असे झाले पेडगावचे ऐतिहासिक मैदान | pedgaon bailgada sharyat 2022

  Рет қаралды 133,164

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 52
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 жыл бұрын
बैलगाड्याचा आता विषय बदली करू का? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@ashokdoiphode4038
@ashokdoiphode4038 Жыл бұрын
योग्य नियोजन मोरे सर
@PravinHarad
@PravinHarad Жыл бұрын
पंढरीशेठ यांची मुलाखत घ्या तुम्ही
@shubham2760
@shubham2760 2 жыл бұрын
खूप छान मैदान झाल...alwayas legend person 👑धनाजी तात्या आणि 👑शेवाळे आबा
@teaxgamer
@teaxgamer 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ❤️ 🙏
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 2 жыл бұрын
Khup chan video apratim sandip Bhau pan ek da motha lakshya aani tyachi paidas parat dakhwa मोठा लक्ष्या पाहण्यासाठी किती झान भाऊंना रिक्वेस्ट करतील लाईक करा
@भिमरावकणसे
@भिमरावकणसे 2 жыл бұрын
सातारा चा सरदार बलमा नादच खुळा. मी सातारकर
@yogeshmisale3659
@yogeshmisale3659 Жыл бұрын
माझ्या गावच मैदान आहे ...... Praud to be a पेडगावकर 🔥🔥🔥🔥🔥
@nileshkakade635
@nileshkakade635 2 жыл бұрын
ज्या अर्थी बलमा मैदानात माती उकरत होता त्याचा तो उत्तेजित पणाच सांगत होता की. मैदान बलमाच मारणार आणि तसच झालं🌍❣️
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
जबरदस्त चित्रीकरण 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सँडी भाऊ एकदम मूवी सारखं दाखवतात, सेमी सोनारपड्याच्या सोन्याचा स्लो मोशन मस्त होता 👌🏻👌🏻
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 2 жыл бұрын
खूप छान मैदान झालं भारी भारी मुलाखत घेत आहे आम्हाला माहिती तुमचा एक व्हिडिओ सोडत नाही बघत असतो
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 2 жыл бұрын
मस्त मुलाखत घेतली दादा ।। आज पण या मैदानात समीर शेठ मोठागव यांच्या सरदार ने दुसरा नंबर मिळवला ज्याने मागच्या 2 फायनल मध्ये भारत सुंदर ला हरवले आहे त्याची मूलाखत अजून घेतली नाही तुम्ही ।।
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 жыл бұрын
Contact
@dnyaneshwardhule3391
@dnyaneshwardhule3391 2 жыл бұрын
Khup chan video 👌👌👌👌
@sandipsathe583
@sandipsathe583 2 жыл бұрын
Khupch jabrdast maidan jale ya varshatil sarvat Sundar maidan
@rajgaikwad8755
@rajgaikwad8755 2 жыл бұрын
Sandy सारख्या व्हिडीओ नसतात कोणाच्या 1no
@abhijitmane9143
@abhijitmane9143 2 жыл бұрын
Dada bhailanchi naave getana gavanchi naavega
@santoshrajwade1355
@santoshrajwade1355 2 жыл бұрын
खूप छान......फायनल मधील सर्व गाड्या तूफान वेगाने पळत होत्या.... सोन्या...पूढचे मैदान तूमचेच
@बैलगाडीशर्यत-य6व
@बैलगाडीशर्यत-य6व 2 жыл бұрын
समालोचक विजय यादव रामापुरकर 👌 छान मुलाखत होती
@bhimraosonawane1844
@bhimraosonawane1844 2 жыл бұрын
Sandy dada very nice information 🏆💎👍🙏🌹
@yogeshmane8488
@yogeshmane8488 2 жыл бұрын
माळशिरस काळे आण्णा च्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या 🙏🙏🙏
@ganeshpawar4622
@ganeshpawar4622 2 жыл бұрын
Opan king ब्रम्हा ची मुलाखत घ्या की कुमठे कराचा
@yashpawar1741
@yashpawar1741 2 жыл бұрын
👑👑👑👑👑👑👑👑
@yashpawar1741
@yashpawar1741 2 жыл бұрын
🔝🔝🔝
@ashakharat1549
@ashakharat1549 2 жыл бұрын
Final Kuni nehla
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
खूप छान
@rahulnangare1062
@rahulnangare1062 2 жыл бұрын
Baji chi entry jabardast
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
❤️Sonya sonya❤️
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 жыл бұрын
खूप छान मैदान अप्रतिम
@suhasbhosale3396
@suhasbhosale3396 2 жыл бұрын
Ek no sandy
@Appa67812
@Appa67812 Жыл бұрын
KING BALMA 👑
@pravingodse2213
@pravingodse2213 2 жыл бұрын
ना भुतो ना भविष्य अस मैदान
@vikassonawle2428
@vikassonawle2428 2 жыл бұрын
विजय जाधवाची मुलाखत कधी येणार आहे. पेडगावची.
@rahulpawar3333-r3p
@rahulpawar3333-r3p 2 жыл бұрын
किती दिवस मोठ्या लोकांची मुलाखत घेणार ज्यांनी मेहनत घेऊन बैल तयार केला त्याची मुलाखत घ्या पेडगाव मध्ये 3 4 5 6 7 8 नबंर घेणारी बैल top आहेत त्याची मुलाखत का घेत नाही
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 жыл бұрын
Sagalyachi zali ahe
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 жыл бұрын
Khillar cow तुम्हाला एक request आहे कोल्हापूर मधल्या हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत घ्या, अस्सल खिल्लार आज नाव गजावतोय, प्रत्येक खिल्लार बैलाच्या नावाचा डंका तुमचा माध्यमातून कळेल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Bhaiyya7
@Bhaiyya7 2 жыл бұрын
आम्हाला पंढरीशेठ फडके यांची मुलाखत पहायची इच्छा आहे
@Zion80706
@Zion80706 2 жыл бұрын
खुपच सुंदर ❤️😇😊
@amolmore3498
@amolmore3498 2 жыл бұрын
Vahagav cha nishan alata ka
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 жыл бұрын
नाही
@live_for_today8434
@live_for_today8434 2 жыл бұрын
Sandy भाऊ ला विनंती आहे की फक्त मोठ्या आणि नावाजलेल्या लोकांची बैल चॅनेल ला न दाखवता गरिबांची पण दाखवावीत
@vikasgaikwad2671
@vikasgaikwad2671 2 жыл бұрын
सँडी भाऊ जबरदस्त व्हिडिओ असतात तुमचे,,, तुमच्यामुळे आम्ही घर बसल्या अशा उत्कृष्ट बैलगाडी पाहू शकतो,,, एक प्रश्न पडलाय- सिमा रेषा जवळ एवढे पब्लिक का थांबतात,, फायनल रेषे पासून त्यांना कासरा भर लांब राहण्याची विनंती करता येईल का,,, गाड्या समान आल्यावर अती उत्साही प्रेक्षकांमुळे जर का फायनल रेशे जवळ camera नसेल तर वाद होऊ शकतात
@Beautyinkokan
@Beautyinkokan 2 жыл бұрын
Kiti aale kiti gele pn Sonya ५०५० pude nay tiku shakle
@satishpatilsp1806
@satishpatilsp1806 2 жыл бұрын
Sonya 👍
@lakhansawant3293
@lakhansawant3293 2 жыл бұрын
दादा जर ड्रोन ने चित्रीकरण केले तर खुप छान होईल
@Zion80706
@Zion80706 2 жыл бұрын
Awesome 👏❤️
@abhijitmane9143
@abhijitmane9143 2 жыл бұрын
दादा तुम्ही बैलांची नावे घेताय हो पण ती कोणत्या गावचे आहेत त्या गावातही नाव घ्या आणि मालकाचेही नाव घ्या म्हणजे समजेल बैलच मालकाचे नाव करतोय ना
@bhanudassonawale247
@bhanudassonawale247 2 жыл бұрын
Record break 2022 che pedgaon maidan
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 2 жыл бұрын
निस्वार्थी माणूस शर्यत सुरू झाली पाहिजे यासाठी सातत्य ने मीडिया वर नियमित पोस्ट करत असतात
@vaibhavchavan6084
@vaibhavchavan6084 2 жыл бұрын
मस्त
@somnathkale7363
@somnathkale7363 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
अर्जुन बैलाचा विक्रमी करार
10:55
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 92 М.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 9 МЛН