अरविंद सावंत यांचा अभ्यासपूर्ण भाषण केले आहे. पूर्ण सत्य आहे.
@janardhalakade44784 күн бұрын
एक नंबर सावंत साहेब...जय महाराष्ट्र ❤❤❤
@rajaniupadhye71434 күн бұрын
Good विश्लेषण अरविंद साहेब
@user-ps7fn4sh9t4 күн бұрын
वंदनीय माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब बोलेले आहेत की माझा न्यायालयावर भरोसा नाही आणि आता त्याची प्रचीति आली आहे
@ArjunThube-b9u4 күн бұрын
हे खरे विश्लेषण खरे आहे अरविद साहेब
@gopinathgolvaskar73984 күн бұрын
लढा। शिवसेना। तुमच्या। पाठीशी। आहे
@bashirahmedmaroof13264 күн бұрын
Jai Maharashtra,Arvind Sawant ji
@kishork82074 күн бұрын
सर्व प्रश्नांना संयमित उत्तर.....माननीय अरविंद सावंत साहेब....
@Prakashsaphale4 күн бұрын
Jai maharastra
@vaishampayanmayekar28184 күн бұрын
साहेब, खूप छान मार्मिक वैचारिक विश्लेषण. सत्य विचार. खोटारड्या प्रवृत्तींकडून कोणती चांगल्या विचारांची अपेक्षा . खोटारडे,निच भोगणारच. नियती हिशेब घेणारच. जय महाराष्ट्र साहेब.
@prabhakarjadhav70354 күн бұрын
बरोबर साहेब
@ashoksawant22524 күн бұрын
देशच दोन व्यापारी चालवताहेत तर ते बाजारच मांडणार.
@ashoksawant22524 күн бұрын
चंद्रचूड यांनी लोकांच्या डोळ्याला पाणी लावले, म्हणजे "ऑपेरेशन एकदम यशस्वी झाले पण पेशंट दगावला " असा त्याचा अर्थ.
@vaishampayanmayekar28184 күн бұрын
EVM हटाव, देश बचाव, संविधान बचाव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय
@kirankakade58934 күн бұрын
❤❤❤❤❤जय महाराष्ट्र साहेब❤❤❤❤
@nareshmundhe31894 күн бұрын
No.1 saheb ❤
@mayuresh78094 күн бұрын
अगदी बरोबर. हे सरकारच बरखास्त करा.
@sanjaykumarshinde84844 күн бұрын
पक्षांतर बंदी कारवाई यावर ही भाजपाने न भूतो न भविष्यती अशी कुरघोडी केली ....
@subhashghone88174 күн бұрын
अरविंद जी,कोर्टा ने दिलेला अनपेक्षित शर्मनाक निकाल गेले अडीच वर्षे ऐकत कान फुटले. यापुढे लोकक्षोम वाढवा. शेवट सत्य ते सत्य राहिल. लवकरच शेषन सारखा निर्माण होण्याची वाट पाहू या.
@Ramkrishna-ld5br3 күн бұрын
सच्चे शिवसैनिक सावंत साहेब.
@vitthaldhore35823 күн бұрын
खेळ कोनी मांडला होता ते खेळ जनतेनं कसा सरळ केला हे सांगा अहो सत्य सागायच शिका तरच पूढे दिसाल नाहीतर दिसणार ही नाहीं
@dhansingkorpad59852 күн бұрын
जनतेला कितीही पटवून सांगा. जनतेला कळते पण वळत नाही. जनता या भ्रष्ट सरकारबद्दल राग व्यक्त करते, परंतु मतदानाची वेळ आली की पैशाच्या मोहाला बळी पडून त्यांनाच मत देते. हेच दुर्दैव आहे.
@sanjayjagtap93744 күн бұрын
महाराज असते तर कडेलोट झाला असता
@manoharjadhav66594 күн бұрын
Yes
@sanjaychavan91144 күн бұрын
प्रकाश आंबेडकर कुठे आहेत? हे बघा संविधान बद्धल नाही तर फाडला तुम्हाला काही वाटत नसेल पण आम्हचा मन रडतोय
@umeshjagdale14093 күн бұрын
हेच सत्य आहे.... हें एकनाथ शिंदे नां समजला पाहिजे होता... जे भाजपने त्याच्या सोबत एवढा मोठा गेम केला आहे ते
@unmeshkatre5074 күн бұрын
Are re re kiti dukhi ahat 😂
@jaisinghmarutiraopatil6444 күн бұрын
तुम्ही काय दिवे लावले ते तरी सांगा
@vwarange4 күн бұрын
राजकारणच्या बाजारीकरणाची सुरुवात आपल्या शेठ ने २०१९ च्या निवडणुकीनंतर केली, आता खेळ त्यांच्या आवाक्या बाहेर गेला. त्यामुळे कोल्हेकुई करण्यापलीकडे आपल्याकडे आता काही उरले नाही. जनतेला गृहीत धरता याचा परिणाम झालेला निवडणुकीत दिसला....
@AnilPawar-rt8sc3 күн бұрын
तुम्ही तुमची पण विचार धारा सोडून दुसरीकडे गेले त्यामुळे भाजपा ला मोकळ रान भेटलं आता
Agdi barobar nishani neli balasahebancha photo nela 2 varsha suprime cort ne nikal nahi dila uddhav sahebanvar khup annayay zala Jai Maharashtra uddhav balasaheb thakre saheb zindabad 🚩🚩🚩
@satyavanmayekar52954 күн бұрын
मनुन जनते ने निवडून दिल 👍
@pratimamalvankar80394 күн бұрын
Maharashtra til jantela fakt Bala Saheb Thakare yanche Hindutv je bjp barobar aahe tya hindutva la Maharashtra til janteni nivdun dile ahe hirve zende Bala Saheb Thakare yana kadhi ch many navte je tuhmi gheun firt aahat
@yuvrajpatil28674 күн бұрын
CJI ne tashere marun kaya faida zala fakta tarik pe tarik milali ani yogya nirnaya milala nahi
@unmeshkatre5074 күн бұрын
USA chi lok sankhya kiti ani apalya deshachi kiti kai 4,6 diwas counting chalu rahanar ka balot honar nahi kiti hi apali apata prutha bhag.
@umeshsidhaye13964 күн бұрын
बिनडोक पत्रकार.. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही यावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया विचारताहेत... महाराष्ट्रात कालपासून फार गारठा वाढला आहे......यावर सुद्धा खासदार महोदयांची प्रतिक्रिया घ्या..
@temptechengineering35034 күн бұрын
तूम्हाला लोकांनी 2019 ला युती म्हणून निवडून दिले होते ,तेव्हा तूम्ही जनतेने दिलेला कौल धुडकावून मुख्यमंत्रीपदासाठी महाभकास आघाडीच सरकार बनवल. तूम्ही ज्ञान पाजळू नका
@sanjaybhosale50994 күн бұрын
मग आता मनुवद्यानी गद्दाराला मुख्यमंत्री का नाही बनवला, 40 गदद्दार घेवून आला त्यावेळी CM आणि आता EVM मुळे 57 आले तर गांवड़ी खात का दिल ??
@shrikrishnachinchanikar9004 күн бұрын
Are uddhav ne asala atmaghatki nirnayach ghetla nasta tar Balasaheba chya 56 varshanchya shivsenechi ashi vaat lagli nasti. BJP che 105 aamdar seneche 56. Itkya kami aamdaranvar CM post cha duragraha Uddhav va tyanchya bindok sallagara ni dharala nasta tar paksha chi vaat lagali nasti.