शरद पवारांचा खेळ उघड..? काका-पुतण्याने भाजपला येडं केलं? वागळेंनी फोडलं?

  Рет қаралды 213,038

Bhannat Vishay

Bhannat Vishay

Күн бұрын

Пікірлер: 238
@suryakanttharval6278
@suryakanttharval6278 Күн бұрын
पवार साहेब कधी काय करतील देवाला पण समजणार नाही
@ParagKulkarni-v7t
@ParagKulkarni-v7t 23 сағат бұрын
Simple only money and power 🎉😂❤
@ParagKulkarni-v7t
@ParagKulkarni-v7t 23 сағат бұрын
Pawar is too smart than most idiot politicians🎉😂
@shashikantshinde5509
@shashikantshinde5509 6 сағат бұрын
Right-said
@babugawas9701
@babugawas9701 Күн бұрын
अजितदादांना जनतेने जागा दिल्या नाहीत ईव्हीएम ने दिल्या आहेत
@ravindradesai1376
@ravindradesai1376 Күн бұрын
फोदरीच्या आम्ही मतदान केलय. तु केला नाहीस. गप्प टाम्यावानी बसायच.
@DattarayPawar-y7c
@DattarayPawar-y7c Күн бұрын
Evm vikat घ्यायला पैसे नाहीत का पवार काँग्रेस कडे
@babugawas9701
@babugawas9701 Күн бұрын
@DattarayPawar-y7c गुजराती चोरांकडे खूप आहेत अदानीने दिलेले ईव्हीएम आणि आमदार खासदार खरेदी करण्यासाठी
@SwapnilVThorat-j6v
@SwapnilVThorat-j6v 14 сағат бұрын
Rdki aahet. Baya brya. Tya pn kmi rdtat
@manikdurugkar6671
@manikdurugkar6671 Күн бұрын
फालतू माणसाची फालतू बडबड
@ManojPotdar-y6h
@ManojPotdar-y6h Күн бұрын
वागळे साहेब तुमचा शरद पवार होण्याची वेळ आली आता
@TrueIndian-p1m
@TrueIndian-p1m Күн бұрын
पत्रकार म्हणुन कधीतरी खरे बातम्या द्या
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Күн бұрын
Ha 100/ khorda ahe
@ParagKulkarni-v7t
@ParagKulkarni-v7t 12 сағат бұрын
@@TrueIndian-p1m money is honey 🍯
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 11 сағат бұрын
To kuth patrkar ahe....Chatukar ahe
@jotiramjadhav6280
@jotiramjadhav6280 7 сағат бұрын
काका पुतणे यांनी महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढले
@devdassonawane393
@devdassonawane393 Күн бұрын
जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! वागळे साहेब आपण सत्य सांगत आहात ! साधू ! साधू ! साधू !
@girishmahadik3793
@girishmahadik3793 11 сағат бұрын
सर्व ऐकून येवढं नक्की की.... तुम्हाला झ्याटा ची फाटा माहीत काही नसते 😂😂😂😂
@Secular11-l9j
@Secular11-l9j 2 сағат бұрын
हा सगळा खेळ खंडोबा चाललाय, काहीतरी वेगळं होतंय
@rajumujawar391
@rajumujawar391 Күн бұрын
बगले, तू पत्र कार मनु न, भी कार चोट आहे स 😢😢😢😢
@shripadkodare339
@shripadkodare339 Күн бұрын
अरे,विचाराला विचाराने,उत्तर दे
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 2 сағат бұрын
मग तेच तर केलंय त्याने ​@@shripadkodare339
@Mohan-z6b
@Mohan-z6b Күн бұрын
Satte शिवाय पवार राहू शकत नाही. हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
@rahulpundkar3177
@rahulpundkar3177 22 сағат бұрын
हे एकदा स्वतः शरद पवारांनीच म्हटलं आहे
@rameshpawar2007
@rameshpawar2007 28 минут бұрын
निखिल वागळे सर इस अ ग्रेट पर्सन🙏🏻
@vinayakunavane9700
@vinayakunavane9700 Күн бұрын
वंचितला बि टीम म्हणणारे कुठे लपले आहेत जय भीम जय प्रकाश आंबेडकर
@shahidsheikh1431
@shahidsheikh1431 22 сағат бұрын
काका पुतन्या मिळून गुज्जू नना बनवीत आहे व जेलयात्रा वाचवून सत्तासुख पण भोगत आहे😅
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Күн бұрын
महाराष्ट्राला कलंक.
@ajinkya9028
@ajinkya9028 21 сағат бұрын
केंद्रात 8 + 1 खाजदार राज्यात 41+ 10 आमदार केंद्रात सुळेना अन राज्य अजित पवारांना दिल अन शेवटी पक्ष्याच चिन्ह पण कायम ठेवल😂
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar 12 сағат бұрын
@@ajinkya9028 त्याच्यात bjp चेही आमदार मिळवा कारण त्यांना पवारांनीच निवडून आणलं आहे शिवाय डोनाल्ड ट्रम्पही त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रेसिडेंट zale
@DhananjayKorade-ny6gx
@DhananjayKorade-ny6gx 5 сағат бұрын
पवार राष्ट्रपती भविष्यात होणार हे लक्ष यात ठेवा
@ashoklandge28
@ashoklandge28 Күн бұрын
भाजपमुळे हे दोघांनी महाराष्ट्र राज्यातील लोकांस वेडे बनवून पेढे वाटून खातात. ऊध्दव बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेना पक्षाची संजय राऊत यांस हाताशी धरून पुरती वाट लावली.
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 Күн бұрын
राऊत + पवार= वाट लावली
@kakasomadane8117
@kakasomadane8117 Күн бұрын
सगळे एक होवुन शेठ ऊपटत होता का फक पवार फॅमिली नको आरे वाकड्या ला नको नको कुञा शरद पवार चि टोळी राष्टवादी पक्ष हे मेले नतर महाराष्ट्र सुखी होईल घराणेशाही बद कर भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो
@aakashemarketing185
@aakashemarketing185 15 сағат бұрын
निखिलजी राजकारणाबाबत तुमचे सर्व आराखडे चुकीचे ठरत आहेत.आता पाच वर्ष तरी आपल्याकडे फक्त बघत राहण्या शिवाय काहीही करू शकत नाही. राजकारणी सगळेच एकसारखेच. मग तुमचे बोलणे वायफळ बडबड ठरते. शिवसेना संपविणे हाच मुख्य उद्देश शरद रावांचा होता. तो 80% पूर्ण झाला.
@DattarayPawar-y7c
@DattarayPawar-y7c 13 сағат бұрын
@@aakashemarketing185 100takke purb
@dr.shreeshupadhye9209
@dr.shreeshupadhye9209 Күн бұрын
काका पुतण्याने भाजपला येड नाही केल, भाजपच्या विजयाने तुम्हाला वेड लागलंय !,
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Күн бұрын
भाजपचा विजय नाही.नीवडणूक आयोगाचा विजय.
@narendra3671
@narendra3671 Күн бұрын
तुम्ही काहीही म्हटले तरी काय फरक पडणार नाही तु बोलत रहा पोट भरेल
@jayeshbhosale7273
@jayeshbhosale7273 10 сағат бұрын
Right
@rajshreeshahuraje1910
@rajshreeshahuraje1910 2 сағат бұрын
​@@rajanpawar6332 अब चमचे को क्या बोलणे बाकी रहा गया.
@jotiramjadhav6280
@jotiramjadhav6280 7 сағат бұрын
कारवाई पासून पण सुटका सत्तेतही वाटा
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 12 сағат бұрын
श‌रद पवार गट, अजित पवार गप , शिंदे आट भाजपमध्ये विलीन करून टाका ‌.
@ParagKulkarni-v7t
@ParagKulkarni-v7t 23 сағат бұрын
Ala ala bugala.ola magawa ani pala pala 😂😂😂🎉😅
@Shankarpol-w4q
@Shankarpol-w4q Күн бұрын
वागळे साहेब तुम्ही उगाच तान घेऊन त्रास करून घेऊ नका. तुम्हचे निर्भय बनो कार्यक्रम चालू करा . म्हणजे तुम्हचे मन रमुन जाईल. नाहीतर खाली मेंदु राक्षाच घर असतं अशी म्हण आहे.
@nairasharmavyas976
@nairasharmavyas976 Күн бұрын
तुम्हाला पलट राव पवार अर्थात शमलेला चंद्र पवार चंद्राच्या कलेप्रमाणे बदलणारा याविषयी आपणाला भरपूर आपुलकी होती अर्थातच पलट राव पवार तुम्हाला काय गोळ्या चॉकलेट गोड म्हणून खायला द्यायचे 😂😂😂😂😂😂
@atulc1082
@atulc1082 Күн бұрын
MVA is a B team of BJP
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 3 сағат бұрын
एवढे मोठे काका,सगळीकडे आदर,तर फक्त १० च जागा ?😂😅😊
@pradiptamboli7767
@pradiptamboli7767 Сағат бұрын
पण एक सांगतो या सगळ्यांचा महाराष्ट्रातील एकच बाप आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 Күн бұрын
पाहिलं का वागळे सो. आपणाला किती राजकारणातील कळत
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 3 сағат бұрын
हा पूर्वनियोजित प्लॅन आहे आपण फक्त बघत बसायचे
@saeejoshi7215
@saeejoshi7215 Күн бұрын
सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे हेच तुम्हाला कळाले नाही वागळे. प्राथमिकता कोणत्या गोष्टीला द्यायची हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही कधीच निष्पक्ष बोलला नाहीत. म्हणून तुम्ही व्यक्त केलेल्या मतांसोबत लोकं नाहीत. केवळ मूर्खपणा करून काहीही बोलू नका
@buildingmaterialsuplayrs8655
@buildingmaterialsuplayrs8655 16 сағат бұрын
Mahagayi bhrashtachar pakshfodi berojgari pahije hoti barobar na...andhbhaktrao
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Күн бұрын
शरद पवार साहेब पुरोगामी चेहरा कधीच सोडणार नाहीत
@pandurangdange3233
@pandurangdange3233 Күн бұрын
पवार साहेब कधीच भा ज पा सोबत जाणार नाही
@DattarayPawar-y7c
@DattarayPawar-y7c 13 сағат бұрын
@@pandurangdange3233 Pakistan सोबत जाणार
@SachinMane-e6b
@SachinMane-e6b Күн бұрын
सर्व नियोजन भाजपला निम्या पेक्षा जास्त जागा येऊ नये असेच होते.
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 8 сағат бұрын
पवारांचे राजकारण कुणालाच समजणार नाही 😂😂😂😂 यामध्ये फक्त अन् फक्त ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उध्दवस्त झाली 😊😊
@laxmandudhe6679
@laxmandudhe6679 Күн бұрын
मुख्य म्हणजे संत शरद पवार हे सत्ते करीता काहीही जुळवून घेतात.
@KushanajealedhrbodareBodare
@KushanajealedhrbodareBodare 12 минут бұрын
वाढदिवस साजरा केला पण सोलापूरच्या भाजप. आमदारांना. मंत्री पदापासून. दूर केले. हाच गेम पवार कुटुंबाचा. आहे. असे वाटते
@sanjaygavas4891
@sanjaygavas4891 Күн бұрын
अरे ह्याचा पगार किती 😂😂😂😂😂हा बोलतो किती 😂😂😂😂😂
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Күн бұрын
very good inforrmation 👍
@AnantKhandelwal-fe3dv
@AnantKhandelwal-fe3dv 10 сағат бұрын
अहो त्यांनी पराभव मान्य केला आहे नाही तर पवार म्हणजे पॉवर असे तुम्हीच बोलत होता आता सुपडा साफ झालं आहे त्यामूळे पर्याय नाही
@sambhajishelke5947
@sambhajishelke5947 3 сағат бұрын
तुम्हाला पण कळले नाही वागले साहेब तुम्ही पत्रकार असूनही 😂 हे फक्त राज साहेब बोलले होते पण कोणी विश्वास नाही ठेवला.... कारण आज कल खरं बोललेलं कोणाला आवडत नाही
@anandpurohit4187
@anandpurohit4187 11 сағат бұрын
आता अक्कल आली म्हणायचे तर!
@appasaheb5967
@appasaheb5967 10 сағат бұрын
काका ला फक्त उबाठा संपवायच होत बस्स मिशन फत्ते
@vinodpawar4156
@vinodpawar4156 5 сағат бұрын
आता म्हणा ना BJP ची B टीम. मा. प्रकाश आंबेडकर साहेबांना खुप नाव ठेवतात ना
@yl7698
@yl7698 14 сағат бұрын
Wagale is real patrakar. Pan aaj satya pareshan aahe
@balajimadavi6979
@balajimadavi6979 3 сағат бұрын
नितीश कुमार वेगळे झाले तर शरद पवार पाहिजे प्लान बी पाहिजे.
@pramodkshirgar2667
@pramodkshirgar2667 Күн бұрын
शरद पवारने शिवसेनेचा काटा काढला आहे
@PrabhakarGorad
@PrabhakarGorad 15 сағат бұрын
आता पंढरपूर वारीला जा बस एवढंच करा
@ashishsheshware31090
@ashishsheshware31090 12 сағат бұрын
ते अख्या महाराष्ट्राला माहीत आहे😂😂
@proboyz9760
@proboyz9760 10 сағат бұрын
वागळे आता सांगा भाजपाची बि टिम कोण आहे. कांग्रेस राष्ट्रवादी कि वंचित बहुजन आघाडी.
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 Күн бұрын
वागळे साहेब भलतचं तून तून वाजवलं रे तू बाबा पवार साहेब , जाणता राजा ,,,,,,,
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. Күн бұрын
सतत आक्रमक विवेचनाने गोडी मावळते.संजय राहताहेत बघा ना.
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 Күн бұрын
Pawar jinkle tumhi gela 😅😅😅😅😅
@user-nx4or4jn1k
@user-nx4or4jn1k Күн бұрын
एक कलमी कार्यक्रम लखलाभ 🙏🙏
@ShantanuDhane
@ShantanuDhane 10 сағат бұрын
पवार साहेबांनी सातारची परिस्थिती केली. चुलता पुतणे तीच परिस्थिती आज यांची आहे.
@govindpawar7386
@govindpawar7386 11 сағат бұрын
एकच वादा अजित दादा खरा जाणता राजा
@manoharsarvankar1731
@manoharsarvankar1731 9 сағат бұрын
कारण नसताना उगाचच हसणारे खोटारडे असतात, कमालिचे स्वार्थी,आपमतलबी, असतात,यांच्या पासुन सावध रहायला हवं.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 12 сағат бұрын
तटकरे, पटेल नको.
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 3 сағат бұрын
राजकीय वाढदिवस
@HV-ng1ei
@HV-ng1ei Күн бұрын
शरदपवार व अमित शहा यांची भेट त्याच गुपीत काहीतरी दिशा दाखव ते
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 12 сағат бұрын
सेकयलर नको.
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 10 сағат бұрын
अमित शाह व मोदी ना मोजता वागळेचे दाढीचे केस सांगू शकतील.
@ShivaiMobile-pq2gg
@ShivaiMobile-pq2gg Күн бұрын
Laddu mautya😂😂
@ShivaiMobile-pq2gg
@ShivaiMobile-pq2gg Күн бұрын
Gattu mutya
@vijaybankar109
@vijaybankar109 Күн бұрын
हो का कलात्मक असते का 😂😂😂
@suhasbirajdar2134
@suhasbirajdar2134 Сағат бұрын
Pawar Saheb, He Rashtrapati Bananar he nakki
@rameshdesai525
@rameshdesai525 23 сағат бұрын
आता तुम्ही दुसरा धंदा बघायला सुरुवात करा तुम्ही खूप काही लोकांना चुकीचं सांगत होता
@sushmakulkarni9258
@sushmakulkarni9258 Күн бұрын
Ajit pawar strategy change keli mhnoon nivdun aale najit tar te EVM chya fraud ne nivdun aale aahet . Te nivdu aale tari te lokpriya mulich naheet.
@sachin123g
@sachin123g 6 сағат бұрын
खेळ कोणाला देयवाचा कळला
@bharteemore4910
@bharteemore4910 Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.✅✅✅✅✅💯💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
23 сағат бұрын
या पवार मंडळींनी पुरे लुटले आहे .यासाठी भाजपने त्यांचना घेऊ नजये.
@Predeepkulkarni15
@Predeepkulkarni15 7 сағат бұрын
दारू खुप वाईट असते 😢
@schandpatil3875
@schandpatil3875 14 сағат бұрын
🎉
@ParagKulkarni-v7t
@ParagKulkarni-v7t 23 сағат бұрын
Pawar lumbi raceka ghoda hai 😂🎉🎉❤
@nitinghadge3679
@nitinghadge3679 Күн бұрын
😂😂😂
@nitinghadge3679
@nitinghadge3679 Күн бұрын
Nikhil bagale
@shetriydhangar5796
@shetriydhangar5796 22 сағат бұрын
Only 007
@abhgai
@abhgai Күн бұрын
शरद आणि अजित पुन्हा एक झाले तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही... इथून पुढे सरळ बीजेपी किंवा कॉंग्रेस ला मत द्यायच...
@prafullpande8209
@prafullpande8209 Күн бұрын
मॅड 😂😂😂😂😂😂
@sureshfatate6992
@sureshfatate6992 12 сағат бұрын
हेच फडणवीस नी केल तर ते विलन . शरद पवारांनी केल की गुगली. चाणक्य.
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. Күн бұрын
भेटीचा व्रतान्त पुर्ण आलाय का? धादांत संभाषण नको.. साहेबांकडून भुमिका स्पष्ट होऊ द्या.
@prashantfattepur
@prashantfattepur Күн бұрын
Hiren Pandya Murder Gujarat Riots Judge Loya Murder jyani kele tyanchya sathi corruption kahich nahi....
@Pravin-d6c
@Pravin-d6c 9 сағат бұрын
कशाला फोकतोस, तु अडगळीत गेला आहेस तिकडेच रहाणार आहेस
@chandrakantbangar4226
@chandrakantbangar4226 Күн бұрын
Sharad pawar will join BJP
@physicsfarm
@physicsfarm 11 сағат бұрын
Plan cha bhag asel
@EcowaysInfra
@EcowaysInfra Күн бұрын
तुला मी शहाणा समजत होतो. पण तु इतकं सुमार विश्लेषण करून अक्कल पाजळत बसशील असं वाटलं नव्हतं. मेहरबानी कर आणि खरी पत्रकारिता कर.
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Күн бұрын
म्हणजे साहेबांचा करिश्मा अजिबात संपलेले नाहीत हे सर्वांनीच मान्य केले आहे, असे म्हणता येईल.
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar Күн бұрын
कसला करिष्मा 10 जागा म्हणजे करिष्मा पक्ष पार तळाला पोचला आणि करिष्म्याच्या भाकडकथा सांगून आणखीनच कीव येते हे कसले चाणक्य
@manikraomali5441
@manikraomali5441 14 сағат бұрын
लवकरच कळेल​@@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar 14 сағат бұрын
@manikraomali5441 तसें तर bjp चे आमदार खासदार हि काकांचेच आहेत समजायला काय जात त्यामुळे काका हेच पंतप्रधान आहेत असच मानायला pahije
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar 11 сағат бұрын
@manikraomali5441 काय लवकर कळेल जसा काय राज्यात पाऊस पडला तरी ती पवारांची करामत आहे असे मानणारे तुम्ही चमचे भ्रमातच रहा
@manikraomali5441
@manikraomali5441 9 сағат бұрын
@@GirishTaharabadkar अंध भक्त शोभतात तुम्ही....
@KondibhauKhamgal
@KondibhauKhamgal Күн бұрын
पवारांचे गुण गान करा की ,,, अदा नी आले सांगा की राव,,,,सुप्रिया ताई ,,अडाणी साहेब,,,भाजपा नेता यांची भेट सांगा की राव,,,सारखा भाजपला विरोध,,,,,या परिवार वादी लोकांना ,,, आश्रय देऊ नका ,,वागळे साहेब गुण गान बंद करा ,,तुम्हाला कावीळ झाली आहे
@omsairam8251
@omsairam8251 Күн бұрын
👌👌👌👌
@krishnanandsavant6644
@krishnanandsavant6644 Күн бұрын
Sharad powar is most unpredictable man on this Univers so dont discuss???
@DarkModel18
@DarkModel18 2 сағат бұрын
1 vote 1 nation sathi bhajpala voting pahije mhanun he sagle ganit ahe
@RAH_133
@RAH_133 2 сағат бұрын
मुस्लिम मते मिळवण्यासाठी शरद पवार mva सोबत होते. ही किड आहे महाराष्ट्र ला लागलेली.
@JanuKadam-pn6en
@JanuKadam-pn6en 11 сағат бұрын
Je bjp ne kele te samor dharun pavar saheb bjp sobat kele.
@nishikantkarandikar7209
@nishikantkarandikar7209 Күн бұрын
आता तू जास्त शहाणपणा करू नको. लवासा विषय काहीतरी बोल ना. यामध्ये आदर्श वगैरे कोणी नाहीत
@sarvadnyaagamer5929
@sarvadnyaagamer5929 12 сағат бұрын
काका पुतण्याने फडणवीस ला ठगले आहे आणि उद्धव शिंदे ची वाट लावली आहे
@govindwani4464
@govindwani4464 Күн бұрын
शरद पवार, स्वतःला त्यांना देखील कळत नाही,तर वागळेजी तुम्हाला काय कळणार..राहिला प्रश्न दादांचे ४१ आमदार हे हिंदूत्व लाटेमुळे आले, कृपया हे विसरून चालणार नाही..... धन्यवाद
@bhausahebjadhav6806
@bhausahebjadhav6806 Күн бұрын
येडा
@aapniti
@aapniti 16 сағат бұрын
Evm
@Hardliners123
@Hardliners123 13 сағат бұрын
खेळ कुणाला साहेबांचा कळला देवा असो अजित असो कुणी असो 😂😂😂
@arvind6443
@arvind6443 Күн бұрын
Evm hatwa sharad pawar var kitihi koni tika keli tari sharad pawar great ahet 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pranspenkar369
@pranspenkar369 22 сағат бұрын
किसने किसको पागल किया है वह तो नहीं पता बट निखिल वाले तू पागल हो गया है
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE Күн бұрын
तुम्ही नाही गेलात.....मिठाई घेऊन??
@shrikantkhade9390
@shrikantkhade9390 Күн бұрын
भेट का ते नाही करत नाहीत
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,9 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 15 МЛН
Интересно, какой он был в молодости
01:00
БЕЗУМНЫЙ СПОРТ
Рет қаралды 3,9 МЛН