संजय राऊताने ठरवलेच आहे ज्या वेळी शिवसेना पूर्ण संपेल त्याच वेळी हा माणूस शांत होईल
@somnathkhenat61793 ай бұрын
आगदी बरोबर शरद पवार नी शिवसेनेत सोडलेला ट्राय चा घोड़ा आहे संजय राउत
@bapuwaghmare14953 ай бұрын
संज्या च्युतीया आहे, त्याचा उध्वस्त महा च्युतीया आहे. जय हो एकनाथराव शिंदे साहेब 🚩.
@tanvijadhav74653 ай бұрын
😂😂😂😂👌👌👌👌👌👍👍
@555कोव्हिड3 ай бұрын
🙏🚩🏹✌️💪
@जयमहाराष्ट्र-फ7घ3 ай бұрын
😅😂😅😂
@neelabal30183 ай бұрын
😂😂😂😂
@santoshyegaonkar8923 ай бұрын
अप्रतिम धर्मवीर २
@rajangurjar21833 ай бұрын
माणसाची देहबोली सगळ काही सांगते. त्यात हा प्रवीण तरडे हा दिलखुलास माणूस येतो.
@kuldippawar-s7l3 ай бұрын
प्रभाकरजी बाळासाहेब नक्कीच श्रेष्ठ होते, परंतु तेव्हडेच श्रेष्ठ दिघे साहेब होते. मी विदर्भातील आहे पण माझ्या मनात बाळासाहेबांपेक्षा जास्त दिघे साहेबांबद्दल आदर आहे, ते सच्चे समाजसेवक होते. जनतेचे खरे कैवारी होते दिघे साहेब.
@rahulajankar22143 ай бұрын
Aapan kadhi bhetla hota dighe sahebana
@Kalpshi-i4b3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात म्हणूनच आज ही दिघे साहेब जे राज ठाकरेंना भेटीत हसत होते ते अचानक राणे नी आणलेला बाळासाहेबांचा निरोप ऐकून कसे खचले......
@pravinkalbande33963 ай бұрын
@@rahulajankar2214काही गोष्टी जशा समाजसेवा,सामाजिक कम,गरीबांच्या अडी अडचणी कोणी कशा सोडवल्या ते इतीहासात असतेच ना?त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटावेचं लागते का?☺️😊😊याचा अर्थ म.गांधी (म.चा अर्थ कोणी महम्मद घेऊ नये!😂😂😂😂😂)ने "चरख्या"ने म्हणे इंग्रजांना भारतातून पळवून लावले होते!😂😂😂हा असं कुजकटं इतीहास सांगणारा माणूस, म.गांधी ला भेटला होता का?😂😂😂
@subhashkothare18393 ай бұрын
भाई , माझ्या मनातले विचार प्रकट केलेत धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@MaheshSarmalkar3 ай бұрын
@@rahulajankar2214😂😂
@nehakakade66483 ай бұрын
आदित्य ठाकरे याला दररोज उभा राहून रेलवेने प्रवास करायला सांगा.
@mandardeo33673 ай бұрын
Hey lai bhaari
@sudhabhave46303 ай бұрын
छे त्याला मर्सिडीज लागते. नाईट लाईफ ,लंडनला चैन,सोबतीला बॉलीवुडचे लोक,आणखी कोणी.त्याला नाही झेपणार सामान्य माणसाचं जीवन. फुकटचा कष्टाशिवाय मिळालेला पैसा आहे.
@MaheshSarmalkar3 ай бұрын
Kutla meta train ne travel karto 😂😂 kai bolto dada faltu badbad
@madankhandade48193 ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, संजय धृतराष्ट्र जो आंधळा होता त्याला बातम्या सांगणारा,तो काय महाराष्ट्राला "आंधळा"समजतो?शेवसेनेला बुडवून,"दर्ग्यातील उदानी"घेऊन हा नाचतो आहे, सुपारी बाज बाटगा, धन्यवाद.
@kishorkatre60113 ай бұрын
खरे बालासाहेबांचे राजकीय वारस राज साहेब आहेत
@sudhabhave46303 ай бұрын
बेभरवशाचे
@kacheshwarpakhare44383 ай бұрын
फारच उत्तम चित्रपट वाटत होते चित्रपट संपूच नये धर्मवीर 3 आला तर बरे होईल
@niticonsultinvestigations3 ай бұрын
❤
@vishalpagdhare49723 ай бұрын
जे हिंदु विरोधी आणि शिवसेना विरोधी होते आज मातोश्री चे लाडके झाले आहेत . आणि उबाठा गटा चे कार्यकर्ते त्यांच्या मागे मागे जात आहेत हेच दुर्दैवी. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@Bhai-ds2zu3 ай бұрын
एक टाईम बाळासाहेबां ना पण दिघे साहेब खटकत होते हे सर्वाना माहीत आहे काय झाले ते आणि आत्ता पण तेच होतय उदय ठाकरे ना पण एकनाथ शिंदे साहेब नको आहे बरोबर बोले साहेब तुमि ठाकरे आतल्या घाटीचे आहेत
@Kalpshi-i4b3 ай бұрын
बरोबर बोललात मातोश्री ला नेहमीच ठाण्याच्या नेता सत्ता आणण्या पुरता हवा मग जेव्हा तो स्वःताच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होतो तेंव्हा तो नको असतो
@sudhabhave46303 ай бұрын
फरक एवढाच उद्धव कर्तृत्वशून्य माणूस.
@MaheshSarmalkar3 ай бұрын
Bhau Eknath mage Ed cbi lagli mhanun to palala he satya ahe ki nahi😂
@Kalpshi-i4b3 ай бұрын
@@MaheshSarmalkar एकनाथ शिंदे मागे cbi किंवा ed लागली होती तर बाकीचे ३९ आमदार का गेले तसचं तर उध्दव ठाकरे मागे ed, CBI का नाही लागली १०० कोटी ची वसुली केल्या बद्दल काही ही बोलायचं किती तो उध्दव चा उदो उदो
@sadashivkhade51283 ай бұрын
@@Kalpshi-i4bअगदी बरोबर
@SunilPimpale-nw2fi3 ай бұрын
आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय सनातन धर्म
@shantaramkudchedkar12023 ай бұрын
कोण संजय राऊत कशाला या माणसाचं नाव घेता त्यांनी ठाकरे घरांची वाट लावली
@dkolekar29343 ай бұрын
अहंकारी गद्दार कर्तृत्वशुन्य उद्धटने वाट लावली
@rajangurjar21833 ай бұрын
त्या बिनडोकला ते समजल पाहीजे ना ?
@sandeeppawar-pn8sk3 ай бұрын
बरोबर येडजवा आहे संजय राजाराम राऊत
@bharatithakar82473 ай бұрын
बाळासाहेबांना अगदी पातळी सोडून बोलणारे संजय आणि सुषमा अंधारे.. एकाला बाळासाहेबांनी मांडीवर घेतलं तर सुषमा अंधारेला उ ठाने....🤔😱😱😱
@shobhaambekar64463 ай бұрын
अगदी बरोबर
@neelabal30183 ай бұрын
बाळासाहेबानी संजय राऊतला मुळीच मांडीवर घेतल नव्हत त्याला मुळीच भाव देत नव्हते
@bharatithakar82473 ай бұрын
त्यांनीच राऊतला लोकप्रभा मधून सामनात आणलं!!!
@somnathpingle10713 ай бұрын
मी बघितला.... खूप छान आहे पिच्चर.... 🕉️🚩
@santoshwagh9693 ай бұрын
धर्मवीर २ अप्रतिम सिनेमा आहे सर्वांनी जरूर बघावाच .
@funnyhoney89273 ай бұрын
शिंदे साहेब हे इमानदार आणी निस्वार्थी नेते आहेत.🚩🚩
@MaheshSarmalkar3 ай бұрын
😂😂😂
@balajighogre47453 ай бұрын
😂😂😢😢
@adinathjadhav82333 ай бұрын
मस्त शीर्षक दिले सर
@555कोव्हिड3 ай бұрын
मस्त सोललाय भा....व ला ...आता जनतेची बारी आहे सोलायची...सरकार न्यायालयाची वाट पाहू नका ... प्रत्येक कर्तव्यदक्ष नागरिकाने प्रचारादरम्यान किमान एका वाक्यात निषेध व्यक्त करा स्वप्नाताई पाटकर यांना केलेल्या शिवीगाळ व अत्याचाराविरोधात 🙏🙏🚩
@MaheshSarmalkar3 ай бұрын
Sarkar Sp, congress ani original shivsena yanchach yenar ahe tumi basa majja baghat😂😂
@555कोव्हिड3 ай бұрын
@@MaheshSarmalkar सरमळकर तुमची अवस्था चिखल मळण्याची सुद्धा राहणार नाही आताच असा धीर सोडला तर ...लवकर बरे व्हा पिपाणी वाजवायला , मशाल नाही पेटली तरी उदबत्ती धरण्यापुर्ता पंजा शाबूत ठेवा फटाके वाजवायला 🤣🤣🤣🤣🤣
@SunilShelar-v1l3 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️❤️दिघे साहेब धर्म वीर होते 🙏🙏आणि आहेत 👍❤️🌹
@subhashpawar25073 ай бұрын
शिवसेना संपविण्यासाठी संजय राऊत यांचें योगदान आहे.
@bharatihawaldar53113 ай бұрын
सिनेमाची जाहिरात करायचं काम 'भोंगा ' करतोय!जय महाराष्ट्र!
@jaibhavani81663 ай бұрын
विश्व प्रवक्ते यांच्या नजरेतून या दोघा पेक्षा बारामती काका हेच महान , आलमगीर आहेत😂😂😂
@MaheshSarmalkar3 ай бұрын
Yetya nivadnukit bjp is all out 😂
@koranne_n3 ай бұрын
कालच बघितला. मस्त. जय भवानी जय शिवाजी जय बाळासाहेब जय दिघे साहेब जय राज जय एकनाथ जय हिंदुत्व
@shantaramkudchedkar12023 ай бұрын
दोन्ही नेते महानच होते ऐक मुलंबाळं परिवार वाला तर दुसरे फकीर
@subhashkothare18393 ай бұрын
फकीर जास्त भावतो मनाला, धर्मवीरांना कोटी कोटी नमन.
@Ravindra1812623 ай бұрын
हिंदु हृदय सम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख च नव्हते तर तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचा देव होते .
@sanjayparanjpe59123 ай бұрын
आपल्या देशात व्यक्ती पुजे मुळे सर्व देशाची वाट लागली आहे
@nehakakade66483 ай бұрын
अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्यामुळे मराठी कुटुंबातील कलाकार यांना चार पैसे मिळत आहेत.
@manjirikalgutkar70193 ай бұрын
अगदी योग्य ❤❤
@rajangurjar21833 ай бұрын
माणसाची देहबोली सगळ काही सांगते. त्यात हा प्रवीण तरडे हा दिलखुलास माणूस येतो.
@arunmalvankar53723 ай бұрын
सिनेमा अतिशय सुंदर आहे मी कालच पाहिला आमचा ठाण्याचा वाघ आनंद दिघे आहेत व मुंबईचा वाघ बाळासाहेब ठाकरे आहेत आणि हॅट्स ऑफ एकनाथ शिंदे आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच बघायला आवडेल
@PankajMahajan-go6wc3 ай бұрын
जय महाराष्ट्र
@dilipmankikar56233 ай бұрын
Jai Devendra ji
@santoshsarjine31013 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी सारखेच कारण दोघेही कट्टर हिंदुत्व वादी 🚩🙏
@sandipnarhe41553 ай бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन 🙏🚩🏹
@ravindrnathgosavi683 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव
@Narendra-z6p3 ай бұрын
एकनाथजी शिंदे साहेबानं मुळेच बाळासाहेबांची खरी शिवसेना आज जिवंत आहे,..खरं म्हणजे बाळासाहेबांनी कमवलं,उबाठा ने गमवले,शिंदे साहेबांनी टिकवलं 🚩🚩🚩
@sunilsonpatki32333 ай бұрын
आनंद दिघे साहेब खरंच ग्रेट होते ! मी स्वतः भेटलो आहे पुण्यात ! खरंच साधे व्यक्ती !
@yuvrajjadhav6283 ай бұрын
मला बजेट मधले काही कळत नाही l तसेच मला राजकारण ही समजलें नाहीं ll जर पवार साहेब राजकीय दुशमनी करत असतील पण सत्तेत राहायची कला त्यांना अवगत आहे भाषणात काही तरी कोट्या ऐकवlयच्या आणि लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली म्हणजे राजकारण नव्हे आज एकनाथ जी शिंदे, एक नंबर काम करत आहेत
@manoharnerkar26823 ай бұрын
शेवट खूपच गोड आणि सुंदर आहे दादा❤
@Bharatyodhha3 ай бұрын
नथुराम आणि सावरकर द्वेष्ट्यांची धर्मवीर -2 मधे खुप वाजवली आहे त्यांनी हा चित्रपट बघु नये त्यांची खुप जळणार आहे.😂😂😂
@pratikkulkarni63943 ай бұрын
Tyagi inspector😂😂
@subhashkothare18393 ай бұрын
😂😂😂😂😂👌👌👌👌👌
@sunitabelkar65833 ай бұрын
या राऊत याच सर्व आयुष्य आग लावण्यात गेले... ईतिहास बघा त्याचा.. त्याने मा. बाळासाहेब यांना पण दूषन लावलेले आहेत.
@shobhaambekar64463 ай бұрын
😂
@mohanindap23 ай бұрын
Thakres accumulated vast assets but Dighe had nothing in his bank account. Shows who is honest.
@kuldippawar-s7l3 ай бұрын
बरोबर आहे.
@kuldippawar-s7l3 ай бұрын
यावरूनच लक्षात येते की त्यांचं आयुष्य पूर्णपणे जनतेसाठी अर्पित केलेलं होतं.
@Kalpshi-i4b3 ай бұрын
हो पण हे सत्य कोणी च कोणाला सांगणार नाही
@arvindtarge92253 ай бұрын
बाळासाहेब माझ्या करिता आराध्य दैवत व अनंत दिघे हे आराध्य भक्त.
@nileshpol80053 ай бұрын
गुरु शिक्षा मध्ये कायम गुरु मोठा असतो.....❤❤❤❤❤❤❤❤ त्यामुळे बाळासाहेब आणि अनंद दिघेची तुलना होऊ शकत नाही
@jayashreebapat32323 ай бұрын
संजय राऊत कायम काहीतरी नको ते मुद्दे निर्माण करुन वाद घडवून आणतात त्यांच्या भोंग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे.
@andycric3 ай бұрын
संजय सर्व सामान्य लोकांमध्ये 5 मिनिट पण एकटा फिरू शकणार नाही इतकी त्याची लोक घृणा करतात
@neelabal30183 ай бұрын
😂😂
@kavitapatil56043 ай бұрын
त्याच्या चहर्यावरुनच वाटतं की हा माणूस किती षडयंत्री आहे
@sandipangne8135Ай бұрын
बाळा साहेब हे बाळासाहेब आहेत दिघे साहेब हे शिवसैनिक होते ते खरे सइन सैनिक होते उगाचच राजकारण करू नये
@rajeshpimparkar20233 ай бұрын
बरोबर बोललात. बाळासाहेब बाळासाहेब आहेत. मुंबई त मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. जय महाराष्ट्र.... मि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक..
@ganeshkaluse3193 ай бұрын
ठाणे जिल्हामधे जाऊन विचारा दीघेसाहेबांचा अंत कोणी केला मग ठरवा कोण मोठे कोण लहान संज्या राऊत तु ते सांग अगोदर बदमासा
@Kalpshi-i4b3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सगळ्यांना माहीत आहे पण बोलणार कोणी नाही हे च दुर्दैव
@pratikkulkarni63943 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे @@Kalpshi-i4b
@rajendragawde73343 ай бұрын
माननीय बाळासाहेब एकमेवद्वीतीय हिंदूहृदयसम्राट होते आणि रहातील... त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.
@prakashdamgude10523 ай бұрын
आम्ही शिवसैनिक बाळासाहेब आणि धर्म विराचे. विषय संपला.
@shriharijadhav69893 ай бұрын
सर खरोखरचं दिघे साहेब जिवंत असायला पाहिजे होते
@prashantmahadik19263 ай бұрын
अगदी सत्य सांगितलं तुम्ही 🙏
@AffectionateDonuts-gq8qm3 ай бұрын
जय श्रीराम
@parasnathyadav38693 ай бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@sunitanimhan44353 ай бұрын
आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@rajeevdeshpande39173 ай бұрын
धर्मवीर टॅक्स फ्री का करत नाहीत, मुख्यमंत्री त्यात मुख्य केंद्राबिंदू असून पण का करत नाहीत...😢
@AkshayKumar-fz7nw3 ай бұрын
Actor kiti ahet picture madhey milu detna tyana pan 2paise
@patriot99813 ай бұрын
Of course. Dighe saheb. 🙏 there is no comparison in Maharashtra.🙏🙏🙏🙏👍
@sakharampatel3423 ай бұрын
एवढा पण एक लक्षात ठेवा आनंदी होते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे बळ बळकट होते
@rohinibhagodia46593 ай бұрын
Good evening sir . Good analysis.
@kishorkatre60113 ай бұрын
संजय राउत उरलेली U,B T संपावनार उद्धवा जागा हो
@RAMRAODESHMUKH-u1q3 ай бұрын
धर्मवीर दिघे साहेब श्रेष्ठ होते वजन व शब्दाला किम्मत होती आदरयुक्त दरारा होता
@ravindrnathgosavi683 ай бұрын
श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण योग्यच बोलत आहेत आपण अप्रतिम विश्लेषण केले धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sakharampatel3423 ай бұрын
प्रभाकर सूर्यवंशी साहेब ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालं त्यावेळेस मी पुण्यात होतो तर तीन ते चार वाजेच्या सुमारास मी जेव्हा मार्केटला फिरत होतो तेव्हा जसं जसं लोकांना कळत होतं की बाळासाहेब आता राहिली नाही त्यावेळेस ऑटोमॅटिक लोकांच्या दुकाने बंद पडत चालल्या होत्या मी दुसऱ्या दिवशी गोवा कोकण मार्गे जात असताना पूर्ण कोकणात शुभ सकाळ होता पण आता त्यांचे उरलेले वारस जर त्यांच्या काही झालं तर लवकर रस्त्यावर एन्जॉय करतील एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण त्यांची वागणूक कशी झालेली आहे हिंदू विरोधी
@RameshKumar-se7io3 ай бұрын
जबरदस्त.,
@jitendrapatil97803 ай бұрын
जय श्रीराम ❤❤
@555कोव्हिड3 ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@dineshavagade25213 ай бұрын
संजय चा एन्काउंटर केला पाहिजे आई झवाडा शिंदे साहेबांना बोलला परत जर काय बोललास लक्षात ठेव मी शिवसेनेत आहे दिनेश अवघडे ईश्वर पूर
@rushikesh64323 ай бұрын
आमच्या सारख्या धर्मनिष्ठ हिंदूंना जितके श्री बाळासाहेब वंदनीय आहेत तितकेच धर्मवीर दिघे साहेबसुद्धा पुज्यनिय आहेत. गांज्या राऊताने कितीही आपटली तरी हिंदू त्याला बळी पडणार नाही.. गर्व से कहो हम हिंदू हैं।
@johnsawant2353 ай бұрын
Very true Prabhakarji👍
@dattamandale763 ай бұрын
होय धर्मवीर 1 पहिल्यावर मला दीघे साहेब आणी त्यानी ठाने जिल्हयात वाढविलेलि शिवसेना कळाली जय महाराष्ट्र
@kishorgolam21853 ай бұрын
प्रभाकर उत्कृष्ट पद्धतीने विषय ,
@kesaripatil53203 ай бұрын
क्या बात है 🎉🎉🎉 लय भारी 🎉🎉🎉
@kiranwalavalkar55643 ай бұрын
Home Minister Fadnavis should speed up Disha Salian murder case and arrest Aaditya Thakare.
@vijaymanjrekar83013 ай бұрын
प्रभाकरजी जय महाराष्ट्र हिंदुत्व आणि स्वाभिमान खुपत आहे ह्या संज्याला परमपूज्य बाळासाहेब आणि धर्मवीर दिघेसाहेब यांच्या स्मृतीमध्ये आपल्या पवारबुद्धीने कलह लावून द्यायचं काम करीत आहे हा हिंदूंनो सावध व्हा जय श्रीराम
@pramodkandale-dm8yw3 ай бұрын
जय महाराष्ट्र 🌹🚩🌹🚩🌹
@sachinkhanvilkar34433 ай бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩
@PagareSaheb3 ай бұрын
उत्तम आहे
@yashwantmahadik75033 ай бұрын
1 च नंबर 🙏🙏👌👌
@subhashrathod27123 ай бұрын
Very super excellent analysis
@vitthalkakade98723 ай бұрын
आनंद दिघे खरोखर महान होते,आमचा प्रतक्ष्य अनुभव होता
@nivruttiatale29143 ай бұрын
ऑल द बेस्ट सूर्यवंशी साहेब
@vishnumahale66943 ай бұрын
बाळासाहेबांवर अती प्रसिद्धी होत आहे. हे सुध्दा चूकीचं आहे..
@AkshayKumar-fz7nw3 ай бұрын
Hindu manun murkh banavile..swatachya mulala pramukh banvile
@vv-kh3wr3 ай бұрын
खरी शिवसेना शिंदे साहेबांची बाळासाहेब हिंदू जागृती केली
@parkashgala23363 ай бұрын
आमचे देव आनंद दीधे साहेब।। जय महाराष्ट्र।।
@pralhadhindalekar12603 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@sandipangne81353 ай бұрын
बाळा साहेब हे बाळा साहेब होते ग्रेट त्यांच्याशी तुलना होणे नाही तसेच दिघे साहेब पण दिघे साहेबच होते त्यांची पण कुणाशीही तुलना नाही ते great ठाण्यात गोरगरीब जनतेला ते वाली होते, आधार होते, मदतीचा हात होता आमचे फार जवळचे नाते होते आम्हाला दोघांचाही आदर आहे
@mamtaindulkar97083 ай бұрын
सर, तुम्ही जे म्हणताय ते खरे आहे. दिघे साहेब मातोश्री ला खटकत होते. 🙏
@ambadasnikam10713 ай бұрын
Hare Krishna ❤❤
@Vinayak_Satuse3 ай бұрын
मुद्देसूद ग्रेट सर
@varshachavan79913 ай бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🚩
@dhawalrawal42873 ай бұрын
Both part Great Movie
@sunilsonpatki32333 ай бұрын
अहो आम्ही आफ्रिका मधुन तुमचे चॅनेल भघतो , विश्व प्रवक्ता साठी आम्ही एक रुपया पण नाही खर्च करणार ! राज ठाकरे is better then .....ubt !
@ramchandrajagtap54483 ай бұрын
काय प्रभाकर सुर्यवंशी जी इथेही आमची उत्सुकता ताणुन धरली ते काय रहस्य आहे बाळ एक टक लावुन पहात आहे आणि बोलण्याचाही त्याच्या भाषेत प्रयत्न करत आहे ! तुम्ही आता बोलले की तेही सांगेल आता कधी तरी ! .......पण तो भाग कधी असेल देव जाणे ! पण विश्लेषण १ नंबर आहे ! स्व.साहेब वंदनियच आहे आणि राहतील यात शंका नाही ! तो भोंगा सोडून द्या हो ! एक फक्त टाईमपास म्हणून पाहायचं ! प्रसिद्धी नाही मिळवुन द्यायची !
@santoshsarjine31013 ай бұрын
आमची एक विनंती संजय राऊत वर सिनेमा बनवा 🙏
@sureshkarpe63383 ай бұрын
संजय राऊत चा नाव सुद्धा घेऊ नका झोपेतून तो काही काही बरळत असतो तो,
जनतेच्या मनात बाळासाहेब ठाकरे नंतर आनंद दिघे हेच खरे शिवसैनिक आहेत नंतर एकनाथ शिंदे आणि त्यांची तो गॅंग रेशमी सैनिक आहेत
@PallaviGarad-e8c3 ай бұрын
Jay Shivsena
@archanavishayevishaye1373 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब हे मोठे होतेच कारण त्यांनी स्वच्छ मनाने आणि कोणता ही स्वार्थ न ठेवता jante chi सेवा केली आहे त्यांची तुलना कोणाशी करू शकत नाही ज्या काळी ठाण्या ला दंगली होत तेव्हा फक्त दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे यांचा आधार होता आम्ही ठाणे कर हे विसरू शकत नाही जसे दिघे साहेब तसे एकनाथ शिंदे हे लोकनेते आहेत स्वराज्य निर्माण केले आहे पितृ पक्षावर जगात नाही