No video

श्री स्वामी समर्थ भाग - १

  Рет қаралды 35,859

Arvind Athalye

Arvind Athalye

Күн бұрын

श्री स्वामी समर्थ भाग - १

Пікірлер: 148
@user-fs7jv5zn3s
@user-fs7jv5zn3s Ай бұрын
🙏🏻स्वामी माझी आई 🌹हृदया पासून धन्यवाद ताई 🌹
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
बाबा हे सगळं काय सुरू आहे..कुठली पुण्याई म्हणून हे सगळं कानावर पडत आहे..किती आभार तुमचे..या great ताईंचे..🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupeshchavan3710
@rupeshchavan3710 2 ай бұрын
🌹🌹🌹🙏
@mugdhasathe2312
@mugdhasathe2312 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद काका.. आणि काकूंना पण मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@vrundajoshi7655
@vrundajoshi7655 Жыл бұрын
सुंदर.., अप्रतिम.. ऐकत रहावे... ताईंना ज्ञात कोटी नमन
@neelampatil195
@neelampatil195 Жыл бұрын
आदरणीय गुरुजी, व ताई आपण गहन अभ्यास करून स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यातील वेगळी, सखोल माहिती मिळवलीत. हॅटस ऑफ ताई. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
@meenapanchal761
@meenapanchal761 Жыл бұрын
बाबा आणि ताई तुम्हाला नमस्कार तुमच्या या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम खूप मोलाची माहिती ऐकण्यास मिळाली 🙏 धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
भरपूर भाग होऊ देत पण आम्हाला स्वामींबद्दल ऐकायचे आहे सतत आमचे कान तृप्त करा खुप खुप बोला ताई भरभरून बोला आम्हाला जाणून घ्यायचयं आमचे स्वामी काय होते आणि काय आहेत ते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kaustubh_hajare
@kaustubh_hajare 8 ай бұрын
Thanks
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
खूप छान वाटले की तुम्ही स्वतः स्वामी माऊलीची माहिती गेले ४०वर्ष भ्रमंती करून मिळवली आणि आता ते सर्व आम्हाला एकायला मिळणार .. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kaverimohite5504
@kaverimohite5504 6 ай бұрын
Swami aai Namrata tai me speech less aahe fakt hye kanavr padne mhanje malach Swami krupankit zalya sarkha vataty
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@shekharchavan5275
@shekharchavan5275 10 ай бұрын
Shree Swami Samartha Maharaj ki Jai.
@manojpatil6582
@manojpatil6582 Жыл бұрын
गुरू माऊलीचे आभार. त्यांना साष्टांग दंडवत,नमस्कार .
@dattaguru9133
@dattaguru9133 Жыл бұрын
हवे तेवढे व्हिडिओ काढा पण ताई कडणं एक एक गोष्ट ऐकायची आहे. सगळे ऐकायचे आहे. ताई तुम्ही खुप खुप नशिबवान आहात स्वामीची कृपा प्राप्त झाली आहे तुमच्यावर. काका असे असे महान व्यक्ती आमचा समोर त्यांचे अनुभव कथन सादर करण्यासाठी आणत आहेत धन्यवाद 🙏🙏🙏
@poonamkuwarsisodiya7466
@poonamkuwarsisodiya7466 Жыл бұрын
Qqqà
@ushaaraj7140
@ushaaraj7140 Жыл бұрын
Ppp
@ushaaraj7140
@ushaaraj7140 Жыл бұрын
@@poonamkuwarsisodiya7466 ooo
@ushaaraj7140
@ushaaraj7140 Жыл бұрын
Ol
@vidyaskale
@vidyaskale Жыл бұрын
अगदी खरे. मलाही हेच म्हणायचे आहे
@sadhanakhairnar3227
@sadhanakhairnar3227 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏
@funwithanuradha2241
@funwithanuradha2241 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
@shubhammahale8820
@shubhammahale8820 8 ай бұрын
🙏🌹Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏
@shrutijoshi706
@shrutijoshi706 Жыл бұрын
धन्य आहात ताई तुम्ही, स्वामी कृपेमुळे तुम्हाला हे काम करण शक्य झाले आहे. नवीन माहिती भक्तांना मिळते आहे. तुम्हा दोघांना नमस्कार 🙏
@madhurideshpande6332
@madhurideshpande6332 Жыл бұрын
ति. काका आणि भट काकू साष्टांग नमस्कार . आपल्या स्वामी समर्थ या मालिकेतून श्रीमती भट काकूंकडून स्वामींचा त्यांनी केलेल्या कार्याचा उलगडा होतो आहे. आम्ही धन्य आहोत हे बसल्या बसल्या ऐकायला मिळते. आपल्याला शतशः नमन. 🙏🙏🌹🌹
@manishawagh4749
@manishawagh4749 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@anildeshmukh6580
@anildeshmukh6580 Жыл бұрын
नमस्कार करतो गुरुचरणी नमस्कार गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. आपल्या प्रयत्नामुळे ही माहिती भक्तां पर्यंत पोचली.खुप धन्यवाद आणि आपले आभार
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Жыл бұрын
ताई, किती अभ्यास आहे तुमचा 🙏 तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏 आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, शेअर केल्याबद्दल तुमचे आणि काकांचे मनापासून आभार 🙏🙏 पुढच्या भागाची वाट पहात आहे 🙏 🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
@rekhaphatak4862
@rekhaphatak4862 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏿🎉
@vaibhavkulkarni8283
@vaibhavkulkarni8283 Жыл бұрын
खुप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vasudhatamhankar3275
@vasudhatamhankar3275 Жыл бұрын
गुरूजी, सा. 🙏 किती आभार मानायचे तुमचे 🙏 ऋणात राहेन नेहमीच. नेहमी प्रमाणे हा ही सुंदर उपक्रम. डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत सारं ऐकून. एक एक गोष्ट ऐकायला मिळावी वाटतं. एकेका video ला स्वतःचा मौल्यवान किती सारा वेळ आणि किती सारी धडपड करायला लागत असेल याची कल्पना आहे. अजून कळावं याची ईच्छा तुम्हीच निर्माण करता. 🙏🙏🙏
@vrushalic3389
@vrushalic3389 Жыл бұрын
श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔.
@smitakhanolkar7995
@smitakhanolkar7995 Жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम आमच्यासारखी सामान्य माणसं नाही समजू शकत पण तुमचं कार्य खूप मोलाच आहे हे जाणतो 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️
@smitabarbhai2658
@smitabarbhai2658 Жыл бұрын
नमस्कार गुरुवर्य🙏 मी ही स्वामींची चरित्र वाचली परंतु ही जी माहिती ताईंनी दिलेली आहे, ती पूर्ण संशोधन करून दिलेली असल्यामुळे जास्त विश्वासार्ह आहे. मला ही असे संशोधन करावे असे सतत वाटत असते. ताईंचे संशोधन कार्य अजूनही सुरू असेल तर मला नक्कीच त्यांच्या संशोधन कार्यात सहभागी व्हायला आवडेल. ताईंना भेटण्याची आणि त्यांच्याकडून ज्ञानार्जन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. ताईंचा यापूर्वी एक व्हिडिओ पहिला होता सुंदराबाई काडगावकर यांचेबाबत.तेव्हापासून ताईंना भेटावे असे सतत वाटत होते. आज या व्हिडिओ मुळे ही इच्छा थोडी पूर्ण झाली. आपले मनापासून आभार🙏 ताईंना आणि गुरुवर्य आपल्याला कोटी कोटी प्रणाम🙏 ताईंचा पत्ता किंवा नंबर मिळाल्यास खूप बरे होईल 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
धन्य आहे,नम्रता ताईंची आणि भाग्यवान सुद्धा . आपणा उभयतांचे चरणी शतश: नमन
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
बाबा मी हे second time ऐकतीय..अजून किती वेळा ऐकेन माहीत नाही..खुप छान वाटतंय..🙏🏻
@meeraamin4310
@meeraamin4310 Жыл бұрын
Shree gurudev datt...Shree swami samarth...Kiti sunder khol abhayas Tai tumche...Dhanya aahe...Uthlya Uthlya ek ati sunder kathan ikala milale...Pudhil bhag hi nakkich pahanar...Saglech chhan..Maharaj 25 varshe mumbait? Kadhich aikle navhate.... ...Manapasun dhanyawad doghana...
@swatichoudhary8568
@swatichoudhary8568 Жыл бұрын
🙏🙏 khupch Chan thank you 🙏🙏
@sushamapuralkar6074
@sushamapuralkar6074 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@nikitawagh7224
@nikitawagh7224 Жыл бұрын
Shree swami samrth
@videogaga5
@videogaga5 Жыл бұрын
Mee aajach Swamina prarthana kela ki Namrata Tain cha tumchya baddal kahi navin video disava.. Aani mala ha video bhetle. Kharach a miracle! Swami tumchya aashirvaad aamchya sagalayaanvar nehmi asu de 🌸🙏🏻🌸 🌸 II Shree Swami Samartha II 🌸 🌸🙏🏻🌸
@gaurikatti4362
@gaurikatti4362 Жыл бұрын
Khoop khoop abhar taee Swami n baddal ekayla Mila le.
@santoshpangradkar7868
@santoshpangradkar7868 6 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ!!!
@marutichavan7676
@marutichavan7676 Жыл бұрын
Khup sundar khup god mahieti sangietl Reshama chavan pune
@videogaga5
@videogaga5 Жыл бұрын
🌸 II Shree Swami Samartha II 🌸 🌸🙏🏻🌸
@sandipdeshmukh2328
@sandipdeshmukh2328 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@smitavyavahare935
@smitavyavahare935 Жыл бұрын
आपणास सादर प्रणाम.या संशोधन करणार्र्या ताईंना ही सादर प्रणाम.श्री स्वामीसमर्थांची नवी माहिती कळतेय.आनंद आहे. आठवड्यापुर्वीच श्रीशैल्यमची यात्रा घडली.तेथील पाताळगंगेचे दर्शन श्री रामरायाने घडवले.आता कर्दळीवनात जाण्यासाठी वनखाते परवानगी देत नाही असे कळले
@bamhurger9641
@bamhurger9641 Жыл бұрын
आठल्ये सर. शतशः धन्यवाद.. ताईची भेट घडवल्याबद्दल. खुप नवीन माहिती मिळाली. अजून पुढचे एपिसोड लवकरच येतील अशी अपेक्षा. ताईंनी खुप मोठे काम केलेत. कष्ट घेतलेत. आतुरता आहे पुढच्या भागाची. - सौं. वैद्य
@YouTuber_9000
@YouTuber_9000 5 ай бұрын
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
@sunilredij1544
@sunilredij1544 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏
@poonambhide8783
@poonambhide8783 Жыл бұрын
विडिओ पाहून मला खूप वेगळी छान माहिती मिळाली Khara sangu ka achank khup thandi bharun ali Ase ka zale asel🙏🏻
@dadachoidhar9663
@dadachoidhar9663 Жыл бұрын
Shree swmi samrth
@anuradhajadhav7007
@anuradhajadhav7007 Жыл бұрын
🌸ll श्री स्वामी समर्थ ll 🌸🙏🙏
@umeshbille9130
@umeshbille9130 Жыл бұрын
सादर प्रमाण आपणास व ताई ना काय स्वामी सेवेत वाहून घेतले, आपण अनेक भाषण पुस्प मला ऐकवली पण हे स्वामी बदल चे पुस्प तर अप्रतिम आपले धन्यवाद, ताई चे जे 4 पुस्तक चे खंड आहेत ते वाचायला मिळतात का
@hemlatagurav629
@hemlatagurav629 Жыл бұрын
Shree swami samrath 🙏
@anuradharaut2946
@anuradharaut2946 Жыл бұрын
Shri swami samrth 🙏
@archanavairat3855
@archanavairat3855 Жыл бұрын
Khup. Khup. Sunder. Mahiti. Dile. Kaku. Tumhi. Bere. Vatle. Yelun
@vishallole4893
@vishallole4893 Жыл бұрын
Khup chan mahiti agadi swami ch aahet tai Swami maharaj aahet
@prachiraje3097
@prachiraje3097 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ.
@rajendrajoshi8410
@rajendrajoshi8410 Жыл бұрын
P.p.ps.baba matoshre sat sat vandan.,namrta ai sat sat namsskar🙏🙏👌👌
@anjalikumar6979
@anjalikumar6979 Жыл бұрын
Tai tumhi dhanya aahat🙏
@ranjanamulmule8512
@ranjanamulmule8512 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ बद्दलच दुर्मिळ माहिती कळते आहे त्यांच्या अद्भुत चरित्र च संशोधन कार्य करणाऱ्या नम्रता ताईंना नमस्कार आणि पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajeshreemayekar6549
@rajeshreemayekar6549 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sandhyamistry2873
@sandhyamistry2873 11 ай бұрын
Vedio la khup kami avaj ahe.. voice nshi ..
@arvindathalye
@arvindathalye 11 ай бұрын
सार्वजनिक ठिकाणी दुसरा पर्याय नव्हता
@sid406
@sid406 Жыл бұрын
Shree Swami Samarth ✨🙏
@rakshashyam8755
@rakshashyam8755 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 Жыл бұрын
प्रणाम काका गुरुजी 🙏 प्रणाम आ.भट महोदया.🙏
@jyotichougale5748
@jyotichougale5748 Жыл бұрын
Mala ha prashna nehmi padayacha britishanchya kalat Swami ni swatantrya sathi kahich kasa kele nahi...dhanyavad ..mala mazya prashnache uttar milale.. Shri Swami Samarth 🌸🌸🌸🙏🙏🙏
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 Жыл бұрын
काक तुम्हाला शि.सा.नमस्कार .आणखी एक छान उपक्रम.श्री स्वामी समर्थांची माहिती सौ. नम्रता ताई भट यांच्या संशोधनातून आपण आमच्यापर्यंत पोहोचवली. दोन्हीही भागातून स्वामीं बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली म्हणून मी हा व्हिडिओ माझ्या ओळखीतल्या सर्व स्वामी भक्तांना शेअर केला.आपले खुप खुप धन्यवाद.व सौ नम्रता भट यांना शिरसाष्टांग नमस्कार व त्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादचा अनुभव प्रत्ययाला आला🙏🙏
@pratibhapandire7908
@pratibhapandire7908 Жыл бұрын
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏🌹🌹💐💐
@deeptiutekar4732
@deeptiutekar4732 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@deeptiutekar4732
@deeptiutekar4732 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹
@ketakighag5946
@ketakighag5946 Жыл бұрын
Shree Gurudev Datta Aflatun Mahiti Aahe Aayiktana Aangavar Shahare Aale Dhanyavad 🙏🙏🙏
@supriyaghosalkar3231
@supriyaghosalkar3231 Жыл бұрын
Khup khup sunder mahiti sangitali swaminchi amhala .asech video banava pls amhala sagli mahiti samju de swamin vishayii.shree Swami Samarth
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@jayajadhav3865
@jayajadhav3865 Жыл бұрын
Vedio banva Tai,,,khup chan mahiti miltey swaminchi tumchyamule,,,,,tumchya ya karuache khup khup koutuk,,,swami ajun utam aarogya an aayushy aapnas devo hich swami samarth mavuli javal prarthana 🙏
@waghganesh1125
@waghganesh1125 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@rajendradesai513
@rajendradesai513 Жыл бұрын
दोघांनाही नमस्कार 🙏🙏🌹 खरोखरच खूप कठीण काम आहे.. आपल्याला मनापासून धन्यवाद..,🙏🌹 🌺|| श्री स्वामी समर्थ ||🌺
@pratibhachannel
@pratibhachannel Жыл бұрын
खूप सुंदर
@asmitajagtap5410
@asmitajagtap5410 Жыл бұрын
मावशी चा मोबाईल नंबर मिळेल का
@arvindathalye
@arvindathalye Жыл бұрын
+919930957168 वाटस अप नंबर फक्त मॅसेज करावा
@anaghapatil9937
@anaghapatil9937 Жыл бұрын
Namaskar kakamauly asekaryamule amachibhuk tahan tumhi bhagavat ahat doghana sashtag dandvat 🙏🙏🌹🌹🙏🙏
@meenanaik4402
@meenanaik4402 Жыл бұрын
Tai tumhala koti koti pranam Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@gaj500
@gaj500 Жыл бұрын
🙏🙏🙏
@kreeshived
@kreeshived Жыл бұрын
गेल्या शतकातील दत्त संप्रदायाचा महत्वाचा दुवा म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. त्यांनी केलेल्या विपुल लिखाणात कुठेही हे उल्लेख सापडत नाहीत.
@manishakavlekar2107
@manishakavlekar2107 Жыл бұрын
Sakshaat Saraswati Mata🙏🙏🙏
@suvarnarekhas
@suvarnarekhas Жыл бұрын
Swami Swami ahet brahmand Nayak ahet tyanni kontech adhyayan kele nahi tyanna avshyakta ch navti 🙏( Swami pratyakshya parmatmyache prakatikarn aslyane Tyanna siddha vagaire honyachi dekhil avashyakta navti 🙏🙏)
@kailasmahajan985
@kailasmahajan985 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
ताई तुमच्या मेहनतीला कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा 🙏🙏🙏 तुम्ही जीवात जीव असेपर्यंत आमचे स्वामी आमच्या समोर आणा. थकू नका हारू नका थांबू नका आमचे स्वामी आम्हाला पूर्ण परब्रम्ह रूपात पहायचे आहेत ऐकायचे आहेत. ताई आपण हे सगळं लिखाण केलयं का ? पुस्तकाचे नाव काय आहे आम्हाला कुठे मिळेल
@arvindathalye
@arvindathalye Жыл бұрын
+919930957168 वाटस अप नंबर फक्त मॅसेज करावा
@nishapandit191
@nishapandit191 Жыл бұрын
ताई व काका, अभिवादन व धन्यवाद. नम्र विनंती, volume फार कमी आहे, तो वाढवावा.
@surekhajadhav6104
@surekhajadhav6104 Жыл бұрын
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 Жыл бұрын
Tai sarve khandache video vachan kada.
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 Жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏
@veenakarkare813
@veenakarkare813 Жыл бұрын
Koti koti dhanyavad tumha doghanna kaka mazi iccha purna kelya baddal 🙏🙏🙏🙏🙏
@surajmishra5226
@surajmishra5226 Жыл бұрын
Shripad Shrivallabh Charitra Vacha. Swami Samartha is Avtar of Dattatreya. And he came from Kardaliwan
@prashantsingru7459
@prashantsingru7459 Жыл бұрын
यात उल्लेखित प.पू. श्री उद्धव दत्तात्रय महाराज(सव्वा लक्ष कीर्तनकार) यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे श्रीदत्त मंदिर स्थापना करून अनेक वर्षे याच मठात वास्तव्य केले. आजही त्यांचे वंशज (प.पू. श्री अनिलभाऊ मुळ्ये) पूर्वजांची परंपरा आनंदानें सांभाळत आहेत.
@shobhaprabhu2381
@shobhaprabhu2381 Жыл бұрын
नम्रताताई स्वामींचे इतके निरनिराळ्या रुपांचे फोटो दाखविले जातात ना की, कोणत्या रुपाला खरं मानावं हेच कळत नाही. आतापर्यंतच्या संशोधनात त्यांचं कोणतं रूप, फोटो ग्राह्य धरावा हे आपण सांगितलंत तर बरं होईल. कोणाकडे तरी त्यांचा खरा फोटो आपल्याला पहायला मिळाला का?
@malini7639
@malini7639 Жыл бұрын
दादा तुम्ही सर्वच व्हिडीओ खुपच छान काढत असतात . व्हिडीओ ऐकताना नवल वाटत आहे ताई सर्व तोंडी सांगत आहेत सर्व नाव ,घटना सांगत आहेत . ताईनीं लिहलेले ग्रंथ कुठे मिळतील . ताई महाराजांन विषयी खुप सांगत आहे काही माहिती आपल्या माहीत नाही व वाचनात आली नाही . दादा पुढचा व्हिडीओ लवकर टाका .
@suvarnamarathe7178
@suvarnamarathe7178 Жыл бұрын
🙏
@laxmanjagtap2995
@laxmanjagtap2995 Жыл бұрын
साष्टांग दंडवत🙏🙏
@Kk-tv1iz
@Kk-tv1iz Жыл бұрын
Kharokhar khup kathin kam aahe he Soushodhanache khup khup dhanyawad tai. Ani Athale kaka tumache hi aabhar
@madhavkulkarni6154
@madhavkulkarni6154 Жыл бұрын
Namaskar guruji
@rajashreetendulkar251
@rajashreetendulkar251 Жыл бұрын
नम्रता ताईना 🙏 अधिक माहितीसाठी उत्सुक आहे. काकांना 🙏
@bhalchandrajoshi2575
@bhalchandrajoshi2575 Жыл бұрын
ताई तुम्ही धन्य आहात तुम्हाला शिरसासतंग नमस्कार
@kailasmahajan985
@kailasmahajan985 Жыл бұрын
नम्रता ताईंबद्दल खूप आदर वाटतो, त्यांनी प्रचंड अभ्यास केला आहे मात्र स्वामी सिद्ध होते, त्यांना महासिद्ध व्हायचे होते; ते योगी होते, त्यांना महायोगी व्हायचे होते, त्यांनी कायाकल्प केला होता ही विधाने पटली नाहीत
@poojakulkarni1839
@poojakulkarni1839 Жыл бұрын
Swami Samarth varurarun pragat zale ka?
@satz200153
@satz200153 Жыл бұрын
स्वामी समर्थांचे हे चरित्र कुठे विकत मिळेल का ? एकूण किती खंडात प्रकाशित झाले आहे ? हे सांगीतले तर बरे होईल.
@arvindathalye
@arvindathalye Жыл бұрын
इतरत्र दिलेली उत्तरे पहा
@gaurikatti4362
@gaurikatti4362 Жыл бұрын
,🙏🙏
@nitinnadkarni7618
@nitinnadkarni7618 Жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@nimabhanu8325
@nimabhanu8325 Жыл бұрын
श्री athley आणि ताई दोघाना अनेक साष्टांग नमस्कार, खूप सुंदर, अनेक video काढा हीच विनंती 🙏🙏
@user-cv3ez4mc6k
@user-cv3ez4mc6k Жыл бұрын
खूप सुंदर पण आवाज कमी येत आहे
@brightracks7421
@brightracks7421 Жыл бұрын
आभारी आहे
@vandanakakade382
@vandanakakade382 Жыл бұрын
Nice
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 Жыл бұрын
स्वामी ओम आपणास माहिती असेल कदाचित, पण पुण्यात मुजूमदार आजी म्हणून दत्त वाडीमध्ये रहात होती.साक्षात स्वामींना 'म्हातारा' म्हणुन हाक मारत! तीचा सहवास आम्हास पाच वर्षाचा सहवास लाभला.पण ती कधीच प्रसिध्द नव्हती,उलट ती नेहमीच म्हणायची कि जे प्रसिध्द ते कधीच सिद्ध नाही,वजन सिद्ध आहेत ते प्रसिध्द नाहीत.
@arvindathalye
@arvindathalye Жыл бұрын
धन्यवाद
@satyambhandari9064
@satyambhandari9064 Жыл бұрын
ऐकतना डोले भारुन येत आहेत
श्री स्वामी समर्थ भाग - २
20:15
Arvind Athalye
Рет қаралды 17 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 46 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН
श्री स्वामी समर्थ भाग - ३
21:00
Arvind Athalye
Рет қаралды 14 М.
उपासनेत चुकते कोठे ?
20:42
Arvind Athalye
Рет қаралды 12 М.
Swami Samarth Maharaj Anubhav |Sant Swami Maza Sangati |Vilas Gavraskar
15:15
Sant Swami Maza Sangati
Рет қаралды 10 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН