'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता. वाचकस्वर : डॉ. प्रतिमा जगताप.
Пікірлер: 30
@ravindraranjekar618621 күн бұрын
गदिमांच्या शब्दांनी गावदेवीच्या कळसाला घातलेला अमृताचा अभिषेक व निसर्गाची बांधलेली पुजा सारच अद्भुत आहे. आपल्या वाचक स्वरांनी कविता ऐकतांना गावाकडचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहिला. खुप छान
@meerajoshi955721 күн бұрын
अतिशय सुंदर!कवितेची निवड परफेक्ट!सादरीकरण उत्कृष्ट!
@ashoksonawane410321 күн бұрын
पावसाची प्रसन्न रूपे लेवून आलेली शब्दप्रभू गदिमांची अप्रतिम कविता चिंब होत ऐकली आपल्या सुरेल स्वरममधुर्यासह, अभिनंदन!
@nmjoshi275721 күн бұрын
Good presentation
@RamraoGaikwad-cl5fs14 күн бұрын
प्रतिमा दिदी....ही कविता आपण सुरेल सादरीकरणात श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले..
@madhavithakoor997321 күн бұрын
मृग ही कविता अतिशय सुंदर आहे.
@aparnaraul155114 күн бұрын
Kgupch shravaniy ahe kavita ani tiche wachan donhihi.Dhanywad 🙏🙏
@rameshmane491721 күн бұрын
अप्रतिम कविता आणि सादरीकरण
@swatidadhe902621 күн бұрын
आवडती कविता. सुरेख सादरीकरण, चित्रे ❤❤
@nilambariahirrao553921 күн бұрын
अप्रतिम!! कविता आणि सुंदर वाचन
@milindshrikhande136421 күн бұрын
खूपच उत्कृष्ट..! 👌👍
@ashwinijoshi8121 күн бұрын
अतिशय सुंदर रचना सादर केली आहे. पावसाची सुरवात , भरून आलेले मेघ आणि पक्ष्यांचा चिवचिवाट.... सगळे कसे हवेहवेसे