पिया ही तन्वी आहे हे दाखविण्याची आम्ही वाट पाहतोय. महिपत साक्षी नागराज आणि तन्वी ह्यांना तुरुंगात कधी जातील हे आमचे स्वप्न आहे. पण प्रत्यक्षात वेगळेच दाखवतात. बंद करा आता मालिका. फालतू बघायला आम्ही नाही. T R P पण आता लयाला जाईल
@PramadaRanade4 сағат бұрын
खुपच फालतुपणा चालला आहे
@rameshmanwar81293 сағат бұрын
बंद करा रे फालतू पणा प्रेक्षकांचा अंत पाहू नकारे
@madhavirajguru37083 сағат бұрын
शनिवारचा एपिसोड एकदम फालतू होता संस्कारी घरात सुनेला असे वागवत का आजी नात सुनेचे संस्कार सांगते पण तिच्या नातीला कुठे संस्कार आहे
@rekhasaney61643 сағат бұрын
Star प्रवाह च्या सगळ्याच मालिका मूर्खपणाचा कळस आहेत, हे च्यानेलच आता बंद करायला हवं, चांगल काही दाखवू शकत नाही तर हवं कशाला चॅनेल, पोरकट, फालतू सिरीयल म्हणजे स्टार प्रवाह आहे