खूप छान माहिती दिली मॕम,यु ट्युब विद्यापिठात तुमच्या सारखे प्रामाणिक ,हुशार तज्ञ डाॕक्टर आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच,सगळे गैरसमज दुर झाले
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा.
@JayaGophane6 ай бұрын
@@arhamayurvedmarathiq%@qअसा@%
@daulatpatil27036 ай бұрын
@@arhamayurvedmarathi1 ni , Mo😂😂😢😮😊😊😊😊😊😊😊😊😢
@abasahebdeshmukh53006 ай бұрын
😢@@arhamayurvedmarathi3eeeeeeeeeeeeeee😢😂😂❤🎉😊
@sharvarideo50476 ай бұрын
Khoop chhan mahiti dilit Dr.Ma'm.❤❤
@madhavifadnavis6 ай бұрын
छान विषय तुम्ही घेतला मॅडम.खूप समज , गैरसमज होते.आता ऐकुन छान वाटले.या विषयी खूप शंका होत्या.धन्यवाद 😊
@ajitshiralkar36996 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती, पाणी पिणे विषयी अनेक गैरसमज दूर झाले. मॅडम तुमची कॉन्फिडन्स लेवल छान आहे 💯❤😊
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, keep watching.- team ARHAM
@ananddeshmukhmavlankar521323 күн бұрын
तुमचं डॉक्टर भाषेवर प्रभुत्व अफाट आहे. आयुर्वेदातील ज्ञान सुद्धा अफाट आहे. मी पाणी खूप कमी पिते. त्यामुळे आज सर्व शंका निरसन झालं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे सर्व व्हिडिओ मी ऐकते. मला खूप आवडतात
@arhamayurvedmarathi23 күн бұрын
खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@manishamule34606 ай бұрын
मॅडम खुप छान माहिती देता तुम्ही सर्वांना समजेल उमजेल अशीच माहिती आहे खूप खूप धन्यवाद🙏🙏
@revatikaradage15558 күн бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती मॅडम, आयुर्वेद प्रसारासाठी चे आपले कार्य खूप कौतुकास्पद आहे. 👌👌
@prabhavatimane56046 ай бұрын
मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघते. तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते. तुम्ही एकदम अचूक माहिती देता. माझ्याकडूनही कधीतरी सबस्क्राईब करायचं राहून जातं. त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. तुम्ही जी माहिती देता त्याप्रमाणे मी राहण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद🙏🙏
@shradhadhavale18136 ай бұрын
आता तरी सबस्क्राईब केले की नाही.
@veenajawale84356 ай бұрын
अत्यंत उपयोगी माहिती धन्यवाद ताई
@pushpadethe8116 ай бұрын
😂@@shradhadhavale1813
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you, keep watching, please do like ,share and subscribe. - -Team ARHAM
@shriharimukunde6 ай бұрын
अत्यंत उपयुक्त आणि सोप्या भाषेत अनुवाद केला आहे त्या बद्दल खुप आभारी आहोत धन्यवाद ताई
@swatibhandare97686 ай бұрын
फार महत्त्वाच्या टॉपिक वर डिस्कशन केलं मॅडम तुम्ही, त्यामुळे मनातले खूप गैरसमज दूर झाले 😊🙏 असेच वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ रोज आमच्यासाठी यावे 😊 तुमची वक्तृत्व शैली व समजावून सांगण्याची पद्धत मला फार आवडते. थँक्यू सो मच मॅम 🙏🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
खूप खूप बरोबर माहिती सागितली,,मला खूप तहान लागत नाही,मी पाणी कमी पीते तर मला म्हणतात,,पाणी कमी पिते चागंल नाही,,शेवटी मी तो ही प्रयोग करून पाहिला,तर माझं वजन वाढलं,,आणि बाकि problem सुरू झाले, तरी मी म्हणायची माझ्या शरीराला पाणी कमी लागतं,तर हासतात,,,पण मीच माझी ठरवलं कि जेवढं लागतं तेवढंच प्राणी पिते,,,आता तर तुम्ही सांगितले तर माझी शकां दूर झाली,तुमच्यावर दैवी हात आहे,,लोकांच ऐकून मी माझी तव्येत बिघडवून घेतली ,मला पाय दुखी नव्हती ,मला कसलाच आजार नव्हता,सुरेख बांधा,सडसडीत,पण अती पाणी पिल्याने सुरु झाले,तुम्ही खूपच योग्य उपचार सांगता,आपली प्रसिद्धी व्हावी असं तुम्ही बिलकुल ऊदेश ठेवत नाही,खरचं धन्य आहे माउरी तु,,🙏🙏 ईश्वर सदा पाठिशी असतो अशांच्या,जो प्रामाणिक पणे काम करतो,
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा. Thank you for your lovely words..please Share these useful videos, - team ARHAM
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
@@arhamayurvedmarathi धन्यवाद तुमचे मानायला हवेत,घर बसल्या माहीती पोहचते,,तसा मला विशेष काही problem नाही तब्येतीचा,मी लहान सहान गोष्टीकरीता दवाखान्यात जात नसते,घरीच ऊपाय करते,कारण दवाखान्यात गेलं कि अजून दुसराच आजार निघतो,आता तर तुमच्या सल्ल्याची भर पडली,,तसं ही माझा आयुर्वेदा वरच विश्वास आहे,मी घरी trifla churn,chavanprash ghete,,,खरं तरं रोजच chavanprash ghetal तर तब्येत बिघडतचं नाही,,असो,,,तुमच्या कडील chvanprash kay kg आहे,कसा बोलवायचा ते नक्की सांगाल,,ताई,, तुम्हांला भेटायचा योग आला पाहिजे,,,बघून 🙏🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you so much , your words inspire us. ARHAM उत्पादने ऑनलाइन उपलब्ध आहेत, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता- 9852509032
@NilimaDeshmukh-gs9qe6 ай бұрын
@@arhamayurvedmarathi ठिक आहे ताई,🙏
@haridasthorat9836 ай бұрын
खरा आयुर्वेद तज्ञ डॉक्टर स्मिता
@pratikshamanke11512 күн бұрын
खुप खुप धन्यवाद ताई .नेहमी प्रमाणेच खुप छान माहिती देता.व आम्हाला त्याचा लाभ ही मिळतो.
@umajangam939627 күн бұрын
जलपानाविषयी सुंदर सहजसुलभ भाषेत मार्गदर्शन केलेत.खूप खूप धन्यवाद.
@BabanMhaske-xl2ll5 ай бұрын
फार छान माहिती मिळाली.मी पहाटे उठून जास्त प्रमाणात पाणी पितोय.आता बदल करतो.पित्ताचा त्रास होत आहे.
@shivanikumbhavdekar31544 ай бұрын
मला माझ्या विद्यार्थ्यांना Human physiology शिकवताना तुम्ही सांगताय त्या मुद्द्यांचा मी आवर्जून उल्लेख करते. विडिओ नेहमीप्रमाणेच मस्त.
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
"Thank you for sharing your personal experience! It's really valuable to hear" ,keep watching, and share this useful video- team ARHAM
@ashokirnak64273 ай бұрын
मॅडम खुप चांगल्या प्रकारे माहिती सांगता धन्यवाद
@rohinijoshi98812 ай бұрын
जेवढी आणि जेव्हा तहान लागेल तेंव्हा अणि तेवढेच पाणी प्यावे असे सांगणारे खूप कमी आढळतात. विडिओ ऐकून खूप आनंद झाला.
@mohanshete91706 ай бұрын
जय जिनेंद्र आम जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण यु ट्युबवर उपयुक्त माहिती नियमितपणे देत आहात. आपली भाषाशैली छान असुन श्रवणीय आहे.मी माझ्या मित्रपरिवारात लींक शेअर करून ऐकण्यासाठी आग्रह धरतो.आपले आरोग्य ज्ञान सत्र अखंड चालूच राहूदे, धन्यवाद स्मिताताई. मोहन शेटे राजारामपुरी कोल्हापूर.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा - team ARHAM
@vimalnikam470021 күн бұрын
आजची माहिती खुप सुंदर उपयोगी दिली धन्यवाद ❤
@vrushalikulkarni480614 күн бұрын
खुप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत , ❤
@neelakelkar47876 ай бұрын
Dr Madam tumhi nehami chhan ani upyukta mahiti sangata, sagale doubts clear hotat😊😊
@mandakinidevkar49286 ай бұрын
खुपचं छान माहिती सांगितली आहे मॅडम तुम्हीं ..जे प्रश्न मनात होते त्याची अगदी अचूक माहिती ... धन्यवाद..❤
@rameshdattapujari2476 ай бұрын
मॅडम...खूप उपयोगी माहिती किती छान पद्धतीने सांगता तुम्ही ! काहीही शंका उरत नाही. तुम्ही सांगितलेलं सगळच अमलात आणता येत नाही . पण नवीन ,योग्य माहिती मात्र मिळते ,हे नक्की...तुमच्या व्हिडिओची नेहमीच मी वाट पाहत असते. ...सौ. पुजारी
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
Dhanyawad🙏
@sandhyaparab31186 ай бұрын
मॅडम तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते अतिशय सुरेख माहिती देता तुम्ही तुमचा आवाज खूप छान आहे प्रेझेंटेशन पण अप्रतिम मे तुमची फॅन आहे असे छान छान व्हिडिओ करत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा All the best❤
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा
@pushpalatabade60534 ай бұрын
खूप छान योग्य प्रामाणिक निरूपण , धन्यवाद.
@rameshwarrathod27415 ай бұрын
खुपच छान शास्त्रयुक्त आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती खुप खुप धन्यवाद
@seemaparab67786 ай бұрын
किती छान समजावून सांगितले तुम्ही बरोबर बोलतात काहिजण नको ते सांगुन आम्हा लोकांची दिशाभूल करतात पावसात लिटर पाणी कोणी पिउ शकत नाही योग्य माहिती सांगुन समाधान केले धन्यवाद
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, मला आनंद झाला की तुम्हाला माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला, समर्थन करत रहा आणि पहात रहा- team ARHAM
@SharmilaJoshi-u7g6 ай бұрын
खुप छान सोप्या भाषेत व योग्य माहिती सांगितली त धन्यवाद
@kundlatabhangale9006 ай бұрын
तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहिले खूपच सुंदर रीतीने तुम्ही माहिती देतात आणि मग त्या गोष्टी कराव्याशा वाटतात यातच तुमचं यशस्वीपण आहे🎉❤
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद - Team ARHAM
@jayshreedeshpande83516 ай бұрын
सुंदर उपयुक्त मार्गदर्शन, धन्यवाद
@digambergulde73706 ай бұрын
डॉ. मॅडम. अत्यंत योग्य. माहिती. खूप खूप छान. माहिती. धन्यवाद.
@madhavithakoor99734 ай бұрын
नमस्कार डॉ.खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
@rohitdevrushi96032 ай бұрын
खूप छान माहिती देत असता धन्यवाद ❤🎉🎉
@surekhadharmadhikari23526 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतो मॅडम आपला मी बरेचदा बघते .... धन्यवाद🙏🙏🙏
@sheetalpanchal69886 ай бұрын
Khupach Chhan Mahiti dili 👌👌👌🙏🙏🙏❤️
@swativayachal32682 ай бұрын
Chan mahiti dili Thnx
@prachibehere10744 ай бұрын
अगदी योग्य माहिती.धन्यवाद.
@sudhacoondapur59404 ай бұрын
धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती दिली
@sanjayrane62606 ай бұрын
मॅडम, खूप छान माहिती सांगितली. तुमचा आयुर्वेद या विषयाचा अभ्यास सखोल आहे. खूप छान वाटलं
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद. keep watching - team ARHAM
@madhukarbhere73005 ай бұрын
मॅडम खुप छान माहिती दिली ❤❤❤
@ashajadhav33866 ай бұрын
मॅडम तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघते. तुम्ही दिलेली माहिती खूप छान असते. तुम्ही एकदम अचूक माहिती देता.धन्यवाद🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
तुमचे खूप आभार, मला आनंद झाला की सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@RekhaPatil-go8hd4 ай бұрын
खूप छान माहिती दिली याबद्दल आभार मानले
@sreyashkhedkar18876 ай бұрын
धन्यवाद ताईचे डाॅ.मॅडम खुपच सुंदर माहिती दिली आहे.
@meenakodgule33744 ай бұрын
खुपछान माहिती मिळाली. त्याप्रमाणे पाणी पिण्यास सुरुवात करेन . मी बहुतेक तसेच करते
@sushmakokate56256 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुमची माहिती खूप छान असते मी सगळे व्हिडिओ बघते
@ShailaSarode-xc8vr6 ай бұрын
🙏🏻🙏🏻डॉ. ताई तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा खूप उपयुक्त व मानातील अनेक शंका दूर करणारा असतो, इतके सखोल व परिपूर्ण ज्ञान तुमच्यामुळे आम्हाला मिळते. खूप धन्यवाद व अनेक शुभेच्छा!!💐🙏🏻
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद - team ARHAM
@anandraosuryawanshi96275 ай бұрын
Dr mam khup ati mhtvachi mahiti dili thanks
@krushnanakade32076 ай бұрын
मॅडम आपण पिण्याच्या पाण्याची अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली.... धन्यवाद..
@suvarnamore3616 ай бұрын
Tai tumhi khupach chaan mahiti sangitali aplle khup khup dhanyvad Swami bless you ❤👌👍🙏
@archanagadre99634 ай бұрын
योग्य माहिती दिलीत.धन्यवाद
@vidyatendulkar33206 ай бұрын
आपले सर्वच व्हिडिओज खूप उपयुक्त असतात म्हणूनच चॅनल केव्हाच सबस्क्राईब केले आहे. अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🏼
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
Dhanyavaad
@ranjanakadam39516 ай бұрын
धन्यवाद मॅडम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
@jyotiparikh55113 ай бұрын
Dr. Smita sister, Tx, a lot yr good suggestions I love yr huge knowledge
@murlidhartambat84716 ай бұрын
खुपच चांगले समजावून सांगितले. धन्यवाद
@CarEditz_8285 ай бұрын
मॅडम खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@Rupali_200006 ай бұрын
तुमची माहिती खूप छान आहे धन्यवाद
@teacher-meenaxisutar3546 ай бұрын
Khup Chan sanitary Thank you madam🙏🙏
@yojanabudhawale19286 ай бұрын
खुप गैर समज होते ते दूर झाले....thank you madam
@mamatavasave77476 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍🙏
@pushpapatil23436 ай бұрын
खरच खुपच छान महत्व पुर्ण नेहमी च माहिती समजुन सांगता त्याबदल खरच खुपच खुप खुप धन्यवाद डॉ
@vaijayantimankar13336 ай бұрын
खुप छान माहिती दिली dr. 👌❤❤❤😊
@MeghaAher2716 ай бұрын
Madam khup chan aahe mahiti tnx mam aamhi nakki ase karnyacha preytn karu
@vilastayshete72056 ай бұрын
माहिती छान वाटली .धन्यवाद
@laxmi-in4zv6 ай бұрын
Khup chan mahiti sangitli madam🙏
@anjubarve85516 ай бұрын
खूप सोप्या शब्दात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@PandurangGanpatraoPowar-e8p6 ай бұрын
डॉक्टर .मॅडम ' आपण अगदी सविस्तर माहिती दिलीत ' या बद्दल धन्यवाद आणि आभार .
@satyabhamajadhavar-gk2lp5 ай бұрын
मैडम खूप आवश्यक माहिती सांगि तली. कांही गैरसम जही दूर झाले. तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. जेवण करतांना ही तहान लांगली वर पाणीप्यावे हे समज महत्वाची माहिती समजली .
@shivknyaishwarshette20745 ай бұрын
खुप खुप धन्यवाद डॉ
@neelampise27905 ай бұрын
खूप छान माहिती
@sheetalbhosale98636 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद
@bharatimakhi14516 ай бұрын
Atishay mahatvpurn mahiti dilit mam
@kantatilke3832Ай бұрын
हो.डाॅ.एव्हढं मोठ्ठं पिक आलंय ना युट्यूबवर जो ऊठतो तो आपलं ज्ञान पाजळत असतो.माझे वय ६६आहे बद्धकोष्ठतेची शिकार आहे.आपल्याकडे येऊन मला औषधोपचार घ्यायचा आहे.🙏🙏
@arhamayurvedmarathiАй бұрын
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM kzbin.info/www/bejne/hIHHhX6ChdijfaM बद्धकोष्ठतेवर हा व्हिडिओ पहा
@shakuntalaapte3336 ай бұрын
🎉Khup yogya mahiti dili ahe!
@harshagavate1026 ай бұрын
Khup chan mahiti milali..thank you 👍🙏
@suvarnaghumatkar77375 ай бұрын
🚩जय श्रीकृष्ण 🚩 खुप खुप धन्यवाद डॉ ताई🙏🏻
@vijayaindu14636 ай бұрын
मॅडम खरंच आहे तुम्ही सर्व बरोबर आहे
@PrakashDevalekar-bp7gv6 ай бұрын
ताई अप्रतिम माहिती दिलीत😊
@sunitabathe37376 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खुप सुंदर माहिती दिली पाणी पिण्यब्दल जे गैर समज होते त्याच समाधान झाल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you, keep watching- team ARHAM
@shyamkantdesai71216 ай бұрын
नमस्कार खुप महत्वाचे माहिती आहे u tube Wale खूप गैर समाज करतात
@vishrantibagde82746 ай бұрын
छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही ❤
@Vaishaligurav-t2f6 ай бұрын
मॅडम तुम्ही खुप छान माहीती दीलीधऩयवाद
@bapsyshirsekar35116 ай бұрын
Dr. Smita Bora, I like you and your remedies very much. Much. Thank you.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you, keep watching - Team ARHAM
@umeshphadnis98586 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@vidyadhotre16242 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम तुमचं दवाखाना कुठे आहे धन्यवाद मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते तुम्ही खूप सुंदर माहिती देता तुम्ही खूप प्रमाणिक आहात मी आयुर्वेदिक औषधे घेणे धन्यवाद
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@madhavirajguru55816 ай бұрын
खूप छान महत्वाची माहीती दिलीत
@priyadhuri94976 ай бұрын
मी पण सकाळी जास्त पाणी पिते, त्या मुळेच मला वाटते माझी चायपचय क्रिया मंद झाली आहे, धन्यवाद मॅम चांगली माहिती दिल्या बद्दल.
@pratibhapawar50256 ай бұрын
Thanks Madam very important information 👍👍👍👌👌👌
@kavitanavale33996 ай бұрын
मस्त आजुन छान होऊ शकला असता . ही series continue ठेवा आम्हाला आवडेल.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
yes, keep watching- team ARHAM
@savitawendole16406 ай бұрын
खूप छान माहीती देता मॅडम तुम्ही
@sanjaygaikwad69635 ай бұрын
Khup yogya mahiti ahe
@vijayanikam83585 ай бұрын
मेडम आपण खुप छान माहिती सांगितली पाणी किती व कसे पावे धन्यवाद आपणास मेडम