शरद पवार मॅन ऑफ द मॅच का म्हणाले निखिल वागळे? | Nikhil Wagle on Sharad Pawar and Congress

  Рет қаралды 1,017,885

BBC News Marathi

BBC News Marathi

4 жыл бұрын

शरद पवार आणि काँग्रेससाठी या निकालाचा अर्थ काय आहे? निवडणुकींच्या काही आठवड्यांआधी चित्रातही नसलेला विरोधी पक्ष पवारांमुळे शर्यतीत आला का, निखिल वागळे यांनी केलेलं हे विश्लेषण.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 742
@amitdhongade82
@amitdhongade82 4 жыл бұрын
माझी विनंती आहे आपण निखिल वागळे यांना आपल्या टीम मध्ये घ्यावे , त्यांच्या येण्यामुळे आम्हाला निःपक्ष विश्लेषात्मक माहिती मिळेल . त्यांची गरज आहे सद्या
@theabstractvlog9729
@theabstractvlog9729 4 жыл бұрын
गेली चाळीस वर्ष शरद पवार 'मॅन ऑफ द मॅच'च राहिले.. मॅन ऑफ द टूर्नामेंट चा मान इतरांना मिळत राहिला. पवारांच्या कारकिर्दीविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी भाऊ तोरसेकरांचा हा व्हिडियो अवश्य पाहावा. परखड व वास्तव विश्लेषण आहे भाऊंचे. या बाबतीत त्यांच्या समोर दूर दूर पर्यंत कुणी नाही. एकाच वर्गात चाळीस वर्ष (लिंक = kzbin.info/www/bejne/m5DTgoyJbspsfs0)
@abhishekbhagat2984
@abhishekbhagat2984 4 жыл бұрын
बरोबर आहे कुठल्याही पक्षाने जनतेला गृहित धरू नये.
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 4 жыл бұрын
अबकी बार 220 पार, बीच मे आ गये शरद पवार......
@sagarbhosale8700
@sagarbhosale8700 4 жыл бұрын
👌👌🇮🇳🤣🤣🤣🤣
@artistocean1115
@artistocean1115 4 жыл бұрын
😂😂😂
@abhipatil6077
@abhipatil6077 4 жыл бұрын
@tannya फडणवीस चा काळ संपला. आता त्याला खुर्ची मिळेल न मिळेल, पण त्याला मातोश्री वर नाक घासावे लागणार😄😄😄
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 4 жыл бұрын
@tannya एकदा CM पदावरून, खाली ऐऊदे त्याला कुत्र सुध्दा विचारनार नाही....... त्याचे मताधिक्य " 10000" मताने घटले...... काय " गवत " उपटले काय मतदारसंघात...... आणि चलला बारामती जिकांयला....... आणखी काय तर man of the series म्हणे फडणवीस ला...... मग " मोदी ,शहा ,उत्तरप्रदेश चा बाबा आणि केंद्रातील डझनभर मंत्री काय महाराष्ट्र फिरायला आले की " गवत ऊपटायला "......
@MujeebKhan-zm8qu
@MujeebKhan-zm8qu 4 жыл бұрын
Aur pichwade pe kar diya vaar
@sundhyeya4384
@sundhyeya4384 4 жыл бұрын
निखील साहेब एकदम बरोबर बोलत आहात
@tulshiramgodghase6199
@tulshiramgodghase6199 4 жыл бұрын
वागळे साहेब मी आपला खुप फॅन आहे
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
Abe 100%proven chutye aahe look his 15 years record
@rahulzare7257
@rahulzare7257 4 жыл бұрын
वागळे ला राष्ट्रवादी मधे घ्या....फालतू कुठला
@akaramansari8700
@akaramansari8700 4 жыл бұрын
मि पन
@ajitdukare8927
@ajitdukare8927 4 жыл бұрын
वागळे साहेब फोन नंबर द्या
@hemchandoswal5653
@hemchandoswal5653 4 жыл бұрын
सत्ता कोणत्या ही पक्षा ची असो विपक्ष मजबुतच पाहिजे, शरदजी पवार मजबुत आहेत यात काही दुमत होऊ शकत नही .
@shrinivasdeshmukh1074
@shrinivasdeshmukh1074 4 жыл бұрын
Cccchhhhoooootttyaaaaa yedazav abes
@PeaceOut1009
@PeaceOut1009 4 жыл бұрын
@@shrinivasdeshmukh1074 झाट्या तूच रांडच्या येडझव्या आहेस...
@bsidprashant694
@bsidprashant694 4 жыл бұрын
@@PeaceOut1009 😂😂😂😂😂😂😂barobar bolalas mitra
@darkknight4313
@darkknight4313 4 жыл бұрын
शरद पवार नावाच्या वादळाने पुन्हा एकदा दिल्लीकरांना (गुजरात्यांना) दाखवून दिले की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही. जवळपास 40-50 स्वतःच्याच नेत्यांनी ऐनवेळेस दगा दिल्यानंतर, एकहाती 90 पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या, तेही वयाच्या ऐंशीव्या वर्षी, समोर स्वतः पंतप्रधान, केंद्रीय ग्रहमंत्री, 10 केंद्रीय मंत्री, तीन मुख्यमंत्री, 50 स्वतः पवारांनी मोठे केलेले नेते, भाजप-शिवसेनेतले काही सटर बटर नेते (उदा. चंपा), ED आणि CBI ईतक्या लोकांच्या विरोधात लढुन. जर स्वकियांनी ऐनवेळेस घात केला नसता तर, एकहाती सत्ता मिळवुन देऊन retire झाले असते. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वयात आपण लढु शकतो हा संदेश त्यांनी तरुणांना दिला. मानलं या वाघाला....... सलाम साहेब.
@gitaramthange7738
@gitaramthange7738 4 жыл бұрын
@@shrinivasdeshmukh1074 desmukh asun भाषा काय वापरतो लाज वाटते
@bharatdangevlogs5544
@bharatdangevlogs5544 4 жыл бұрын
शरद पवार, सामनावीर
@pratikgawande4389
@pratikgawande4389 4 жыл бұрын
SRP COUCHING CENTER
@arunmore3094
@arunmore3094 4 жыл бұрын
मुख्यमंत्री म्हणत होते समोर पहिलवान नाही आहे पण आता bjp ्चा लंगोट गळून पडला
@EntertainmentMillion
@EntertainmentMillion 4 жыл бұрын
🤣🤣😂😂😂
@pratiksakpal4132
@pratiksakpal4132 4 жыл бұрын
Arun More MI pan tech mhanto rao.....
@superpowerindia4293
@superpowerindia4293 4 жыл бұрын
Langot nahi Chaddi..😜😜
@arunmore3094
@arunmore3094 4 жыл бұрын
@abc xyz bhadkhau तर तुझी bjp आहे.मोदी,शहा यांच्या सभेला भाड्याने माणसे आणली. मूर्खा अजून सरकार बनलेले नाही.मूर्ख तर तू ,तुझा बाप आहेत.मूर्ख सरकार मुळे देशाची आर्थिक स्थिती रसातळाला गेलीय.देशात 6 लाख उद्योग बंद पडले.45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी गेल्या पाच वर्षांत झालीय.
@arunmore3094
@arunmore3094 4 жыл бұрын
@abc xyz शिव्या कशाला देतोस.आई वडिलांनी शिव्या द्यायला शिकवलंय का तुला.हीच का तुमची संस्कृती.राहिली गोष्ट वाकड्या तोंडाची तुझ्या वडलांना कॅन्सर झाला न त्यांचे तोंड वाकडं होईल तेव्हा म्हण त्यांना वाकड्या.
@gitaigaveigave8623
@gitaigaveigave8623 4 жыл бұрын
शरदचंद्रजी साहेब पवार यांचा विजय असो .राष्ट्रवादीचा विजय असो🕝🕝🕜🕐🕧🕜आवाज कोणाचा आवाज जनतेचा नसा नसात घुमला राष्ट्रवादी पुन्हा.
@EntertainmentMillion
@EntertainmentMillion 4 жыл бұрын
Pawar Saheb ahet to paryant Ratrawadi aahe
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
Such a cheap........ U r satisfied only on 13+ seats. Deva Kay divas aale saheban war?
@sanjaykhalkar8520
@sanjaykhalkar8520 4 жыл бұрын
Very nice wagle so
@kumarnijampurkar
@kumarnijampurkar 4 жыл бұрын
Bhakt mandali cm ani Amit Shah la nagad Kel tond lapaun firat ahet. Mulat tumach raktach Nahi marathi. Gujarati chya davani la bandhale tumhi shevat paryant bamanachi ani gujartyanchi chatat basa......... Kaisi Mari ?
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
@@kumarnijampurkar आता वाकड्या तुझा अनौरस बाप आहे हे आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
ऊध्दव ठाकरे इतिहास निर्माण करणे आता तुमच्या हातात आहे. प्रबोधनकारांचा स्वाभिमान दाखवा.महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहील!
@vaibhavtulaskar7785
@vaibhavtulaskar7785 4 жыл бұрын
Ghantaaaaaa.. waat bagat raaha
@jagdishprabhu3969
@jagdishprabhu3969 4 жыл бұрын
🔔
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 4 жыл бұрын
वागले सर तुमची आज मीडिया ला खरी गरज आहे...
@harshalghumbre390
@harshalghumbre390 4 жыл бұрын
Barobar bolas bhauu
@ayyubchaudhary7233
@ayyubchaudhary7233 4 жыл бұрын
पण मित्रा त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा त्यांची गरज आहेच ना ! #deathThreaths.
@shaileshpatil8001
@shaileshpatil8001 4 жыл бұрын
पवार साहेब हे एक विचार आहेत प्रेरणा स्थान आहेत कोणी कितीही बोंबलू दे ते महाराष्ट्र चे आहेत अन महाराष्ट्र त्यांचा आहे आम्ही शेतकरी कामगार जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू,,,,,
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
वाकडा हरामी सगळी कडे हागला तरी हूंगैला आणि चाटायला आहेत तुझ्या सारखे वराह. चालू द्या मग
@shivajimote370
@shivajimote370 4 жыл бұрын
महाराष्र्टाचे 80 वर्षाचे तरुण तडफदार नेते..त्यांना सलाम.दंडवत,मुजरा जे कराल ते कमीच पडेल..परंतु मुजरा जरुर एकच सांगतो तरुणाने त्यांच्या कडुन शिकावे आणि मेहणत करावी यश हमखास.
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
म्हणजे २ एकरात २१ करोड कसे कमवायचे ते सांगणार का वाकड कन्या ?
@anandwagh3269
@anandwagh3269 4 жыл бұрын
निखिल वागळे जे म्हणतात ते बरोबर आहे, ते बरोबर बोलतात, ते अभ्यासू आणि विचारवंत आहेत.
@MrNams
@MrNams 4 жыл бұрын
हो
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
Abe single agenda aahe. U don't know in this so many years? That's why he kicked from our society entirely
@akashbhople7507
@akashbhople7507 4 жыл бұрын
Ho
@swapnilgaikwad2306
@swapnilgaikwad2306 4 жыл бұрын
Teni ek vakya mnl te mnje media aj purn CM cha khishat ahe... Ani aj kharch media purn vikleli ahe..
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
@@swapnilgaikwad2306 mag Kay karnar my big bro?samudrat fekun denar?????
@RahulYadav-qf7fc
@RahulYadav-qf7fc 4 жыл бұрын
Man of the macth sard pavar
@amitr4385
@amitr4385 4 жыл бұрын
Sharad...bhaiiye...sikhle abhi
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
ऊध्दव ठाकरे, आज महाराष्ट्र तुमच्या कडे आतुरतेने पाहत आहे! छत्रपतींचा गनिमी कावा दाखवून द्यायचा!
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
@@sharadingle432 ऊध्दव यांच्या मागे प्रबोधनकार, बाळासाहेब यांचे वलय आहे. आपण त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करुया.
@modernmogli5155
@modernmogli5155 4 жыл бұрын
Aditya Thakrey CM Rohit Pawar DyCM .....houn jaudya ekdacha
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
No,Supriya Pawar-Sule C.M. And Aditya Thackeray Dy.C.M.since Supriya is experinced and Aditya is new.
@abhipatil6077
@abhipatil6077 4 жыл бұрын
@@modernmogli5155 right
@babubhimraojadhav855
@babubhimraojadhav855 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pruthvirajkalake1929
@pruthvirajkalake1929 4 жыл бұрын
एक आठवडा जास्त मिळालं असता तर राष्ट्रवादी 70 असत्या
@sunsaxz
@sunsaxz 4 жыл бұрын
Samaza ek aathwadyat Manikrao jadhawanchi Hawa zali asati tar?
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
Koni thambavle hote ka re mazya bhava?
@nationfirst1961
@nationfirst1961 4 жыл бұрын
जर तर मध्ये सांगली कोल्हापूर या भागात पूर परिस्थिती नसती तर BJP + shivsena ची स्थिती खूप चांगली असती , पूर परिस्थिती चां फायदा मिळाला , लोक क्षोभ झाला अन् मतदान झाले .
@Omkey-fn6hh
@Omkey-fn6hh 4 жыл бұрын
@@nationfirst1961 कोल्हापूर पूर वगैरे सगळे बहाणे आहेत कोल्हापूर खूप हुशार आहे प्रवाहाविरुद्ध पोहायची सवय आहे त्यांना. म्हणून पूर नसता आला तरी तिथून हाच रिझल्ट लागला असता
@suhassuhas5047
@suhassuhas5047 4 жыл бұрын
कोल्हापूर भाजप मुक्त
@sunilsawant140
@sunilsawant140 4 жыл бұрын
वागले साहेब योग्य बोलले.महाराष्ट्रातील जनता जाग्रुत आहे.त्याना धन्यवाद दिले पाहिजेत.
@vishalsawant6216
@vishalsawant6216 4 жыл бұрын
Exit pol fail
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
ऊध्दव ठाकरे,हीच ती वेळ! NOW OR NEVER!
@inmagnet
@inmagnet 4 жыл бұрын
It's never
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 4 жыл бұрын
If Sena errs today then the Sena will have to pay its prize tomorrow.
@nakulpatil3303
@nakulpatil3303 4 жыл бұрын
राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक भावना, एक विचार आहे आहे !!
@anupbhau91
@anupbhau91 4 жыл бұрын
आणि चोर लोकांचा
@sohanjadhav5403
@sohanjadhav5403 4 жыл бұрын
Ha choranchi BJP
@nakulpatil3303
@nakulpatil3303 4 жыл бұрын
तुमच्या बोलण्यातून तुमची संस्कृती दिसूनच पडती आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@nileshdesai9929
@nileshdesai9929 4 жыл бұрын
@@nakulpatil3303 अस का भाउ मग खटाव माण तालुक्यातील समस्या का सोडवल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नेहमी निवडून आले होते तरी
@harshwardhanmane
@harshwardhanmane 4 жыл бұрын
Nakul Patil rahude na Soda ki Lacharana ani fasvyana nahi samajnar NCP kay ahe te ⏰❤️
@alliswell.7891
@alliswell.7891 4 жыл бұрын
पवार साहेब 💐
@abhijitmohite6475
@abhijitmohite6475 4 жыл бұрын
Salute to Pawar Saheb...very inspiring shows what human being is capable of if one is ready to commit..ruke na tu...zuke na tu Kar shappat agnipath agnipath 🙏
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
वाकडा हरामी संपला
@virusanderror
@virusanderror 4 жыл бұрын
Pawarji 💪
@prathameshphadtare250
@prathameshphadtare250 Жыл бұрын
1:48 अगदी खरं आहे सर
@SanjayPatil-hx8mv
@SanjayPatil-hx8mv 4 жыл бұрын
निखिल वागळे साहेब एक निर्भिड व अभ्यासू पत्रकार आहेत .त्यांच म्हणन अगदी बरोबर आहे . जनता खूप हुशार झाली आहे . ज्यानं. सत्तेचा दुरुपयोग केला ,त्याला त्याची जागाच दाखवतात .
@AKadam-bg7kb
@AKadam-bg7kb 4 жыл бұрын
खुप छान.. वागळे सर. राष्ट्रवादी एक प्रेरणा आहे.
@kalpeshpatil2895
@kalpeshpatil2895 4 жыл бұрын
Ncp 👌
@Er_ameenshaikh
@Er_ameenshaikh 4 жыл бұрын
Salute to angry young man sharad pawar!
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
पैर कब्र में लटक रहे इस बुड्ढे के
@ArvindSingh-wx6uy
@ArvindSingh-wx6uy 4 жыл бұрын
निखिल वागले साहेब आपका मैं बहुत बड़ा प्रशंसक हूं आपके द्वारा एक एक शब्द में जा पत्रकारिता के माध्यम से जनभावना ना है उस जनभावना को शत् शत् प्रणाम
@rajkvideo6900
@rajkvideo6900 4 жыл бұрын
आता निखिल वागळे खूप खुश असतील....
@Omiee537
@Omiee537 4 жыл бұрын
आपटू आपटून लाल झाली असेल त्याची एव्हाना
@satishgarud1402
@satishgarud1402 4 жыл бұрын
निखिल वागळे यांनी अतिशय उत्तम प्रकारे विश्लेषण केले.
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 4 жыл бұрын
पवार साहेब जबरदस्त
@amitr4385
@amitr4385 4 жыл бұрын
Ho saglya seat yenar hoty ncp...kalala tyach ratri evm madhe calculator ghusavala
@rohitpagade463
@rohitpagade463 4 жыл бұрын
ha manje amhi yede...😤
@tusharshelar7860
@tusharshelar7860 4 жыл бұрын
@@rohitpagade463 😂
@suneetkadam3500
@suneetkadam3500 4 жыл бұрын
Perfect analysis Nikhilji , my respects.
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 4 жыл бұрын
आत्ता कसं वाटतंय......??? BBC Channel वाल्यांनो एक्झिट पोल च्या नावाने बोंब करत होते ना...... ही ताकद महाराष्ट्राच्या वाघाची शरद पवार साहेबांची................. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@arunmore3094
@arunmore3094 4 жыл бұрын
भाजप ची B टीम वंचित स्वतः ला एकही जागा मिळाली नाही .पण राष्ट्रवादी,काँग्रेस ,चे 32 उमेदवार पाडले.
@pramodmankar8425
@pramodmankar8425 4 жыл бұрын
सर बी टीम वैगेरा नाही पन अंबेडकराचा अती आत्म विश्वास नडला
@arunsawdekar820
@arunsawdekar820 4 жыл бұрын
@@pramodmankar8425 Very true
@suhassuhas5047
@suhassuhas5047 4 жыл бұрын
बरोबर
@umeshrotkar2345
@umeshrotkar2345 4 жыл бұрын
उगाच मिडीयात पवार यांची पावर दाखविणे सुरु आहे खरं तर सत्ता मिळाली नाही आणि सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहुन पुन्हा जनतेचा कौल मिळणे काही उपलब्धता नाही का उगाच दोन जागा वाढल्याचे कौतुक सुरु आहे.
@arunmore3094
@arunmore3094 4 жыл бұрын
@@umeshrotkar2345 मीडिया मध्ये काय ठराविक लोकांनीच आपली मक्तेदारी ठेवली पाहिजे का.तसेही 2014 पासून ठराविक लोकच मीडिया मध्ये झळकतात आता 15 दिवस दुसरे कोणतरी मीडिया मध्ये आलाय तर एवढे वाईट वाटायचे काही कारण नसावे.
@suhasdhamorikar5890
@suhasdhamorikar5890 2 жыл бұрын
आता या interview चे विश्लेषण गमतीशीर आहे
@balarambhavartha6469
@balarambhavartha6469 4 жыл бұрын
निखिल वागले साहेब तुम्ही शरद पवारसाहेबांना. .मॅन ऑफ द मॅच.. नाही तर मॅन ऑफ द सिरीज ..दिली पाहिजे. .कारण त्यांच्या मुळे कॉग्रेस च्या हि जागा वाढल्यात.
@ajayjanugade5810
@ajayjanugade5810 4 жыл бұрын
निखिल जी हा फटका भाजपच्या ध्येय धोरणाला आहे त्यांच्या विचारसरणीला आहे
@ranveermande8168
@ranveermande8168 Жыл бұрын
Yes
@sharadingle432
@sharadingle432 4 жыл бұрын
जबरदस्त विषलेशन
@sandipsabale3917
@sandipsabale3917 4 жыл бұрын
किंग
@suhasdhuri1676
@suhasdhuri1676 4 жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण 👍
@sabilattar619
@sabilattar619 4 жыл бұрын
Ekdam Kaddak sir🔥
@prafullamore
@prafullamore 4 жыл бұрын
खरी man ऑफ द match जनता आहे ज्यानी डोक्यात हवा गेलेल्या आणि आम्ही जे करु ते जनता मान्य करेल ह्या गैर समजातअसलेल्या bjp च्या नेत्यांना जमिनीवर आणल. आता भावनिक मुद्दे खुप झाले लोकांच्या खरया प्रश्ना कड़े अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले नाही तर या पुढे लोक माफ करणार नाहीत.
@maheshkulkarni5212
@maheshkulkarni5212 4 жыл бұрын
खरोखरच सगळ्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद, असंतोष,राग बोलून दाखवला.. पत्रकार निखिल वागळे यांनी आता सावध ते सावधान महाराष्ट्र.....जय महाराष्ट्र..... मराठी माणसाणे ज्या राजकीय नेते मंडळी ना मतदान केले आहे त्यांना जबाबदारी संपूर्णपणे दाखवून दिली आहे....
@RockStar-lr4jr
@RockStar-lr4jr 4 жыл бұрын
निखिल वागळे एक सच्चा पत्रकार.
@omanferrow8559
@omanferrow8559 4 жыл бұрын
बगळा एक झाट्ट्या आहे
@MsVarsha1983
@MsVarsha1983 4 жыл бұрын
Man of the match - Respected sharad pawar sir a huge inspiration, man can be old by age but never old by their belief, talent and hard work.
@navnathmanik9208
@navnathmanik9208 4 жыл бұрын
Right sir
@jayhindjaybharat2142
@jayhindjaybharat2142 4 жыл бұрын
बरोबर आहे सर
@phirojpathan5183
@phirojpathan5183 4 жыл бұрын
बरोबर
@sunilkharde8077
@sunilkharde8077 4 жыл бұрын
वागळे साहेब बरोबर बोलले
@maheshgidde8952
@maheshgidde8952 4 жыл бұрын
आमच्या महाराष्ट्र चा रविशकुमार
@omharpude
@omharpude 4 жыл бұрын
true
@ashishc7766
@ashishc7766 4 жыл бұрын
Khar ahe
@Sahyadri18
@Sahyadri18 4 жыл бұрын
Mast sir 👌🏻👌🏻
@adityajain3697
@adityajain3697 4 жыл бұрын
Truly said sir “Congress Bhagwaan ki party hai”!😄😂😂👌
@achyutchandanshive5912
@achyutchandanshive5912 4 жыл бұрын
प्रकाश आंबेडकरांना जागे करा.
@user-zt3ih7id6m
@user-zt3ih7id6m 4 жыл бұрын
😅😅 तो नाही उठणार
@abhipatil6077
@abhipatil6077 4 жыл бұрын
तो उठलाय आणि पैसे मोजतोय दिवस रात्र. #bteam
@bajiraoshisave1272
@bajiraoshisave1272 4 жыл бұрын
@@abhipatil6077 Bhawa 1n.
@mandirmurtigumbajnirmata7360
@mandirmurtigumbajnirmata7360 4 жыл бұрын
To paise mojtoy
@Aditya_Chavan1235
@Aditya_Chavan1235 4 жыл бұрын
Kharay👏👏👏
@prathameshkasabe6438
@prathameshkasabe6438 4 жыл бұрын
Right
@mubarakshaikh8152
@mubarakshaikh8152 4 жыл бұрын
निखिल सर,एकदम बरोबर विश्लेषण,करेक्ट
@chhayagore9615
@chhayagore9615 4 жыл бұрын
Your right
@sandipmore814
@sandipmore814 4 жыл бұрын
Well analysed Great
@vinodmane8371
@vinodmane8371 4 жыл бұрын
No 1
@sujatagugale2608
@sujatagugale2608 4 жыл бұрын
Saheb congrats
@pruthivirajpatil3274
@pruthivirajpatil3274 4 жыл бұрын
Man of the match shrad pawar
@pravinkadam6368
@pravinkadam6368 4 жыл бұрын
वागले सरांच विश्लेषण एकदम बरोबर आहे.
@Hidden-bull
@Hidden-bull 4 жыл бұрын
Proper news reporter
@nitinpawar5411
@nitinpawar5411 4 жыл бұрын
निखिल वागळे यांचा अगदी बरोबर आहे जे विश्लेषण करत आहेत ते बरोबरच आहे
@shabazbasha4030
@shabazbasha4030 4 жыл бұрын
NIKHIL WAHALE NAMASTE, WELL COME
@vaibhavm3414
@vaibhavm3414 4 жыл бұрын
निखिल वागळे साहेबाना चॅनल मधे घ्या bbc मराठी, खूप मोठे विश्लेषक आहेत ते ,आणि त्यांना मानणारा दर्शक वर्ग खूप मोठा आहे,
@sandipsabale3917
@sandipsabale3917 4 жыл бұрын
साहेब कडक बोलले तुम्ही बर झाल साहेब तुम्ही खर सांगितलं मीडिया विकत घेतात हो हे लोक पण तुमच्या सारख्या लोकांमुळे यांचे काळे बाजार बाहेर निघतात
@supriyasandankar1437
@supriyasandankar1437 4 жыл бұрын
Khare bolat sir
@hemantbansodemali1758
@hemantbansodemali1758 4 жыл бұрын
काँग्रेसने प्रचार केला नाही तरीही त्यांचे एवढे आमदार निवडून आले याचे कारण एकच आहे की महाराष्ट्रातील जनतेला भाजपचे सरकार नकोय.. जर काँग्रेसने प्रचार मोठ्या ताकतीने केला असता तर आज सत्ता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती
@ratnakarhalarnekar4597
@ratnakarhalarnekar4597 4 жыл бұрын
Koni adaval baba
@dsvikas
@dsvikas 4 жыл бұрын
I respect Nikhil Wagle as he represents journalism of courage and won't shy away from calling spade a spade. However even when he says that Sharad Pawar is man of the match, I feel that today Devendra Phadanvis is the MS Dhoni of Maharashtra politics. Even though the government could not perform on parameters like job growth. farmer related issues still it managed to provide a clean and good governance. He was able to steer through the issues like Maratha agitation, drought & flooding, job loss etc. I would say the opposition failed as a team even though its captain Mr. Sharad Pawar gave a solid performance. Still I feel that Devendra Phadanvis is able to a build a solid foundation of corruption free ( till date ) government which he will definitely try to build on further during the next five years. In fact I think he is well aware of the problems Maharashtra is facing today and has a vision for Maharashtra's growth and development. In fact with BJP government in center I am sure he will work with utmost enthusiasm and as a man in hurry in next five years to accelerate the process of development. The memories of Congress - NCP misgovernance are still fresh in my mind. In the name of nationalism these parties have played petty politics to further their selfish dynastic agenda. At least this is not the case with BJP till date. Today the opposition is totally in disarray and confused. I agree that Maharashtra today needs a strong opposition but not NCP-Congress type.
@natharandive8881
@natharandive8881 4 жыл бұрын
Yas
@swapnilkamble8406
@swapnilkamble8406 4 жыл бұрын
निर्भयपणे आपण ज्या प्रकारे मुद्दे मांडले त्याबद्दल खरेच आपले मनापासून धन्यवाद. लोकांनी हे बघावे खरेच बघावे
@baburaokalpande5293
@baburaokalpande5293 4 жыл бұрын
Good. All employees are compulsory to go Will office.But What about the Miss C.M.
@ajitsutar6628
@ajitsutar6628 4 жыл бұрын
उद्धव ठाकरे हीच वेळ आहे आता मुख्यमंत्री शिवसेने चा व्हावा आता तरी जागे व्हा
@nvs9221
@nvs9221 Жыл бұрын
खरं आहे
@minalkothmire2159
@minalkothmire2159 4 жыл бұрын
Ekdam barobar
@msmahesh9357
@msmahesh9357 4 жыл бұрын
100%
@ramakantpatil8424
@ramakantpatil8424 4 жыл бұрын
अगदी बरोबर बोलताय वागळे सर .....!!! आत्मपरीक्षण ची आवश्यकता आहे BJP ला ...!!!!👍
@sachinraut1667
@sachinraut1667 4 жыл бұрын
Nice sir great ...kup fast bolta tumhi 👌👌
@dinkarbudhwant7859
@dinkarbudhwant7859 4 жыл бұрын
No.1 anylisis
@TatyaLobster
@TatyaLobster 4 жыл бұрын
Pawar’s life increased by 5 years to loot Maharashtra 🤣
@yogeshkale2645
@yogeshkale2645 4 жыл бұрын
He will become CM by 90 years
@yashbavdhankar759
@yashbavdhankar759 4 жыл бұрын
@@yogeshkale2645 he is not interested in that as he has been 4 times earlier...
@abhipatil6077
@abhipatil6077 4 жыл бұрын
@@yashbavdhankar759 right
@vaishnvibidarkar9457
@vaishnvibidarkar9457 4 жыл бұрын
Shubham Patil are deva mg tar maharashtra ch purna vatole karunch marnar bahutek ha mhatara shardya
@TatyaLobster
@TatyaLobster 4 жыл бұрын
Vaishnvi Bidarkar बरोबर ... !
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे एका व्हिडिओ मध्ये म्हणाले होते " चाटायची म्हणजे किती म्हणून चाटायची ! जीभेला विश्रांती द्याल कीं नाही ?"
@SachinChavan-gl5gw
@SachinChavan-gl5gw 4 жыл бұрын
Right man at right place #nikhil wagale
@dushantraja3486
@dushantraja3486 4 жыл бұрын
Barobar aahe
@iskumbhar1331
@iskumbhar1331 4 жыл бұрын
वागळे साहेब एकदम बरोबर बोलताय खरच सत्य परस्थिती आहे
@sunilpalaskar1735
@sunilpalaskar1735 4 жыл бұрын
पूर्ण चर्चा ची लिंक सेंड
@jeevanghanvat1261
@jeevanghanvat1261 4 жыл бұрын
Yes yes barobar
@bapubansode1427
@bapubansode1427 4 жыл бұрын
varry varry nice
@Prashantkumar-ru9wf
@Prashantkumar-ru9wf 4 жыл бұрын
निखिल सर तुम्ही न्युज चॅनेल का सोडले,
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Жыл бұрын
निखिल वागळे हा अविश्वसनीय डबल ढोलकी आहे
@jadhavganesh5638
@jadhavganesh5638 4 жыл бұрын
Jo harkar bhi jithata hai use bajigar kahate hai
@kirandivatepatil7551
@kirandivatepatil7551 4 жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी मराठी मातीचा मान ठेवत भाजप कडून मुख्यमंत्री पद घ्यावं महाराष्ट्र चा स्वाभिमान राखला पाहिजे।
@bilalfaki4790
@bilalfaki4790 4 жыл бұрын
Salute sharad Pawar one man show
@mobindeshmukh7498
@mobindeshmukh7498 4 жыл бұрын
वागळे सर खुप छान मार्गदर्शन केले आपण
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 4 жыл бұрын
Barobar Nikhil Saheb 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 96 МЛН