असली विरुध्द नकली शिवसेना! शिंदेंना बदला असं आता कोणी बोलेल का?

  Рет қаралды 126,471

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#eknathshinde #uddhavthackeray #shivsena

Пікірлер: 1 100
@avine8326
@avine8326 4 ай бұрын
सर्वात भारी संदीपान भुमरे.. खैरे नी जलील असताना सुद्धा मोठ्या फरकाने जिंकून आले... संभाजी नगर वाल्यानो.. तुमचं खरंच अभिनंदन... हिंदुत्वाची आग अशीच धगधगत ठेवा..!!
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
खरं आहे. 👍🏻👍🏻👍🏻
@shivramsurawase6571
@shivramsurawase6571 4 ай бұрын
जातीवाद झाला म्हणून आले भुमरे मामा
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 4 ай бұрын
bevda ahe toh :|
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 4 ай бұрын
खरंय ​@@shivramsurawase6571
@maheshpatil1-u9
@maheshpatil1-u9 4 ай бұрын
धन्यवाद आमच छत्रपति संभाजी नगर मधे भगवा फडकला ❤️
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 4 ай бұрын
खरा शिवसैनिक शिंदे साहेब जिंदाबाद खरे नेतृत्व बाळासाहेबांचे विचार
@veenagokhare9782
@veenagokhare9782 4 ай бұрын
Eknath shinde यांची shivshena खरी बाला साहेबांची आहे सगळे हिंदूच्या मतावर निवडून आलेली असली शिवसेना 💯💯💯💯👍👍👍👍
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 4 ай бұрын
नक्कीच
@shamamadye491
@shamamadye491 4 ай бұрын
Nakkich✌️👍
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng 4 ай бұрын
संभाजी नगर (औरंगाबाद)या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा विजयी उमेदवार संदिपान भुमरे व हिंदू मतदारांचे अभिनंदन व प्रणाम! हिंदुत्व टिकवून ठेवणे हे काळाची गरज आहे ❤❤❤❤जय श्रीराम जय श्रीकृष्ण हर हर महादेव ❤
@rameshtare3130
@rameshtare3130 4 ай бұрын
शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना ती फक्त हिंदूंच्या मतावर निवडून आले आणि उद्धव ठाकरे मुस्लिम मताच्या जीवावर निवडून आले
@govindwade9711
@govindwade9711 4 ай бұрын
Nahi mi mhanto UBT chi shivshena khari ahe pn tithe vagha chya jagi manjarich chinh ahe😂😂😂
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
भयानक जोक 😂😂😂
@ABHI87462
@ABHI87462 4 ай бұрын
​@@Justfewminutes1jalali ka😂😂hech khare ahe Bala...shinde na Muslim mate jast milale nahi Ani milali aste tar penguin 🐧🐧 ch rajkiy carrier sampal aste😂😂🤣🤣
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 ай бұрын
👍👍👍
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 4 ай бұрын
​@govndwade9711 म्याँव म्याँव म्याँव !!! असं बोलले. म्हणून त्या निलेश राणेंवर कारवाई केली होती !!! किती माजले होते बघा !!!
@hindurashtra2851
@hindurashtra2851 4 ай бұрын
हिंदूनों 500 वर्षा नंतर प्रभू रामाच भव्य दिव्य मंदिर निर्माण केलं इतका विकास केला मोदीनी 80 कोटी गरीबांना मोफत धान्य दिल घर बांधून दिली तरी जनतेन कमी साथ दिली हे हिंदूच दूर्दैव आहे.
@avine8326
@avine8326 4 ай бұрын
यूपी डेमोग्राफी चेंज!!
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 ай бұрын
Mandir Bandhal khar Ayodhya wasinch Hita kade Durlaksh zal Kami Rate t Jamini Ghetlya Raste Rundhi Karnat ghare Todli Muavza Kami Delagela Chote Mote Vyaparyana Hattavl Lokal janana Rozgar Provide Naahi kela Tyashivay Pappu chya Khtta Khatt 8500KCh Aamish lalach Upwale Bharaunn Gele Ase Aneka Karan BJP La Bhovl 😢
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 4 ай бұрын
हिंदू कुंभकर्ण से भी गहरी नींद में सो रहा हैं...!
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 4 ай бұрын
Election ke din Tum picnic manane gaye the kya
@SP-fp9hp
@SP-fp9hp 4 ай бұрын
राम मंदिर खायला देते का.आणि 80 कोटी लोकांना मोफत रेशन देऊन त्यांना मोदीने भिकारीच करून ठेवले आहे ना.उलट मुलांना नोकऱ्या दिल्या असत्या तर....2 कोटी लोकांना नोकऱ्या
@mangeshrajhansa446
@mangeshrajhansa446 4 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदेंनी खूप छान performace दिला..
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
ऐकल होत एक जरी उमेदवार पडला तरी शेती करायला जाणार होते म्हणे 😂😂
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
@@Justfewminutes1 पदावर असून 🐓🏠सोडत नव्हता, तर पद नसल्यावर शेती करून खाणं काय वाईट?
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
@@shivanibhalekar2337 बाहेर फिरणारे पण काय करत आहे तर कंपनी बाहेर पाठवत आहे....😅
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
​@@shivanibhalekar2337मस्त उत्तर ❤❤
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
@@yuvrajjadhav628 धन्यवाद युवराज जी. 🙏🏻
@avine8326
@avine8326 4 ай бұрын
ठाण्यात शिवसेनेचा शिवसैनिक अजूनही जागा आहे.. लोकांना बुथवर जायला भाग पाडतात...!!
@supriyapawar3231
@supriyapawar3231 4 ай бұрын
अफाट पैसा वाटप
@saurabhjunnare713
@saurabhjunnare713 4 ай бұрын
​@@supriyapawar3231 आज काल लोक पैसे घेऊन ज्याला वोटिंग कारायच त्यालाच करतात
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 4 ай бұрын
बस झाले आता, मोफत रेशन देणे बंद करायला पाहिजे.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 4 ай бұрын
Agdi khare ahe .
@SK-ge3vi
@SK-ge3vi 4 ай бұрын
Ģaribansathi te aavshyak aahe.
@sanjaygogawale843
@sanjaygogawale843 4 ай бұрын
dusra upay karava
@manglatikale3140
@manglatikale3140 4 ай бұрын
हे लोक मोदी यांनी दिलेले फुकटचे खातात आणि मत मात्र मोदी विरोधकाला देतात. हे असे कृतघ्न​, खाल्ल्या मीठाला न जागणारे लोक.@@SK-ge3vi
@SadhanaRawte
@SadhanaRawte 4 ай бұрын
रेशन न देता वाचलेला पैसा देशाचा विकास करण्यासाठी वापरा.
@SHAILESH178
@SHAILESH178 4 ай бұрын
एकनाथ शिंदे हे मेहनती मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे सर्वात महत्वाचे ते देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा नेहमी आदर करतात.
@supriyapawar3231
@supriyapawar3231 4 ай бұрын
अफाट पैसा वाटप
@Bhau7647
@Bhau7647 4 ай бұрын
बरोबर बोलले भाऊ खूप मेहनत घेतात दिघे साहेब यांच्या नंतर ठाणे जिल्ह्या ला खरा वारसदार मिळाला
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 4 ай бұрын
​@@supriyapawar3231Kiti Diwas he 😅 UBT jinkli ka Janta ani Shinde jinkle ka paisa 😅
@shamamadye491
@shamamadye491 4 ай бұрын
Khara aahe✌️👍🙏
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 3 ай бұрын
Satat Shinde kutumb Modinchya pudhe pudhe kareet hote! Paisa,mate BJPchi!
@mamtan8756
@mamtan8756 4 ай бұрын
मी ही आज x वर जेव्हा शिंदेंजी आणी मोदींजींचा फोटॊ पहिला तेव्हा खूप खूप छान वाटले आणि मनात विचार आला Ut नी केवढा मोठा चान्स गमावला पण बरे झाले एकअर्थी I had always supported Eknathji and will continue to support him
@atalbiharibaddar9312
@atalbiharibaddar9312 4 ай бұрын
शिंदे हेच खरे शिवसैनिक, ज्यांनी असली ७ रत्ने निवडून आणली. शिंदे यांनीच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहावे. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा.
@durgaprasadkajarekar
@durgaprasadkajarekar 4 ай бұрын
शिंदेंनी गाव तिथे शाखा यावर लक्ष केंद्रित करावे.
@shriramshinde1445
@shriramshinde1445 4 ай бұрын
Feeling very bad. भारत मातेचं हे कायमच दुर्दैव राहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा भारत मातेचा पुत्र भारतासाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा आपली अशी अवस्था होते. छत्रपती संभाजीराजांना सुद्धा आपल्याच लोकांनी गिळून टाकला.😢😢😢
@kusumiyer8119
@kusumiyer8119 4 ай бұрын
Shaapit Hindusthan
@govindwade9711
@govindwade9711 4 ай бұрын
Jati ch nav ghya nust te anaji pant anaji pant mhntat koni kela dagha fatka sambhaji maharajan sobat tyachi pan jat sanga
@rajangurjar2183
@rajangurjar2183 4 ай бұрын
​@@govindwade9711साहेब गणोजी शिर्के सुद्धा अनजी पंत होता का ? तर नाही. ज्याने आमच्या छत्रपतीं संभाजी राजांना औरंगजेबाच्या हवाली पकडून देण्यास मदत केली तो गणोजी शिर्के हा छत्रपतींचा सक्ख मेहुणा होता बर का. आणि हौ छत्रपतींच्या बरोबर त्याना शेवटपर्यंत साथ देणारा कवी कलश हा अनजी पंताच्या जातीचा होता. माहित असाव म्हटल. कोल्ह्याची मालिका बघितली आणि अनाजी पंत लक्षात राहीला आणि गणोजी शिर्के लपवला.सध्या सीमेवर जे तीन दलाचे सरसेनापती आहेत ना तेही अनजी पंता च्या जातीचे आहेत तुमच्या वाड्यांच संरक्षण करायला.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 4 ай бұрын
हाच फरक इस्राएल ची राष्ट्रप्रेमी जनता आणि आपली जनता यांत आहे
@mrs.swatipunde483
@mrs.swatipunde483 4 ай бұрын
​@@govindwade9711हाच तर फरक आहे आपल्यामध्ये व मुसलमानांमध्ये. ते एकजुटीने मतदान करतात. आणि आपण बसलोय जाती बघत. मूर्ख कुठचे
@anitamore1378
@anitamore1378 4 ай бұрын
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी 2 वर्षांत 7 खासदार निवडून आणले आहेत. सच्चे शिवसैनिक जागृत आहेत.
@savitasandeshnarvekar8720
@savitasandeshnarvekar8720 4 ай бұрын
दोन वर्षात कास काय पक्ष किती जुना आहे चिन्ह सुद्धा त्या पेक्षा ठाकरेंचं नवीन चिन्ह असून पण चांगले आले. शिंदेंना सर्व आयात मिळालं
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
​@@savitasandeshnarvekar8720Murkha Bai video aik nit....landyanchi mat gheun thobad var karun kahipan baralte. 21 madhle 9 ...shindenni tumchech 7 padun 7 khasdar aanle Marathi Hindu votes gheun 💪🚩
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
ऐकलं होत शेती करायला जाणार होते एक जरी उमेदवार पडला तरी😂😂
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 4 ай бұрын
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते... शिल्लक सेना तडीपार...😂
@Unicorndash555
@Unicorndash555 4 ай бұрын
2 वर्षात 7 खासदार ? 😂😂😂 2 वर्षात आयते 13 खासदार भेटले आणि आले किती 7 ते पन चिन्ह असून 😂😂😂😂
@bhavyata2720
@bhavyata2720 4 ай бұрын
साहेब जे खरे मराठी हिंदू धर्मातील लोक आहे ते सगळे फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे सेना सोबतच आहे तुम्ही आमचा हा मेसेज शिंदे साहेबांन पर्यंत नक्की पोहचवा शिंदे साहेब आप आगे बढो हम सब आपके साथ हैं जय श्री राम जय महाराष्ट्र
@sujatapadwal9777
@sujatapadwal9777 4 ай бұрын
शिदेचीच सेने ही खरी शिवसेना हे मतदारांनी दाखवून दिले कारण याना खरे हिंदू व मराठी मतदारांनी प्रचंड पाठींबा दिला 2 वर्षाच्या कारकिर्दीत हे प्रचंड मोट यश आहे त्याबद्दल अस्सल हिंदू मराठा इतरांचे मनपूर्वक अभिनंदन🎉
@bhausahebhire5434
@bhausahebhire5434 4 ай бұрын
खुपचं पोट तिडीकिनं प्रभाकर राव तुमचं समजावणं असतं...म्हणुनच ते लोकांपर्यंत पोहोचतं... धन्यवाद...
@SatishSuryawanshi-ts1bc
@SatishSuryawanshi-ts1bc 4 ай бұрын
ऊदव ठाकरे ना मोदी जी विरोधी मतदान मिळाले शिंदे ना खरे शिवसैनीक मोदीजी ना पाटीबा साठी मत दिले
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 4 ай бұрын
Correct perfect
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 ай бұрын
अगदी 100 टक्के खरे आहे
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 4 ай бұрын
अगदी बरोबर,,,, मीविदर्भ वासी,,,,, सहमत.
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
👍
@rajaramkale4552
@rajaramkale4552 4 ай бұрын
100/ खरी गोष्ट आहे आणि ज्यांनी मते दिली त्यांचे अभिनंदन करायला शब्द कमी आहेत हो. मोदी गुजराती आहे आम्ही मराठी असा विचार कोणीच नाही केला. कारण खरच तो खपतो आहे देशासाठी. जय हिंद🙏🙏🙏🙏
@shriprasad82
@shriprasad82 4 ай бұрын
नरेश म्हस्के आणि संदीपान भुमरे यांचं विशेष अभिनंदन.. म्हस्के साहेबांसारखा सामान्य शिवसैनिक खासदार झाला
@rangnathgambhire7574
@rangnathgambhire7574 4 ай бұрын
मुस्लिमांचे मतं घेऊन निवडून आल्याबद्दल उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा🎉
@nileshpawaskar5639
@nileshpawaskar5639 4 ай бұрын
शुभेच्छां नाहि बदाई हो😂😂😂😂
@Vinci848
@Vinci848 4 ай бұрын
😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆 what a Joke. Kotechala Marathi converted Gujrati mat Kami padli bhautek Marathi bhaul Vikrolitun.
@charushilakulkarni6162
@charushilakulkarni6162 4 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण ! प्रत्येक नेत्यांने प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करायला हवे आणि त्यांच्या बरोबर मतदारांनी ही... एकनाथजी आणि देवेंद्रजी जननेते आहेत👍
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 4 ай бұрын
खरी शिवसेना तीच जी माननीय हिंदुहर्दय सम्राट बाळासाहेबांच्या विचारावर चालेल,,,,,,,,तत्वावर चालेल,,,,,मीविदर्भ वासी.
@sanjaytelvekar8568
@sanjaytelvekar8568 4 ай бұрын
खरा शिव सैनिक शिंदे साहेब याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला 🙏
@KishorSonawane-jq7hz
@KishorSonawane-jq7hz 4 ай бұрын
घरकोंबडा हिरवी मते घेऊन काही सीट घेऊन आलाय. खरा शिव सैनिक शिंदे साहेबान सोबत च आहेत.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
भन्नाट जोक😂😂
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 4 ай бұрын
​@@Justfewminutes1तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
@@maheshshedsale3088 हो आणि तुमच्या नाराज प्रतिक्रिया अन् सुर्यवंशी कुलकर्णी तोरसेकर यांचे चेहरे बघून पण आम्हाला खूप मज्जा येते😂😂
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 4 ай бұрын
@@Justfewminutes1 अजून मज्जा आली 🤩🤩 बाण बरोबरच लागला आहे😊😊
@Unicorndash555
@Unicorndash555 4 ай бұрын
घाटकोपर मधून संजय पाटील ह्याना जास्त मत आहे मिहीर कोटेचा पेक्षा आणि विशेष म्हणजे इथे bjp चे amadar राम कदम आहे आता बोला हे सगळे मुस्लिम मत आहे की मराठी हिंदू मत 😂😂😂
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 4 ай бұрын
छान माहिती दिली सर आभारी आहे जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद
@amoljadhao3726
@amoljadhao3726 2 ай бұрын
शिंदेचा पक्ष नवखा आहे का रे कुत्र्या....
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 4 ай бұрын
आता आपण सगळ्यांनी अयोध्येत जाताना आपले पूजेचे सामान घेऊन जायचे. त्यांच्या कडून काहीही खरेदी करायचे नाही. त्यांना आता असाच धडा शिकवावा लागेल.
@the_unconventional_Indian77
@the_unconventional_Indian77 4 ай бұрын
Ho mi pan asech karnanar ahe. Savarkar bole hote hinduch hinduncha sarvat motha shatru ahe. Kal paryant librandu bolyache ki south educated states ahet Ani UP walyana uneducated ani gomutra pinare bolyache ani aj tech UP Wale tyana god vatu lagle ahet
@seema2695
@seema2695 4 ай бұрын
नुसतं पूजेचं सामान नाही तर खायचं सामान, पिण्याच पाणी सुद्धा अयोध्येत घ्यायचं नाही, BJP ला धोका देणाऱ्या पापी लोकां कडून काहीच घ्यायच नाही.
@tsc2708
@tsc2708 4 ай бұрын
Maharashtra madhe pan shetkatyana dili jsnari madat band keli pahije, karan sarv shetkaryani maulana sharuddin budda khangress ani janabali Uddhavoddin khan budda la matdaan kelay Musalmaan ani dalitana milnarya sarv savlati band karavyat karan sarv muslim mate mva la gelit Maratha aarakshan sathi shinde ne pudhakat gheu naye tyane jaudyat janabali Uddhavoddin ani maulana sharuddin budda khangress kade
@sandipkhot8150
@sandipkhot8150 4 ай бұрын
साहेब आपल्याच लोकांनी आपला घात केला हो.कधी सुधारणा आपली लोक
@dakshataclasses2515
@dakshataclasses2515 4 ай бұрын
खर आहे बहुतांशी बुद्धीजिवी लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडतच नाही.
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 4 ай бұрын
जेव्हा त्यांची सुंता होईल तेव्हा लक्षात येईल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.
@vipp.dgamer1312
@vipp.dgamer1312 3 ай бұрын
जसे एकनाथ शिंदे नी उद्धव साहेबाचा विश्वास घात केला
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 4 ай бұрын
शिंदे ना कायम ठेवल तर विधानसभा महायुतीला फायद्याचे ठरेल.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 ай бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@svnrm2004
@svnrm2004 4 ай бұрын
एकनाथ शिंदे खरे शिवसैनिक आणि त्याहीपेक्षा सच्चा, काम करणारा नेता आहे. उद्धटराव आणि त्यांनी भरकवटेले काही सैनिक चुकीच्या, हिंदूविरोधी मार्गावर चालत आहेत.
@laveshmeshram3797
@laveshmeshram3797 4 ай бұрын
कापूस सोयाबीन आणि जरांगे, संविधान बदलनार हा नरेटीव यामुळे जागा कमी झाल्या.तरी ठिक आहे पुन्हा एकदा एनडीए सरकार.
@gargeeandshravani1569
@gargeeandshravani1569 4 ай бұрын
शिंदे साहेबांची शिवसेना ही हिंदूंची शिवसेना आहे
@prafulbhambid5777
@prafulbhambid5777 4 ай бұрын
प्रभाकर जी प्रत्येक पत्रकारला एका विशिष्ट,राजकारण्यांनविषयी पक्षाविषयी वलय,आत्मियता असते त्यामुळे प्रत्येक पत्रकार त्या पक्षाविषयी चांगले बोलत असतो...प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.i huge respect for you... पत्रकार /electronic media लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे❤
@Aaradhyachafale4639
@Aaradhyachafale4639 4 ай бұрын
उभाठा ने काँग्रेस ला एक जागे वरून तेरा जागेवर नेऊन ठेवले... अभिनंदन साहेब
@Unicorndash555
@Unicorndash555 4 ай бұрын
आणि शिंदे ने बीजेपी ला 23 हून 9 वर आणले 😂😂😂 कपिल पाटील यांना पन शिंदे विजयी करू शकला नाही तिकडे ठाकरे ने उज्वल निकम ला पाडून वर्षा गायकवाड यांना खासदार बनवल आणि मिहीर कोटेचा ला पन पाडल 😂😂😂😂
@anilamberkar9755
@anilamberkar9755 4 ай бұрын
जय महाराष्ट्र माझा कॅलसि्युशन हेच आहे
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 4 ай бұрын
जरांगे चा पुरेपूर फायदा करुन घेतला राशपने
@sunandakulkarni6914
@sunandakulkarni6914 4 ай бұрын
त्याला पाठबळ शप चेच होते
@tsc2708
@tsc2708 4 ай бұрын
Aata aarakshit sathi bevda jarange maulana sharuddin budda kade janar
@SomnathKajale8373
@SomnathKajale8373 4 ай бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत !
@pravinmitkar
@pravinmitkar 4 ай бұрын
सगळं ठीक आहे पण आयोध्येत आमचा पराभव का झाला याचं विश्लेषण कोणीतरी करणं गरजेचं आहे.
@user-y6h9v
@user-y6h9v 4 ай бұрын
७ लाख लोकांपैकी ५लाखांनी मतदान केले.१७ लाखांपैकी फक्त साडेचार लाखच लोकं मतदानाला गेले.ही वस्तूस्थिती समजते आहे.
@eknathtalele307
@eknathtalele307 4 ай бұрын
वोट जिहाद झालाय सर. फक्त आपला हिंदू आपल्याच माणसाचे पाय खेचण्यात नंबर वन.
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 4 ай бұрын
Absolutely right.....Hindu jaati madhye watle gele..
@dhananjaykulkarni2019
@dhananjaykulkarni2019 4 ай бұрын
छ संभाजी नगर वाल्याना जय महाराष्ट्र
@rajeshjagtap5530
@rajeshjagtap5530 4 ай бұрын
साहेब कडक विश्लेषण ❤
@lokhandesiddhesh0027
@lokhandesiddhesh0027 4 ай бұрын
कोणी किती ही आपटा... येणार तर मोदी
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
आहो येणार काय, आलेच.. 👍🏻👍🏻👍🏻
@TechNetIndia
@TechNetIndia 3 ай бұрын
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहायला हवेत.🚩🚩
@DevidasDandgaonkar
@DevidasDandgaonkar 4 ай бұрын
आता शिवसैनिकांनी विचार करायचा भगवा झेंडा घेउन विजयोत्सव करायचा की हिरव्या झेंड्या सोबत विजयोत्सव साजरा करायचा (नाशिक येथील मिरवणूकीचा विडीओ पाहून दुखः झाले)
@vandanatakle6636
@vandanatakle6636 4 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@sachinp6693
@sachinp6693 4 ай бұрын
धुळ्यात काय झाल यावर विश्वास बसत नाही... फक्त एक मालेगाव 😢
@sppat50
@sppat50 4 ай бұрын
खरं. 😢
@deepakgurav7369
@deepakgurav7369 4 ай бұрын
मालेगाव बाह्य बागलाण विभाग गद्दार कांदा आडतेंनी घाण केली
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 4 ай бұрын
Eknath ji really GEM
@motivational....1686
@motivational....1686 4 ай бұрын
शिंदे किंग
@prakashmore8295
@prakashmore8295 4 ай бұрын
प्रभाकरजी सलाम.
@Mahendra.8977
@Mahendra.8977 4 ай бұрын
सरासरी विचार केला तर उभाठाचे ९ खासदार हे फक्त विशिष्ट समुदया मुळेच आले आहेत नाहीतर खरंच बघितलं तर एक पण येन खूप मुश्किल होत 🚩🚩 टक्केवारी च सांगते 🚩जय श्रीराम 🚩🚩
@nileshpawaskar5639
@nileshpawaskar5639 4 ай бұрын
दादा डायरेक्ट बोला मुसलमानांन मुळे घाबरायच कशाला....
@rahulbangar9725
@rahulbangar9725 4 ай бұрын
Agdi barobar je hindu ani BJP la virodh kartat tyana he muslim log bharbharun matdan kartat... Ani amhi basto jatiwada chya thapa marat
@विजयज्योतसामाजिकसंस्थासोलापूर
@विजयज्योतसामाजिकसंस्थासोलापूर 3 ай бұрын
खुप छान विश्लेशन !
@Sangramsonawane0707
@Sangramsonawane0707 4 ай бұрын
फिर एक बार मोदी सरकार
@anantashinge5392
@anantashinge5392 4 ай бұрын
Wahhh.. Sir 🌹🌹👌👌👍🏻👍🏻 Salute 🙏🙏 Khup chhan Vishleshan
@yogeshpatil6904
@yogeshpatil6904 4 ай бұрын
पंतप्रधान मोदी ना हरवणारे हिंदू धर्माला जातीसाठी हरवून बसले 😢😢
@latamehta9241
@latamehta9241 4 ай бұрын
अगदी बरोबर
@halatachitra
@halatachitra 4 ай бұрын
अगदी बरोबर. राजकारणी अगदी बरोबर वापर करून घेत आहे जनतेचा. उबाठा तर आता मातोश्री समोर मशीद पण उभी करतील.
@krish9802
@krish9802 4 ай бұрын
Bro 2029 la पूर्ण देशात ताकत Lavu BJP la 500 पार करू ✌️🔥🚩🚩🚩💪💪💪
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 4 ай бұрын
प्रभाकर, खरयं, एकनाथ शिंदे चिकाटीने सर्व आघाड्या लढवत आपली प्रतिमा लोकांना दाखवून दिली ❤❤🙏🙏
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 3 ай бұрын
Pratima chaangli karne Shindenna bhaagach hote! Aata Vidhansabhechyahi nivadnuka aahet!
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 ай бұрын
८ तारखेला मोदीजी तिसर्यंlदl पंत प्रधान पदाची शपथ ग्रहण समारोह आयोजित करतील आनी, मराठा आरक्षण ची तारीख पण ८ जाहीर होत आहे परत राज्यात अराजकता केली जात आहे
@jaibhavani8166
@jaibhavani8166 4 ай бұрын
खरे तर ऊठबा 18 वरून 9 वर आला ,पहले तर टोमणे सम्राट ने राजीनामा दिला पाहिजे.😂😂😂
@ajitkumaryadav11
@ajitkumaryadav11 4 ай бұрын
खाजप 23 वरून 9 वर, मिंधे गट 13 वरून 7 वर आणि असली शिवसेना 5 वरून 9 वर असे आहे ते.... शेवटी माज हा उतरल्याशिवाय आणि अहंकार हा मोडल्याशिवाय राहत नाही... टरबूज आणि रंगा बिल्ला ने खूप अती केले...कुठे ते आदरणीय वाजपेयी साहेब आणि कुठे हे कसलेही तत्वे नसलेले सत्तापिपासू लोक
@tsc2708
@tsc2708 4 ай бұрын
​@@ajitkumaryadav11Modiji PM banenge firse khatakhat khatakhat Janabali Uddhavoddin khan budda jayega barbaleke pas mujra karne Patalat patapat
@vilaskolambkar466
@vilaskolambkar466 4 ай бұрын
घोडा मैदान लांब नाही ! विधानसभा कदाचित महाविकास आघाडी एकत्र लढले पण महापालिका काँग्रेस एकत्र लढणार नाही ! तेव्हा उद्धवला कळेल आपल्या कडे किती लोक आहेत .
@dnyaneshwarshinde073
@dnyaneshwarshinde073 4 ай бұрын
संभाजीनगर येथील सर्व हिंदु बांधवांना ...जय महाराष्ट्र...🚩🚩🙏
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 4 ай бұрын
नाना पटोले 150 जागा आताच मागणी करायला सुरुवात झाली आहे....... उर्वरित 138 जागेतील किती जागांवर शरदचंद्र पवार आणि उद्धवस्त ठाकरे लढणार......
@amanjadhav6094
@amanjadhav6094 4 ай бұрын
धुळे लोकसभा सीट चे मत विष्लेषण १) सटाणा डॉ. भामरे -१००१६६ सौ बच्छाव - ७८२५३ डॉ भामरे लीड - २१९१३ २) धुळे शहर डॉ भामरे-९३२६२ सौ बच्छाव-८८४३० (डॉ भामरे लीड) - ४८३२ ३) मालेगाव बाह्य डॉ भामरे -१२७४५४ सौ बच्छाव-७२२४२ (डॉ भामरे लीड) - ५५२४२ ४) मालेगाव मध्य डॉ.भामरे -४५४२ सौ बच्छाव -१९८८६९ (सौ बच्छाव लिड - १९४३२७) धुळे ग्रामीण डॉ भामरे -१३९७२१ सौ बच्छाव -७५९२३ (डॉ भामरे लीड ६३७९८) शिंदखेडा डॉ.भामरे -१११८४९ सौ बच्छाव - ६८४२४ (डॉ.भामरे लीड ४३४२५) डॉ सौ शोभाताई बच्छाव यांचा विजयी डॉ भामरे यांना पाच विधानसभा मतदारसंघात एकूण लीड १८९२१० आणि सौ बच्छाव यांना मालेगाव मध्य चे लीड १९४३२७
@krishnatpatil302
@krishnatpatil302 4 ай бұрын
छान असच पाहिजे
@shekharpurandare37
@shekharpurandare37 4 ай бұрын
Ata gochi MVAchi
@vishavjeetjadhav9038
@vishavjeetjadhav9038 4 ай бұрын
🙏जय महाराष्ट्र 🙏
@Vidya-p6y
@Vidya-p6y 4 ай бұрын
उपटसुंभ हा शब्द अगदी समर्पक!
@tastewithhealth6742
@tastewithhealth6742 4 ай бұрын
Tuzya var chadhavun ghe😅😅😅😅
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
​@@tastewithhealth6742 त्यासाठी तुझे तीर्थरूप नेहमी तत्पर असतात...त्यांचे कमरेत वाकून चालू असलेले महत्कार्य निरंतर चालले पाहिजे जोडीला मातोश्री आहेतच तुझ्या
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
​@@tastewithhealth6742त्यासाठी तुझे तीर्थरूप नेहमी तत्पर असतात..त्यांचे कमरेत वाकून चालू असलेले महत्कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे सोबत तुमच्या मातोश्री आहेतच
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 4 ай бұрын
​@@tastewithhealth6742तुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 4 ай бұрын
असली नकली शिवसेना म्हणण्यापेक्षा असली नेता नकली नेता म्हणायला हवं होत.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 4 ай бұрын
ऊबाठांनी काॅंग्रेस आणी शरदचंद्र गटाचे पुनरूज्जिवन केले पण स्वता अठरावरून नऊवर आली.
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
विजयाजी नवरा गेला तरी चालेल, पण सवत... झाली पाहिजे, या म्हणीप्रमाणे झालंय.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 4 ай бұрын
​@@shivanibhalekar2337अरे वा . तंतोतत. तीस वर्षाचा संसार मोडून , बरे झाले, सडली होती बिचारी सेना.
@gulabthute2056
@gulabthute2056 4 ай бұрын
Udhav peksha Shindecha performs changala ahe
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 4 ай бұрын
@@gulabthute2056 हो, नक्कीच. 👍🏻
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
मग BJP च काय झालं😂😂😂
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 4 ай бұрын
Ab ki bar Nakli Shivsena kokanatun tadipar. Eaknath Shinde Sir is practical and sincere leader. Jai Shri-Ram.
@randrakadam721
@randrakadam721 4 ай бұрын
बोलणाऱ्यांच्या एरंडया विकल्या गेल्या न बोलणाऱ्याचे खपली गहू विकलं गेलं नाही
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 4 ай бұрын
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 4 ай бұрын
शिंदे साहेब प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत... महत्वाचे नेते आहेत... ते महाराष्ट्राला नक्की पुढे नेतील. परंतु जो दिखता है वो बिकता है या नात्याने त्यांनी त्यांची visibility वाढवली पाहिजे आणि राऊत यांच्या सारखा प्रवक्ता पाहिजे तरच ते जोरदार फाईट देऊ शकतील.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 4 ай бұрын
राऊतांसारखा नको . गुंडाची भाषा ,तशीच करणी असा नको. खरा कार्यकर्ता सभ्यपणे बोलणारा हवा. नाहीतर राऊत,अंधारेसारखे शिव्या पाठ असणारे शेकडो मिळतील.
@smitanarale2994
@smitanarale2994 4 ай бұрын
खूपच छान आकडे मांडून फारच छान समजावून सांगितले.धन्यवाद
@pripen2674
@pripen2674 4 ай бұрын
शिंदे जी हे पूर्ण प्रामाणिक व्यक्ति आहेत कारण त्यांनी बाळासाहेबांची मूल्ये जपली आहेत पण बाळासाहेबांच्या मुलानेच वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली आहे..महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची काही एक गरजच नाही. एकनाथजी शिंदे हेच महाराष्ट्रासाठी योग्य नेते आहेत
@dilipgavhane7023
@dilipgavhane7023 3 ай бұрын
तुमचे प्रयत्न जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवू गल्लीत,कामावर,नातेवाईक यांच्यात वेळ पाहून चर्चा करून घडवून तुमच्या कार्याला निश्चित हातभार लावू 🙏नमस्कार🙏
@RamchandraTambe-w7u
@RamchandraTambe-w7u 4 ай бұрын
घटनेप्रमाणे महाराष्ट्राला लाभलेला मुख्यमंत्री म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 4 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@arunsongire7485
@arunsongire7485 4 ай бұрын
अत्यंत परखड पणे आपण बोललात.... आपले विचार मांडलेत... 👍🏻
@vijayajoshi7322
@vijayajoshi7322 4 ай бұрын
SHRI PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD!!!!!!
@anil9467
@anil9467 4 ай бұрын
मला आता चिंता झाली आपली येणारी पिढीचा हाल काय होणार कारण न समजणारी पार्टी भगवा मधून हिरवी झाली आहे तर हिंदू समाज आपल्या मुळबालां लहानपणा पासून तयार करा
@saritaparelkar3812
@saritaparelkar3812 4 ай бұрын
खरंच आहे.
@shrirampanse3974
@shrirampanse3974 4 ай бұрын
जय शिव शंकर प्रणाम हरीष सर बहूत सुंदर विश्लेषण मंगल ग्रह के बारेमे सुनकर बहूत आनंद मिला ऐसै हि मकर राशी जातक बारेमे पाॅझिटीव्ह थिकीगं आ जाए तो आनंद आनंद है जय शिव शंकर शंभो जय भोलेनाथ हर हर महादेव
@7manmit
@7manmit 4 ай бұрын
प्रभाकर जी सुरुवात जबरदस्त, तुम्ही पाहत आहात ५.४३ विश्वासास पात्र असलेले... खरेच आवडले तुम्ही आम्हाला असेच हवे आहात
@dayananadughade4250
@dayananadughade4250 4 ай бұрын
Gret sir
@gajanandani2332
@gajanandani2332 4 ай бұрын
कोणाचं नुकसान झाले तर महा विकास आघाडीचा कारण जिकूंन येऊन पण फायदा नाही
@prakashtanjore3038
@prakashtanjore3038 4 ай бұрын
You are absoultly right prabhakarji
@krishnakolekar9646
@krishnakolekar9646 4 ай бұрын
हिंगोली आणि यवतमाळ ची जागा bjp ला बदलायची काय गरज नव्हती
@bhomeshrokde9757
@bhomeshrokde9757 4 ай бұрын
भाजपाची गांडमस्ती... फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांच्या जास्त सिटा निवडून येऊ द्यायच्या नवत्या ~म्हणजे फडणवीसाला मुख्यमंत्री होण्यास अडचण दूर झाली असती म्हणून * गांडमस्ती* फिर भी हमारा बालासाहेब ठाकरे जी का सच्चा शेर ७ खासदार बनाके अपणा हिंदुत्व का भगवा झेंडा🚩🚩🚩🚩 🚩 महाराष्ट्र मे लहरया .. जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना 🚩🚩🐯🐯
@amanjadhav6094
@amanjadhav6094 4 ай бұрын
स्वतःला खूप बुद्धिमान आणि चाणक्य समजत होते भाजपा वाले कुटल्या तरी फालतू सर्वे कडून शिंदेना उमेदवार बदलायला लावला गरज नसताना
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 4 ай бұрын
आम्ही ठाणेकर कायम शि़देसाहेबांच्या पाठीशी उभे रहाणार.
@madankhandade4819
@madankhandade4819 4 ай бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य वाटते, उद्धवसाहेबांना मुस्लिम समाजाची मते+मराठा ब्रिगेड+नाराज मागास,यांंची मते मराठवाड्यात झुकली आहेत.हिंदूंची मतदान केंद्रावर जाण्याची उदासीनता दिसून आली.अनेक ठिकाणी बुथ व पन्ना प्रमुख उपस्थिती नव्हते.
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 3 ай бұрын
शिंदे शिवसेना की जीत हुआ है जय श्री राम शिंदे महाराष्ट्र के बड़े नेता के रूप में उबरे है
@pranitajadhav4417
@pranitajadhav4417 4 ай бұрын
अनिल थत्ते राजेश कोचरेकर हे आधी शिंदे ची वाहवा करायचे निकाल लागल्यानंतर त्यांचे व्हिडिओ बघा हे खरे राऊत चे मित्र आहेत
@tsc2708
@tsc2708 4 ай бұрын
Right
@logicalfun8933
@logicalfun8933 4 ай бұрын
हिंदू झोपलेत 😢😢😢😢 आता उठा आणि न घाबरता इतरांना ही जाग करा 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯
@sandipmhatre4641
@sandipmhatre4641 4 ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे 2019 साली 18 खासदार होते आता फक्त 9 आहेत संजय राऊत यांनी काय दिवे लावले
@anuradhanatekar1688
@anuradhanatekar1688 4 ай бұрын
हे ९ सुध्दा मुस्लिम मतांमुळे आहेत. ते नसते तर १ पण नसता
@Rk-gb4pu
@Rk-gb4pu 4 ай бұрын
bjp che kiti hote 2019 LA🤔 sagel ka koni
@Rk-gb4pu
@Rk-gb4pu 4 ай бұрын
@@anuradhanatekar1688 तू गेला होता का बगायला?
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 4 ай бұрын
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
मग BJP ने काय दिवे लावले 21 वरुन 9 वर आली😂😂
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 4 ай бұрын
Very nice analysis Prabhakarjee
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 4 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ChandrajeetGholkar
@ChandrajeetGholkar 4 ай бұрын
Jai Maharashtra 🙏
@sandeephatakar8127
@sandeephatakar8127 4 ай бұрын
महायुतीच्या यशात खारीचा वाटा उचलणाऱ्या राजू पेंटर वर पण एक व्हिडिओ बनवा
@288476950
@288476950 4 ай бұрын
Lai Bhari!!!
@anjanadalal2067
@anjanadalal2067 4 ай бұрын
आता ह्या वर उपाय काय? फक्त आणि फक्त आप आपले ego बाजूला ठेवून शिंदे-सेना, उबाठा ने महाराष्ट्रा साठी एक झाले पाहिजे.नाहीतर NCP - Congress?
@reemacoondapur9596
@reemacoondapur9596 4 ай бұрын
खरोखर मुख्यमंत्री शिंदे अतिशय मेहनती , प्रामाणिक पणे काम करणारे नेते आहेत. प्रभाकरजी फार उत्तम पद्धतीने विश्लेषण केलेत👍
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 4 ай бұрын
प्रभाकर दादा 1 नंबर
@sujayparab8323
@sujayparab8323 4 ай бұрын
Very good analysis
@apikhilari7321
@apikhilari7321 4 ай бұрын
साहेब उबाठा आणि शिंदे शिवसेना यांनी समोरा समोर 13 ठिकाणी उभे राहिले आणि 6उबाठा 7शिवसेना मग असली कोण आहे
@Justfewminutes1
@Justfewminutes1 4 ай бұрын
धनुष्यबाण चिन्हा मूळ ना की शिंदे मूळ....
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
शिंदे 💪🚩🏹👍✌️
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
शिंदे 💪🚩🏹✌️👍
@rahulphapale407
@rahulphapale407 4 ай бұрын
​@Marathibana842. मुर्ख ठाकरेंचे ७ लांडुकले पाडले
@bandumore487
@bandumore487 4 ай бұрын
Muslim matanmule alet he😂😂
@aniljoshi8842
@aniljoshi8842 4 ай бұрын
प्रभुजी अतिशय छान असं विश्लेषण केले मतांची टक्केवारी समजली
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 7 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 15 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,8 МЛН