Madam video khupa chan aahe mala tar aavadla video😊😊😊😊😊
@rajathawale40853 жыл бұрын
विडीओ खुप छान बनवला आहे .
@rajeshkapase51953 ай бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक जिंकणारा आमदार स्वतःला मैदान मारणारा पैलवान समजत असेल तर... सर्वांनी लक्षात असू द्या... महाराष्टातील राजकारणात एकच वस्ताद आहे आणि ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब...!!! 👑👑👑
@bharatpatil57002 ай бұрын
आवाज खुप छान आहे तुमचा ❤
@prabhakarbachute80985 ай бұрын
धंनवाद खूप छान video
@kantilalsoni95353 жыл бұрын
मेल्या नंतर शरद पवार भुत होणार हे लिहून ठेवा. १२/०९/२१ मुंबई.
@rajathawale40853 жыл бұрын
छान माहीती दिली
@prabhakarbachute80985 ай бұрын
अति उत्तम
@rajathawale40853 жыл бұрын
आणचा स्वाभिमान शरदचंद्रजी पवार साहेब
@निलेशचव्हाण-ह9द2 жыл бұрын
घोटाळे करण्यात आणि फसवणूक करण्यात चाणक्य ला पण मागं पाडले आहेत साहेबांनी
@pravin_taycon.nsk73732 жыл бұрын
नीच
@ravikasbe68073 жыл бұрын
सुदंर माहिती 👌🏻
@eknathpatil82988 ай бұрын
हिंदुहदयसम्राट आदरणीय राज साहेब ठाकरे
@vishalgadade57235 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
@prabhakarbachute80985 ай бұрын
सुंदर
@hanumantbhapkar35962 жыл бұрын
Great man.
@kantilalsoni95353 жыл бұрын
THANKS. NICE INFORMATION. 12/09/21 MUMBAI.
@prabhakarbachute80985 ай бұрын
Nice
@dhirajsuryawanshi78053 жыл бұрын
मॅडम, तुमचा आवाज खूप छान आणि श्रवणीय आहे
@baburaokawane90613 жыл бұрын
Hon.shree Sharad Pawar Saheb is great hero
@Rajeshgaikwad173 ай бұрын
Saheb Premi
@sachinshinde34923 жыл бұрын
Maharashtra cha bhamta neta hai ,
@virajkhade78023 жыл бұрын
⏰💪✌️👑
@bhagwanpatil24689 ай бұрын
R.R.Aaba. yancha video Pahije Sir,
@anugnadАй бұрын
Babook 😊
@sunilbhosale99784 ай бұрын
शारदाबाई पवार हिडीओ
@sunilbhosale99784 ай бұрын
पाठवा
@darshanlajurkar29063 жыл бұрын
Cmo of Maharashtra
@rambhusawant2 ай бұрын
हीडीओ.टाका
@sidjadhav69774 ай бұрын
Pawar saheb great
@rushikeshsakharkar69623 жыл бұрын
Sir kya aap share market kya hai uski puri information ka video bana sakte hai
@vinodpatil70392 жыл бұрын
Sharda tai pawar
@prabhakarbachute80985 ай бұрын
पवार साहेब
@rajathawale40853 жыл бұрын
✌🏻⏰✌🏻
@NanaChinchole11 ай бұрын
राज ठाकरे पुढील विडीओ
@hanumantbhapkar35962 жыл бұрын
Yesvantrao chavansaheb yanchi mahiti dya.
@skdancestudio69054 ай бұрын
Book 2024 nantar lihila pahije hote
@sanjayjadhav51004 ай бұрын
यांनी सलग 5 वर्ष CM पद ची टर्म कधीच पूर्ण केली नाही... यांनी मोठ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा पराभव केला
@kalyanraosonowane95872 жыл бұрын
Pawar saheb acha
@tusharjamdade29537 ай бұрын
Saheb Naste tr Vat lagli asti Maharashtra chi
@dnyaneshwartathe64152 жыл бұрын
फक्त एकच शरद पवार.👌🌹
@prabhakarbachute80985 ай бұрын
पवार साहेब pm
@sahilsomkuwar20393 жыл бұрын
Raj saheb thakre
@bhagwanpatil24689 ай бұрын
JANTA RAJA.
@adityajadhavbhai93654 ай бұрын
नामदार बच्चूभाऊ कडु साहेब
@govardhanlamb33165 ай бұрын
Melayanantar tari neet rahatil ka
@hanumantbhapkar35962 жыл бұрын
Pruthviraj BABA yanche babat mahiti havi.
@sachinmahadar58673 жыл бұрын
जर पवार साहेब नसले तर महाराष्ट्राच काय झालं असतं?
@indianculture13333 жыл бұрын
तर महाराष्ट्राचा ख-या अर्थाने विकास झाला असता.. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असूनही देशाचे पंतप्रधानपद एकदाही महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही. .. पवार संरक्षणमंत्री झाले , कृषीमंत्रीही झाले. दोन्ही क्षेत्रांतील या़ंचे योगदान सांगता येणे अवघड आहे.. आयुष्यभर नुसते फोडाफोडीचे राजकारण केले आणि अजूनही चालू आहे.. राष्ट्रवादीची स्थापना करून जवळपास २० वर्षे पूर्ण होत आहेत तरीही स्वतः च्या ताकदीने सरकार स्थापन करता आले नाही.. केजरीवालसारख्या नवख्या माणसाने दिल्लीत स्वतः च्या नव्या पक्षाची स्थापना करून ६७ आमदारांच्या ताकदीने सरकार स्थापन केले..आमचे साहेब कुठे आहेत याचा विचार त्यांनी स्वतःच करून सांगावे की त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?
@चेतनगायकवाड-ट5त2 жыл бұрын
तर महाराष्ट्राचा खुप खुप विकास झाला असता
@kalpeshjagtap1127 Жыл бұрын
Ata Maharashtrache project gujrat la challe
@vikasgunjal9937 Жыл бұрын
पवार साहेब नसते तर महाराष्ट्र मध्ये जे MIDC उभी आहे ती नसते it park सहकार शिक्षक यात खुप काय कामे केली आहेत पवार साहेबांचं योगदान महाराष्ट्र साठी खुप आहे पण काय कुत्र्यांना ते दिसुन पण आंधळे आहेत याच सोंग घेतल्यावर काय करणार.. बीजेपी च्या एका सुद्धा माणसाने महाराष्ट्र साठी काय केल ते सांगता येणार नाही
@alkapatil61645 ай бұрын
Third class @@indianculture1333
@anilbachhav1611 Жыл бұрын
मोदी साहेब म्हणायचे मी पवार साहेब कळंगे धरून राजकारण शिकलोबारामतीबोलले