ya zopadit mazya | kavita | या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .

  Рет қаралды 2,725,514

vitthal swami काव्यगंध

vitthal swami काव्यगंध

2 жыл бұрын

ya zopadit mazya | kavita | या झोपडीत माझ्या कविता | इ.९वी .
कवी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ||
सुमधुर कविता आणि मुलांना सहजपणे गाता येईल अशी कविता.
सादरकर्ते - Team - विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध.
Edited By : Shreya Swami .
Note : Please use headphone for better experience and watch on big screen.
इतर कविता :
महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया | कविता ९वी |
• Maharashtra varuni Ta...
भारत देश महान | कविता ८ वी
• bharat desh mahan |kav...
आळाशी कविता ८ वी |
• Alashi kavita 8th | आळ...
गे मायभू तुझे मी | कविता ८ वी
• ge maybhu tuze me | k...
जय जय हे भारत देशा | कविता | इ 10 वी
• jay jay he bharat desh...
उत्तमलक्षण कविता | इ १० वी .
• उत्तमलक्षण कविता | utt...
#yazopaditmazya #याझोपडीतमाझ्याकविता #काव्यगंध #yajhopaditmazya

Пікірлер: 2 400
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार🙏. आपण सर्वांनी ही कविता पाहून आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा मी आदर करतो.🙏 संत तूकडोजी महाराजांच्या शब्दामधील सामर्थ्य अपार.🙏 कविता ऐकून आपल्या बालपणातील शाळेच्या आठवणी जागृत झाल्या, उजळल्या.आणि आपण या कवितेस भरभरुन प्रतिसाद दिलात . मनाला भावलेल्या प्रतिक्रिया शब्दातून व्यक्त केल्या. आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार व खूप खुप धन्यवाद .🙏💐
@hanmantyadav5543
@hanmantyadav5543 2 жыл бұрын
Oh
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@radhikakhetmalis1753
@radhikakhetmalis1753 2 жыл бұрын
Khupch sundar shaleche aatvan zali 👌👌🙏🙏
@snehaljoshi6708
@snehaljoshi6708 2 жыл бұрын
हो आम्हाला ही ही कविता होती. त्या वेळच्या कविता कीती सुंदर व भावूक करणार्या होत्या ना 🙏☺
@prashantkolkar8477
@prashantkolkar8477 2 жыл бұрын
🙏
@sathesandhya6861
@sathesandhya6861 2 жыл бұрын
मी शाळेत असताना ही कविता आम्हाला होती खरच चाळीस वर्षांपूर्वीची खूप आठवण ही कविता तुम्ही युट्यूब वर दाखवली खूप समाधान झाले श्री स्वामी समर्थ नमस्कार
@ashokpatil8773
@ashokpatil8773 Жыл бұрын
मी डीएड ला अस ताना वर्गावार हां पाठ शिक वला 1978 याची आठवान झाली अध्यापक विद्यालय जलगांव खूप छान कविता आहे धन्यवाद
@shivajibhandarkarbhandarka5359
@shivajibhandarkarbhandarka5359 Жыл бұрын
40 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले व ते गोड क्षण आठवून डोळ्यांना पाणी आले
@user-bk4ot4lm3t
@user-bk4ot4lm3t Ай бұрын
खूप मस्त पाठ आहे ही कविता धन्य वाद देवा खूप सुंदर बोध होतो
@alkakulkarni697
@alkakulkarni697 Жыл бұрын
तुमच्या या उपक्रमामुळे आमच्या लहानपणीच्या सगळ्या कविता आता चाली सुद्धा लक्षात येत आहेत.
@gajananchhabile2878
@gajananchhabile2878 Жыл бұрын
मनाला एका क्षणात बालपणात घेवुन जाणारी कविता आम्ही आमच्या भजनात गात असतो
@shailakathawate3984
@shailakathawate3984 2 жыл бұрын
फारच सुंदर कविता फारच दिवसांनी ऐकायला मिळाली
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 2 жыл бұрын
सहाव्या वर्गात होती..... लय भारी.. दूर मागे गेलो कविता ऐकून.🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💐💐💐💐🇮🇳👏
@NitalPatil-zi3lj
@NitalPatil-zi3lj Ай бұрын
खूपच सुंदर आणि मनाला भेदणारी अशी ही संत तुकडोजी महाराज यांची ही कविता खूपच छान आहे
@kishoretribhuwan9777
@kishoretribhuwan9777 Жыл бұрын
ही कविता माझ्या बालपणीची.अगदी मुखोद्गत होती मला.अशाच कवितांची आज अभ्सक्रमात समाविष्ट करण्याची गरज आहे.बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.की ज्यामुळे मुले शाळेला हासत खेळत येऊ शकतील.
@traveller_annu
@traveller_annu Жыл бұрын
शाळेचे दिवस आठवले..! पण खरचं या कवितेचा अर्थ अगदी मनाला पटणारा आहे, माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा तो किती समाधानी आहे हे महत्वाचे..! खूप छान वाटलं ही कविता ऐकून..!❤️✨
@snehatipnis3370
@snehatipnis3370 Жыл бұрын
अगदी बरोब्बर 👍
@suvarnak848
@suvarnak848 2 жыл бұрын
कविता ऐकुन फार बरं वाटलं सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला माझं बालपण मैत्रीणि शाळा आमच्या बाई ते वेगळे दिवस शाळेतील अभ्यास गेले ते दिवस राहिल्या आठवणी खूप आभार
@merevichar_AD
@merevichar_AD 10 күн бұрын
मी आज 62 वर्षांचा आहे मला आठवतंय माझी आई या कविता आम्हा भावंडांकडून म्हणउन घ्यायची,तिचा आवाजही छान होता,चाल ही छान लावायची. आपल्यामुळे त्या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला 🙏
@GautamPandgale-ep1yd
@GautamPandgale-ep1yd 3 ай бұрын
कवितेची आठवण झाली.शाळेतले दिवस पुन्हा येणार नाहीत. उपक्रम अतिशय सुंदर आहे.पन्नस वर्ष नंतर ऐकायला मिळतात.. धन्यवाद..
@rohinejadhav5666
@rohinejadhav5666 Жыл бұрын
वा खुप छान, लहान पनाची आठवण झाली, इयत्ता सहावीला कवीता होती,संत तुकडो महाराज जे थोर,राष्ट्र संत होऊन गेले, पळत्याच्या पाठी लागनया पेक्षा, आहे त्या परिस्थितीत समाधानी कस रहाव, हे या कवितेतून संत तुकडोजी महाराज जगाला सांगतात, अशा या थोर संताना शत शत नमन
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@bharatrokade1074
@bharatrokade1074 2 жыл бұрын
बऱ्याच म्हणजे जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी ही कविता होती आणि आज मला u tube वर ही कविता ऐकायला मिळाली धन्य झालो.
@shreyasbhosale699
@shreyasbhosale699 Жыл бұрын
माझी लहानपणीची आवडती कविता. माझ्या बाबां ना पण आवडायची ते मला गाऊन दाखवायचे. ते 3 वर्षां पुर्वी गेले.त्यांची आठवण आली आणी डोळ्यातून अश्रू आले.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@gajananmalave7539
@gajananmalave7539 Жыл бұрын
खरंच माझे बाबा सुद्धा ही कविता अगदी टाळत म्हूनायचे आज तेही नाही माझे सोबत पण तुकडोजी बाबांची कविता ही बाबांची आठवण करून देते आणि डोळ्यात अलगत पाणी येत... 😢 आणि सर आपले पण खरंच आभार
@sumatishinde4974
@sumatishinde4974 19 күн бұрын
ही कविता आम्हाला सहावीला होती खूप छान वाटलं ऐकून शाळेतल्या आठवणी झाल्या घाल घाल पिंगा वाऱ्या ही पण कविता खूप सुंदर आहे
@jayavaze988
@jayavaze988 2 жыл бұрын
अर्थपूर्ण कविता शालेय जीवनाची आठवण जागी झाली. अविस्मरणीय
@rukhminitak4757
@rukhminitak4757 2 жыл бұрын
पुन्हा बालपण व शालेय जीवनात नेऊन सोडल्या बद्ल खुप खुप धन्यवाद!👌👌🙏🙂
@PanditPatil-oo2rm
@PanditPatil-oo2rm 6 күн бұрын
1977-78साली मी सहावीत असताना ही कविता आम्हाला होती आज सुद्धा ती आठवण येते आणि मन उदास होते. कुठे गेले ते दिवस,....
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 21 күн бұрын
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला वर्गातील मुलांना विचारलं प्रश्र विचारले कुठे कुठे झोपडी दिसते याची आठवण झाली खूपच सुंदर कविता बोधप्रद संदेश दिला आहे
@mangalaburade2948
@mangalaburade2948 2 жыл бұрын
👌४०वर्षा पूर्वीचा काळ आठवला आम्हाला ही कविता इयत्ता ६ वी ला होती शाळेचे दिवस आठवले . आम्ही त्या वेळी बाई म्हणत होतो. बाई ताल सुरात कविता शिकवीत असे खूप छान वाटले आता ही जशाचा तसा दिवस आठवला . 👌 जणू काही वर्गातच बसलो आहोत . जुन्या मैत्रिणी आठवल्या. 👌
@ulkapatil182
@ulkapatil182 2 жыл бұрын
खूप दिवसांनी ही कविता वाचली,खूप छान वाटले 👍
@arjunsalunkhe5514
@arjunsalunkhe5514 2 жыл бұрын
Lai bhari
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
Thank U so much.🙏💐
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐👍
@vijaynarode7413
@vijaynarode7413 Ай бұрын
खरेच zopdimdhe जे सुख आहे ते राजमहलत नहीं
@user-xw5nj3jo8h
@user-xw5nj3jo8h 2 ай бұрын
हि कविता जगण्याला अर्थ देते .आम्हाला इयत्ता सहावीला कविता होती.खुपच सुंदर काम करत जा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय .
@sunandabhilpawar5431
@sunandabhilpawar5431 Жыл бұрын
खूप सुंदर जुन्या आठवणीला उजाळा मिळाला शाळेतील सर्व मैत्रिणी शाळेतील सर्व परिसर 👌👍
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@kiranjangam2590
@kiranjangam2590 2 жыл бұрын
लहान पण आठवले मस्त खुप छान सुंदर गायन
@shankarmore9999
@shankarmore9999 2 ай бұрын
गतकाळ हा गतवैभव सुखाचा नी दुःखाचा संगमेश्र्वर आहे
@rohinidoke241
@rohinidoke241 Жыл бұрын
Mala Mazi aai म्हणून दाखवत असे मलाही खूप आवडते ही कविता आईला जाऊन 5 year झाले पण आज ही कविता ऐकून आई ज्या तालासुरात म्हणायची ते स्वर पुन्हा ऐकू आले thanks
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 Жыл бұрын
ही कविता मला वर्ग 9 वीत होती . आज सर्वच राजकारण्यांनी ही कविता प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे . तरच हा भारत देश खऱ्या अर्थाने " सुजलाम सुफलाम , सश्य शामलाम " होईल अनथा कधीच नाही . वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ( माणिक मंजुळाबाई ठोसर ) यांना माझा विनम्र ❤❤❤❤❤ प्रमाण !!!!!
@dayanandshirke3545
@dayanandshirke3545 2 жыл бұрын
मीं चौथी ला असताना ही कविता बालभारती या पुस्तकात होती. आज तेव्हाचे दिवस आठवले 👌👌👌👌👌
@minakshijade5429
@minakshijade5429 2 жыл бұрын
खूपच सुंदर कविता ऐका वर्षांपूर्वीची खूप खूप छान वाटले अक्षय जुन्या काळात गेलो असं वाटले शाळेचे दिवस आठवले खूपच छान जशीच्या तशी कविता ऐकायला मिळाली कविता ऐकणाऱ्यांची धन्यवाद
@namdevhambir1101
@namdevhambir1101 4 ай бұрын
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या, अतिसुंदर
@reshmachavan2934
@reshmachavan2934 Жыл бұрын
खरच जुने दिवस आठवले ही कविता आयकुन 🙏👌👌👌💐
@sunandajadhav7219
@sunandajadhav7219 2 жыл бұрын
मी स्वतः चाल लावत असे प्रत्येक कवीतेला. या कवीतेला चाल लावून सलग तीन वर्षे "काव्यगायन" स्पर्धेत पहिला नं. मिळवला होता. खुप खुप छान वाटले.
@chandrakantgiri9604
@chandrakantgiri9604 2 жыл бұрын
शालेय जीवनातील आठवण जागी झाली.खुप आनंद झाला.
@namaratashinde4015
@namaratashinde4015 Ай бұрын
माझी आवडती कविता आहे ही अगदी तोंड पाठ, खरच,40वर्ष पूर्वी सुंदर छान दिवस शाळेटले आठवले , आता विसर पडत आला तरीही केव्हा, केव्हा गुण, गुणत गाते मी.❤👌👍🌹🌹✍️
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 4 ай бұрын
शाळेतील ते दिवस किती छान होते मजा केली आपण सर्वांनी बालपणी
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 Жыл бұрын
खूप छान माउली धन्यवाद राम कृष्ण हरी
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 💐राम कृष्ण हरी.
@premadeokar5599
@premadeokar5599 2 жыл бұрын
कविता ऐकून खूप समाधान मिळाले,मनःशांती मिळाली,खूप खूप धन्यवाद 🙏
@pramodjahagirdar-wj7ug
@pramodjahagirdar-wj7ug Жыл бұрын
आम्हाला लहानपणी ही कविता होती, आम्हाला फार आवडतं होती, आताही अर्धवट पाठ आहे . अतिशय सत्यपरीस्थीवर आधारीत आहे.श्रीमान लेखकांचे अनंत ऋणी आहोत. मना: पासुन अभिनंदन.,,
@sayadrasul8420
@sayadrasul8420 10 ай бұрын
🌴🌹🙏शालेय जिवनातिल त्रीकालाबाधित वास्तव, विचार आज पर्यंत सदाबहार आहेत. 🙏 फक्त माणुसकी हाच खरा संत होय तुकडोजी,व गाडगे महाराज की जय.🌴🌹🙏
@meghagamare6082
@meghagamare6082 2 жыл бұрын
लहानपणी ची कविता आठवली आणि शाळेचे दिवस सुद्धा. खुपच तालासुरात बाईंनी शिकवलेली ही कविता.
@sangitashelar1415
@sangitashelar1415 2 жыл бұрын
खूप छान गायला सर चाळीस वर्षाचा काळ आठवला आणि पुन्हा एकदा लहान झाल्यासारखा वाटला
@ashokkaranje2221
@ashokkaranje2221 Жыл бұрын
माझ्या बालपणीतील कविता, मनाला भावणारी. आता पण तेवढीच 👌👌❤
@hemantbagul
@hemantbagul Жыл бұрын
काळजाच्या कोंदणात तुडुंब आठवणींना उजाळा मिळाला, फार भरून आले... धन्यवाद..!
@user-en6ys1ow8p
@user-en6ys1ow8p 2 жыл бұрын
मी कन्या शाळा मालाडला होते ही कविता ६ वी ला होती मन मुग्ध झाले मनाला खूप खूप समाधान वाटले त्या वेळेची आठवण झाली त्या वेळची बाई मुले आई बाबा आमचे घर रस्ता सर्व सर्व आठवत होते कविता अजून पाठ आहे तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👌👍
@user-en6ys1ow8p
@user-en6ys1ow8p 2 жыл бұрын
अधून मधून असेच जुन्या करवीता ऐकवत जा हि विनंती🙏🙏
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
Thanks.
@meenaanasane2565
@meenaanasane2565 2 жыл бұрын
पाखरांची शाळा भरे पिंपळ ला वरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ही कविता असल्यास नक्की पाठवा मला लहानपणी बालभारती या पुस्तक मधे होती फार आठवण येते या झोपडीत माझ्या ही कविता ऐकून खूपच आनंद झाला
@dattatraythubepatodkar8847
@dattatraythubepatodkar8847 Жыл бұрын
अप्रतिम सुरेख इयत्ता ६ वी शिकलेल्या या काव्य‌रचनेची गोडी अविट‌ आहे.आजही हे शब्द ही कानावर पडताच‌ जुन्या बालपणींच्या आठवणींना उजाळा मिळतो.
@PanditPatil-oo2rm
@PanditPatil-oo2rm 6 күн бұрын
1977-78 मी सहावीला होतो त्या वेळी ही कविता खूप आवडत होती. आजही ती आठवण आहे
@vidyatawde5613
@vidyatawde5613 2 жыл бұрын
खूप छान वाटलं शाळेची आठवण झाली खरंच सुखी होतो आपण श्रीमंत ही होतो
@prabhakarjoshi8378
@prabhakarjoshi8378 2 жыл бұрын
Bhishma pratidnya hi waman panditanchi kavita milate ka.
@jayashrisatam581
@jayashrisatam581 2 жыл бұрын
कवितेतील बैलगाडी अंगण सूर्य बघून मन तृप्त झाले बालपण आठवलं
@ashokjadhao931
@ashokjadhao931 5 ай бұрын
आम्हाला या झोपडीत खूप खूप प्रेम मिळालेला आहे आम्ही ही झोपडी कधीच विसरू शकत नाही
@pratapsonawane8976
@pratapsonawane8976 Жыл бұрын
बऱ्याच वर्षापासून बालपणीच्या या कवितेचा शोध घेत होतो. खूप आनंद झाला. धन्यवाद
@arjunjawalekar9573
@arjunjawalekar9573 2 жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.खूप छान वाटले धन्यवाद.
@vishnumunjale5676
@vishnumunjale5676 2 жыл бұрын
अप्रतिम प्रस्तावना चित्रे अचूक गायन छान संगीत मस्त सर्वांचे.अभिनंदन.
@balasahebpawar1418
@balasahebpawar1418 2 ай бұрын
खुप आवडते मला ‌ही कविता, खुप आवडीने गायचे‌ मराठीच्या ‌तासाला, आठवणी ने‌ आजही डोळे भरून आले
@babymusale5967
@babymusale5967 Ай бұрын
अप्नतिम.❤🎉🎉🎉
@nihargamer4109
@nihargamer4109 2 жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना नमन 👃👃
@kavyagandh
@kavyagandh 2 жыл бұрын
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद . ...🙏💐👍
@subhashsarade7773
@subhashsarade7773 2 жыл бұрын
ही कविता कानावर पडल्यावर बालपणाची शाळेतील दिवस आठवले. जगात जगत असताना कसे राहावे जेणेकरून तुम्हाला पैसा नसताना सुद्धा आनंदी जिवन जगता येते.
@kantabatwal1059
@kantabatwal1059 Жыл бұрын
खुप छान कविता. माझी आवडती.शाळेमधील दिवस आठवले.
@manishasuryawanshi-we4os
@manishasuryawanshi-we4os 4 ай бұрын
खरंच खूप छान आहे कविता, माझी आवडती कविता आहे
@anitasawant7481
@anitasawant7481 2 жыл бұрын
Shalet le divas athavale Khup chan🙏👌👌👌👌
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 2 жыл бұрын
1967 ya varshi aamhala hi kavita Balbharti ya pathyapustakat 6 vi la asatana pathantarasathi hoti, Saglyana aavadanari hi kavita hoti. Sant Tukdoji Maharaj yani rachana keleli sumadhur kavita🙏🌹🙏🌹👍🌹👍🌹👍
@MukundRawool-gb1mv
@MukundRawool-gb1mv Ай бұрын
Kharach adbhut chamatkar
@mayuripatankat5872
@mayuripatankat5872 18 күн бұрын
माझे बाबा हे गाणे नेहमी म्हनयचे खूप छान आहे
@vimalkevdkar8358
@vimalkevdkar8358 2 жыл бұрын
ही कविता 1980 & 1982 या वर्षी होती मला माझे बालपणीचे शाळेचे दिवस आठवले केजला पहिली कन्या शाळा होती 7 वी पर्यंत तिथे आम्ही ही कविता व घाल घाल पिंगा वारया माझ्या परसात व चांदोमामा डोकावतो अशा कविता मोठ्या मोठ्यानं म्हणायचो
@savitrisanmukh102
@savitrisanmukh102 2 жыл бұрын
खुप छान आहे ही कविता माझ्या सहावी च्या बालभारती पुस्तकातली ही माझी आवडती कविता आम्ही मुंबईत भाड्याच्या घरात पण बांबूच्या कामट्या विणून बांधलेल्या झोपडीत रहायचो जे दर सहा महिन्यांनी सावरायला लागायचे पण त्या झोपडीछले जे सुखाचे दिवस होते ते आता बंगल्यात राहताना परत येणे शक्यच नाही जे कविने म्हटलेले आहे ते अगदी सत्य आहे 👋👋👌👌👌👌👌
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
मला ही कविता खूपच आवडायची .या कवितेत किती सुंदर आर्थ भरलेला आहे. येता तरी सुखे या जाता तरी सूखे जा कोणावरी ना बोजा या झोपडीत माझ्या. 👌👌👌👌👏👏👏👏💐💐🙏🏿🙏🏿🌹
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻,
@baliramyadav9334
@baliramyadav9334 Жыл бұрын
👌👌ही सेवा अखंडित राहावी ही नम्र विनंती.🙏🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
We appreciate your support🙏💐
@sushmakadam280
@sushmakadam280 2 жыл бұрын
खूप सुंदर हि कविता ऐकून लहान पण आठवलं अगदी शाळेत असल्यासारखं वाटलं धन्यवाद जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल 🙏👌
@mohinisutar9780
@mohinisutar9780 2 жыл бұрын
खरचं खुप,खूप,खूप धन्यवाद .शाळेचे दिवस आठवले.ते बालपण पण आठवलं 🙏🙏🙏🙏🙏
@trambakpawar9345
@trambakpawar9345 13 күн бұрын
विठ्ठल स्वामी काव्य गंध यांना अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद
@shalinim9294
@shalinim9294 2 ай бұрын
खूप छान.शाळा व बालपण आठवले . खूप आनंद झाला.धन्यवाद 🙏
@reshmavaity4226
@reshmavaity4226 2 жыл бұрын
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या .शाळेचे दिवस आठवले खूप धन्यवाद 🙏🙏
@kawerigunjal396
@kawerigunjal396 2 жыл бұрын
खरंच किती छान वाटले या कवितेने भूतकाळात पोहचवले
@rekhawalinjkar1902
@rekhawalinjkar1902 Жыл бұрын
सुंदर चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले
@JaysingJadhv-qo4mv
@JaysingJadhv-qo4mv 2 ай бұрын
मी शाळेत असताना तोंड पाठ कविता केली होती आणि आठवण झाली तरी आजही गात आहे तेव्हाचे काय ति शाळा , गुरुजी आणि दिवस परत कधी. नाही येणार
@manishazende4417
@manishazende4417 2 жыл бұрын
,.,अप्रतिम. साधारण चाळीस वर्षांपूर्वीचे बालपण आठवले. ही कविता माझा भाऊ जो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. तो शाळेतून आला कि मोठ्या आवाजात म्हणायचा. तेव्हा मला ऐकायला खूपच आवडायचे. मीही त्या च्या बरोबर म्हणायचे. विशेषत.:' जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या ' या ओळी अजूनही मनात घर करून आहेत.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
😀😀😀
@gitanjalibheke142
@gitanjalibheke142 2 жыл бұрын
खूपच छान आहे कविता
@janardangawand8111
@janardangawand8111 Ай бұрын
सुंदर सादरीकरण. चित्रकरण छान 👌👌💐💐🌹🙏🙏
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura Жыл бұрын
सन 1973 साली मी इयत्ता तिसरी मध्ये होतो तेव्हा ही कविता आम्हाला होती श्री तुकडोजी महाराज यांची ह्रदयस्पर्शी कविता आजही आम्हाला जीवनातील वास्तवतेचे दर्शन घडवून जीवन जगण्याचे अमूल्य मार्गदर्शन करते कोटी कोटी प्रणाम 🙏😊👍
@sulbhayelukar6274
@sulbhayelukar6274 Жыл бұрын
अप्रतिम संगीत, अप्रतिम चाल, भारावुन टाकनारे शब्द.. मन प्रसन्न झाले 😊
@sureshbhagawat1892
@sureshbhagawat1892 Жыл бұрын
खरच सांगतो चाळीस वर्षांपूर्वी काळ आठवला
@neelapawar4942
@neelapawar4942 2 жыл бұрын
आयुष्याभर सोबत करतात,या कविता... 👌👌👌🙏🙏🙏👆
@neelapawar4942
@neelapawar4942 2 жыл бұрын
Hmmmmmmmmmmmmmmmm😠
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
खरयं 👍🏻
@sushantshinde697
@sushantshinde697 Жыл бұрын
🙏आम्हाला ही कविता होती 🙏जीवनाचा खुप अर्थ आहे या कवितेत म्हणुन माझी ही आवडती आहे .किती वर्षांची शाळेची आठवण झाली 45वर्षांनी .लहानपण आठवले .खुप आनंद झाला.
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद . ............🙏👍
@user-wu7xo1ix2e
@user-wu7xo1ix2e 19 күн бұрын
मला तर ही कविता आवडते परत परत गुंग्णत राहव आसव वाटत👌🌹🥰❤️💎⭐⭐⭐⭐⭐
@user-hv6nq5ei9q
@user-hv6nq5ei9q 2 ай бұрын
आम्हाला होती हि कविता फारच सुंदर आम्ही हि कविता बोलत आहे आता सुदया अभिनंदन 🙏
@ashatuscano2711
@ashatuscano2711 2 жыл бұрын
खुप छान. अशाच जुन्या कवीता देत जा. काय हे सुंदर आयुष्य आहे. वाटते साधं आणी सरळ जीवन किती सुखी आहे . हे या कवितेतून दिसते
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
🙏🏻
@shankarkadam5503
@shankarkadam5503 Жыл бұрын
अतिशय हृदय स्पर्श कविता, वस्तू स्थितीच स्पष्ट मांडणी, फार फार जुनी आठवण आली. 👌🙏🙏🙏🙏
@user-fo8qv7lc1l
@user-fo8qv7lc1l 2 ай бұрын
ही कविता मला शाळेत नव्वीत असताना होती . खूप जुनी आठवण जागी झाली.मस्त
@user-nw9ey6nd3u
@user-nw9ey6nd3u 2 жыл бұрын
आज हि . कविता . नविन झाली जुनी असुन मला म्हणायला खुप आवडते👍
@sureshsalvi5127
@sureshsalvi5127 Жыл бұрын
अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी कविता आम्ही 1980 पूर्वी शाळेच्या प्रांगणात आयोजित पर्थना वेळी सर्व विद्यार्थी बोलत होते त्या पैकी मीही ही कविता आदून मधून बोलत असतो फार सुंदर❤
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@sangamagrawal3114
@sangamagrawal3114 Жыл бұрын
ही कविता ऐकुन बालपण आठवले आम्हाला होती हि कविता 1985 ला मी आठवीत शिकत होतो फार सुन्दर 🙏🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मन:पूर्वक धन्यवाद . ............🙏👍
@rajendrakamble1347
@rajendrakamble1347 10 ай бұрын
फार जुनी कविता आठवली आम्हाला इयत्ता सहावी मध्ये ही कविता होती फार छान अभिनंदन
@pritashah7787
@pritashah7787 Жыл бұрын
लहानपणीच्या आठवणी❤ शाळा, घरचा अभ्यास, कविता पाठांतर सर्व काही आठवणी खूप छान दिवस होते ते लहानपण देगा देवा खूप धनयवाद तुम्हाला 🙏
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
Thank you for your lovely comment🙏🏻.
@narhariudgirkar9515
@narhariudgirkar9515 8 ай бұрын
आदरणीय यांना सादर दंडवत 👏👋🌹🌹 ही कविता ऐकून मला ४९ वर्षे झाली माझे मन हे गहिवरून आले आहे धन्यवाद आपले मनःपूर्वक आपणास शुभेच्छा
@VijayMatte-bv1ow
@VijayMatte-bv1ow 8 ай бұрын
वा छान कविता मानवतेचे महान पुजारी यांनी दुनियेला उपदेश केला
@ChhayaShinde-mg6hb
@ChhayaShinde-mg6hb 8 ай бұрын
मलापनहोती कवीता
@NagoraoSonkusare
@NagoraoSonkusare 4 ай бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रथम प्रणाम. आमच्या वेळेला ही व्यवस्था नव्हती. आता "या झोपडीत माझ्या" ही कविता ऐकून मन कसे आनंदीत उल्हासित होते आणि नजरेसमोर येते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खंजिरी भजन. मी प्रत्यक्ष कापसे चौक गरोबा मैदान नागपूर येथे पाहिले आहे. महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आंम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. कवी नागोराव सोनकुसरे, नवीन नंदनवन नागपुर
@ushasinkar8909
@ushasinkar8909 Жыл бұрын
मस्तच.लहानपण जागे झाले.धन्य त्या शिकवणा-या माझ्या बाई
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
रमणीय बालपण 👍
@vasantinimbhorkar5644
@vasantinimbhorkar5644 2 жыл бұрын
खूप सुंदर शाळेचे दिवस आठवले
@dattatraypanchal8438
@dattatraypanchal8438 Жыл бұрын
Far juni Aathwan zali Shaletil Very nice Kavita Thanks 👍
@kavyagandh
@kavyagandh Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
@ashokkale761
@ashokkale761 Ай бұрын
Sant shree Tukdoji Maharaj ki Jai Ho Jai shree Krishna Bhajan.
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 151 МЛН
घाल घाल पिंगा वाऱ्या | ghal ghal pinga varya | Marathi Kavita.
5:53
vitthal swami काव्यगंध
Рет қаралды 505 М.
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН