लग्नाअगोदरच्या दिवशीचा सुवासिनींचा कार्यक्रम 👇🏻 kzbin.info/www/bejne/o4DHZYx4ab2npKM
@RameshShinde-fx8mt8 ай бұрын
पुढारी नाही,सत्कार नाही ,बडेजाव नाही.....फक्त आणि फक्त लग्न समारंभ.....अती सुंदर
@ashagadekar66788 ай бұрын
भल्या मोठ्या मंगलकार्या पेक्षा आणि डिजे च्या कर्कश आवाजापेक्षा काही भारी आहे हे पारंपरिक लग्न सोहळा🎉🎉
@RajkanyaIngle-mc4ko8 ай бұрын
तुमच्या व्हिडीओ मुळे तुमची जी काही धनगरी परंपरा आहे ती आम्हाला बघायला मिळते....खूप छान दादा..ना काही मान,पान ना काही रुसवे फुगवे.नवीन दाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेछ्या....
@narendrabhagwat92648 ай бұрын
मित्रानो धनगर समाज आणि आपली... महाराष्ट्रीयन... संस्कृती साठी फार मोठे योगदान आहॆ... खंडाळा मार्ग, ढोल टाशे डफ... वादी... ह्याचे चाबडे.. धनगरी ओवी.... देव धर्म... निसर्ग आणि निसर्गाला देव मानणारा समाज... जय मल्हार.
@Appel123-si7qt8 ай бұрын
आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्म ने व्यापक आहेत आपलाजो खरा महाराष्ट्र हा आपल्याला सारखयाच लोकांन मुऴे सुसंस्कृत चाली रिती जपणारे आहात किती कष्ट करून जीवन जगत आहेत आणि आंनदा रहातात लग्न किती सुंदर पणे पारकरतआहे सलाम तुमचया कर्तृवाच्य ला🎉🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद बेटा
@shobhanaik75588 ай бұрын
खूप छान.किती साधेपणा,पण आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. अनावश्यक खर्च नाही. परंपरा छान 😊😊😊
@vasundharaborgaonkar97706 ай бұрын
सर्व प्रदुषण युक्त खरच ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्ग जपतात व त्यांच्या या साध्या राहणीमुळे कितीतरी चंगळवादी जीवनाला आळा बसतो व निखळ प्रेम आदर ❤
@piyusalve58008 ай бұрын
दादा खरच खूप कौतुकास्पद आहे तुमचं जीवन सगळ सांभाळून लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झालात सलाम तुमच्या कष्टाळू वृत्ती ला
@anupriyashringare64548 ай бұрын
किती छान परंपरा जपली आहे!! वर वधू ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा!!💐🙌🎆🎊🎉 खूप छान व्हिडिओ!!👌👌👍❤️
@महाराष्ट्रचौफेर7 ай бұрын
एकदम बेस्ट गावरान लग्नसोहळा वृत्तांत प्रसिध्द केले आहे. धन्यवाद साहेब..
@ashwinipatil6457Ай бұрын
खूपच छान ! मराठमोळा सोहळा🙏👍🏼👍🏼
@vasantkale8832Ай бұрын
धनगरी जीवनातला पिढ्यानुपिढ्या जोपासलेला फार फार छान लग्नसोहळा कार्यक्रम पाहता आला..आपल्या मेंढरासोबतच्या व कष्टाळू भटक्या जीवनात इतका देखणा कार्यक्रम पाहून मन भरून आलं. रागरुसवे नाहीत, समारंभात कसलीही कमतरता नाही. आपल्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !श्रीखंडेराया सर्वांना सुखी ठेवो!💐🙏🏼😄
@deeparangole4358 ай бұрын
Khup mastch लग्न पाहायला मिळाले दादा पारंपरिक विधी साधेपणा किती छान
@gangadharkoli53348 ай бұрын
खुप छान परंपरा.साधेपणा,एक दुसर्याचा मानसन्मान,मोठ्यांचा आदर,कुठेही ओंगळवाणे पणा नाही.गडबड नाही,बडेजाव नाहीं.आनंदचं आनंद.आणि एक जोकोणी विडीओ आॅडीट करतो ,व त्यात संगीत भरतो त्याला तर सलाम. नवीन वधूवरांस हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक आशिर्वाद.
@dattudhaygude2088 ай бұрын
वर वधू यांना पुढील आयुष्यात खूप शुभेच्छा.
@ramkrishnahariofficial29508 ай бұрын
जगात भारी फक्त धनगरी❤❤जय मल्हार, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤
@abajizite37618 ай бұрын
खूप छान झाले लग्न आम्हा धनगर बांधवांना असेच उगड्यवरती राहून उपजीविका करावी लागते पण संपूर्ण महाराष्ट्रातील माय माऊली महा सर्वांना खूप सपोर्ट करतात म्हणून आम्ही यावड्या विश्वासाने त्यांचा गावात आमची संस्कृती जपून आमचे सर्व कार्येक्रम पर पडतो वधूवरांना शुभ आशीर्वाद मी मुंबईला असतो आम्हाला पण सांगत जा आम्ही पण लग्नाची व इतर कार्येक्रम ची सोभा वाढू जय मल्हार हाके पाटील
@vasantkale65498 ай бұрын
खूप छान झाला हा लग्नसोहळा.... अप्रतिम!!!
@srlande59636 ай бұрын
लग्नाचा कार्यक्रम छान दिसतोय
@sanket35105 ай бұрын
खुप सुंदर मला खूप आवडले
@poonamhiramani633598 ай бұрын
खुप छान लग्न झाले मस्त मजा आली हळद कार्यक्रम पाहाण्यास मजा आली
@nileshbhase35588 ай бұрын
कधीही ना पाहिलेली संस्कृती परंपरा रीती रिवाज तुमच्या विडिओ द्वारे बघायला मिळतात. तुमच्या विडिओ खूप छान असतात आणि तुम्ही नेहमी खुश राहता कितीही कठीण काळ येउदे. अश्याच विडिओ बनवत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. धनगर समाज्याचा लग्न सोहळा बघायची इच्छा होती आज तीही तुम्ही पुर्ण केली. तुमच्याकडे बघून जगण्याचा अर्थ कळतो आणि समाधानी कसा राहावा हेही कळत. तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे मला देव करो आणि माझी इच्छा पुर्ण हो ❤️❤️🥰
@bhagyashridhole16716 ай бұрын
एक नंबर vdo झाला आह़े सगळे साधेपणाने पण प्रेमाने छान लग्न समारंभ
@suvarnapatilkupachchan2768 ай бұрын
छान रितीरिवाज आहे नववधुवराला पुढील वाटचालीस खुप, खुप शुभेच्छा ♥️♥️
@NKsEntertainment2 ай бұрын
वा छान! आम्ही अमेरिकेतून तुमचे विडिओ बघतो
@srushtibhagwat25458 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने संस्कृती आहे ही...❤ तुम्ही छान जपणूक करून ठेवली आहे... आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओ ची....😊😊
@dhangarijivan8 ай бұрын
🙏🏻
@krishnanarsale71388 ай бұрын
व्हिडिओ एडिटर अत्यंत चाणाक्ष आणि हजरजबाबी आहे, समयसुचकता बरोब्बर राखतो. योग्य वेळी योग्य गाणं त्या त्या चित्रिकरणासोबत जोडत असतो. एक वेळ या व्यक्तिला भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे.
@shubhamtembhukar25446 ай бұрын
आपली संस्कृती आपली परंपरा ✨
@swatigawade88018 ай бұрын
अतिशय सुंदर, पारंपरिक लग्न सोहळा.
@rajarambhandare47617 ай бұрын
किती सुंदर आहे हा लग्न सोहळा ना रुसवे ना फुगवे ना थाट ना बडेजाव। जंगलमे मंगल। वधू वरांना भावी जीवनाच्या वाटचालीस शुभाआशिरवाद।
@vikashatwar60786 ай бұрын
धन्य धनगरी जिवन माझा नमन
@DyneshawarWakshe8 ай бұрын
राम राम पाहुण लग्नाचा कार्यक्रम लय झ्याक होता बघा कार्यक्रम बघून बघा लय आठवण आली आपल्या समाजात अजून संस्कार उरलेले आहेत हळद बघितली गावदेव झालं आहेर झाले एकदम बघा भारी वाटलं जय मल्हार जय अहिल्या❤❤❤❤❤
@janardanshelar47216 ай бұрын
Khup chan 🎉🎉
@Gavran_Tadka_Production47548 ай бұрын
हाके पाऊन एक नंबर लग्न सोहळा.. आपली जुनी संस्कृती परंपरा जपत समाजात एक चांगल्या प्रकारे लग्न सोहळा कसा केला पाहिजे ते दाखवून दिले धन्यवाद
@jayshreelendghar76118 ай бұрын
सर्व मंडळींनी आनंद लुटला हळदी समारंभाचा छान वाटले व्हिडिओ पाहुन वधू वरांना शुभेच्छा 😊
@SharadaGawalI-wo1ed6 ай бұрын
दादा.. आज च्य ा कळत कुटे असे बघायला मिलते...खूप सुंदर लग्न बघायला मिलले धन्यवाद 🙏..
@user-sanjaychoudhari20 күн бұрын
खुप छान चाली रिती आहेत...सर्व धनगर पोट जाती एक झाले पाहिजेत
@rameshnarayankale37358 ай бұрын
सर्व विवाह सोहळा अतिशय सुंदर रित्या कवर केला आहे. एकदम झक्कास लग्न झाले. आम्ही या लग्नाला उपस्थित आहोत असेच वाटले. खूप छान धन्यवाद
@sandhyakumbhar10978 ай бұрын
किती वाट बघत होते विडिओ चि video पण पूर्ण पहिलाच नाही. कारण नंतरच्या कमेन्ट दादा वाचायची राहून जातात खूप छान सोहळा. एक नंबर.
@chandrakantsawant15478 ай бұрын
❤खुप छान ओ दादा आपल्या महीलानी संस्कृति जपली आहे डोक्यावरील पदर जरा सुधा बाजुला होत नाही ❤❤❤
@keruchakor98728 ай бұрын
छान लग्न खुप छान झाले नवरा नवरीला पूढील आयुष्य भर भराटीचे जावो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना
@shriramsanap58808 ай бұрын
खूप छान लग्न सोहळा दाखवला धन्यवाद नवीन वधू वारस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@nileshthosar10728 ай бұрын
अस. वाटते की मागच्या.. पीढीतील.. जगातील सर्व गोष्टी बघतो खुप सुंदर आहे ❤❤❤🙌🙌🙌✌✌💐💐💐नवरा नवरी ला... सुभेच्छ