'असेन मी नसेन मी' शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त लेख. लेखन आणि वाचन : डॉ. प्रतिमा जगताप.

  Рет қаралды 1,720

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Ай бұрын

जेष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या डॉ. प्रतिमा जगताप यांच्या पुस्तकातील लेखाचा अंश. वाचकांवर : डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 34
@saflepradip5295
@saflepradip5295 29 күн бұрын
प्रतिभासंपन्न कवियत्री शांता शेळके यांना विनम्र अभिवादन.🙏🙏 प्रतिमा मॅडम खूप सुरेख शब्दात वर्णन केलं आहे.👌👌💐
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊❤
@anitalahoti5000
@anitalahoti5000 28 күн бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 19 күн бұрын
अतिशय ह्रद्य लेख आणि हळवं करणारी कविता सादर केली आहे . खूप खूप खूप आवडला आजचा हा भाग . शांताबाई या नेहेमीच आईच्या जागी आपणा सर्वांनाच ... आवडत्या कवयित्री . ह्रदयस्पर्शी लिखाण मॅम 👌👌👌
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 19 күн бұрын
धन्यवाद ❤
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 24 күн бұрын
अनवट कविता ऐकवल्यात.... शांताबाई आपल्या घरातल्या जेष्ठ व्यक्ती वाटत.... किती छान बोललात तुम्ही...
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@archanasane1244
@archanasane1244 29 күн бұрын
तुझिया कृपेचे चांदणे.. शांताबाईंच्या स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन 🙏🙏 छान लेख.. सुंदर सादरीकरण 👌💜
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@vijayrandive2900
@vijayrandive2900 29 күн бұрын
शांताबाईं जे जे लिहिले ते अक्षर वांग्मय झालं . त्यांनी लिहिलेल्या कविता मनाच्या कुपीत कायम स्वरुपी जावून बसल्या. मी पुणे केंद्रात असताना *निसर्ग संपदा* मालिकेसाठी त्यांच्याकडून आम्ही गीतं लिहून घेतली. त्यानिमित्त त्यांचा सहवास लाभला . त्याचा सुगंध अजूनही ताजा आहे. तुमच्या सदाबहारदार लेखनामुळे आज त्यांची आठवण अधिकच गडद झाली.. भावपुर्ण श्रद्धांजली .
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽💐
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 23 күн бұрын
प्रतिमा ताई, कविता स्वरांनी मोहोरलेल्या या तुमच्या पुस्तकातील हा लेख वाचला होता.आज तुमच्या स्वरात ऐकताना तुम्हीच लिहीलेले शब्द मोहरुन आले, मन बहरून आले. शांताबाई शेळके!! प्रत्येक कविता प्रेमींच्या मनातली मर्मबंधातली ठेवच आहे. शांताबाई गीतकार यापेक्षा कवयित्री म्हणून जास्त लक्षात आहेत. त्यांच्या बद्दल, त्यांच्या साहित्य कृतींबद्दल तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं याहून आनंददायी श्रवणोत्सव काय असू शकतो बरं? शांताबाईना भेटावं , त्यांच्या कुशीत शिरून रडावसं वाटणं ही भावना आईच्या मायेसाठी तळमळणाऱ्या मुलीची आहे, वात्सल्य भरल्या लेकीची आहे, तुम्ही शांताबाईंच्या मानस कन्या आहात. त्यांचा साहित्यिक वारसा पुढे नेणाऱ्या साहित्य कन्या आहात. आज त्यांच्या स्मृती दिना निमित्त समर्पक गीत निवडून आमच्या साठी तुम्ही सादर केले, खुप खुप धन्यवाद आणि विश्वास सरांना विशेष धन्यवाद कारण तुमच्या लाडक्या श्रोत्यांसाठी प्रतिविश्व सजवण्यात त्यांचाही मोलाचा सहभाग असतो.🙏🙏🙏🫡🫡🫡 माया कुलकर्णी पुणे
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 23 күн бұрын
माया ताई, खूप खूप धन्यवाद!😊🙏
@arunagupte5833
@arunagupte5833 15 күн бұрын
Lekhan v vachan donhihi apratim🎉
@meerajoshi9557
@meerajoshi9557 29 күн бұрын
अतिशय सुंदर!❤आळंदीचे संमेलन आठवले.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
अगदी खरंय..आपणच गेलो होतो बरोबर.😊 धन्यवाद 🙏🏽
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 28 күн бұрын
सगळ्यात आधी शान्ताबाईंना साष्टांग नमस्कार 🙏 ताई तुमचा लेख केवढा सुंदर आहे. मला शान्ताबाईंना कधी भेटता आलं नाही पण तुमच्या नजरेने त्यांना भेटल्याचा क्षणभर का होईना पण तसा भास झाला ❤️❤️❤️
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 29 күн бұрын
डॉ. प्रतिमा जी, शांताबाईंविषयी खूपच छान भावना व्यक्त केल्या आहेत आपण. आळंदी साहित्य संमेलनातील आठवणी जाग्या झाल्या. लतादीदींच्या फार सुंदर झालेल्या मुखोदगत भाषणाची आठवण ताजी झाली. आजचा व्हिडिओ एकच नंबर श्रवणीय झाला. 🌹🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@nmjoshi2757
@nmjoshi2757 29 күн бұрын
Wonderful presentation
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
Thank you so much sir 🙏🏽😊
@nmjoshi2757
@nmjoshi2757 29 күн бұрын
Wonderful presentation🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@urmiladeshmukh2972
@urmiladeshmukh2972 27 күн бұрын
सुरेख. साशात डोळ्यासमोर उभा ठाकलया. 7:44
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 27 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@rashmikurambhatti2110
@rashmikurambhatti2110 29 күн бұрын
खुप सुंदर मॅडम 💐💐
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@sandeepjoshi3086
@sandeepjoshi3086 29 күн бұрын
मॅडम....आपण या भागात शांताबाईंविषयी किती अभ्यासपूर्ण बोलला आहात.. शांताबाईंबद्दल कुणीही बोलत असलं ना की तो विषय संपूच नये असं वाटतं, जे की आपण इतकी सुरेल भावना या भागातून आमच्यापर्यंत पोहोचवलात.🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@krishnadiwate8720
@krishnadiwate8720 29 күн бұрын
सुंदर
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 29 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@deepalithakur644
@deepalithakur644 21 күн бұрын
आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकतेय असंच वाटतं.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 21 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
भूक | लेखक ग दि माडगूळकर| गदिमा | g d Madgulkar| gadima| deepak rege kathakathan|
21:57
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,6 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 10 МЛН
Music Director Vasant Desai  @Manatli Gani By Girish Nagarkar
1:00:38
Girish Nagarkar
Рет қаралды 42 М.
ya zopadit mazya | kavita |  या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
7:44
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 450