 Ай бұрын
कमेंट. लीहण्या पेक्षा. हिम्मत. असेल तर. साहेबांच्या. समोर. बोल😊😊😊
@sumitpatil7316
@sumitpatil7316 Ай бұрын
कुठे बाळासाहेब आणि कुठे हे बेणं
@user-lz3gs6ie8t
@user-lz3gs6ie8t Ай бұрын
साहेब पूर्ण सत्यता लोकांच्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद......
@datta6159
@datta6159 Ай бұрын
देवेद्र फडणवीसने कायमच उध्दव ठाकरेना म्न सन्मान दिला आणि हा रोज उठून देवेद्रला शिव्या घालतो...
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात ....हा मूळातच देवेंद्र आणि भाजप द्वेष्टा असा सडक्या मेंदूचा माणूस आहे
@lariago.1502
@lariago.1502 Ай бұрын
उबाठा किती खालच्या पातळीवर जाऊन मोदींबद्दल बोलत असतो पण मोदींच्या तोंडून त्याच्याबद्दल एकही वाकडा शब्द निघालेला नाही. संस्कार ते संस्कारच.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 Ай бұрын
उदवस्तची लायकी काय.
@preetir4235
@preetir4235 Ай бұрын
Undir mama aahe to​@@MeraBharatMahan___808
@user-yn2xi4yl1m
@user-yn2xi4yl1m Ай бұрын
सगळी इज्जत घालवून घेतली उध्वस्त वाकरेने.
@Bhogichand
@Bhogichand Ай бұрын
"वाकरे" 😅😂
@dineshs7953
@dineshs7953 Ай бұрын
​@@sopanborgad1209अरे माकडा बाळासाहेब असते तर अशी वेळ आली नसती
@vikaspatil8935
@vikaspatil8935 Ай бұрын
उध्वस्त ठाकरे
@user-yn2xi4yl1m
@user-yn2xi4yl1m Ай бұрын
अगदी बरोबर बोललात. 🙏🙏
@MallayyaMatapathi-iu3ym
@MallayyaMatapathi-iu3ym Ай бұрын
Nalayakkkkll Uddhav Thackeray
@prakashkondubhairi869
@prakashkondubhairi869 Ай бұрын
हिऱ्याचा पोटी गारगोटी दुसरे काय त्यांना पंतप्रधान होयचा आहे
@straightforward5936
@straightforward5936 28 күн бұрын
अरे मुर्खा तुझे बघ आधी ,तुझ्या घरात तर नामर्द चे अपत्य हिझडा
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 Ай бұрын
शरदरावांनी हाकलून दिल्यावर "हे म्हणतंय मी फ्रेश होतो". आता हे फ्रेश होतंय का नाही हे काही माहीत नाही. पण आम्ही मात्र अगदी मस्त "फ्रेशच" झालोयत्.😊☺️😊☺️
@rekhashelar6996
@rekhashelar6996 Ай бұрын
मजा आली आज विडियो पाहून ठाकरेनी स्वतःच्या हाताने स्वताचे वाटोळे केले आहे
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
यात शंका आहे का.
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Ай бұрын
याला कारण संजय राऊत .त्यानेच उद्धव जी लालालच दाखवुन पवारसाहेबां च्या दाव्नीला बांधले आहे .
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Ай бұрын
पवारानी बाळासाहेबाचा राग उधव वर काढला आता ऊधवचा वारनवार अपमान करत रहानार
@namdeosonawale3731
@namdeosonawale3731 Ай бұрын
काहीही म्हणा... पण, उध्दव ठाकरे यांनी bjp सोडली याच्या मागे शरद पवार आहेत या कल्पनेने bjp प्रणित लाचारांच्या बुडाला किती मोठी आग लागली आहे... हे स्पष्ट होते. 😂
@durgadasdeshmukh4940
@durgadasdeshmukh4940 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बदनाम केले.
@sarangbankar467
@sarangbankar467 Ай бұрын
बायकोच्या ऐकण्यामुळं उद्धवचे आणी शिवसेनेच वाटोळं झालं. ..
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu Ай бұрын
100 % खर आहे.. 😀
@nikprajapati7986
@nikprajapati7986 Ай бұрын
Sanjay raut bayko ahe udhdhav chi?😳
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
बायकोला व आदूला हा झालेला अपमान कळतंय का की जाऊ दे फक्त सत्ता मिळाली म्हणजे झालं असं वाटताय.
@subhashkanawaje7643
@subhashkanawaje7643 Ай бұрын
100%
@gurjibabaoflove
@gurjibabaoflove Ай бұрын
शरद पवार माणूस समाधानी नाही हेच खरं आहे ऐक हावरट माणूस आणि ज्या व्यक्तीला देशासाठी धर्मासाठी काय देणे घेणे नाही ..
@apikhilari7321
@apikhilari7321 Ай бұрын
जिथे मानसन्मान मिळत होता तेथे घेतला नाही मग लाचारीचे जिने टिप -- पिंजरा चित्रपटातील मास्तर
@AnitaGawande-vl9lw
@AnitaGawande-vl9lw Ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण आहे सर तुमचे 🙏🏼🚩
@vivekchobe1719
@vivekchobe1719 Ай бұрын
याचे सर्व श्रेय फक्त रश्मी वहिनी ना जाते 🎉
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Ай бұрын
COMMENT OF THE CENTURY
@dkolekar2934
@dkolekar2934 Ай бұрын
सत्यकथन
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 Ай бұрын
Agdi barobar
@mikedesi5513
@mikedesi5513 Ай бұрын
Rashmi fakt mashe khate
@allcaps3584
@allcaps3584 Ай бұрын
Right. Many don't know this.
@sanjaygund4690
@sanjaygund4690 Ай бұрын
अमित शहांनी बंद खोलीत मला वचन दिलं होतं... शरद पवारांनी बंद खोलीतून मला हाकलून लावलं... 😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
आता सगळेच हाकलून देतील
@sanjayjoshi8363
@sanjayjoshi8363 Ай бұрын
Sahi😂😂
@anilrasal4535
@anilrasal4535 Ай бұрын
मस्त शालजोडीतला मारलाय...👌👌👌
@antypg5486
@antypg5486 Ай бұрын
😂😂
@arjunneharkar9268
@arjunneharkar9268 Ай бұрын
Vaa 1 no.
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 Ай бұрын
🕉 पुञी आणी पुञ प्रेमामुळे अस्वथ आत्मे भटकत आणी भरकटताना दिसत आहेत 🕉 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@user-lz3gs6ie8t
@user-lz3gs6ie8t Ай бұрын
आणि हो हा व्हिडिओ लवकरात लवकर उध्दव ठाकरे यांना मिळावा हीच विनंती
@pinkudi
@pinkudi Ай бұрын
मला घरी रोज सुखरुप घरी यायचंय कामावरून… घरच्यांना काळजीत न ठेवता… जीव टांगणीला न लावता… १० वर्षांपूर्वी सारखं…. बस्स बी जे पी च हवं….. माझं मत कमळावरच…. भारतमाता की जय।
@chetannikam7283
@chetannikam7283 Ай бұрын
Sir, tumchya sarkhi akkal sarv hindu bandhavanmadhe yevo ani hindu bandhavanni gharabaher padun jashtit jasht matdan bharat deshachya surkshitatesathi ani hindu dharm vachavnyasathi karave hich hindu bandhavanna kalkalichi vinanti.
@shantappababshetti6276
@shantappababshetti6276 Ай бұрын
Aamch mat fkt mashal...aamhala parat manusmrti mde jagyach nahi .
@chetannikam7283
@chetannikam7283 Ай бұрын
@@shantappababshetti6276 asech papi vichar rahu dya tumche.tumhala deshat changle chalalele baghavat nahi tyachech he parinaam ahe.
@shivajiphondekar6525
@shivajiphondekar6525 Ай бұрын
आणी ज्यांना ही गोष्ट मान्य नसेल.त्यांनी काँग्रेस आणी इतर पक्षांना मत खुशाल द्यावे.
@shantappababshetti6276
@shantappababshetti6276 Ай бұрын
@@shivajiphondekar6525 ho nkki devu
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
बाप आपले अध्यक्षपद सोडायला तयार नाही आणि मुलगी खासदारकी सोडायची गोष्ट करते.बाप तसे का बोलला नाही? नटसम्राट शरदचंद्र पवार यांची मुलगी तशीच असणार.
@chetannikam7283
@chetannikam7283 Ай бұрын
Sir, ka lok hya sharad pawar ani supriya sule madam la dokyavar ghetaat dev jane.tyanni evdhi maharashtrachi vaat lavli tarihi lok tyanchech gun gaan kartaat.barobar ahe lokanna tyanchya kadun bharpur malida bhetat asel.mhanun lok tyanna evdha pathimba detat.
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 Ай бұрын
मुस्लिम ह्रदयसम्राट उद्धव ठाकरे
@tushardpatle27
@tushardpatle27 15 күн бұрын
😂😂😂
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
"तुम्ही त्या तिथे....तिकडे बसा" (आणि लगेचच) आपले मामु (अहो ते तेच मुख्यमंत्री असताही फक्त दोनदाच मंत्रालयात गेलेले) "ठीकय ठीकय मी जरा फ्रेश होतो " अरे तू फ्रेश हो नाही तर मातीत जा. इथून आधी बाहेर हो पाहू. कामं करून झालेल्या माणसांचं काय कामंय इथं.😝😛
@jagdishingole709
@jagdishingole709 Ай бұрын
उद्धवच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर बेछुट्पणे आरोपांच्या फेरी झाडणे चालू आहे आणि त्याला त्यातच आनंद वाटत आहे
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
फेरी ❌ फैरी ✅
@mohankulkarni5749
@mohankulkarni5749 Ай бұрын
परतीचे दोर स्वतःच कापून टाकले काकांच ऐकुन
@dhananjayharidas2167
@dhananjayharidas2167 Ай бұрын
व्हिडीओ मधे उध्दट विनम्र नाही तर लाचार वाटतात. समस्त ठाकरे घराण्यात इतकी लाचारी कोणाच्याही वाट्याला आली नसेल.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Chhi Chhi Watate Yakk 🤑🪳🦟🪲🦗🐜
@rahul4job
@rahul4job Ай бұрын
Te thukre aahe 😂😂
@shantappababshetti6276
@shantappababshetti6276 Ай бұрын
Raj thakare aahet ki...te bjp bhaktana disnar nhi..tas pn tuma bhaktana kahi swatche vichar nastatch muli...tumi fkt Gulam aahat
@pranit241
@pranit241 Ай бұрын
आणि हेच दुसऱ्याला "मर्द असाल तर मैदानात या "म्हणतात. 😄
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Ай бұрын
सत्य आहे
@manojkumarshandilya9081
@manojkumarshandilya9081 Ай бұрын
दिव्य पुत्ररत्न, घराण्याचा दिवटा, कुलश्रेष्ठी, पुत्र व्हावा तो ऐसा 🎉
@rajash7681
@rajash7681 Ай бұрын
Excellent episode...best of all
@user-xg3zp3dr5h
@user-xg3zp3dr5h Ай бұрын
उद्धवकडे पवार आणि राहुल शिवाय पर्याय नाही दोन्ही पर्याय संपल्यावर उद्धव ओवेसी कडे जाऊ शकतात.
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 Ай бұрын
😂
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अरे खरंच की . बिचारा महाराष्ट्र
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Ай бұрын
ओवैसी दुसरा जिन्ना,हक्क मागतोय दुसरा बांगलादेश.
@kishornatekar4671
@kishornatekar4671 Ай бұрын
उध्वस्त आता शेण खायला कुठेही जाईल. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले.
@rbjagdhane
@rbjagdhane Ай бұрын
सुंदर विवेचन केले आहे.
@user-ug4cs3mx4i
@user-ug4cs3mx4i Ай бұрын
श प ला मूळव्याध झाली असेल म्हणुन तो मेट्रोत जागा असुनही बसला नसावा असे माझ्या एका डॉक्टर मित्राचे निदान आहे.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
मुख्यमंत्रीपदाची किंमत उद्धवला मोजायलाच हवी
@user-db7hn7bi2h
@user-db7hn7bi2h Ай бұрын
सुशील जी .मला मतदानाचा हक्क मिळाल्यापासून मी भाजपा सोडून मतदान केले नाही.माझे वय ५६ वर्षे आहे.मोदी पंतप्रधान झाल्यावर लई मज्जाच मज्जा .जय श्रीराम.
@straightforward5936
@straightforward5936 Ай бұрын
तू शिक्षित आहेस का ?ते शिक्षण पण नक्कीच काँग्रेस ची देणं
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 Ай бұрын
मोदी बगैर देना ही कीसिको वोट‌.जो हिंदू हित की बात करेंगा वही हिंदुस्थान पे राज करेगा.
@ssc4253
@ssc4253 Ай бұрын
4 jun nantar tumch band hoil
@vivekkanade9209
@vivekkanade9209 28 күн бұрын
मी पणं तुमच्या सारखाच माझं वय 54-आहे
@kailaspawar8384
@kailaspawar8384 28 күн бұрын
मोदीला घरी घेऊन जाणार आहे का..? मजाच मजा येयला..!
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
आज उद्धवची सहानुभूती मिळवण्याघी नवी युक्ती.म्हणाले मी आजारी होतो तेव्हा माझं सरकार पाडण्याचे मनसुबे रचले गेले.शिंदे बाहेर पडले तेव्हा ठाकरे बरे झाले होते.आणि सगळीकडे हा घरी बसणारा माणस सगळीकडे फिरू लागला. शिव्या काम करीत नाहीत म्हंटल्यावर आजाराचे निमित्त काढले.
@sanjaypatil2109
@sanjaypatil2109 Ай бұрын
आपला एक न एक शब्द अगदी योग्य आहे. ✍️ बट उद्धव...🫣,? शेम.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
एक म्हण आहे, लाज नाही मला आणी भेटायला आले तुला. हे काहीच नाही, आता कुठे सुरुवात झाली आहे. आगे आगे देखो होता है क्या?
@bapukotule6328
@bapukotule6328 Ай бұрын
याला संज्या ने ठाकरे चा वाकरे केला बालासाहेबा समोर मोदी लाल कृष्ण आडवाणी या सारखे झुकले आणी हे शेलपट त्या म्हमद्या ला सलाम करतय
@baghmovie
@baghmovie Ай бұрын
संज्याने पार आयुष्यातून उठवला ह्याला. विडिओ बघून मजा घेत असेल संज्या
@mavleashutosh
@mavleashutosh Ай бұрын
त्यानेच हा विडियो शूट केला असणार
@paldesh
@paldesh Ай бұрын
म्हमद्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Ай бұрын
मुलीला बाप अजून समजला नाही पण विश्व प्रवक्त्यांनी मात्र ते म्हंजे पवार साहेब मला समजले आहेत असे म्हंटले आहे
@mulchandmore528
@mulchandmore528 29 күн бұрын
सर.....आगदी बरोबर बोललात तुम्ही ओबीसी समाज तुमच्या वर खुश आहेत
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
स्वतःला Great समजणाऱ्याची काय ही दुरवस्था ? ह्यालाच International बेइज्जती म्हणतात का ?
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
तुम्ही तिकडे बसा असे ऐकत झुकत मागे जाणारे उद्धव अधिक झुकले असते किंबहुना लोटांगण घातले असते पण बहुतेक त्यांच्या लक्षात आले की हे शूट होत आहे. म्हणून त्यांची देहबोली आणि आवाज सुद्धा क्षीण झाला असे जाणवले. काळाचा महिमा दूसरे काय! .
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
प्रोटोकॉल वाला माणूस आहे. जमिनीवरचा नाही
@sj2536pa
@sj2536pa Ай бұрын
उबाठा ला कळून चुकलंय की आता आपल्याला कोणी विचारत नाही
@shivajipatil29
@shivajipatil29 17 күн бұрын
कोनी विचारत नाही दुसरे काय उबाठा ला फकत लाचारी
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 Ай бұрын
पूर्वी विटाळ असणाऱ्या स्त्रियांना असे तिकडे लांब बसायला सांगत त्याची आठवण आली. आता अजून काय काय बघायला मिळेल 4 जून नंतर ह्याची कल्पना करा.
@vijaytakalikar4980
@vijaytakalikar4980 Ай бұрын
👌👌😂😂
@uttamgore5897
@uttamgore5897 14 күн бұрын
परखड मत योग्य विचार सत्य परिस्थिती तुमच्या विचारांना सलाम
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
श्री भाऊ तोर्सेकरानी दोन वर्षापुर्वीच सांगीतल आहे की ....... उद्धव ठाकरेना पवार वापरतील व फेकुन देतील ..........
@user-xo2ux5jt3o
@user-xo2ux5jt3o Ай бұрын
Chinese mal aahe ka ?
@shekhardeshpande7937
@shekhardeshpande7937 Ай бұрын
वापरून फेकायची मनोपोली बीजेपी ची आहे.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
हो
@travel_life294
@travel_life294 Ай бұрын
उ. बा. ठा. सेना - उद्धव बारामतीचा ठाकरे
@subodhkarve9465
@subodhkarve9465 Ай бұрын
😂
@aniket-919
@aniket-919 Ай бұрын
😂😂😂 kadak bhau
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 Ай бұрын
😄😄😂😂👍👌💯💯✅
@vireshwaghmare1669
@vireshwaghmare1669 19 күн бұрын
Bhari sir bhari
@dattatrayabhosale9516
@dattatrayabhosale9516 Ай бұрын
सुशील जी अजून एक राहिलं. घरात संडास असताना उघड्यावर संडासला बसणार ते पवार
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Ай бұрын
मस्त
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 Ай бұрын
बरोबर
@anilrasal4535
@anilrasal4535 Ай бұрын
😂😂😂😂😂
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Ай бұрын
युतीच्या काळात बांधलेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे चा पैसा वसुल होऊ नये आणि कॉन्ट्रॅक्टर चा खर्च टोलनाक्यातुन वसुल होऊ नये म्हणून जुना मुंबई पुणे रस्ता चालु केला होता.. आता मोदीजींनी पुरुषांना आणि महिलांना उघड्यावर शौचाला बसावे लागु नये म्हणून जे भारतभर शौचालय निर्माण केले त्याचा खर्च फुकट जावा किंवा तसा प्रोपागंडा करता यावा म्हणून उघड्यावर बसायची मोहीम उघडली असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.. किंवा खेळी किंवा गुगल्ली !!!..
@DigambarMohite-wd4wq
@DigambarMohite-wd4wq Ай бұрын
Ha Maratha chatnar Bhata
@srm1959
@srm1959 Ай бұрын
भाषणाची सुरुवात पण आता हे महाशय हिंदू बांधवांनो न म्हणता देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणत आहेत... काय बदल झालाय
@dattatraynavle2834
@dattatraynavle2834 Ай бұрын
अजून वेळ गेली नाय,अहो यांची वेळ कधीच संपलेली आहे.४जून लl शिक्कामोर्तब होणार.
@shantappababshetti6276
@shantappababshetti6276 Ай бұрын
Hoy desh pratham mag aamhi Hindu...tumch Dhongi Hindu peksha kdi hi changl..beef Khanar , chalvnare tumi n Varun electroal bond chya madhmyatun beef company kadun paise ghenare tumi kasle hindutav
@chandrakantpanchal1316
@chandrakantpanchal1316 Ай бұрын
सानियाने अशी पाचर मारून ठेवलीय, की नकली वाघाची गो... अडकल्या शिवाय राहणार नाही.
@rajanikakade8153
@rajanikakade8153 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण सुशीलजी
@rajeshkadam9872
@rajeshkadam9872 Ай бұрын
पवारांचा कारभार संपत आला आहे पण....हे त्यांच्या मागे मागे जाऊन हे पण संपणार.... जबरदस्त व्हिडिओ मिळाला आहे.. सुशील जी तुम्हाला.... शहाणपणा आला तर ठीक... वेळ अजून गेलेली नाही...
@spartaautube
@spartaautube Ай бұрын
कॅमेरा रेकॅार्ड करतोय बघुन लगेच “आहे मी बाजुला फ्रेश होतो” टाकुन दिल लाचाराने 😂😂
@mnk1964
@mnk1964 Ай бұрын
मला वाटते हा व्हीडीओ काका करामतीकरांनीच व्हायरल केला असावा, ऊबाठाची उरली सुरली इज्जत घालवण्यासाठी.
@manojthorat4667
@manojthorat4667 Ай бұрын
😂😂😂😂
@gajanangujalwargeneralknow9041
@gajanangujalwargeneralknow9041 16 күн бұрын
सत्यवचन
@nandkishorniturkar7765
@nandkishorniturkar7765 14 күн бұрын
The best &real fact on today's political leaders Ubhata &S.Pawar
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z Ай бұрын
🎉निर्लजम सदा सुखी.
@sunilchoudhari5803
@sunilchoudhari5803 Ай бұрын
दोघे पण.
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Ай бұрын
लाचाराला अक्कल नसते आणि गुलामाला किंमत नसते. हेच यातून सिद्ध होते.
@kirankulkarni15
@kirankulkarni15 26 күн бұрын
कुलकर्णी अगदी बरोबर विवेचन केले आहे साहेब
@SAP.-739
@SAP.-739 Ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी हे त्यांना लागू होते
@shrikantpage2709
@shrikantpage2709 Ай бұрын
खूप छान, विश्लेषण केले आहे, 400 होणार 100% होणार
@sunitakamble2601
@sunitakamble2601 14 күн бұрын
Zale ka 400 😂😂
@shrikantpage2709
@shrikantpage2709 14 күн бұрын
@@sunitakamble2601 240 एकट्या चे झाले, बाकी etrache💐 झाले का? 😃😃
@prakashdeshpande8798
@prakashdeshpande8798 Ай бұрын
ही बाई नाटकी आहे हे सर्वश्रुत आहे.
@shivajigadage597
@shivajigadage597 Ай бұрын
लाचार ऊद्धव आमचे अभिमानी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे दैवत आहे. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Ай бұрын
सुशिल जी सुंदर विश्लेषण.👍👍
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Ай бұрын
पवार दुसर्याला संपवायच्या नादात स्वता संपला ही नियती आहे .हे पवाराला काय‌ त्याच्या‌ बापाला पण चुकत नाही.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
लय भारी ़
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
घातपाताने, फंदफितुरीने आणि दगाफटका करून फडणवीसांचं पूर्णपणे 100% हक्काचं मुख्यमंत्रीपद हिरावून आणि लुबाडून घेतल्याची पुरेपूर किंमत फावडयाला मोजावीच लागली पाहिजे. ही दृश्यं पाहताना आम्हांस फार फार आनंद होतो.
@subhashwaje7728
@subhashwaje7728 Ай бұрын
सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद ज्यांना कोणाला चोवीस तासांत वाटोळे करून घ्यायचे असेल त्यांनी आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या मार्फत आदरणीय शरद चन्द्र पवार साहेब यांना भेटावे गॅरण्टी एक मिनीट होऊ देणार नाही पर्फेक्ट वाटोळे
@krishnapande4415
@krishnapande4415 Ай бұрын
खूप छान विश्लेषण ❤
@user-og8br8mk7o
@user-og8br8mk7o Ай бұрын
हिंदू ह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निधनानंतर महाराष्ट्र बिघडला आता पाहिजे होते.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
ज्यांचे काही कर्तृत्व नाही, फोटोग्राफी शिवाय काही केले नाही त्याला इज्जत काय असणार. फक्त टोमणे बायकांसारखे मारत येतात, कुजकट व्यक्ती आहे.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
बाळासाहेब हे सर्व पाहण्यास तुम्ही आज नाही हे नशीब.
@DM-ew5cy
@DM-ew5cy Ай бұрын
Yes..आम्ही पण बघितला आहे हा vdo..100% बरोबर..
@moreshwargawarshettiwar3971
@moreshwargawarshettiwar3971 Ай бұрын
फसगत झाल्यावर ती मान्य करणं कठीण असते. हे धरलं तर‌ चावत आणि सोडलं तर पळतं. अशी वेळ कोणावरही येवू नये.
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 Ай бұрын
खुप छान विश्लेषण केल अभिनंदन सुशीलजी.
@prithvirajsakat9157
@prithvirajsakat9157 Ай бұрын
दोन हाणा पण साहेब म्हणा 😂😂 - उध्दव ठाकरे 😂😂
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 Ай бұрын
खरय सुशील, पवारांबाबतच कोणीही ठाम वक्तव्य करू शकत नाही
@ravindrasalaskar4591
@ravindrasalaskar4591 13 күн бұрын
लई भारी त्या उद्भवू पर्यंत पाठवा. मी कट्टर shivshainik, एकटा विधानसभा निवडणुकीत लडू विजय आपलाच आहे
@kanhaflutes7128
@kanhaflutes7128 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांची अवस्था त्या पिंजरा चित्रपटातील डॉक्टर श्रीराम लागू सारखी झालेली आहे हातात तुणतुणा घेऊन फडावर उभे राहिलेले मास्तर.. वाईट वाटतं दुसरं काय...😢
@abhaykumarthosar3770
@abhaykumarthosar3770 Ай бұрын
अगदी योग्य उपमा दिली आहे.
@chaganpatil3215
@chaganpatil3215 Ай бұрын
​@@abhaykumarthosar3770अगदी बरोबर पण त्या चित्रपटात निदान जनसामान्यात मास्तरांचा मान तरी असतो यांचा तर.......
@baluabhang8623
@baluabhang8623 Ай бұрын
कसी नशीबने थट्टा आज मांडली
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण.
@sunildaithankar4483
@sunildaithankar4483 Ай бұрын
अरेरे, एवढा अपमान...😊 what a research sushilji,keep it up.🎉👍
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335 Ай бұрын
सुशील साहेब किती प्रत्येक विडिओ मध्ये तळी उचलतात, जय भीम
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Ай бұрын
संपलेले मैदापोते व पडवळराव झाकरे
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
😂😂😂
@user-xg3zp3dr5h
@user-xg3zp3dr5h Ай бұрын
सत्तेसाठी हपापलेल्या साठी आणखी काय अपेक्षा ठेवणार, कमरेच सोडून डोक्यावर ठेवणारे उद्धव, आणि सुप्रिया कडे त्यागाची अपेक्षा नाही .
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv Ай бұрын
श्री सुशील जी आपण खूप च छान विश्लेषण केले धन्यवाद. जय जय श्रीराम
@popatahire7007
@popatahire7007 21 күн бұрын
आगदी बरोबर
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Ай бұрын
❤ वा सुशील ते खूप छान माहिती दिली आज कळले शरद पवार काय आहे म्हणून उद्धव ठाकरेची पार वाट लावली शरद पवारांनी
@kisanrakshe5436
@kisanrakshe5436 Ай бұрын
जे हे सांगतोय सांगतोय ठाकरे न बोलतोय याची लायकी आहे का हा शेळीवर बसून उंटाच्या बोच्याचा मुका घेण्याचा प्रयत्न करतोय
@arvinddamle5994
@arvinddamle5994 Ай бұрын
हा बेशरम माणूस आहे, सुशिलजी आपण कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी बुडत्याचा पाय खोलात ही म्हण उगीच नाहीये, अक्कल शेण खायला गेली आहे दुसरं काय
@kiritpatel4835
@kiritpatel4835 Ай бұрын
Dear sushil kulkarni. Nice to see your vidio most ly on politics. I like all vidios after long time today i can see your vidio same on politics. Good see to day and future thanks good luck. To uuuuuuuuu.
@user-xx2vp8yz2e
@user-xx2vp8yz2e Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 Ай бұрын
एक वेळ होती जेव्हा सगळे मोठं मोठे नेते ह्यांच्या घरी यायचे जागा वाटप साठी आणि आता ही वेळ का आली याच मनन चिंतन करायला हवं
@user-xo2ux5jt3o
@user-xo2ux5jt3o Ай бұрын
Gone case jhale aahet
@shashigokhale8359
@shashigokhale8359 Ай бұрын
जसं करावं तसं भराव.आगदी योग्य आहे.उध्दवा.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 Ай бұрын
Clear vidhleshan apla. Sbhyas khup chan
@sandipwaychal9590
@sandipwaychal9590 18 күн бұрын
काळया पांढऱ्या मिशाच मांजर स्वतः ला वाघ समजतो
@shrikantkale751
@shrikantkale751 Ай бұрын
अक्षरशः हाकलून दिल ओ उबाठाला
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 Ай бұрын
भडव्याची तीच लायकी आहे
@vishnukale894
@vishnukale894 Ай бұрын
देशाशी व हींदु सी गद्दारी केल्याचे फळ दुसरे काय मिळणार जय श्रीराम जय भारत
@rajeshahir893
@rajeshahir893 Ай бұрын
सुशीलजी ठाकरे परिवारचे राजकारण इतिहास जमा होणार आहे. एक होता उद्धव ठाकरे.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
शरद पवार यांनी किती वेळा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला??? 🤨
@kishorpawar70
@kishorpawar70 Ай бұрын
भटकत्या आत्म्याने आज कुणाला तरी हाकलून दिलं म्हणे..😂
@jayawantghag3968
@jayawantghag3968 Ай бұрын
सुशील जी तुम्ही ग्रेट आहात शिव सैनिकांना अपमानास्पद वाटावं असा प्रकार आहे
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Ай бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹बाळासाहेब पूज्यनीय, वंदनीय व्यक्तिमत्व ---हिंदुहृदय सम्राट. 🇮🇳👏🏿🇮🇳👏🏿🇮🇳👏🏿
@rameshhake9846
@rameshhake9846 Ай бұрын
अरे उद्धव जरा लाजा स्वयंपाक जी साजर अमित शहाने तुला किती इज्जत दिली व मोदी साहेबांनी तुला किती इज्जत दिली
@user-wu4ox4ci1w
@user-wu4ox4ci1w Ай бұрын
100%🚩 सत्य
@vijaymhaske7090
@vijaymhaske7090 Ай бұрын
खरोखरंच माणसानी स्वाभिमानाने, ताठ मानेने भीक मागावी, परंतु एका नीच हलकट माणसाच्या नादी लागू नये, नाहीतर त्याचा परिणाम हा असा होतो
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,1 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 3,4 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 93 МЛН
Stupid Barry Find Mellstroy in Escape From Prison Challenge
00:29
Garri Creative
Рет қаралды 19 МЛН
ОДИН ДЕНЬ ИЗ ДЕТСТВА❤️ #shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,1 МЛН