शरददादा सोनवणे यांनी आमच्या शिवसैनिकांना फूस लावू नये l lबाळासाहेब दांगट यांना आमच्याकडे किंमत नाही

  Рет қаралды 1,879

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 85
@Fire-uv9no
@Fire-uv9no 3 сағат бұрын
माऊली तुम्हला पाकीट भेटलं असणार सर्व जनता बरबर असताना माघार का घेतली कशाला निर्धार मेळावा घायचा सर्व सेटल मेन्ट चलती जनता फक्त भरडली जाते दुसरं काय नाही
@rajeshkakade1349
@rajeshkakade1349 3 сағат бұрын
शिवसैनिक शरद दादा नां मतदान करणार
@DarshanKakade-wo3dk
@DarshanKakade-wo3dk 5 сағат бұрын
शरद दादा सोनवणे 💯💯🚩🚩
@sudarshanshinde6772
@sudarshanshinde6772 4 сағат бұрын
आता शरद दादा ❤
@AbhiHande309
@AbhiHande309 4 сағат бұрын
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब काय बोलले होते, काँग्रेससोबत जाणार नाही.....अन तुम्ही काँग्रेस च्या उमेदवाराला मतदान करा म्हणताय😅 काय अवस्था तुमची
@AbhiHande309
@AbhiHande309 4 сағат бұрын
नेते तुम्ही लबाड आहात....पण शिवसैनिक जाग्यावर राहतात पण ते तुमच्या म्हणण्यानुसार मतदान करणार नाहीत
@asharena2526
@asharena2526 4 сағат бұрын
🛺🛺🛺 विजयी भव: 🛺🛺🛺
@AbhiHande309
@AbhiHande309 5 сағат бұрын
माऊलीशेठ तुम्हाला शरददादांनी पाठिंबा दिला नाही म्हणून तुमची एवढी आगपाखड चालू आहे😅
@Legal1617
@Legal1617 5 сағат бұрын
पैशे खाऊ माऊली
@shubhamGamerkatta
@shubhamGamerkatta 4 сағат бұрын
Paise khau ahe ha 😂 yachi layki ahe ka election ladachi paise gheun settlement karto 😂
@nitinamle3853
@nitinamle3853 2 сағат бұрын
तुझी किती लायकी आहे समोर येऊन बोल
@35siddheshkale29
@35siddheshkale29 5 сағат бұрын
आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे
@AbhiHande309
@AbhiHande309 5 сағат бұрын
भारी पत्रकारिता .... मानाचं पान ग्रामपंचायत सदस्य एवढी लाचारी😅
@stolen-4jc
@stolen-4jc 5 сағат бұрын
आता फक्त शरद दादा 🎉
@AbhiHande309
@AbhiHande309 5 сағат бұрын
आरे राजांनो, तुम्हाला माहितीये का माऊली प्रत्येक इलेक्शनला सेटलमेंट करतो😅
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 5 сағат бұрын
सेटलमेंट करायची अस्ती तर शिंदे सोबत गेले असते
@stolen-4jc
@stolen-4jc 5 сағат бұрын
😂😂😂
@AbhiHande309
@AbhiHande309 5 сағат бұрын
​@@theunpopulartruth1757माऊली शेठ एकदा खाजगीत विचारा...... एकडे नेत्यांकडून पैसे घ्यायचे आणि प्रॉपर्टी वाढवायची काम करायची
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 5 сағат бұрын
@@AbhiHande309 पुरावे द्या तुम्ही मी त्यांच्या विरोधात प्रचार करायला तयार आहे पण उगीच बिन बुडाचे आरोप करत जाऊ नका
@swapnilchalak7156
@swapnilchalak7156 4 сағат бұрын
आम्ही शिवसैनिक शरद दादांना मतदान करणार
@AbhiHande309
@AbhiHande309 5 сағат бұрын
तुम्ही सगळे नेते पाकीट छाप आहात.....काय शिवसैनिक म्हणता.....कशाला अपक्ष फॉर्म भरला अन् शिवसैनिक नको म्हणत असताना माघार घेतली ....काय सांगतोस तू आम्हा शिवसैनिकांना
@nitinamle3853
@nitinamle3853 2 сағат бұрын
कुठला शिवसैनिक आहे रे तू
@nitinamle3853
@nitinamle3853 2 сағат бұрын
आत्तापर्यंत कधी दिसला नाही संघटनेत
@stolen-4jc
@stolen-4jc 5 сағат бұрын
ह्यांनी शिवसेना संपवली रे तालुक्यातून
@sujita-o7t
@sujita-o7t 5 сағат бұрын
आम्ही शिवसैनिक समर्थ आहोत कोणाला मतदान करायचे आता आम्हाला गृहीत धरू नये आता ओन्ली शरददादा भिमाजी सोनवणे 🚩
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 5 сағат бұрын
तुम्ही शिवसैनिक नाहीत
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 4 сағат бұрын
मग तू आहे का शिवसैनिक ,,का ,वडपाव सैनिक ​@@theunpopulartruth1757
@shubhamGamerkatta
@shubhamGamerkatta 4 сағат бұрын
​@@theunpopulartruth1757 tu nako sangu 😂
@dhananjayhande8945
@dhananjayhande8945 4 сағат бұрын
आहो तुम्ही शिवसैनिक होते तर कशाला अपक्ष फॉर्म भरला नेता म्हणजे शिवसैनिक नव्हे कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक तेच ठरवतील कोणाला मतदान करायचे ते.
@sunilkanse2740
@sunilkanse2740 Сағат бұрын
He अस् बाजर समितीलचा बोले आस्ते तर् बर् zala अस्त 👏
@siddeshkanase2145
@siddeshkanase2145 Сағат бұрын
💯💯
@ganeshpande2067
@ganeshpande2067 5 сағат бұрын
आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार जुन्नर
@deepakmojad5434
@deepakmojad5434 2 сағат бұрын
शरद दादा विजयी होणार
@AbhiHande309
@AbhiHande309 4 сағат бұрын
बघा हे बाळासाहेबांचे शिवसैनिक... काँग्रेसचा उमेदवार निवडून द्यायचं म्हणतात😅
@Akshay_Chalak
@Akshay_Chalak 2 сағат бұрын
पुन्हा शरददादाच…
@vitthalraskar8792
@vitthalraskar8792 Сағат бұрын
सर्व शिवसैनिक शरददादांन बरोबर आहेत . रामकृष्ण हरी शरददादांची विकासाची रिक्षा लई भारी आज २०२४ ला शिवसेना आणि राष्ट्रवादी ( SP ) एकत्र आहेत म्हणुन तुतारीचा आमदार निवडुन द्यायचा मग २०२९ ला काय ? आज खासदार तुतारी चा व आमदार तुतारी चा शिवसेनेच्या हातात काय ? पुढील काळात महाविकास अघाडी जर तुटली तर शिवसेनेच्या हातात काय ? त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी ठरवले आहे आता शरदादानांच मतदान करायचे विकास पुरुष आपला माणुस✌️✌️
@PramodKale123
@PramodKale123 51 минут бұрын
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व सत्यशील शेरकर❤❤❤❤
@rajnalawade2911
@rajnalawade2911 4 сағат бұрын
शिवसैनिकच आहेत शरददादा आणि शिवसैनिक आमदार शरददादा करणार ✌🏻🚩
@Abhishek-hf7gz
@Abhishek-hf7gz 5 сағат бұрын
अतुल बेनके यांच्या प्रचार गीत ऐकू ऐकू पार वैताग आला 😢😢
@Kiranraje123
@Kiranraje123 54 минут бұрын
जुन्नर तालुक्याच्या सर्वांच्या मनातील नेतृत्व सत्यशील शेरकर❤❤❤
@Gkvbbxbmmg
@Gkvbbxbmmg 5 сағат бұрын
अरे तू पैसे घेऊन भुकतो तू कशाला शिकवतो माऊली पैसे खाऊ माउली
@tejasshinde2418
@tejasshinde2418 3 сағат бұрын
सत्यशील दादा ला अजून भाषण करता येता नाही ते काय बोलणार विधानसभेत.
@Priyakale98
@Priyakale98 55 минут бұрын
शिवजन्मभूमीच्या विकासासाठी एक मत परिवर्तनासाठी सत्यशील शेरकर❤❤❤
@ShyamPatil-p4v
@ShyamPatil-p4v 53 минут бұрын
शिवजन्मभूमी च्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व सत्यशील शेरकर❤❤❤
@akshaydeshmukh6737
@akshaydeshmukh6737 2 сағат бұрын
आपला माणूस सोडून आहेच कोण आमदार❤
@Pranavwagh12
@Pranavwagh12 58 минут бұрын
एकमत विकासासाठी जुन्नर तालुक्यातील परिवर्तनासाठी सत्यशील शेरकर❤❤❤
@PayalRaje-b5z
@PayalRaje-b5z 57 минут бұрын
शरद पवार साहेबांचा मावळा विधानसभेत जाणार❤❤❤❤
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 5 сағат бұрын
काही दिवसांनी गोमेच पाय मोजायचे तेवढेच काम करावं लागणार आहे .
@gorakdhnathpachpute8523
@gorakdhnathpachpute8523 Сағат бұрын
शरददादा सोनवणे आमदार होनार 💯💯💯
@tejasshinde2418
@tejasshinde2418 3 сағат бұрын
तुम्ही सर्व शिवसेनीक नेते फक्त राष्ट्वादी ला निवडून द्या आम्ही सर्व शिवसेनीक शरद दादा बरोबर आहोत आणि 1शिवसेनीक ला निवडून आणणार
@PankajAlhat7674
@PankajAlhat7674 3 сағат бұрын
शेतकऱ्यांचा वादा ; सत्यशिल दादा !!❤
@BhushanRajguru-7878
@BhushanRajguru-7878 3 сағат бұрын
शिवजन्मभूमीतील जनतेचं ठरलंय! स्वाभिमानाची तुतारी वाजवायची आणि आदरणीय शरद पवार साहेबांना साथ द्यायची..... जुन्नर विधानसभेत परिवर्तन घडणार आणि आम्ही सर्व मिळून ते घडवूनच आणणार..! भावी आमदार सत्यशिल दादा शेरकर.!!
@vaibhavbelhaware1764
@vaibhavbelhaware1764 Минут бұрын
दादांच्या वार्‍याला उभ राहू शकत नाही बाकीचे उमेदवार.. महाकषटाळू,जिद्दी, दातृत्व, कर्तुत्व, संपर्क, झोकून देऊन कामतडीस नेणार...नेतृत्व फक्त शरद दादा ❤
@TejasWavhal
@TejasWavhal 3 сағат бұрын
निर्धार महाविजयाचा, ध्यास शिवजन्मभूमीच्या सर्वांगीण विकासाचा! MLA Satyashil Sherkar
@जयशिवराय-य2र
@जयशिवराय-य2र 18 минут бұрын
*_नको तालुक्याला आता शिक्षा सुसाट चालवू शरद दादांच्या विकासाची रिक्षा!_🛺✌️🙏*
@Soh12596
@Soh12596 Сағат бұрын
माऊली शेठ आम्ही सुद्धा शिवसेनिक आहोत होतो आणि राहणार पन हा तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही आम्ही शरद दादा बरोबर जय महाराष्ट्र
@santoshkalekar665
@santoshkalekar665 Сағат бұрын
शिवसैनिक शरद दादा बरोबर
@VitthalDoke-zp9nr
@VitthalDoke-zp9nr 3 сағат бұрын
Gunnar madhe fakt Sharad Dada aamdaar honar
@maheshtamboli6491
@maheshtamboli6491 3 сағат бұрын
माऊली एक खरे शिवसेनेत आहात मंगेश यांना भैय्या परदेसी किंवा अनेक शिवसैनिक मंडळी आज तुमच्या संग आहे पण माऊली मला एक खरं सांगा शिवसेना पक्षामध्ये तालुक्यामध्ये किती शाखा झाल्या या कोणी केल्या तुम्ही जर निवडणुकीला उभे राहिले असता किस तुमचा हा विजय झाला असता पण तुम्ही माघार घेतल्यामुळे इतरांना नाव ठेवू नका कारण की सगळे आपलेच आहोत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढत आहे व तालुक्याचे विजन शिवाजी महाराजांचे स्मारक आहे माऊली तुम्ही पण विचार करायला हवा इस तू मला आग्रहाची विनंती
@PravinDongare-kz4hf
@PravinDongare-kz4hf 3 сағат бұрын
तुम्हाला पाकीट वाल्यांना ओळखले आत्ता आम्ही शिवसैनिकांनी
@kiranpansare6220
@kiranpansare6220 47 минут бұрын
खऱ्या अर्थाने त्यांनी तालुक्यातली शिवसेना संपवली आहे.... ( ज्या वेळेला जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती त्यावेळेला ह्याच माणसाने आपला माणूस आपली आघाडी हा पक्ष काढून त्याच वेळेला शिवसेना संपवायचा पहिल्यांदा प्रयत्न केला होता....)
@RameshGade2444
@RameshGade2444 3 сағат бұрын
महाविकास आघाडीचा विजय असो.. सत्यशिल दादा विजयीभवं !!
@eknathbamhane3828
@eknathbamhane3828 3 сағат бұрын
मी माऊलीना धन्यवाद देतो माघार घेतली म्हणून कारण 2004 पासून जुन्नर शिवसेनेत फक्त सेनेचा पराभव सेने नेच केल आहे माऊली तरी निष्ठावान आहे
@yashshingote8410
@yashshingote8410 40 минут бұрын
2223❤
@theunpopulartruth1757
@theunpopulartruth1757 5 сағат бұрын
महाराष्ट्रात शिवसेनेला ९६ जागा मिळाल्या आहेत कोकण पट्ट्यात सगळ्या जागा शिवसेनेला दिल्या..शिवसैनिकांना विनंती आहे आघाडी चा धर्म पाळा..शिंदे सोबत गेलेले सगळ्यांनी शिवसेनेला धोका दिलाय
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 4 сағат бұрын
उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यावर पिठमाग मग तू
@AmolRaut-t2t
@AmolRaut-t2t 3 сағат бұрын
आपण हाडाचे शिवसैनिक आहात छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगा तुम्ही 2019 कुणाचं काम केलं
@NomadPunekar
@NomadPunekar 5 сағат бұрын
❤❤❤ MVA
@DattatraySonawane-123
@DattatraySonawane-123 3 сағат бұрын
तुतारीला मत देऊया, जुन्नर तालुक्याला सुजलाम सुफलाम करूया! भावी आमदार सत्यशिल दादाचं!!
@ShashankPawar4038
@ShashankPawar4038 3 сағат бұрын
भावी आमदार सत्यशिल दादा शेरकर.!
@AbhiHande309
@AbhiHande309 51 минут бұрын
सत्यशील शेरकर म्हणनाऱ्यांनो, ज्या माणसाने एका सुंदर दिसणाऱ्या अनुसूचीत जातीच्या मुलीला अत्याचार करून मारून पाप केले त्याला आपण शिवजन्मभुमीचा आमदार बनवायचा का?? लाजा वाटू द्या जरा
@OmkarShinde-2222
@OmkarShinde-2222 3 сағат бұрын
तुतारी माय-बाप जनतेच्या 'सेवेची' कष्टकरी, महिला, शेतकऱ्यांच्या 'सन्मानाची' तुतारी महाराष्ट्राच्या 'स्वाभिमानाची'!! भावी आमदार सत्यशिल दादा शेरकर.!!
@kirannalawade-hw7zs
@kirannalawade-hw7zs 2 сағат бұрын
खोका
@santoshkalekar665
@santoshkalekar665 Сағат бұрын
9:58 10:00
@vaibhavnarad8369
@vaibhavnarad8369 55 минут бұрын
Tumhi ka maghari ghetala Tumhi sarv settlement wale ahay
@vkk3146
@vkk3146 2 сағат бұрын
बरोबर बोळा भाबडा आहे म्हणून शरद सोनावणे 2014 ला तिकीट का नाकारलं तेव्हाच सेनेचा आमदार झाला असता बरोबर तुमचं
@vkk3146
@vkk3146 2 сағат бұрын
😂😂😂😂
KHED | ठळक घडामोडी | Tuesday, November 5, 2024 | Highlights | PUNE LIVE
22:44
Pune Live पुणे लाईव्ह
Рет қаралды 38 М.
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 24 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 62 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 24 МЛН