Рет қаралды 211,928
परभणी जिल्ह्यातील सेलूत खास विद्यार्थ्यांसाठी व जे काही स्पर्धा परीक्षाची तयारी करतात त्यांच्यासाठी खास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
सेलू येथील कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था च्या वतीने भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजक अशोक काकडे नाना
प्रतिकूल परिस्थिती मधून आपण कसं यश मिळवावे
याचे सखोल मार्गदर्शन
#motivation #motivational #dysp #police #स्पर्धापरीक्षा #मार्गदर्शन