अभ्यासाचा प्लॅन तयार करा. टाइमटेबल बनवा. त्यावर मॉनिटर नेमा. दररोज रात्री आपल्या दिवसाचा, केलेल्या अभ्यासाचा ,वाया घालवलेल्या वेळेचा आढावा घ्या.😊👍
@darshanashinde2212 Жыл бұрын
योग्य वेळी योग्य मार्गदर्शन भेटले. खूप आभारी आहोत
@vijayaher4086 Жыл бұрын
माझ्या माहितीप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर थोडे scientific आहे. मी कुठेतरी ऐकले की वाचले होते, कुठे ते नाही आठवत पण त्याचा सार असा होता की जेव्हा आपण आपल्या मनानुसार, आवडीचे काम करतो ज्यामधे मेंदूला जास्त कष्ट पडत नाही उदा. Movie पाहणे, गाणे ऐकणे, गोष्टींची पुस्तके वाचणे अश्या वेळी आपल्याला कंटाळा येत नाही कारण त्यावेळी कंटाळा आणणारी, मेंदूला ताण देणारी शरीरातील काही chemicals च प्रमाण वाढत नाही. तर याच्या उलट अभ्यास करताना मेंदूला ताण पडतो, त्यातही जर करायचा आहे म्हणून जर अभ्यास करत असू तर मग कंटाळा जास्त येतो कारण ते chemicals च प्रमाण वाढतं. याच संदर्भाने जेव्हा अभ्यासचं तुमच्या मनोरंजनाचा भाग बनतो तेव्हा कंटाळा येत नाही.
एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळीच आवर्तने करावी असे का म्हटले जाते याचे शास्त्रीय कारण आज समजले. अभ्यासामध्ये ही पद्धत वापरल्यास जास्त अभ्यास सुचतो.
@rahulyadwar1508 Жыл бұрын
आपण छोटीछोटी कामे ठरवून... ठरवलेल्या वेळीच पूर्ण केली की आपोआप सर्व सुरळीत होते... पण एक ठरवलेलं छोटस काम वेळेत न करता ५ मिनिट फोन बघून नंतर करतो म्हटलं तर तिथून पूर्ण दिवस आळस घालण्यात कस गेलं हे सुद्धा कळतं नाही..
@avinashautade0369 Жыл бұрын
मला वाटत होत हे माझ्या बरोबर होत आहे ...पण खूप लोकांबरोबर होत आहे😂
@nagpurindia3 ай бұрын
Very true!!
@smitainamdar9953 Жыл бұрын
Thnx sir.आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो.
@jayeshpatil2789 Жыл бұрын
अतिशय छान मनापासून सर
@MarutiGaikwad-mr9vh Жыл бұрын
Thank you sir to inspire us🙏🙏
@lingramdevkate448 Жыл бұрын
खुप छान सर.....❤️❤️🙏🙏
@shrutikale3031 Жыл бұрын
Tq Sir 🙏
@vasantpawar6584 Жыл бұрын
खूप खूप आभारी sir
@satishpulkanthwar9093 Жыл бұрын
योग्य माहिती दिलीत ...
@birudevhakke8837 Жыл бұрын
thank you sir
@poonamakhare6420 Жыл бұрын
Kami Jevan kel ki zip yet nahi .....pot bharun jevn केल्याने लगेच झोप येते ..
@Ramkrushna.000 Жыл бұрын
आळस किव्हा झोप येत असेल तर झोप घ्या पण जितकी झोप घेतली तितकाच स्टडी केला पाहिजे अशी जर वेळेची तरतूद असेल तर.
सर आज आमच्या मिसने तुमचे व्हिडिओ चे नाव सांगितले म्हणून आज आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय खूप मस्त व्हिडिओ आहेत 👌🫡
@poojashinde7659 Жыл бұрын
Khup chan sangital sir tumi
@seemasurwase1365 Жыл бұрын
Aprtim
@sheetalbhosale4451 Жыл бұрын
Sir...😊Namste🙏 Tumchy ashy motivational vedio me nehmi vat bght aste.
@Abhayy88 Жыл бұрын
Same 😊
@abhipatil4844 Жыл бұрын
awesome
@gstadda123Ай бұрын
अविनाश सरांना बोलताना बघितले तरी खूप अभ्यास करावा वाटतं
@piyushatole4290 Жыл бұрын
आळस येत असेल तर शिव शंकर शंभु जप करा,विषेश करून सकाळी,दुपारी जेवण केल्यावर
@atulatole3581 Жыл бұрын
Hi
@piyushatole4290 Жыл бұрын
@@atulatole3581 Hi
@kitchennall5222 Жыл бұрын
Purn mantra sanga
@piyushatole4290 Жыл бұрын
@@kitchennall5222 ।। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो ॥
@piyushatole4290 Жыл бұрын
@@kitchennall5222अभ्यासात मन लागण्यासाठी आणखी एक विषय की प्रत्येक chapter आधी श्री गणेश,देवी सरस्वती,श्री गुरु हे नाव स्मरण केलीच पाहिजेत.
@shankarpatil2161 Жыл бұрын
👍
@aakashbukshet1664 Жыл бұрын
🙏जय श्री राधे कृष्ण 🙏
@rajanphadkale5460 Жыл бұрын
SIR 🎉🎉🙏🙏🎉🎉
@nileshghumare93905 ай бұрын
Sir mla pn MPSC cha Abhyas karaycha aahe pn tya Aadhi mla police Bharti try karaychi aahe as mhntat Chotya post vrun mothya varcha post vr jaav yane 2 goshti hotat 1 tr purn police department cha Anubhav tasech khup kahi goshti mahit hotat jevha Aapan Anubhavatun exam deto tevha aapan mpsc sahaj paas hou shkto
@chinmaye_203 Жыл бұрын
Thanku
@Vishwapal123 Жыл бұрын
❤❤❤thank you🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vitthalkhadikar2872 Жыл бұрын
Sir rajyasevechi online fees kiti aahe..please sanga mla lavachi aahe sir online cla5
@felixthecat9715 Жыл бұрын
सर, मला खूप जास्त झोप येते, खूप जास्त म्हणजे अगदी चोवीस तास माझे डोळे उघडत नाहीत. मी दोन्ही वेळेचा स्वयंपाक, घरातील कामे, भाजी आणने, भाजी निवडने असे सर्वच्या सर्व कामे मी झोपेच्या नशेत करते. पण ह्या सवयीने माझा नवरा माझी मुलं त्रासलेत, आणि मला ही ह्या सवयीमुळे खूप जास्त चिडचिड होते. मी आता TYBA ला आहे आणि मी आता स्पर्धा परीक्षा देणार आहे. माझे खूप स्वप्न आहेत आणि आपेक्षा पण. तुम्ही मला ह्यावर काहीतरी मार्गदर्शन करावे आणि ह्या त्रासातून मला व माझ्या कुटुंबाला बाहेर काढावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏
@abcdefgh239-c1f Жыл бұрын
Maza pn toch problem aahe 😢😢😢😢
@varadkamble9291 Жыл бұрын
Oxygen level check karun ghene Dr.kade jaun
@felixthecat9715 Жыл бұрын
@@varadkamble9291 Oky 😊
@mayuripawar8842 Жыл бұрын
Go for herbal Life nutrition definitely u get benefit
@bhagyashrichabukswar8591 Жыл бұрын
Hemoglobin कमी झालं की मेंदू पर्यंत ऑक्सिजन पुरवठा नीट होत नाही मग, आपले सारखे डोळे लागत असतात, ह्या साठी dr kade ja te treatment देतील आणि आणखी एक कारण असू शकत की जेव्हा आपण डिप्रेशन मध्ये जातो तेव्हां पण आपल्याला खूप झोप लागतं असते पण जास्त झोप घेउन सुध्दा आपण नीट झोप घेतली नाही अस वाटत असत... ह्या दोन्ही condition madhun mi geli आहे...Dr. kade ekda jaun या
@sushilsirsat37963 ай бұрын
Jay bhim jay savidhan
@user-ko4ij8tb3f Жыл бұрын
😢
@user-ko4ij8tb3f Жыл бұрын
मी असहमत आहे
@sagarjagdhane4745 Жыл бұрын
Thank you 😊 sir
@harshal1959 Жыл бұрын
आता एमपीएससीचा अभ्यास करून पण काय फायदा शासन कंत्राटी पदे भरत आहे