Archana Patil Vs Omraje Nimbalkar,धाराशीवमध्ये पुन्हा जुना संघर्ष दिसणार, कोणाचं पारडं जड ?

  Рет қаралды 285,639

BolBhidu

BolBhidu

2 ай бұрын

#BolBhidu #ArchanaPatilvsOmrajeNimbalkar #DharashivLoksabha
माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशी, बसवराज पाटील, आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, विधानपरिषद आमदार विक्रम काळे, राहूल मोटे आणि शिंदे गटाचे धनंजय सावंत… या यादी होती धाराशिवसाठी इच्छुक असणाऱ्या व चर्चेत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांची.पण धाराशिवची जागा गेली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे. आत्ता अजित पवार गटाकडून धाराशिवच्या जागेवर अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, अर्चना पाटील या राणा जगसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
उमेदवार जरी अर्चना पाटील असल्या तरी ही लढाई पद्मसिंह पाटलांच घराणं विरुद्ध पवनराजे निंबाळकरांच घराणं अशीच रंगणार आहे… त्यामुळं सामना अटीतटीचा, जुन्या राजकीय संघर्षाचा होणार आहे. धाराशिवच्या मैदानात अर्चना पाटील ओमराजेंना टफ फाईट देवू शकतात का? इथली सध्याची राजकीय समीकरणं काय आहेत? कोणाचं पारडं जड जावू शकतं पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@rohitgangwe3434
@rohitgangwe3434 Ай бұрын
पुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर 🚩📿⛳
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे जिंदाबाद अजित पवार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो 😢😢😢😢😢😢😢😢😢
@saurabhsomani7035
@saurabhsomani7035 Ай бұрын
🙏​@@ravindrajadhav1043
@pramodtambe9932
@pramodtambe9932 Ай бұрын
❤​@@ravindrajadhav1043
@prkashyadave7250
@prkashyadave7250 Ай бұрын
पुन्हा ओम राजे 👑👑
@namitadhanshetti8827
@namitadhanshetti8827 21 күн бұрын
3000000
@balajimisal8227
@balajimisal8227 Ай бұрын
मि पुण्यात राहतो गेली ३० वर्षे.... पण चर्चा आहे ती फक्त ओमराजेंची......१०१ टक्के तेच निवडून येणार... कारण तो व्यक्ती हा मनावर राज्य करतो सत्तेवर नाही 🚩🚩🚩
@panditindore5970
@panditindore5970 Ай бұрын
मिसाळ ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
kzbin.infoSVfqWXGYUJg?si=6d1Dc4JR3YAmiaIE
@hahahahaha2504
@hahahahaha2504 Ай бұрын
विकास कुठ आहे पण
@maheshmashalkar1005
@maheshmashalkar1005 Ай бұрын
मातोश्री वर​@@hahahahaha2504
@HARSHUDADA_
@HARSHUDADA_ Ай бұрын
समोर कोणीही असो, जनसेवक ओमराजे निंबाळकर हेच खासदार होईल.
@krushnasawant5030
@krushnasawant5030 Ай бұрын
कहो दिलसे ओमराजे फिरसे🔥
@ompatil2738
@ompatil2738 Ай бұрын
Bhava om dada ch yenar नेता नसुुन एक व्यक्तीमत्व आणि दिलदार माणूस ♥️😍👌
@javedtamboli675
@javedtamboli675 Ай бұрын
Only ओमराजे निंबाळकर साहेब 🎉🎉❤❤
@ompatil2738
@ompatil2738 Ай бұрын
Bhava om dada ch yenar नेता नसुुन एक व्यक्तीमत्व आणि दिलदार माणूस ♥️😍👌
@sacreation4947
@sacreation4947 Ай бұрын
सत्ते पोटी काय पण करणार काय. नवरा भाजप मध्ये आणि बायको राष्ट्रवादी मध्ये..!
@pankajshinge29
@pankajshinge29 Ай бұрын
आसच हाय निवडनूक लडवाय्ची एका बरोबर सरकार बनवायच एका बरोबर
@daundamol143
@daundamol143 Ай бұрын
मुलगा शिंदे गटात 😅
@sachinpatil790
@sachinpatil790 Ай бұрын
Mag 🏠🐓 ne Kay kele....ayushyBhar congress la virodh...nantar khurchichya lalsepoti ekoba
@Satty96k
@Satty96k Ай бұрын
माझ मत निष्ठावंतांना माझ मत ओमराजेना 🚩🔥
@bajiraochoure8903
@bajiraochoure8903 Ай бұрын
काहीही असो पण बीजेपी धाराशिवला घाबरलीच, म्हणुन जागा सोडली........😂😂😂😂😂😂
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 Ай бұрын
बोल भिडू ने तीन लिड मोजवित निकालाच्या दिवशी 1. ओमराजे निंबाळकर 2. राजन विचारे 3. छत्रपती शाहू महाराज !
@vedantshinde9379
@vedantshinde9379 Ай бұрын
💯💯
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Ай бұрын
😂
@Akash-yi2ep
@Akash-yi2ep Ай бұрын
1000%
@msdhoni4074
@msdhoni4074 Ай бұрын
या तिन नावापैकी फक्त महाराज निवडुन येतील
@AkshayPawar-my3cu
@AkshayPawar-my3cu Ай бұрын
बंटा ओमराजे डोळे झाकून निवडून येणार ​@@msdhoni4074
@Vision0014
@Vision0014 Ай бұрын
हे होम मिनिस्टर , हळदी कुंकू असेल कार्यक्रम करून काय होत नाही फोन केल्यावर काम होत असा नेता पाहिजे फक्त ओमराजे निंबाळकर ❤ आणि हो ओम राजे यांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर मुद्दा उठवला होता हे विसरू नये🔥🔥🔥
@Vinayart99
@Vinayart99 Ай бұрын
ये शहाण्या आवाज उठवला हे दिसल, ज्यांनी आरक्षण दिल ते दिसले नाही का, शिंदे साहेब ❤
@saifarmer1166
@saifarmer1166 Ай бұрын
@@Vinayart99 bhai tey aarkshn aajun bhetal nahi aani kiti divas tikel nivdnuki fhurtey
@user-cg5ig6qc3l
@user-cg5ig6qc3l Ай бұрын
कुठे आहे आरक्षण जर आम्हाला पण दाखवता का
@karbhariaher
@karbhariaher Ай бұрын
ओमराजे. .
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 Ай бұрын
अर्चना पाटलांचे पती भाजपचे आमदार, त्यांच्या पतींच्या आत्या म्हणजे अजित पवारांच्या पत्नी बारामती च्या उमेदवार, सासरे अजूनही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि या स्वतः आता धाराशिव मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार....सगळ्या पक्षात हेच मग कार्यकर्त्यांनी काय फक्त यांची खेटरंच उचलायची का ?
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Ай бұрын
😂😂😂
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 Ай бұрын
नाही बाबा ह्यांची जीरवायची पक्की
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx Ай бұрын
अरे मोदीकडून लढत आहे म्हणल्यावर त्यांची घराणेशाही नाहीये😂मोदी का परिवार🤣
@MainaKadam-ne1wp
@MainaKadam-ne1wp Ай бұрын
​पपश श ंप व❤
@MainaKadam-ne1wp
@MainaKadam-ne1wp Ай бұрын
​पपश श ंप व❤
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 Ай бұрын
धाराशिव मध्ये नावाला म्हणून कुणाचा तरी बळी द्यायलाच लागणार होता....😂😂🤦‍♂️
@YashwantBandale
@YashwantBandale Ай бұрын
Om raje
@rohittakle3314
@rohittakle3314 Ай бұрын
उमेदवार चुकला तुल्यबळ लढत होणार नाही. ओम दादा डोळेझाकून येणार लिहून देतो...स्क्रीन shot काढून ठेवा बोल भिडू
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 Ай бұрын
😂😂 chal be to Modi mule 2 lakh vote bhetali ya vedes ghevun dakhav mana 😂
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
दिसेल ह्यावेळी मोदी किती देतो ते​@@vaibhavbhoyar7878
@user-vp9ei1ti7w
@user-vp9ei1ti7w Ай бұрын
Mala pan tech mhanayche hote
@akshaywalunjkar5975
@akshaywalunjkar5975 Ай бұрын
ओम दादा येणार भाऊ ..लिहून घे
@prabhakarkhandade4102
@prabhakarkhandade4102 Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@akashpatil2551
@akashpatil2551 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर विजयी होणार❤
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Ай бұрын
फक्त नी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिंदाबाद बाकी आम्हाला काही ही माहिती नाही तुम्ही देखील असाच विचार करावा असा आमचा तुम्हाला सल्ला आहे
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 Ай бұрын
Chamcha
@Datta12399
@Datta12399 Ай бұрын
तुमच्या सल्ल्याची आम्हाला काही गरज नाही
@Harshtruth551
@Harshtruth551 Ай бұрын
या सल्ल्याची काडी मात्र गरज नाही
@user-ne7ns3li9f
@user-ne7ns3li9f Ай бұрын
उद्धव साहेब 👍🏻👍🏻🙏🙏
@ravindrasaddiwal558
@ravindrasaddiwal558 Ай бұрын
Fakta Narendra Modi baki cilar
@commenterop
@commenterop Ай бұрын
ओमराजे निष्ठावंत❤
@prafullashelar6997
@prafullashelar6997 Ай бұрын
😂😂nishthavant vagere kahi nahi vaiyaktit dushmani mule BJP madhe nahi gela Han pan to nivdun pan vaiyaktit karishmyavarach yenar
@ompatil2738
@ompatil2738 Ай бұрын
Bhava om dada ch yenar नेता नसुुन एक व्यक्तीमत्व आणि दिलदार माणूस ♥️😍👌
@sharadkarande5746
@sharadkarande5746 Ай бұрын
ओमराजे भरघोस, रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यान निवडून येणार.. सरवसामान्य लोक काम बघतात...
@nileshwaysebeedkar0420
@nileshwaysebeedkar0420 Ай бұрын
फक्त ओम दादा ❤️ 🚩
@ompatil2738
@ompatil2738 Ай бұрын
Bhava om dada ch yenar नेता नसुुन एक व्यक्तीमत्व आणि दिलदार माणूस ♥️😍👌
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
विकास करण्यासाठी 2019 साली पाटिल यानी ncp सोडली .... आता परत विकास करण्यासाठी ncp प्रवेश 2024😂
@Rohit71766
@Rohit71766 Ай бұрын
नवरा भाजप मध्ये , बायको राष्ट्रवादीत, आता पोराला शिंदे गटात पाठवा...
@rohitdeore7028
@rohitdeore7028 Ай бұрын
आर्चणा ताई माझी शप्पत तुंम्ही पराभुत होनार.बहिण पराभुत होनार हे दुख असल तरी निष्ठाव़ंत ओम राजे निवडून आल्याचा खुप आनंद.
@user-ii7lb3xh5k
@user-ii7lb3xh5k Ай бұрын
महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांमध्ये ऐतिहासिक विजय होणार आहे 1 बारामती - सुप्रियाताई सुळे 2 धाराशिव - ओमराजे निंबाळकर ✌️✌️
@BA-sk7qs
@BA-sk7qs Ай бұрын
Ajun ek ahe 3 Solapur-praniti shinde
@surajkapse3801
@surajkapse3801 Ай бұрын
11 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये पाटील घराण्याचे कौतुक 10 मिनिटे आणि ओमराजे बद्दल फक्त 1 मिनट दिला तुम्ही. यावरून मला शंका येत आहे , तुम्हाला पाकीट मिळालं की काय.
@vitthalingale826
@vitthalingale826 Ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@BA-sk7qs
@BA-sk7qs Ай бұрын
Te gapchup gheun baslet
@dnyaneshwarbandgar8493
@dnyaneshwarbandgar8493 Ай бұрын
Omraje❤ 1 st comment
@saishinde9897
@saishinde9897 Ай бұрын
Only Om Raje Nimbalkar 💯✌️💪🔝
@user-tx8lx4bs5n
@user-tx8lx4bs5n Ай бұрын
Only om dada❤❤
@ompatil2738
@ompatil2738 Ай бұрын
Bhava om dada ch yenar नेता नसुुन एक व्यक्तीमत्व आणि दिलदार माणूस ♥️😍👌
@prathjain17
@prathjain17 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर 😎✌️
@pradipwagavekar6308
@pradipwagavekar6308 Ай бұрын
Only uddhav saheb thackrey 🚩 omraje nimbalkar
@mohankamthe8335
@mohankamthe8335 Ай бұрын
Only Om raje
@Rdm25129
@Rdm25129 Ай бұрын
मी धाराशिवचा आहे निवडणूक एकतर्फी आहे Omraje fix🎉 bol bhidu ground knowledge घेऊन video बनवत जा
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Ай бұрын
बरं
@gorobabandgar4312
@gorobabandgar4312 Ай бұрын
बरोबर आहे मी पण तेर चा आहे निवडणूक एकतर्फी होईल ओन्ली ओमराजे
@hanumantgade2848
@hanumantgade2848 Ай бұрын
पाकीट मिळाले की अशी माहिती पसरावी लागते त्यांना.😂
@saurabh6129
@saurabh6129 Ай бұрын
​@@hanumantgade2848😄😄
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 Ай бұрын
उमेदवारांनी फक्त कमैंटस वाचाव्यात आणि नीकाल समजावा
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
आपला माणूस आपल्यासाठी ओमराजे .
@utkarshkamble7561
@utkarshkamble7561 Ай бұрын
Only Omraje nimbalkar ❤
@nitinkadam7464
@nitinkadam7464 Ай бұрын
Bol bidu.. Fact archana Patil varch video banvaych hota tar archana Patil Vs omraje as thumbnail ka detay... Paid promotion video ahe ka ha? 70% archana Patil varch bolnar 30% omraje var boltay Tumhi.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
१००👍
@user-ts1sp2rj3o
@user-ts1sp2rj3o Ай бұрын
Ho paid video vatatoy
@2_words_of_god
@2_words_of_god Ай бұрын
एकच कॉल प्रॉब्लेम साॅल्व 🚩 ओमराजे निंबाळकर म्हणतात 🚩
@santoshtendolkar2885
@santoshtendolkar2885 Ай бұрын
Om raje
@nitinbhosale4818
@nitinbhosale4818 Ай бұрын
Om raje🎉
@sandipdagade9399
@sandipdagade9399 Ай бұрын
फक्त ओम राजे निंबाळकर
@user-cq4bg4lf6f
@user-cq4bg4lf6f Ай бұрын
ओम राजे आगे बढो
@avaaj_MH
@avaaj_MH Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ओमराजेंची चर्चा आहे❤ फिक्स खासदार
@manoharborase8445
@manoharborase8445 Ай бұрын
Om dada
@pruthvirajlomte4670
@pruthvirajlomte4670 Ай бұрын
Om Dada
@user-lz4xp8ut4v
@user-lz4xp8ut4v Ай бұрын
Omraje nimbalkar ch yetil modini jri sabha ghetli tri bjp che pn voters omraje sobt ch asnar ahet
@mumbaiavenger717
@mumbaiavenger717 Ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण करून माहिती दिली तुम्ही.. यावरून असे समजते कि ओम राजे इथून सहज विजयी होतील.
@nikamrohit871
@nikamrohit871 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर 💯
@randhirkute822
@randhirkute822 Ай бұрын
Om dada❤
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 Ай бұрын
सगळ्या कमेंट जर वाचल्या तर ओमराजे निवडून आले
@shrikantdeshmukh1327
@shrikantdeshmukh1327 Ай бұрын
कुणी पण निवडून आलं तरी धाराशिव शेवटी मागासच राहणार आहे ओमराजे निवडून आले तरी निधी मिळणार नाही पाटील आले तरी पुन्हा तेच जिल्ह्यातील राजकारणात तिसरा पर्यायच नाही हे धाराशिव करांचं दुर्दैव आहे
@avinashautade2646
@avinashautade2646 Ай бұрын
Only Om raje nahi aale tr evm cha vijay asel...100%
@tofikmulani6850
@tofikmulani6850 Ай бұрын
Mi punya rahto fakt omraje sathi onday trip
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h Ай бұрын
भारत देशातील एकमेव असा खासदार आहे की त्यांचा मो.नं सर्व सामान्य जनतेकडे आहे. फिक्स खासदार
@dnyaneshwarbpatil7184
@dnyaneshwarbpatil7184 Ай бұрын
Mi dharashiv cha amchkade fakt Om dada yenar 2 lakh vote ne fix 👍
@tofikmulani6850
@tofikmulani6850 Ай бұрын
Lockdouwn madhe 5 phon kele 5 hi veles chagle kam kels om dadani maza anubhav
@kishorgkamble
@kishorgkamble Ай бұрын
मी धाराशिव चा मतदार आहे कुणी कुठे हि जाऊ द्या ओम दादा ओम दादा ओम दादा तुम्ही खासदार झालात माझ्या 1st subhechhya❤
@deepaknage4273
@deepaknage4273 Ай бұрын
ओमराजे...!🚩💯
@manojshinde5456
@manojshinde5456 Ай бұрын
Only dada
@bhanudasjogdand4775
@bhanudasjogdand4775 Ай бұрын
Archana patil do not give tough fight Mr. Om patil siting m.p.of Osmanabad constituency
@ankitd1218
@ankitd1218 Ай бұрын
Now 661
@amolwaghmare5048
@amolwaghmare5048 Ай бұрын
ओम दादा 200% ❤❤❤❤
@sagarvarave8742
@sagarvarave8742 Ай бұрын
Only one omdada
@Vrm09
@Vrm09 Ай бұрын
Omraje❤
@sitaramsalunkheanna1042
@sitaramsalunkheanna1042 Ай бұрын
ओमराजे जिंकून येणार ...
@DattatrayDolas
@DattatrayDolas Ай бұрын
ओम राजे
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
Dharashiv madhe modi jari ubha rahila tari omrajenach jinknar
@user-sm1zj8bd7x
@user-sm1zj8bd7x Ай бұрын
😂
@maheshmashalkar1005
@maheshmashalkar1005 Ай бұрын
काहीही
@Rohit71766
@Rohit71766 Ай бұрын
जंगली रम्मी पे या अर्चना ताई.... तुम्ही जर लोकसभेला उभे राहिले तर रमी कोण खेळणार ..
@randhirkute822
@randhirkute822 Ай бұрын
Fix khasdar om raje💥
@digitalhindi8856
@digitalhindi8856 Ай бұрын
👑King of Dharashiv Omraje Nimbalkar ❤💯
@AryanMane-lc6ux
@AryanMane-lc6ux Ай бұрын
Om dada🎉
@pradumnpramodshinde5726
@pradumnpramodshinde5726 Ай бұрын
मी धाराशिवहून आहे... इथ ओमदादा च येणार
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise Ай бұрын
इथला exit poll बघा आणि ठरवा नक्की कोण निवडून येणार
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 Ай бұрын
सामान्य माणसाला आपला वाटणारा माणूस ओम दादा🚩🚩🚩
@sawale583
@sawale583 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर
@balasahebjadhav2535
@balasahebjadhav2535 Ай бұрын
फक्त ओम राजेच
@sagarsabalefauji8768
@sagarsabalefauji8768 Ай бұрын
Omraje
@user-ko8xi4yk2t
@user-ko8xi4yk2t Ай бұрын
Only Om Raje
@user-sz2tn4vc3b
@user-sz2tn4vc3b Ай бұрын
Jay Maharashtra Thakrey saheb only Kahasdar tar Omraje ch.
@amar_jadhav.555
@amar_jadhav.555 Ай бұрын
जाऊदे आधीच निवडून येणाऱ्या उमेदवाराची शिवसेना ठाकरे यांनी घोषणा केली आहे कारण .. धाराशिव मधे ओमराजे निंबाळकर हेच निवडून येणारं आहेत
@shivshankarnakate339
@shivshankarnakate339 Ай бұрын
Only Om Dada
@SURAJMOTE-kt1ph
@SURAJMOTE-kt1ph Ай бұрын
ओमराजे निंबाळकर १०००% निवडून येणार, भूम परांडा विधानसभा सर्वात जास्त लिड मिळेल....❤❤
@RK-qq9tg
@RK-qq9tg Ай бұрын
मी या मतदार संघामध्ये राहतो निंबाळकर ने एक रुपयाचा निधी आमच्या गावाला दिला नाही...? विमा साठी खरं काम केलं ते राणा यांनी केली...? हे निंबाळकर समर्थक खरं सांगायचं ठरवलं तर मान्य करतील...?
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Ай бұрын
ओम दादा
@pratapkadam690
@pratapkadam690 Ай бұрын
Hon Mp Omraje will वीण in comming election
@bharatdandkar1687
@bharatdandkar1687 Ай бұрын
ओमराजे निबांळकरसाहेब एकहाती निवडणूक जिकंणार जंगदब
@dadamore3058
@dadamore3058 Ай бұрын
ओम दादा निंबाळकर
@vishaldandnaik
@vishaldandnaik Ай бұрын
खासदारांनी जिल्ह्यासाठी पाच वर्षात एकही योजना केंद्रातून आणली हे दाखवावे। राणा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी खूप कामे केली आहेत. पीकविमा स्पेशालिस्ट आमदार अशी राणा दादा ची ओळख आहे. मी एक धारशिवकर
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Ай бұрын
Fkt ommm raje🎉🎉🎉🎉🎉🎉🎉nimbalkar🎉🎉🎉🎉🎉ynr १०० टक्के🎉🎉🎉
@anilgalave2185
@anilgalave2185 Ай бұрын
मी 357 कमेंट वाचल्या सगळ्या ओम दादांच्या बाजीने आहेत
@ramchandradalvi5916
@ramchandradalvi5916 Ай бұрын
Fact om dada nimbalkar nivdu yenar 100 takke khare aahe
@sanjaykale3664
@sanjaykale3664 Ай бұрын
तुळजापूर तालुक्यातील माझी आमदार मधुकररावजी चव्हाण साहेब ओम राजे निंबाळकर च्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहेत. जनता ओम दादाच्या साठीला आहे.
@balugaikwad6872
@balugaikwad6872 Ай бұрын
O m dada
@the-axn-dx7290
@the-axn-dx7290 Ай бұрын
ही जनता ठरवेल बोल भिडू नाही बंद करा ते तुमचं 🎉🎉🎉तुम्हाला श्रदांजली
@themyth245
@themyth245 Ай бұрын
काही झालं तरी हे दोन घरचं सत्तेत राहणार ...... बाकी चेहरे पण पुढे करा.
@sachinmane4319
@sachinmane4319 Ай бұрын
😢
@dhanrajwarkale420
@dhanrajwarkale420 Ай бұрын
2024 ओम दादा खासदार होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे 👍💐🎉
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Ай бұрын
काहीच टफ्फ नाही .....ओमराजे आरामात निवडून येतात ते पण २ लाखाच्या लीड ने.....
@maheshdadalandage4214
@maheshdadalandage4214 Ай бұрын
फिक्स खासदार आदरणीय माऊली अर्चनाताई पाटील
@vitthalingale826
@vitthalingale826 Ай бұрын
जनतेच्या मदतीसाठी सदैव 24 तास तयार असणारा आपला दादा ओमराजे निंबाळकर fix लावा ताकत 🚩💯%
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 Ай бұрын
Online sainikanni aadhich result lagla😂 final result tr lagude mg baghu
@sagarbhosale5930
@sagarbhosale5930 Ай бұрын
Modi chi pn fatel result baguun😂😂😂
@ShubhamKedari39
@ShubhamKedari39 Ай бұрын
@@sagarbhosale5930 gallitla uddhav vatla ka to😂
@SAndeep-wb4kr
@SAndeep-wb4kr Ай бұрын
ओमराजे ✌️🚩
@aniketganesh6314
@aniketganesh6314 Ай бұрын
परत एकदा धन शक्ती विरुद्ध जनशक्ती 💪🏻💪🏻💪🏻
@santoshpatil6594
@santoshpatil6594 Ай бұрын
ताई मुंबईच्या डबेवाले आता काय करतायेत आणि त्याचा इतिहास यावर एक व्हिडिओ अना...🙏🙏
Como ela fez isso? 😲
00:12
Los Wagners
Рет қаралды 30 МЛН
1❤️
00:20
すしらーめん《りく》
Рет қаралды 33 МЛН
Como ela fez isso? 😲
00:12
Los Wagners
Рет қаралды 30 МЛН