"Shramesh Betkar: Actor, Writer, Director | Maharashtrachi Hasya Jatra | Podcast #34"

  Рет қаралды 55,395

NP Creation

NP Creation

Күн бұрын

Пікірлер: 98
@SwaRaag
@SwaRaag 4 ай бұрын
मी खूप जीव ओतून लिहितो, यि वाक्यने तू तुझे नाव सार्थ ठरवलेयस...श्रमेश❤ सलिम अकबर सिरीजचा खूप मोठा फॅन आहे....असेच चौफेर लेखन व अभिनय करत रहा.... हसा नि हसवत रहा... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@kalpakpanvalkar481
@kalpakpanvalkar481 3 ай бұрын
श्रमेश खूप छान हलक्या फुलक्या भाषेत तुम्ही आपली कारकीर्द उलगडून दाखवलित. हास्य जत्रेतील तुम्ही दोघे सुद्धा खूप महत्वाचा भाग झाला आहात. खूप शुभेच्छा .
@meenalpandit4204
@meenalpandit4204 7 ай бұрын
हल्लीच्या काळातला माझा सर्वात आवडता लेखक अभिनेता... उच्चशिक्षित सुद्धा आहे हे ऐकून आनंद वाटला... चालू काळात फार दुर्मिळ झालेला उच्च दर्जाचा विनोद आणि सामाजिक जाणीव ही यांच्या लेखनात दिसते... माणूस म्हणूनही उत्तम...खूप शुभेच्छा ... मुलाखत छान मोकळेपणाने झाली... पण मुलाखत कर्त्याचे हसणे कानांना खटकत होते
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 7 ай бұрын
उच्चशिक्षित असण्याचा आणि अंगी कलागुण असण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दादा कोंडके उच्चशिक्षित नव्हते पण कलाकार म्हणून महान होते. त्यांच्या द्विअर्थी संवादाला शिव्या देणारे हे विसरतात की " अंजनीच्या सुता.. " हे गीत दादांनी लिहले आहे. शिक्षण माणसाला फक्त लिहायला वाचायला शिकवते. मानवी मुल्ये, उपजत शहाणपण , कलागुण हे उच्चशिक्षणाने मिळवता येत नाहीत.
@ratnadeepbane6088
@ratnadeepbane6088 3 ай бұрын
श्रमेश आणि प्रथमेश आपण दोघे खरोखर रत्नागिरीचे रत्नं आहे 🎉❤
@shrirangjoshi8881
@shrirangjoshi8881 3 ай бұрын
श्रमेश, तुझं खूप खूप कौतूक आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम. तुझं आणि प्रथमेशचं कौतूक होताना बघून मनाला अतिशय आनंद होतो.
@ashwinipendse4525
@ashwinipendse4525 7 ай бұрын
श्रमेश तू उत्तम कलाकार आहेस आणि तू रत्नागिरीचा त्यात गोगटे कॉलेज मध्ये शिकलेला हेच पुरेस आहे . तुला पुढील आयुष्यात अनेक उत्तम अभिनयाच्या संधी मिळो आणि त्यात तुम्हाला चांगले यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना ,🙏
@ganeshpanchal2644
@ganeshpanchal2644 5 ай бұрын
मला तुमचे लेखन आणि त्यातील विनोद खूपच आवडतात आणि त्यातील मार्मिकता आणि सामाजिक संदेश पण खूप चांगले असतात असा मार्मिक लेखक महाराष्ट्र मध्ये क्वचितच असतील आणि त्यापैकी आपण एक आहात आपलं विनोदाचा टाइमिंग आणि लेखन खूपच भन्नाट आहे आणि ते बघून आम्हाला खूपच आनंद होतो आपण आयुष्यात अशीच भरभराटी करावी हे आमच्याकडून शुभेच्छा ❤❤
@gulabdhole5320
@gulabdhole5320 4 ай бұрын
श्रमेश आणि प्रथमेश तुमच दोघांच लेखन आणि सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचे असते. तुमच्या रुपाने बर्याच कालावधीनंतर (अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे) लांब पल्लेदार शाब्दीक विनोदाचा आंनद मिळतोय. असो तुम्हा दोघानांही शुभेच्छा. असेच हसवत रहा.
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 5 ай бұрын
मी दादा कोंडके यांना पाहिले मी भोरचा आहेश्री श्रमेष सरांचे विनोद त्यांना पाहिलं खूप मोठा हास्य कलाकार आहे दिसले की हसायला येतं खूप छान महाराष्ट्राला गर्व आहे तुमचा. 💐🙏
@pramodrane3170
@pramodrane3170 7 ай бұрын
श्रमेश... तू खूपच सच्चा माणूस आहेस..सर्वांनी प्रेमाने वागावं..द्वेष भाव नसावा..तुझी ही भावना खूप प्रामाणिक आहे... तुला खूप खूप शुभेच्छा 🙏💐💐👍
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 3 ай бұрын
श्रमेश तुझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
@beingmaanav
@beingmaanav 3 ай бұрын
One liners khup bhari astat bhavache.. Madhech kaay suchal kaay mahiti ani show sodun gele hote. Mala yanch likhan khup aavadat. Samajik hi.
@monicalagad4437
@monicalagad4437 7 ай бұрын
श्रमेश सर मला वैयक्तिक रीत्या तुमचे सगळेच प्रहसन खुप आवडतात खास करून मुलाखतीच चा. सौ. का आणि चिकू ग्रामसभा....
@rajanrane2602
@rajanrane2602 3 ай бұрын
प्रयत्नार्थी परमेश्वर हे तू सिद्ध करून दाखवलेस. 👌👍
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 5 ай бұрын
खूप मोठा हास्य कलाकार दादा कोंडके ची आठवण येते पाहिलं की हसायला येतं गोड शुभेच्छा श्रमेश सर💐🙏
@sakshipanchal2022
@sakshipanchal2022 4 ай бұрын
Shramesh tujhi lekhani khup chan ahe ani tu yk manus mhanun khup chan ahes yk actre chan ahes
@ratnadeepbane6088
@ratnadeepbane6088 3 ай бұрын
शुभेच्छा
@avinashyadav1384
@avinashyadav1384 5 ай бұрын
खूप सुंदर , दोघे महाराष्ट्राचे आत्ताचे lorren and hardy आहेत. Great
@ratnadeepbane6088
@ratnadeepbane6088 3 ай бұрын
तुमचा अमानाअभिमान आहे
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 7 ай бұрын
श्रमेश तू तू खूप खूप यशस्वी होवो ही शुभेच्छा!💐
@parshurambhosle4475
@parshurambhosle4475 7 ай бұрын
All the best comedian Shramesh....May God bless you....
@sanjaykadam9445
@sanjaykadam9445 7 ай бұрын
Shramesh tu atishay talented actor ahes Swami krupene Tula Ani Prathamesh la khup sare yash Milo heech prarthana
@dilipgujar1428
@dilipgujar1428 6 күн бұрын
कष्टाचे फळ चांगलीच मिळते मी दापोली कर वेळ मिळेल तेव्हा खिमा टीव्ही समोर गेलो की मला महाराष्ट्राची हास्य जत्रा बघावस आवडतं तुमचा प्रत्येक एपिसोड स्किट कमीत कमी दहा वेळा पंधरा वेळा बघितला तरी समाधान होत नाही तीच मजा असते प्रथमेश समेश ग्रेट आहातच एक कोकणचा म्हणून प्रभाकर मोरे परब बने आणि ग्रेट ओमकार भोजने तसेच अंशुमन विचारे तुम्ही सर्व ग्रेट आहात 68 व्या वयात स्किट व जुनी गाणी तंदुरुस्त ठेवणारे भागीदार आहात ऑल द बेस्ट
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 7 ай бұрын
Shramesh Betkar ha khup changala abhineta Ani abhinayachi Jaan asalela actor aahe tyacha sahajsunder abhinay khupach warachya levalcha aahe bolanayachi Ani sanwaadh hmananyachi tyache kaushalya vakhananyasaarakhe aahe Shrameshla khup khup shubhechha Ani God bless you
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 7 ай бұрын
श्रमेश तू उत्तम लेखक आहेस . आम्हाला अभिमान वाटतो तू आमच्या रत्नागिरीचा आहेस . तू खूप मोठा होशील आणि तुझं नाव जगभर होईल यात शंकाच नाही . तुझ्यात अजूनही खूप टँलेंट बाकी आहे . विशेष म्हणजे कोकणावर लिहायला विसरू नकोस. शुभेच्छा !
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 7 ай бұрын
Wa!! Chhan jhalya gappa!! Shramesh la Hardik Shubhechha!!!
@sandipmalapmalap6916
@sandipmalapmalap6916 6 ай бұрын
श्रमेश भावा मी निवळी फाटा रत्नागिरी येथील आहे.तु हातखंबा काजरघाटी पानवळ वगैरे गावांची नावं घेतोस छान आमच्या निवळीचे पण कधीतरी नावं घ्यावेस.तुला हास्य जत्रेत पाहताना आमच्या कुटुंबातील सदस्य आहेस असं वाटतं.
@vrushalic3389
@vrushalic3389 7 ай бұрын
श्रमेश तु एक उत्तम कलाकार आहेस .तुझा एपिसोट बघायला मजा येते तुला खुप खुप शुभेचछा❤.
@ratnadeepbane6088
@ratnadeepbane6088 3 ай бұрын
गावाकडच्या गोष्टी आपण सांगा बरां वाटल
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 5 ай бұрын
The Great Shramesh Betkar.
@madhurathatte4236
@madhurathatte4236 7 ай бұрын
You are extremely talented. Your skits are always different and are at next level. All The Best for your future
@sangramstudy2215
@sangramstudy2215 5 ай бұрын
खूप छान मुलाखत...👏🏻
@NP.Creation2023
@NP.Creation2023 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@sanjayabhinkar1968
@sanjayabhinkar1968 5 ай бұрын
श्रमेश श्रम करत रहा, परमेश्वर सदैव तुझ्या पाटिशी आहे.
@ashwinsawant2512
@ashwinsawant2512 7 ай бұрын
❤️Great comedy actor shramesh dada❤️ dialogue delivery ,vinodach timing khupch chan aahe sir Ashok saraf yanchya sarkh😍😍😍😍 dada aamch asch khup Manoranjan karat Raha All the best 👍👍👍
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
धन्यवाद ❤️😊
@aparna8099
@aparna8099 7 ай бұрын
श्रमेश माझा फार आवडता अभिनेता
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 7 ай бұрын
माझा सुद्दा!💐
@sushilbole9079
@sushilbole9079 6 ай бұрын
अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
@omsairam8251
@omsairam8251 4 ай бұрын
खूप भारी भावा
@varshadandale6772
@varshadandale6772 7 ай бұрын
खूप गुणी कलाकार.. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत 🌹
@anildongare3152
@anildongare3152 7 ай бұрын
down to earth shramesh...bravo......i really most like chi.sau ka🤪
@pandurangdukhande211
@pandurangdukhande211 6 ай бұрын
तुझ्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!
@subhayelve7554
@subhayelve7554 7 ай бұрын
Sharmesh god bless you babu I like your all episodes
@kamalakarmaha5319
@kamalakarmaha5319 5 ай бұрын
हे सांगावं असं वाटत नाही, की मी तुमचा चाहता आहे. अर्थात हास्य जत्रेच्या माध्यमातून जे तुम्हाला मी जाणतो त्याबद्दल लिहिलं आहे. मी तुमचा चाहता आहे म्हणूनच ही मुलाखत पाहिली हे उघडच आहे. पण मुलाखत पूर्ण पाहिल्यानंतर आपल्या जातीचा (या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जाणार नाही अशी आशा आहे) आहे असं जाणवलं. आणि आदर वाटू लागलाय आता. इतके छान विचार ज्यांचे आहेत अशी खूप कमी माणसं माझ्या परिचयात आहेत. त्या कमी मध्ये थोडी कमी झाली. अर्थात माझ्या परिचयातील लोकांच्या मी देखील परिचयाचा आहे. इथे फक्त तुम्ही मला परिचित आहात, एवढाच फरक! असो. मला तुम्ही, तुमचे जीवन विषयक विचार आणि ही मुलाखत व तिच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं खूप म्हणजे खूपच आवडली. प्रथमदर्शनी एखाद्या विषयी झालेलं मत जर बरोबर ठरलं तर जो आनंद होतो तो आता होत आहे ही तुमची मुलाखत पाहिल्यावर! तुमचं तर अभिनंदन करीतच आहे पण मुलाखत घेणाऱ्या निलेश परब यांचे ही मनापासून अभिनंदन. खरंच खूप छान रितीने बोलतं केलं तुम्ही श्रमेश यांना! दोघांनाही आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश लाभो या सदिच्छा!🙏 👌👌👌👍👍👍
@rameshrambade2238
@rameshrambade2238 5 ай бұрын
Khup pudhe ja very good Abhinay
@SunilGirhe-ld5ye
@SunilGirhe-ld5ye 6 ай бұрын
उत्तम..
@satiretwins6199
@satiretwins6199 7 ай бұрын
श्रमेश माझा आवडता अभिनेता आहे
@rajkamalgaikwad7377
@rajkamalgaikwad7377 6 ай бұрын
You are new genaratin kalu balu lam pankha of you both prAshamesh
@prakashsalunkhe8267
@prakashsalunkhe8267 7 ай бұрын
तू आणि प्रथमेश जे काही कराल ते उत्तमच असेल यात शंका नाही ❤❤❤❤❤❤❤❤
@BDESAI777
@BDESAI777 6 ай бұрын
अत्यंत उत्तम लेखक
@Rahul-mm8gq
@Rahul-mm8gq 5 ай бұрын
My favourite ⭐
@rajendranikam4034
@rajendranikam4034 7 ай бұрын
लय भारी !
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 7 ай бұрын
तू खूप खूप यशस्वी होवो ही शुभेच्छा!💐
@Ajk92
@Ajk92 6 ай бұрын
आमची शाळा.. श्रीराम विद्यालय वेरवली बु.. लांजा, रत्नागिरी 🎉🎉🎉🎉
@harshsable5286
@harshsable5286 7 ай бұрын
मूवी साठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@atuladivarekar2298
@atuladivarekar2298 7 ай бұрын
मस्त..👌👌
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
धन्यवाद ❤️😊
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 7 ай бұрын
Good actor...all the best
@Rakeshjadhav8887
@Rakeshjadhav8887 7 ай бұрын
लयच भारी...
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
धन्यवाद ❤️😊
@Ekatvagroup
@Ekatvagroup 7 ай бұрын
भारी मस्त! महेश नाव आहे माझं मी पण drawing करतो. कधी संधी भेटली तर नक्की श्रमेश बेटकर यांना drawing करून देईन....बाकी भारी
@directsanket
@directsanket 7 ай бұрын
Awesome ❤
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
Thanks 🤗
@chaitanyapawar2251
@chaitanyapawar2251 7 ай бұрын
Very nice 👍
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
Thank you 👍
@govekarworld6996
@govekarworld6996 7 ай бұрын
Khup chaan 👌
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
Thanks
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 7 ай бұрын
मस्त जोडी
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 7 ай бұрын
हो मी covid च्या काळात positive होती मी हास्य जत्रा पाहत होती.
@satiretwins6199
@satiretwins6199 7 ай бұрын
Shramesh ❤
@Rupali14kok
@Rupali14kok 7 ай бұрын
Very nice 💯
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
Thanks 💯
@jyostnadmello1290
@jyostnadmello1290 7 ай бұрын
💐💐💐
@sangeetamahale9666
@sangeetamahale9666 7 ай бұрын
Beta shrmesh tu uttam abineta ,Sweet lekhan vinod bharpur .mi nvisarta "Hassy jatra pahate.tumhi sravajan Uttam kalakar aahe.mazhe Age aajach 78 lagale aaj mazha "Happy Birthday beta.mi pan Natkat kam karayachi.mazhe baba lekhak ni natakat kam karatat.aamhi Kannad ni koakani laugh aahe .Nanak mhanaje aamacha pran aahe.tula dev sadha khush dhevo.
@Aapladigitalchannel
@Aapladigitalchannel 7 ай бұрын
❤❤❤
@LiyanshPatil
@LiyanshPatil 5 ай бұрын
Only🫡 u👍bro 😍
@vijayapagar394
@vijayapagar394 7 ай бұрын
Sramesh is very clever
@shekharsahare9688
@shekharsahare9688 5 ай бұрын
यांचे लेखनातील काही डायलॉग खूप वेगळे असतात
@NileshGurav-bp7qy
@NileshGurav-bp7qy 7 ай бұрын
❤❤
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
❤️❤️
@ratnadeepbane6088
@ratnadeepbane6088 3 ай бұрын
काय करता व ते सांगा मजा आली असती
@malhart4118
@malhart4118 7 ай бұрын
Maze vadil sudha GJC madhye shikle aahet
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 7 ай бұрын
गुणी कलाकार
@sushantsalunke9051
@sushantsalunke9051 4 ай бұрын
Kho kho khelayacho
@anujashirsekar9711
@anujashirsekar9711 7 ай бұрын
श्रमेश माझा आवडता नट आहे
@ParkasRaaj-kc8sj
@ParkasRaaj-kc8sj 5 ай бұрын
श्रमेश 1 no चा दळभद्री ॲक्टर आहे😅
@ymcreation203
@ymcreation203 7 ай бұрын
Khup bhariiiiiii ❤❤
@akshayBhosle1219
@akshayBhosle1219 7 ай бұрын
❤❤❤❤❤
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
❤️❤️
@ChanduLingayt
@ChanduLingayt 7 ай бұрын
❤❤❤
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
❤️❤️
@sameersarafdar3876
@sameersarafdar3876 7 ай бұрын
❤❤❤
@NP.Creation2023
@NP.Creation2023 7 ай бұрын
❤️❤️
@goureshnaik601
@goureshnaik601 7 ай бұрын
❤❤❤
@AjitAwlkonde
@AjitAwlkonde 5 ай бұрын
❤❤❤
@satishkoratkar4391
@satishkoratkar4391 5 ай бұрын
Candid Conversation: Nana Patekar & Aamir Khan | On Set Off Script
25:36
Zee Music Company
Рет қаралды 3,4 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Best Treatment For Spine Disorders |  Ft. Dr. Viraj Bhandari..
42:36
Vaicharik Kida
Рет қаралды 59 М.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН