श्रीमाणिकप्रभू दरबारातील राजगवई श्री. दामोदरबुवा देवूळकर

  Рет қаралды 10,617

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

2 жыл бұрын

बेळगांव येथील शहापुरीत दामोदरपंत लहानाचे मोठे झाले पण लग्न होताच त्यांनी घर सोडले. फिरत फिरत ते हुमणाबाद येथे श्रीमनिकप्रभू महाराजांकडे आले आणि काही दिवसात त्यांची राजदरबारात राजगवई म्हणून नेमणूक झाली. मानिकप्रभू महाराजांनी समाधी घेताच त्यांनी मनिकनगर सोडले आणि थेट अक्कलकोट गाठले पण,....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह,
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
ज्येष्ठ कृ. ७ ( सप्तमी ) शालिवाहन शके १९४४
सोमवार, दिनांक : २० जून २०२२
whatsapp / व्हॉट्सॲप : 09372060196
email id / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : / shreeswamiraj Maulee
mail / मेल : Post Box : 8226, Mumbai 400068. INDIA
facebook / फेसबुक : swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj

Пікірлер: 151
@crazyindia1072
@crazyindia1072 3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@vinayakrawtale4094
@vinayakrawtale4094 Күн бұрын
❤ shree Swami Samarth maharaj
@shyamalibhagat7514
@shyamalibhagat7514 3 ай бұрын
KhoobSundar mahiti
@ShardaChavan-vt6jn
@ShardaChavan-vt6jn 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती असं वाटतं प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत
@chaitalipalkar8190
@chaitalipalkar8190 8 күн бұрын
Shere swami samarth
@tejaljankar9545
@tejaljankar9545 2 ай бұрын
खूप छान ❤...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏
@mukundrasal5564
@mukundrasal5564 Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली, माऊली. स्वामी चरित्र ग्रंथ वामन बुवा, गोपाळराव केळकर, गणेश मुळेकर यांनी लिहिले ,पण अपुरे च आहे. श्री सद्गुरू स्वामी समर्थ
@kausalyapawar6370
@kausalyapawar6370 11 ай бұрын
मला देऊळ करण विषयी काहीच माहिती नव्हती ऐकून फार आनंद झाला
@eknathawate7604
@eknathawate7604 6 ай бұрын
श्री स्वामी माऊली
@abhijeetangchekar2360
@abhijeetangchekar2360 5 ай бұрын
खूप समाधान मिळते ऐकून। श्री स्वामी समर्थ।
@samikshakalsekar9017
@samikshakalsekar9017 2 ай бұрын
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@ayushkalbhor7602
@ayushkalbhor7602 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ व्हिडिओ छान आहे
@amolchavan9040
@amolchavan9040 7 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🙏💫आपण फार अनमोल कार्य करीत आहात आपले कार्य असेच सुरू राहावे ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आहे. श्री सद्गुरू ब्रम्हचैतन्य महाराज की जय 🙏💫✨
@vijaybadad1951
@vijaybadad1951 Ай бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🙏🔱🔱🔱
@user-uw8lm7xm7h
@user-uw8lm7xm7h 8 ай бұрын
किती सुंदर सांगता , अक्षरश आम्ही त्या काळात गेल्या सारख वाटत... 🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🙏
@vaishalimondkar6018
@vaishalimondkar6018 6 ай бұрын
बाबा तुम्ही मोठे विडीओ बनवा ना खुप छान माहिती सांगता सतत ऐकत राहव वाटत
@minakshideshmukh5391
@minakshideshmukh5391 Ай бұрын
Akdam chann
@harshallahamage6307
@harshallahamage6307 5 ай бұрын
🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻
@rohinikanade4209
@rohinikanade4209 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ .. अतिशय उत्तम माहिती
@shubhangikulkarni3053
@shubhangikulkarni3053 4 ай бұрын
Very nice sir Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏🙏🙏
@madanmirajkar5221
@madanmirajkar5221 Жыл бұрын
🙏🙏🚩🚩
@nileshjoshi4436
@nileshjoshi4436 7 ай бұрын
Apratim
@sanjaysonawale555
@sanjaysonawale555 11 ай бұрын
जबरदस्त भक्ती काका तुमची❤❤❤❤
@sunitadhamore7981
@sunitadhamore7981 9 ай бұрын
Khup chan Thanks ❤
@chhayamulye2804
@chhayamulye2804 7 ай бұрын
छान ....
@ajaypandurangchavan8937
@ajaypandurangchavan8937 8 ай бұрын
मिलिंद भाई आगे बढे
@kiranbhoir-ld2hi
@kiranbhoir-ld2hi 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 Жыл бұрын
❤❤❤khupacj chhaan.
@madhavpimpalkharepimpalkha5970
@madhavpimpalkharepimpalkha5970 7 ай бұрын
Shree Swamidev samarth
@VikramPatil-om6nt
@VikramPatil-om6nt 4 ай бұрын
Shree swami samarth 🙏
@prakashdeshpande8798
@prakashdeshpande8798 Жыл бұрын
छान वाटल. छान माहिती मिळाली. धन्यवाद.
@user-gn4yp8gn6t
@user-gn4yp8gn6t 3 ай бұрын
Pariwar wadhala pahije mhanun. Aaj suscribe kel ❤❤❤ shri Swami Samarth
@prathameshactivities7338
@prathameshactivities7338 Жыл бұрын
तुमचे सगळे अ ऍपिसोड छान आसतात
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
🙏श्रीस्वामी समर्थ 🙏
@ashwinishirke323
@ashwinishirke323 6 ай бұрын
Khup Chan mahiti deta sir Tumi Shree Swami samartha 🙏
@user-tz9li9sm1z
@user-tz9li9sm1z Жыл бұрын
Shree swami samarth
@user-qn1ku8qv9b
@user-qn1ku8qv9b 4 ай бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@amitkoli4721
@amitkoli4721 7 ай бұрын
Shree swami samarth mahraj
@manishapawar8366
@manishapawar8366 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुप आनंद होता स्वामी च्या निला आयकुन
@navnathautade1965
@navnathautade1965 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@user-fb6bx7ln1c
@user-fb6bx7ln1c 6 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ ❤
@manilalumale6473
@manilalumale6473 11 ай бұрын
फारच छान आहे, आपले चरण स्पर्श करताे
@vaishalimondkar6018
@vaishalimondkar6018 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@vaishalimungi3310
@vaishalimungi3310 11 ай бұрын
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
@sachinsane7007
@sachinsane7007 11 ай бұрын
खूप छान माहिती . श्री स्वामी समर्थ
@madhurikamat3820
@madhurikamat3820 Жыл бұрын
Khupach vegli mahiti swami maulinchya veglya sevekaryanchi aprakshit mahiti milate. Dhantavad🙏🙏
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 9 ай бұрын
खूपच छान माहिती आहे 🙏🙏
@santoshbelhekar9186
@santoshbelhekar9186 8 ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll
@rajaramchavan2429
@rajaramchavan2429 11 ай бұрын
धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@ajaymonde9821
@ajaymonde9821 Жыл бұрын
Sir khup Chan mahit sangitlit. Ashich seva Tumchi Swami Charni ghadu de. Tumcha mule swamichi khup chan mahit milat. ShreeSwami Samatth
@suwarnayadav2790
@suwarnayadav2790 Жыл бұрын
Khup Chan awajat pasayadan mantle ahe 🙏sarkhe tech sur kani etata 🙏🙏🙏🙏🙏khupch sundar
@jyotialandkar.8875
@jyotialandkar.8875 Жыл бұрын
जय गुरु माणिक श्री गुरु माणिक. दामोदर बुवा देवूळकर यांचे बद्दलची सविस्तर माहिती दिलीत.खूप छान वाटले.
@nandanherlekar
@nandanherlekar Жыл бұрын
नमस्कार, आपलं हे प्रवचन ऐकून धन्य झालो. ज्यांचं चरित्र वर्णन आपण केलं आहे ते दामोदरबुवा हे माझे पणजोबा. माझ्या वडिलांचे (गोविंद दत्तात्रेय हेर्लेकर) यांच्या मावशीचे यजमान म्हणजे विष्णु दामोदर देऊळकर. शहापूरच्या त्याच घरात माझाही जन्म झाला, तिथेच लहानाचे मोठे झालो. आम्ही सगळेच माणिकप्रभुंचे परंपरागत भक्त. योगायोगाने बुवांचे जे जीवनकार्य होते ते संगीत कार्य माझेही प्रसाद रूपाने आहे. 1980 मध्ये मी संगीत क्लास सुरू केला त्याचे नाव श्री दामोदर संगीत विद्यालय असेच आहे. श्री विठ्ठलाची जी पूर्व कथा आपण सांगितली ती आम्हीही लहानपणा पासून ऐकत आलो आहे. आपल्या तोंडून ऐकताना "श्रुति धन्य जाहल्या", आठवणी जागृत झाल्या. नमस्कार
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
आपण मला 9757483402 या नंबरवर आपल्या सवडीने कॉल करू शकता. आपल्याशी बोलायला आवडेल मला.
@prasadnaique-ze7kq
@prasadnaique-ze7kq 8 ай бұрын
Jai Jai Manik Prabhu Maharaj
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf 6 ай бұрын
गुरुजी आपण एकदा करदली वना बदल थोडी माहिती सांगा, कारण बरेच भ्रम आहेत. म्हणजे निरसन होईल.
@kaustubhdamle1
@kaustubhdamle1 Ай бұрын
Shree Swami Maulee 43:23
@SarikaMane.1926
@SarikaMane.1926 10 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@dsnvm711
@dsnvm711 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@prasadpisal6018
@prasadpisal6018 7 ай бұрын
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@Oldmank6162
@Oldmank6162 11 ай бұрын
श्री स्वामी आई
@rockstar_riyansh3402
@rockstar_riyansh3402 Жыл бұрын
Khup Sundar mahiti milali Hy channaleche khup khup abhari ahot "shree Swami Samarth"
@amitatawde2755
@amitatawde2755 9 ай бұрын
काका कथा ऐकताना नेहमी डोळ्यात पाणी येते श्री स्वामी समर्थ
@pradeeppawar9866
@pradeeppawar9866 Жыл бұрын
Shri Swami Samartha Maharaj ki Jai,. Khup Chan Mahiti dili,. Ek episode BABA MAHARAJ SAHASRABUDDHE, PUNE MATH, Yan Cha Jaroor Karava hi namra vinanti,
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
nakki
@avantikashete9294
@avantikashete9294 11 ай бұрын
🙏🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@shrikantmalve
@shrikantmalve 7 ай бұрын
ShriSwamiSamarth 🙏🏻
@archanachavan9841
@archanachavan9841 Жыл бұрын
Swami ho jay shankar
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 Жыл бұрын
Farach chhan mahiti🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏 एपिसोड खुप छान होता,आवडला धन्यवाद सौ.चवहाण
@nitinlahor2078
@nitinlahor2078 Жыл бұрын
Screen swami Samarth
@seemajagtap1880
@seemajagtap1880 Жыл бұрын
Nitya navin mahitipurna vivechan asate. Shree swami samarth.
@prakashjoshi978
@prakashjoshi978 2 жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ महाराज ,श्री माणीकप्रभू महाराज व श्री देऊळकर महाराज यांची माहीती, भक्ताची भक्ती लक्षणे,श्री स्वामींचे प्रेम हीसगळी माहीती खुप आवडली. एपिसोड मोठा असला तरी खुपच छान माहीती. || श्री स्वामी महाराज की जय ||
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
दादा,...प्रतिक्रिया दिल्या बद्दल मनपूर्वक,...श्रीस्वामी समर्थ. आपल्याला एपिसोड आवडला ,...खूप छान वाटले. खरे तर हा एपिसोड याही पेक्षा आणखी मोठा झाला असता. पण या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मोठे एपिसोड्स पाहिले जात नाहीत. असो...अशीच माहिती आम्ही नेहमी घेवून येणार आहोत. आपले ही प्रेम असेच रहुद्या. एपिसोड्स कसे वाटले ते नेहमी कॉमेंट द्वारे सांगत जावे. श्रीस्वामी समर्थ.
@umadammani643
@umadammani643 Жыл бұрын
Dada tumch ph n millel kay swami baddal kahi
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥ फार छान व दुर्मीळ माहिती. धन्यवाद
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@dattatarymarne8963
@dattatarymarne8963 Жыл бұрын
छान माहिती
@jyotsnauswadkar3190
@jyotsnauswadkar3190 Жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ।।🌺🌺🌹🌹🙏🙏 खुप सुंदर माहिती.
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय! महाराजांची लीला अतर्क्य आहे. मी माहेरची देऊळकर, हे विठ्ठलमंदिराचे जे देवस्थान आहे,ते शहापूर येथे असून ३५० वर्षांपासून त्यांचे पूजारी पण आमच्या घराण्यात आहे. माझा मोठा भाऊ, वत्याचे कुटुंब तेथे सध्या सेवेत आहे.आमचे पूर्वज पुराण सांगत असत.मूळ मालक निपुत्रिक होते,त्यांनी बक्षिसपत्राद्वारे पुराणिकांचे नांवे मंदिर करून दिले,आणि पुराणिकाचे देऊळकर झाले. माणिकप्रभूंचे सेवेत दामोदर बुवा होते असा उल्लेख आहे. मला आपणास भेटण्याची खूप इच्छा आहे, बघुया,स्वामी केव्हां घडवतील ते!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
आपण मला 9757483402 या नंबरवर आपल्या सवडीने कॉल करू शकता. मला बोलायला आवडेल.
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 नमस्कार , दादा,श्री स्वामी समर्थ! मी ३/४ दिवस परगांवी जात आहे,आल्यावर आपल्याशी संपर्क करते. कोणच्या वेळेत फोन करुं, ते कळवा.मन:पूर्वक धन्यवाद,श्री गुरुदेव दत्त.
@prasadnaique-ze7kq
@prasadnaique-ze7kq 8 ай бұрын
Pundalikvarde Hari Vitthal.
@udaypendse0
@udaypendse0 Жыл бұрын
Far sundar mahiti
@anjukulkarniaahanad.9907
@anjukulkarniaahanad.9907 Жыл бұрын
साध्या,सरळ भाषेतील भक्तिपूर्ण संतदर्शनामुळे यात्रा संपन्न झाली.श्रीस्वामीसमर्थ
@anuradhakhadilkar9445
@anuradhakhadilkar9445 2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏jai jai swami samarth🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Жыл бұрын
🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🌹
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
Om Shree Swami Samarth 🙏
@jyotithakur2586
@jyotithakur2586 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nandkumarranade203
@nandkumarranade203 9 ай бұрын
याेगायाेग आहे की मी जेव्हां जेव्हां यु टुब्यवर काही नवीन ऐकण्याचा शाेध घेताे तेव्हां मला आपले चॅनलच ऐकु येत आहे श्री स्वामी समर्थ
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 11 ай бұрын
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूपच सुंदर
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
जय सद्गुरू 👌💐🚩
@pratibhapandire7908
@pratibhapandire7908 Жыл бұрын
🙏🙏Shree swami samarth 🙏🙏💐💐
@ashaagarwal9785
@ashaagarwal9785 8 ай бұрын
Shree Swami Samartha 🎉🎉
@renukabelpathak7871
@renukabelpathak7871 Жыл бұрын
जय स्वामी समर्थ।मिलिंद दादा खूप खूप सुंदर. खूप आभारी आहे.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shrutibandarkar6482
@shrutibandarkar6482 11 ай бұрын
काका तुंम्ही सांगितलेली माहिती इतकी मनाला भावते की परत परत एकल्याशिवाय राहवतच नाही आणि स्वामी सुतांचा पसायदान ऐकून तल्लीन होऊन जातो. खूप सुंदर ||श्रीस्वामी समर्थ||
@jyotireddy3836
@jyotireddy3836 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vijaygayawal1332
@vijaygayawal1332 9 ай бұрын
मला तुमची कथा सांगण्याची पद्धत खूप आवडते तुमचे सांगणे संशोधनात्मक असून वैज्ञानिक आहे तुम्ही जे काय आहे जसच्या तसं अगदी सत्य नग्न स्वप्न पणे सांगता त्याला रंगरंगोटी करत नाही त्या ऐकायला बरं वाटते का कोण असतो का असे वाटते की आपली गळा भेट घ्यावी तुम्ही मला छातीशी धरून कुरवाळावे व एक प्रेमाची थाप पाठीवर मारावी जेणेकरून या सर्व संतांची मांदळी आपल्या हातात बोटांच्या फेऱ्या पेऱ्यातून प्रकट होऊन मला आशीर्वाद देतील जय स्वामी
@swamisamarth9474
@swamisamarth9474 6 ай бұрын
स्वामी ॐ 🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 माऊली स्वामींचे अदभूत चरित्र आणि तुमचं प्रवचन आमच्यासाठी अपूर्व योग...
@amitparanjpe2457
@amitparanjpe2457 2 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
माझे आजोबा,कै.महादेव यशवंत देऊळकर हे ही शास्त्रीय संगीताचे जाणकार होते.कुमार‌गंधर्व, भीमसेन जीं सारखे गायक घरी येऊन भेटत असत.
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Жыл бұрын
थोर..महान..शूर भक्त..पुराणिक बुवा..🙏🏻🌹🙏🏻
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 11 ай бұрын
नमस्कार जय स्वामी समर्थ जय जय स्वामी उ
@balkrishnaghate4385
@balkrishnaghate4385 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@pankajpatil5502
@pankajpatil5502 11 ай бұрын
गुरुजी माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या हातात घोटी असायची त्याची माहिती सांगा तुमचे खूप सरप्राईज वाढव गुरुजी श्री स्वामी समर्थ
@TheRamyramesh
@TheRamyramesh 2 жыл бұрын
॥ श्रीस्वामीसमर्थ ॥
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@vinodnaigaonkar190
@vinodnaigaonkar190 2 жыл бұрын
!!!!!!"श्रीस्वामीसमर्थ" महाराज की जय!!!!!!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@sandipdeshmukh2328
@sandipdeshmukh2328 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@jaysingshinde7182
@jaysingshinde7182 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ,वेगवेगळ्यागोष्टी,सांगता तुमचे आभार कसे मानावे, नमस्कार.
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
म्हणून च गेले ७/८ दिवस‌ मी आपले व्हिडीओ बघत होते का?
@shubhadarajguru779
@shubhadarajguru779 Жыл бұрын
मला खजिना मिळाल्याचा आनंद झाला आहे आज.
@j.m3245
@j.m3245 10 ай бұрын
Ho n mala pan
@rashmidekate6085
@rashmidekate6085 Жыл бұрын
आम्ही धन्य झालो🙏
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
भागवत कथासार भाग २२६ वा
14:34
Avirat Dasnavmi Mahotsav - Ganesh V. Ramdasi
Рет қаралды 4,2 М.
Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi
2:46:43
Shri Samarth Seva Mandal ,Sajjangad
Рет қаралды 16 М.
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН