असे लोक कधीचं सुखी होऊ शकत नाहीत ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

  Рет қаралды 10,398

मन मंदिरा | Man Mandira

मन मंदिरा | Man Mandira

9 ай бұрын

#Man Mandira #मन मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 5
@user-ov9hx4le1b
@user-ov9hx4le1b 8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@nsmsts4595
@nsmsts4595 8 ай бұрын
Ram krusna hari 🙏🙏
@sunilmundhe243
@sunilmundhe243 8 ай бұрын
गुरू परत या
@ruchikashinde7442
@ruchikashinde7442 9 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@arvindpashilkar4744
@arvindpashilkar4744 6 ай бұрын
देवालय बांधले सुंदर कळा कुसरी चित्राकार मुख्य पहावा तो कळस पिका आला ब्रंम्ह रस ...पंच कर्मेंद्रिये ...पंच ज्ञानेंद्रिये ....अकराव मन बारावी.... बुद्धी त्यावर कळस..... आणि....पिका आला ब्रंम्ह रस
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
Jeevnateel Vijay
30:39
Baba Maharaj Satarkar - Topic
Рет қаралды 33 М.
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
0:51
兔子警官
Рет қаралды 12 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
0:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 784 М.
Каха и суп
0:39
К-Media
Рет қаралды 4,8 МЛН
当小孩上学后,路飞太开心了#海贼王#路飞
0:25
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
Сын вернулся с войны и сделал сюрприз 🤯
0:17
Фильмы I Сериалы
Рет қаралды 5 МЛН