शरद पवारांचा पुन्हा डाव की अजित पवारांची खेळी ? भेट एक शक्यता अनेक

  Рет қаралды 7,235

Rahul Kulkarni Official

Rahul Kulkarni Official

Күн бұрын

Пікірлер: 148
@Shri1-e
@Shri1-e Сағат бұрын
उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचे पवार साहेबांनी 12 वाजवले हे मात्र खरं आहे
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Сағат бұрын
राहुल सर आपण मुद्देसूद,अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे🙏
@rushikeshtanpurepatil6051
@rushikeshtanpurepatil6051 2 сағат бұрын
राहुल सर, तुमचं विश्लेषण मी नेहमी बघत असतो. एवढं खोलात जाऊन विश्लेषण करणारा पत्रकार मी आज पर्यंत बघितला नव्हता,पण तुमचं विश्लेषण बघून मनामध्ये कुणा राजकारणी पार्टी बद्दल आकस निर्माण होत नाही,नाहीतर बरेच न्यूज रिपोर्टर असे आहेत की ज्यांची पत्रकारिता एखाद्या पार्टीच्या विरोधात असते किंवा समर्थनार्थ तरी असतेच..पण hats off आहे तुमच्या या अभ्यासू वृत्तीला..धन्यवाद...
@ramjoglekar6199
@ramjoglekar6199 23 минут бұрын
कुलकर्णी साहेब हेअर स्टाइल चाबूक आहेः ❤
@mukundkasane8597
@mukundkasane8597 31 минут бұрын
फार छान विश्लेषण.
@harshal808
@harshal808 3 сағат бұрын
आता उद्धव साहेबाला समजेल कि पवारांचा नाद जिंदगी बरबाद
@yuvrajjadhav9681
@yuvrajjadhav9681 10 минут бұрын
कृपया राजकीय विश्लेषण पेक्षा सध्या मस्साजोग प्रकरण अती संवेदनशील आहे असं मला वाटतं. कृपया आपल्यासारख्या पत्रकाराने त्या घटनेचा शोध घेवून बातमी लावणे गरजेचे वाटते.
@KondibhauKhamgal
@KondibhauKhamgal 3 сағат бұрын
पत्रकार त्यांनी काही ही केले तरी तुम्ही स्तुती करता,,,खुप वाईट आहे आहे,आम्हाला एक वाईट वाटते आमच्या बाळासाहेबांची शिव शेना संपली ,,,उध्दव ठाकरे यांनी या माणसाच्या नादी लागले,,,,खुप चाहत्यांना वाटत होते परंतु ते संजय राउतनच्या नादी लागले
@blogging-junction-official
@blogging-junction-official 3 сағат бұрын
एकदम correct bola bhai तू ❤
@blogging-junction-official
@blogging-junction-official 3 сағат бұрын
संजयने नुकसान केले
@Ananyasworld-b4g
@Ananyasworld-b4g 2 сағат бұрын
बाळासाहेबांची शिवसेना हि फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे फुटली निमित्त फक्त उद्धव ठाकरे ठरले.... ज्या पक्षातील आमदार खासदारांना मातोश्रीवर मुजरा घालायला लागायचा... केंद्रातील बीजेपी नेत्यांना बाळासाहेब काय वागणूक द्यायचे कसे खालच्या भाषेत बोलायचे हे सर्व इतर पक्षांनी लक्षात ठेवून वचपा काढला.
@sks1464
@sks1464 2 сағат бұрын
बाळू संजय राऊत आहे म्हणून शिवसेना आहे त्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा उद्धव ठाकरे यांना संजय राऊत भाषण लिहून देतात
@vedishablogs1498
@vedishablogs1498 Сағат бұрын
Sanjay nahi Sanjyaa shakuni
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 52 минут бұрын
सुरेख मांडणी।
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 26 минут бұрын
फडणीस साहेबांनी काही केले तर कपटी राजकारण वाह पत्रकार 🤓
@suhaswaloorkar
@suhaswaloorkar Сағат бұрын
एक्झॅक्ट खाच खळगे माहीत झालेली तुमच्यासारखे व्यक्ती एकत्र येणे गरजेचे आहे जसे की प्रसन्न सर आणि तुम्ही
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 56 минут бұрын
@@suhaswaloorkar बापट साहेब असीम सरोदे नेमाडे सबनीस आढाव पण घ्या.
@Raj08208
@Raj08208 2 сағат бұрын
50 वर्ष शरद पवार प्रस्थापित होते पुढच सोय अजित पवार यांनी केली
@Shri1-e
@Shri1-e Сағат бұрын
बीडच्या मस्साजोग च्या युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल तुमचा रिपोर्टर म्हणून अजून एक पण व्हिडिओ आला नाही बीड चा बिहार होत आहे यावर विश्लेषण करा
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 38 секунд бұрын
बिहारची अवस्था बीड इतकी वाईट नाही.! #विनाकारण बिहारचा अपमान करु नका PLZ..🙏🏻
@pravinvitekar9404
@pravinvitekar9404 Сағат бұрын
राहुल दादा जबरदस्त आपण सखोल विश्लेषण केलेला आहे त्याबद्दल आपले पुनश्च एकदा अभिनंदन आम्हीही आपल्याकडून थोडे थोडे राजकारण समजून घेत आहे❤❤❤
@ssonwalkar95
@ssonwalkar95 19 минут бұрын
बातम्या पहायच्या झाल्या तर तुमच्या सारख्या पत्रकारांचे youtube चॅनल पहावे लागतात. बाकी TV news channel तर एकता कपूर यांच्या serials चे TRP रेकॉर्डस ब्रेक करण्यासाठी काम करतात..... असो, धन्यावाद🙏 थांबू नका.....
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 27 минут бұрын
राहुल सर, शरद पवारांची इच्छा होती की उबाठा व congress संपवण्याची इच्छा होती ती पूर्णपणे साध्य झाली, बाळासाहेब ठाकरे व सोनीया गांधी याच्यांशी जमत नव्हत,
@Shri1-e
@Shri1-e 57 минут бұрын
शरद पवारांनी निरोप दिला आहे मंत्री पदाच्या दोन जागा रिक्त ठेवा
@madhavkhot5201
@madhavkhot5201 2 сағат бұрын
आपण पत्रकार पवारांची हुजरेगिरी करा पवार काय डाव टाकणार ?
@gopalkulkarni2898
@gopalkulkarni2898 41 минут бұрын
अजित पवारांनी शरद पवारांची भेट ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली आहे , त्याबद्दल कांहीं शंका घेण्याचे कारण नाही तुम्ही विनाकारण शरद पवार यांचं महत्त्व वाढवू नका
@sharadpuralkar9396
@sharadpuralkar9396 44 минут бұрын
या मंडळींनी महाराष्ट्रातील जनतेला भ्रमिष्ट करून सोडले आहे. कसली भलामण चालू आहे?
@AmbadasBhalsing
@AmbadasBhalsing 3 сағат бұрын
राहुलजी हा योगायोग नाही आहे . हे सर्व पवार एकच आहेत .
@DevendraTale-ym1uc
@DevendraTale-ym1uc 45 минут бұрын
Great polytecian. Only Pawar Saheb
@ARUNGORE-li2gb
@ARUNGORE-li2gb 43 минут бұрын
👌👌
@vikasnewale9044
@vikasnewale9044 Сағат бұрын
आता अशीच अपेक्षा ठेवून शरद पवारांना सत्तेवर आणायची स्वप्न बघा 😂😂
@dattalembhe4580
@dattalembhe4580 3 сағат бұрын
नमस्कार सर तुमच्या video ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो बातमीचे सुंदर विश्लेषण करता
@asp6892
@asp6892 Сағат бұрын
राहुल कुलकर्णी त्या आदाणी ची बातमी करा सरपंचाच्या हत्त्तेची पण बातमी करा त्याबद्दल तुम्ही चकार शब्द पण काढत नाही
@borhadeketan
@borhadeketan Сағат бұрын
Batami sathi request assel tar ti honar , otherwise baki chalata hai
@tanajimote2922
@tanajimote2922 Сағат бұрын
पवार बे भरोशी आहेत..म्हणून तर शिंदे ला फडणविस नाराज करणार नाहीत.. म्हणूण तर शेवट पर्यंत शिंदे ची विनवणी करुन शिंदे ला सरकार मधे घेतलं.. फडणविस येवढे पण दूध खुळे राजकारणी नाहीत😂
@bhalchandrabansode9722
@bhalchandrabansode9722 Сағат бұрын
मंत्रिमंडळ बाबत चर्चा...
@sanjaytarwade6739
@sanjaytarwade6739 2 сағат бұрын
पवार इतके हुशार आणि फडणवीस बोळ्याने दूध पितात असच आपल्या बोलण्याचा अर्थ दिसतो..
@Aspirants.1232
@Aspirants.1232 Сағат бұрын
त्यांना वाटलं असेल पुढचा वाढदिवस होतो नाही होत काय सांगता mhnu. आजच जाऊन या
@saurabhgadalkar7230
@saurabhgadalkar7230 20 минут бұрын
हाड, चाटायाची म्हणजे किती , 😂😂 तुझा guess सगळे फाट्यावर मारणार हायकमान 😂
@smirgane29
@smirgane29 47 минут бұрын
आहो पण त्यांना त्यात काही सिद्ध नाही होणार...कारण हा Vishay आहे फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा
@IndianRouter
@IndianRouter 2 сағат бұрын
महाराष्ट्रात शरद पवारांनी केले तर ते डाव / खेळी असतात बाकीच्यांनी केली तर गद्दरी असते😂😂😂. महाराष्ट्रातील लाळ घोटे पत्रकार😂😂😂
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Сағат бұрын
💯
@Predeepkulkarni15
@Predeepkulkarni15 Сағат бұрын
मीडिया विकली गेली आहे
@Ramkrishnahari79
@Ramkrishnahari79 42 минут бұрын
👍
@sf8vb
@sf8vb Сағат бұрын
मोदी ला शरद पवार ने तीस महीने महाराटृ मधे मागे नेले , शरद पवार जनता ला नको आता , शेतकरी ला तर शरद पवार नको ,
@narayan1973
@narayan1973 2 сағат бұрын
सुंदर विस्लेशन करता राहुल दादा ..
@smirgane29
@smirgane29 45 минут бұрын
एक तर pawaranna फडणवीस यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल आणि त्यांना हे मानव लागेल की आत्ता Devendra पर्व सुरु झाले आहे
17 минут бұрын
हा " रामशास्त्री " आहे का ळ?
@umeshdube259
@umeshdube259 Сағат бұрын
राहुल सर सर्व काही एकाच आहे
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
राहूल ,राजकीय नात्याशिवय रक्ताचे चेही वेगळे नाते असते.लगेच वेगळा अर्थ लावण्यात काय घाई आहे?
@kishormahurkar
@kishormahurkar 2 сағат бұрын
तुम्ही एकांगी बोलता तुम्ही बिजेपीचीच री ओढता, नेहमी
@arvind2556
@arvind2556 Сағат бұрын
एक अत्यंत भयानक भयंकर प्रकार म्हणजे हिंदुस्थानात हिंदु हिंदुशीच जाति जातित लढतोय आणि याचा पध्दतशीर फायदा यवन मुस्लिम समाज उठवताहेत तो समाज त्यांचा ज्यात स्वार्थ फायदा आहे 0:45
@rohanchavan7821
@rohanchavan7821 57 минут бұрын
Rahul saheb... Ata kahi destabilise nah honar... Swata pawar destabilise zalay... Ani ho ek mudda rahila tuncha... Shah pawar yana bhetayla gele
@np7389
@np7389 7 минут бұрын
अजित पवार+एकनाथ शिंदे+शरद पवार+अपक्ष= १४५ हे भाजपला सरकार आधी स्थापन करू देतील 😂 नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन भाजपचाच करेक्ट कार्यक्रम तर नाही करणार ना काका 😂😂😂😂
@MHThorat
@MHThorat 3 минут бұрын
अरे बाबा काका ला बीजेपी सोबत राहायचं आहे.... उद्धव चा गेम करून
@RajendraKhopade
@RajendraKhopade 2 сағат бұрын
तुमच्यासारखा ग्रेट पत्रकार नाही माझ्या शुभेच्छा कायम पाठीशी. नाहीतर सगळा वाळवंट 🙏🙏
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe Сағат бұрын
जनता उपाशी सरकार तुपाशी
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h 2 сағат бұрын
बिडचा video बनवकी राहुल दादा
@samadhankate7891
@samadhankate7891 Сағат бұрын
Bola na Kulkarni Saheb lavkar
@sachinthorat3043
@sachinthorat3043 Сағат бұрын
कमी वेळात माहिती देत जा लोकांना वेळ नाही तूमच विसलेशन ऐकायला
@adv.jaysingsolunke2480
@adv.jaysingsolunke2480 2 сағат бұрын
साहेब बीडची बातमी करा
@shriganeshbadhekar9360
@shriganeshbadhekar9360 3 сағат бұрын
" Power "
@Bhaiyya7463
@Bhaiyya7463 Сағат бұрын
डाव टाकून टाकून 10 जागा आल्या
@saurabh3341
@saurabh3341 31 минут бұрын
haha
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 10 минут бұрын
😂
@vishnumanchekar9287
@vishnumanchekar9287 2 сағат бұрын
तुमच्यावर वाईट परिस्थिती आलीय 😂 महा विनाश आघाडीची तळी उचलून आणि त्या साठी शब्दांची कसरत करता करता विश्वासहर्ता गमावलीय 😂 आता दुसरा उद्योग शोधा 😂
@vikasnewale9044
@vikasnewale9044 Сағат бұрын
😂😂😂
@satyakamble1440
@satyakamble1440 Сағат бұрын
नमस्कार मी राहुल कुलकर्णी म्हणण्या पूर्वीची तुमची व्हिडिओ व्हिडिओ कधी सुरू होतोय याबद्दलचा अवेअरनेस असणे क्रमप्राप्त आहे.- छोटीशी सूचना
@vijaynikam7777
@vijaynikam7777 2 сағат бұрын
काकांची जुनीच खेळी.
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 2 сағат бұрын
Kiti surekh riti ne analysis kela aapan , I liked this vdo so much
@themultiverse7600
@themultiverse7600 Сағат бұрын
काहीही 😂
@Aspirants.1232
@Aspirants.1232 Сағат бұрын
Ek गोष्ट तुम्ही miss केली, अजित पवार, अमित शहा शरद पवार का भेटायला गेले, pn आदित्य ठाकरे, उद्धव किंवा काँग्रेस पक्षाकडून एकाकडूनही एक पण ट्विट आल्ल नाही वाढदिवसा साठी😂😂😂
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 Сағат бұрын
हा मुद्दा आज दिवसभर कोणत्याही मिडियाने दाखवला नाही. सर आपण छान संशोधन केले आहे🙏 🫡
@Shri1-e
@Shri1-e Сағат бұрын
इन्स्टा वर पण शुभेच्छा ची पोस्ट नाही फेसबुक तर लांब राहिलं
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 24 минут бұрын
एकदम परफेक्ट 🤓💯
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 12 минут бұрын
😅 मानलं राव तुमच्या चौकसपणाला,,😅
@skfproduction9579
@skfproduction9579 3 сағат бұрын
Sir Hair transplant kuth kel plz sanga ?
@vighneshlohote8615
@vighneshlohote8615 2 сағат бұрын
डाव बिव काही नाही कारण जर bjp ne 1नाथ साहेबाला धोका दिला तर bjp pn पूर्ण गेली महाराष्ट्रातून 100000%
@ravindramhaske5864
@ravindramhaske5864 2 сағат бұрын
Ajibat nahi
@dilipchavan840
@dilipchavan840 3 сағат бұрын
Evm mahayuti Sarkar
@RameshGaikwad-z2h
@RameshGaikwad-z2h 3 сағат бұрын
Sarvaat bhamta rajkarni aahe sharad pawar..udhav thakre la samjal aata..
@vinaytamhankar8556
@vinaytamhankar8556 Сағат бұрын
Ajun kiti tali uchalnar? Shivsena sampwayla tumhi suddhaa jababdar aahat ase nahi watat.Shindena gaddar tharavun zala. Atta mahavikas aghadichya particularly shivsena sampvali he sanjay rautanchya saglyat motha hat aahe. Balasahebanche shivasainik Sanjay Rautana sodnar nahit.SilverOak war Uddhav sahebana jaanyas bhag padun khare mindhatwa anandat sanjay Rautancha 90% hat aahe.
@nairasharmavyas976
@nairasharmavyas976 58 минут бұрын
ते पलट राव पवार आहे ते कधीही आणि कुठेही पलटून दाखवण्याची पावर दाखवतात म्हणजे ते प पलट राव पवार त्यात काय आश्चर्य😂😂😂😂😂😂
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 18 минут бұрын
आणि कीतीही कोलांट्या शब्दच्छःल वगैरे केले तरीही ती साहेबांची खेळी असते
@Anuja1310
@Anuja1310 3 сағат бұрын
You are looking young..ho it's possible
@RockyBhai9696-y7z
@RockyBhai9696-y7z 2 сағат бұрын
Are u kidding ? 😂
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 Сағат бұрын
SP la toilet la.jayache vande Ani mhane Dav takala SP hatbal ahet
@bharatbhate7968
@bharatbhate7968 Сағат бұрын
😂😂
@baburaodatir1034
@baburaodatir1034 25 минут бұрын
Tu Pawaracha Bhat.
@narendrapatil2309
@narendrapatil2309 2 сағат бұрын
Sir apna dharashiv che ahat ka ?
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 3 сағат бұрын
खरे चाणक्य राहुलजी आहेत💯
@rambo64120
@rambo64120 2 сағат бұрын
अजित पवार व शरद पवार दोघेंही एकत्र येतील व केंद्रात सुप्रीया सुळे व प्रफूल्ल पटेल कॅबीनेट मंत्री होतील . पुढील नवीन वर्षात सुरुवातीला या घडामोडी होतील .
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 2 сағат бұрын
जास्त शक्यता वाटते!!
@rushiimuni360
@rushiimuni360 2 сағат бұрын
अमित शहा हेच मे महिन्यापर्यंत सरकार पडतील..
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 2 сағат бұрын
Vistar yamulech hot nahi
@bhanudasgarde2920
@bhanudasgarde2920 2 сағат бұрын
एक शक्यता वाटते की पवार साहेब हे राष्ट्रपती होऊ शकतात आणि पक्ष अजितदादा यांच्या ताब्यात देऊ शकतात
@rushikorde5831
@rushikorde5831 3 сағат бұрын
पवार एकच आहे 😂
@rd8912-z8y
@rd8912-z8y 2 сағат бұрын
Kahi nahi ya mothya pawar chi deva bhau ni changlich thasli ahe tarihi mich kasa chanakya he dakhvaycha atapita baki kahi nahi
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
आपण बोलण्यास वेळ का लावता?
@pramodsingare6606
@pramodsingare6606 2 сағат бұрын
Sir आपल्या मार्फत 2017 पासून बातम्या पेरून तुमचा यथोचित वापर करून स्वतःच फायदा करून घेतला........तुमच्या (4 tha दलाल विकलेला)सकट जनतेला बनवल.....अजून बरच काही बाकी आहे.......तोपर्यंत दुसर्‍या script chi तयारी करत रहा
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 3 сағат бұрын
Kuthch Kay aani kuthch Kay!Ha Ajit Pawaracha Mind game Aahe,Pahle Sharad Şu Şu Mind game Khelat hote,Aata Ajit Pawar chi turn Aahe,Ajit Pawar public perception jinkat Aahe,ass Karun.
@MDB..
@MDB.. 3 сағат бұрын
बीड ला काय झालं, जरा यावर बोला
@karanwagh1820
@karanwagh1820 Сағат бұрын
चालू द्या म्हणावं तुमचंच गुऱ्हाळ जनता मेली तरी चालते
@rajendrakhose01
@rajendrakhose01 3 сағат бұрын
Beed vr pn jara tumi bola jara
@vinodsoyam257
@vinodsoyam257 3 сағат бұрын
कुलकर्णी काही दिवस झाल तुमचे भविष्यवाणी आणि अंदाज, तर्क फार चुकत आहेत
@pankajchaugule
@pankajchaugule 3 сағат бұрын
Sharad Pawar kasle mothe ani murlele rajkarni? Satte shivay jar tyanche amdar tyanchya sobat nahi tahu shakat.Devendra Phadnavis bagha, 109 amdar nivdun yeun suddha satte baher rahava lagla. Tarihi ekahin amdar tyana sodun gela nahi. Hyala mhantat netrutva. Hyala mhantat leader. Sharad Pawar fakta ani fakta sattet rahnyasathi rajkaran kartat. Tyasathi tyana £konacha tond@t ghyava lagla tari te kartil.
@RajendraKhopade
@RajendraKhopade 2 сағат бұрын
यांना एकच माणूस पुरून उरला आहे फडणवीस. आता हे कोणाला मानवेल किंवा न मानवेल पण हे सत्य आहे.
@azingo2313
@azingo2313 2 сағат бұрын
EVM fraud
@azingo2313
@azingo2313 Сағат бұрын
EVM fraud...
@prasadhure9870
@prasadhure9870 2 сағат бұрын
शरद पवाराच्या पक्षाचा खेळ झाला आहे 😂😂😂😂
@Atharv546
@Atharv546 3 сағат бұрын
अदानीचे मालकीचे एन.डी. टी.व्ही, या चानलचे आपण पत्रकार त्यामुळेच अदानी यांना नाराज करुन पत्रकार म्हणून आपण करणे शक्य नाही हे आम्ही जाणतो.
@sharadkharat3674
@sharadkharat3674 Сағат бұрын
भावीमुख्यमंत्री पवार
@anamik3267
@anamik3267 2 сағат бұрын
श्री देवेंद्र फडणवीस यांना श्री अमित शहा आणि श्री शरद पवार युती चेकमेट करण्याचा प्रयत्न करू शकते
@बाळासाहेबतुपे-थ9त
@बाळासाहेबतुपे-थ9त 3 сағат бұрын
पवार साहेबानि मराठवाडेचे वाटेळे केले ते बारामती च्या विकासा साठी काहीही करतील व त्याच्याकडे वयोमानानुसार काय करुशकतात उगवत्या सुर्या राम राम करने पसत करील
@rushiimuni360
@rushiimuni360 2 сағат бұрын
बालिश..आमदार खासदार काय करतात...
@5minStory-n6q
@5minStory-n6q Сағат бұрын
मराठवाड्यात लोकनेत्याने त्यांच्या लेकीने काय केले...
@amolpanditrao5610
@amolpanditrao5610 Сағат бұрын
तुम्ही बीडच सरपंच हत्याकांड प्रकरणावर काहीच बोलत नाहीत?
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 сағат бұрын
मीडिया तिखट मीठ लावून विषय चघळत आहे
@sagarwadekar9842
@sagarwadekar9842 3 сағат бұрын
Faltu vishleshan....
@suyeshpatil3792
@suyeshpatil3792 2 сағат бұрын
57+41+ 50(बाहेरुन पाठिंबा)=148 Cm 2.5 year( एकनाथ भाऊ आणि अजित दादा बगा राहुल सर तेवढं होत का ?????
@azingo2313
@azingo2313 Сағат бұрын
Gap re Kulkarni
@chaitanyapadgilwar361
@chaitanyapadgilwar361 2 сағат бұрын
अदानी काल देवाभाऊ कडे दीड तास बसून गेला 😜😜😜😜
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 14 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 13 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39