ll श्री राम समर्थ ll ||जय जय रघुवीर समर्थ || धन्यवाद
@meenakr12 жыл бұрын
किती कळकळीने समजावून सांगितले दादा. नाम घेताना होणारी स्थिती आणि आनंद कसा असेल हे स्पष्ट सांगितले. दादा नामाची लय व नाद यांचे अनुसंधान किती महत्वाचे आहे हे लक्षात आले. दादा हे परत परत ऐकावे वाटते. खूप काही उत्तम गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद 🙏
@sureshbhagwat91092 жыл бұрын
जे नाम विश्वशक्ती फक्त गुरुद्वारेच योग्य शिष्यास प्रदान करते. असे नामस्मरण पूर्व सुकृतानुसार प्राप्त होते.ॐ
@surekhajadhav61042 жыл бұрын
🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार
@vinayakpol1439 Жыл бұрын
Nam जपासाठी काही विशिष्ट आसन आवश्यक आहे का.? वयस्कर व्यक्तींना जमिनीवर बसून नामजप करणे शक्य नसते. अश्यानी पलंगावर गादीवर बसून नाम जप केला तर चालतो का?
@arvindathalye Жыл бұрын
नक्की चालेल
@vinayakpol1439 Жыл бұрын
@@arvindathalye 1 असा पलंगावर गादीवर बसून केलेला जप निर्दोष मानला जातो का? 2अश्या जपाची संख्या नोंद करून ठेवायची असते का? 3.या जपाची फल प्राप्ती, होते का? 4 श्री स्वामी चरणी ही सेवा रुजू होते का?
@vinayakpol1439 Жыл бұрын
कृपया मार्गदर्शन करावे
@arvindathalye Жыл бұрын
@@vinayakpol1439 जपाचा मुख्य उद्देश अजपाजप अवस्थेत जाणे हा आहे. जप होणे हे महत्त्वाचे आहे. फायदा तोटा असा विचार करू नये
@vinayakpol1439 Жыл бұрын
@@arvindathalye काका स्वामींची सेवा निर्दोष व्हावी ,काही चुकीचे होऊ नये या उद्देशाने विचारले होते. क्षमस्व . सेवा ही निरपेक्ष असावी असे मलाही वाटते.
@vipulthakur589711 ай бұрын
नमस्कार काका श्रीराम जयराम जय जय राम हे नाम कोणत्या नादात घ्यावे ह्याचा अडिओ करून सांगा कृपया
@smitajoshi72562 жыл бұрын
🙏 नमस्कार काका खूप छान नामस्मरणा विषयी विवेचन 🙏🙏🙏
@varshadhamal18698 ай бұрын
दादा माझा एक प्रश्न आहे मी कलावती आईचा अनुग्रह घेतला आहे बेळगाव मध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पण नामस्मरण करते आणि श्री स्वामी समर्थांची पण पूजा करते आणि नामस्मरण करते हे दोन्ही नाम घेतले तर चालतील का
@vishnupriyaparab-gavas73372 жыл бұрын
🙏नमस्कार काका, खुप छान सांगितले नामा बद्दलची माहिती... 1 तारखेला होणाऱ्या योगनिद्रा सेशन ची आतुरतेने वाट पाहत आहे...धन्यवाद🙏
@jayshreeshinde7812 Жыл бұрын
ॐ साईराम नामजप चालेल का
@anitawagle17852 жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ। ॐ श्री भानू समर्थ। 🌹🙏🏻🌹🙏🏻
@umeshbille91302 жыл бұрын
नमस्कार खूपच सुंदर माहिती मिळाली
@ranjanamulmule85122 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन जय गुरुदेव 🌻🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻
@kapilkuber39312 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद समाधान झाले श्रीराम
@malini76392 жыл бұрын
दादा जे जे आपणास ठावे ते दुसर्यास द्या शहाणे करुन सोडावे सकल जन . हेच तुम्ही करत आहेत . ईतके सखोल माहिती तुम्ही देत आहेत .
@madhuraparicharak78132 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹
@suvarnavelankar73572 жыл бұрын
सुंदर माहिती
@sonalichavan99202 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी तुम्ही देत असलेल्या माहितीबद्दल 🙏
@rajashreetendulkar2512 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती काका 🙏 योगनिद्रा सेशन बद्दल धनयवाद 🙏
@ketakighag59462 жыл бұрын
Namaskar kaka khup Chaan Mahiti Dhanyavad
@sunitatikekar12 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹
@meghakadam19282 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका🙏🙏🌹🌹
@kanchanbhalerao40962 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@vilaspendharkar56792 жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
@veenakarkare8132 жыл бұрын
Kaka swami samarth baddal aaikala avadel🙏🙏🙏🙏
@samitabodke-hande56502 жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏💐 नाम घेताना मग count नाही केला तर चालेल ना? छान माहीती
@arvindathalye2 жыл бұрын
संखेचा संकल्प नसेल तर आवश्यक नाही.
@vipulthakur589711 ай бұрын
@@arvindathalyeश्रीराम जयराम जय जय राम हे नाम कोणत्या नादात घ्यावे ह्या बद्दल माहिती द्यावी कृपया
@BVM5552 жыл бұрын
नमस्कार काका,नामा बद्द्ल इतकी उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@nitinnadkarni76182 жыл бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
@unpatange2 жыл бұрын
thanks 😊
@abhijitdeshpande75182 жыл бұрын
काका, दत्तात्रेय हे इष्ट देवता होउ शकते का, दत्तात्रेयांचे कुठला जप करावा 🙏🙏
@arvindathalye2 жыл бұрын
जप कधीही गुरूंकडून घ्यावा
@abhijitdeshpande75182 жыл бұрын
@@arvindathalye धन्यवाद काका, मला दत्तात्रेय आवडतात, तर त्यांना इष्ट देवता म्हणून स्वीकारता येईल का, कि ते पण गुरू सांगतील 🙏
@arvindathalye2 жыл бұрын
@@abhijitdeshpande7518 जरूर करा.अंत: स्फुरण हे खरे .
@SonalTarapure1322 жыл бұрын
गुरुजी ।।श्री दत्त।। नाम घेऊ शकतो का नामस्मरना साठी ।
@arvindathalye2 жыл бұрын
तुमच्या आवडीचे घ्या
@SonalTarapure1322 жыл бұрын
@@arvindathalye हो काका, पण श्री दत्त नाम चालेल का । pls साँगा
@arvindathalye2 жыл бұрын
@@SonalTarapure132 श्री गुरुंनी दिलेलं नाम सर्वात श्रेष्ठ
@SonalTarapure1322 жыл бұрын
कोणते नाम ?
@arvindathalye2 жыл бұрын
तुम्ही कोणते नाम घ्यावे हे मी कसे सांगणार ? श्री गुरु जे देतील ते घ्यावे .
@jdiyash2 жыл бұрын
Shri Bhavani mate namah chalel ka?
@arvindathalye2 жыл бұрын
तुम्हाला आवडेल ते घ्यावे
@rusisaw13412 жыл бұрын
Satish pawar Aamche ek Mitra ahet tyanchya matoshri Cha hari path aharnish suru asto tyanchya tyawar control rahatat nahi mhanun satishni tyan'a doctorna dakhwun shan't zop lagawi mhanun aushadh suru kele ahe
@nitinnadkarni76182 жыл бұрын
काका, "श्रीगुरुदेवदत्त" हे नाम दत्ताबद्दल घेऊ शकतो का?