अरूणाताई ढेरे समस्त श्रोत्यांना ज्ञानाने भरून आणि भारून टाकतात. जनसामान्यांना समजेल, आवडेल, रूचेल, पचेल असं बोलतात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनापासून नमस्कार एमटीबीचे अनंत आभार
@dr.seemanaik-gosavi6188 Жыл бұрын
मा.अरुणा ढेरे यांची वाणी अप्रतिम.मनाला सुखावणारी ! आल्हाददायक! मार्मिक निरीक्षणे.संदर्भ नेमकेपणाने मांडलेले.ऐकणे एक आनंददायी अनुभव! मन:पूर्वक धन्यवाद.हळूवार भाव-भावनांची अनुभूती येते ऐकताना ! तत्वज्ञानाचा खळखळता झरा! परंपरा व नवता यांचा मनोहरी /मनोमय अफलातून संगम! डॉ.सीमा नाईक-गोसावी, बारामती
@ruchaparekh8831 Жыл бұрын
अरुणादीदींना मानाचा मुजरा 🙏मला अतिशय आनंद होतो की मला दीदींच्या कृष्ण किनारा पुस्तकाचा अनुवाद करण्याची संधी मिळाली आणि दीदींची शाबासकी हा तर पुरस्कार 🙏🙏👌