Рет қаралды 28,103
#arunkadam #hasyjatra #maharahstrachihasyjatra #prajaktamali #arunkadamfamily #arunkadamwife #kedarshinde
महाराष्ट्राची हास्यजत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या विनोदी मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारे प्रसिद्ध मराठी कलाकार अरूण कदम यांनी अभिनय क्षेत्रात आपल्या कारकीर्दीचा आलेख उंचावला आहेच मात्र सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामिगीर केलीये. 'माय महानगर'सोबत अरुण कदम यांनी जीवनप्रवास उलगडला आहे.
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us:
Facebook : / mymahanagar
Instagram : www.instagram....
website : www.mymahanaga...
KZbin : www.youtube.co...
twitter : / mymahanagar