पालघर साधु हत्याकांडाने शिंदे खरंच अस्वस्थ झाले होते का?

  Рет қаралды 33,379

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 206
@shirishvyas6559
@shirishvyas6559 16 сағат бұрын
अस्वस्थ झाले असते तर त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षांत दिसून आले असते, पालघरच्या साधूंना न्याय मिळाला असता
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 17 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेबांकडे धोरण आहे, विचार आहे त्यामुळे त्यांची शिवसेना वाढतच जाणार. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 9 сағат бұрын
त्याचा उठत नाही..काय करावं 🤦‍♀️🤦‍♂️
@jayandragandhi
@jayandragandhi 8 сағат бұрын
​@@originalshivsainik-ssb374ekda tuzi bahin Kiva aaila pathav ani vicha tyana...sangtil bhadvya tula......ani baykola kombdyakade pathav.....
@ravindraakolkar3715
@ravindraakolkar3715 15 сағат бұрын
सूर्यवंशी साहेब आता तुम्ही खरोखर सीनिअर एडीटर संपादक झाले.😊👌👍
@dattatraymohite565
@dattatraymohite565 15 сағат бұрын
नको बाबा भाऊ च्यa भाषेत ज्येष्ठ म्हणजे काम नसलेली व्यक्ती 😂😂
@vidyadharkarmalkar6728
@vidyadharkarmalkar6728 13 сағат бұрын
​,@@dattatraymohite565
@d.s1960
@d.s1960 4 сағат бұрын
😂😂😂​@@dattatraymohite565
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 17 сағат бұрын
शिंदे च माहीत नाही पण प्रत्येक हिंदू सैर भैर झाला.
@manishachavan1590
@manishachavan1590 17 сағат бұрын
छान त्यांनी मुलाखत घेतली पुढे येईल तो पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
@SS-cz7nj
@SS-cz7nj 15 сағат бұрын
करेक्ट फक्त ण बोलतोय जणमत जनमत ण चुकीचं बोलतोय.बाकी 👍🏽👌🏽
@manishachavan1590
@manishachavan1590 15 сағат бұрын
👍👍
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 9 сағат бұрын
पप्पी घ्या..पप्पी द्या 👍👍👍👍👍👍
@SS-cz7nj
@SS-cz7nj 8 сағат бұрын
@@originalshivsainik-ssb374 अरे वाह हेच ते मातोश्री 2 उबाठा चे संस्कार 👌🏽👍🏽
@arundhanve8911
@arundhanve8911 17 сағат бұрын
सध्याचे वातावरण 100%गढूळ आहे
@opticalindustries6807
@opticalindustries6807 8 сағат бұрын
निश्चितच पालघर साधू हत्याकांडामुळे सह्रदय हिंदू दुःखी झाला.त्या वेदनेस न्याय मिळवून देण्याचे काम सरकार ( तपासयंत्रणा) व न्यायालयाचे आहे.तरी एकनाथ शिंदेसाहेबांकडून ती अपेक्षा पूर्ण होईल अशीच इच्छा आम जनतेची आहे.जय श्रीराम!
@mvn9086
@mvn9086 17 сағат бұрын
त्याच दोन घोषणा नी दगा केला १) अब की बार चारसो पार,,, या घोषणे मुळे हिंदूएतर बिथरले २) मोदी हैं तो मुनाकिन हैं ,,, या घोषणेमुळे हिन्दू बेफिकीर राहिला महेश नातू
@jitendrapol4728
@jitendrapol4728 14 сағат бұрын
हिंदूला हिंदू प्रगतीशील असलेला पाहवत नाही
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 11 сағат бұрын
वा रे तर्क!
@MithunDode-lm2mv
@MithunDode-lm2mv 17 сағат бұрын
सर, लॉगडाऊन मधे आमाला ऐका गावातून दुसऱ्या गावातसुद्धा जाता येत नव्हतं. एवढं कडक लोकडाऊन होत गावामध्ये आणि सगळे गावामध्ये चोराच्या अफवा होत्या, त्या मधे....
@vasantbhoite
@vasantbhoite 18 сағат бұрын
नमस्कार साहेब, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब खरंच अस्वस्थ झाले असते तर पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी काहीतरी हालचाल केली अस्तीपण तसे काही दिसत नाही.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 17 сағат бұрын
बरोबर आहे
@anil7476
@anil7476 16 сағат бұрын
हा लाळ घोटा आहे पत्रकार
@prakashthorve2770
@prakashthorve2770 14 сағат бұрын
आति उत्तम मूलाकात जय श्री राम
@bag9845
@bag9845 16 сағат бұрын
घंटा. येथे कुणाला कुणाचीही पडलेली नाही. जो तो आपल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहे.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 15 сағат бұрын
श्री प्रभाकर सुर्यवंशी आणि श्री पियुष पाटील यांनी अतिशय मुद्देसूद पणे विचार मांडले आणि विश्लेषण केले खुपच छान जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@dhondirampatil2249
@dhondirampatil2249 10 сағат бұрын
अभिनंदन पियूष आणि भावी वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.
@ssssr4650
@ssssr4650 5 сағат бұрын
पियूष पाटिल खुप मच्युअर वाटतो. भाषा शैली सुद्धा छान आहे. त्याने जुने अनि ऐतिहसिक अशा संदर्भाचा अभ्यास करावा. आज उगाच मिरवनारया काही माहिती नसलेल्या तुमच्या भाषेत् चाय बिस्कुट वाल्या पत्रकारां पेक्षा खुप उजवा वाटतो. त्याच्या भावी कारकिर्दि साठी हार्दिक शुभेच्छा.
@bhaskarw2345
@bhaskarw2345 18 сағат бұрын
Justice for ssr disha palghar साधू संत
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 сағат бұрын
कधीच देणार नाही हा देवेंद्र जी
@bhaskarw2345
@bhaskarw2345 16 сағат бұрын
@@Surekha-xg7cs मग कोण देणार ज्यांचा वेळेस हे घडले ते काय बोलता अजून तिसरे कोणाचे सरकार येऊन देईल का बिचारे ते गेले देवा घरी आणि त्यांचा नावाने राजकारण करतात राजकारणी
@deepakgurav7369
@deepakgurav7369 7 сағат бұрын
पियूष तुला चांगलं संभाषण कौशल्य आहे हे नक्की आणि तुझ्या वयाच्या हिशोबाने आवाजात खरं नाही पण पुढे आवाज नक्की खुलेल. मुलाखत छान तर झाली पण चर्चा रंगली आहे आणि ते कौशल्य आहे ते कौतुकास्पद आहे ❤❤❤
@nileshvedpathak4086
@nileshvedpathak4086 15 сағат бұрын
खूप छान मुकाखत झाली आहे 🤝🏼🤝🏼🤝🏼🤝🏼
@dhairadharpatil9646
@dhairadharpatil9646 17 сағат бұрын
उत्तम स्तुत्य
@swapnapandit478
@swapnapandit478 17 сағат бұрын
पर्यावरणवादी असले तरी काही ठिकाणी त्यांनी पण बरीच बरीच वृक्षतोड केलेली आहे आणि पर्यावरणाच्या नावाखाली दुसरा कोणी जनतेच्या उपयोगी विकासकामे करत असेल त्याला तो करु द्यायचा नाही हा कुठला न्याय
@555Covid
@555Covid 16 сағат бұрын
अजुनही भ्रमातच आहेत तसेच राहु द्या... किमान विधानसभेला तरी मुंबईकर मराठी माणूस पायावर धोंडा पाडुन घेणार नाही हीच अपेक्षा... महानगरपालिका जरी उबाठाकडे गेली तरीही त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते
@swapnapandit478
@swapnapandit478 15 сағат бұрын
@@555Covid मुंबईकर सुधारत नाहीत
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 17 сағат бұрын
हे दोघेही खरच अतिशय विद्वान आहेत
@SunilGosavi-tq6oe
@SunilGosavi-tq6oe 16 сағат бұрын
P .s. आपण जे. विश्लेषण. करता. अगदी बरोबर आहे
@pravinbhagul3703
@pravinbhagul3703 13 сағат бұрын
छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न
@SureshSurwase-vc6zi
@SureshSurwase-vc6zi 13 сағат бұрын
श्री कांत‌‌.शिंदे. श्रीकांत शिंदे यांना प्रोडक्ट्स साठी बोलवा
@marutipusalkar5386
@marutipusalkar5386 7 сағат бұрын
साहेब आम्ही तुमचा विडिओ पाहण्याअगोदर like करतो आणि मगच बघायला सुरुवात करतो... पण आज तुम्ही फारच मजा आणली 🎉🎉
@parkashgala2336
@parkashgala2336 16 сағат бұрын
दिशा सालियन विसरुन कस चालनार ।। जय महाराष्ट्र।।
@SudarshanShinde-u8d
@SudarshanShinde-u8d 17 сағат бұрын
हा बंधू तुमचा विश्र्लेशिकिय वारसा चाल उ शकतो
@jayawantjadhav80
@jayawantjadhav80 6 сағат бұрын
प्रभाकरजी आमच्या मनातील विचार तुम्ही बोलत आहात. धन्यवाद.
@NikhilM_15
@NikhilM_15 15 сағат бұрын
शिंदेचा चांगला प्रचार करत आहात शेठ, शिंदे 2 वर्षाहून अधिक काळ CM आहेत. मग पालघर हत्याकांडाचा काय निकाल लागला आहे? किती लोकांना शिक्षा मिळाली किव्हा कोण दोषी आहे हे समोर तरी आले आये का. अरे तो मुंब्र्याचा जितेंद्र तुम्हाला आवरत नाही आले मोठे पालघर साधुंना न्याय द्यायला. सुधार करा, लाज वाटू द्या.
@nileshpatil1545
@nileshpatil1545 18 сағат бұрын
खुप छान ❤
@rajivpatil607
@rajivpatil607 12 сағат бұрын
अगदी 👌🏼👏🏼👏🏼👏🏼 अंधेरे हा अधपत्तटनाचा कडेलोट !!!
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 6 сағат бұрын
ग्रेट मुलाखत
@meerabhide657
@meerabhide657 14 сағат бұрын
Khup Chan prayatn.Jay Shri Ram.
@ashokrevankar1174
@ashokrevankar1174 13 сағат бұрын
Keep it up Suryavanshi ji 👍
@anantpawar5498
@anantpawar5498 13 сағат бұрын
Khupach Chhan. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@bhalchandramirashi4337
@bhalchandramirashi4337 17 сағат бұрын
छान विश्लेषण ,
@PallaviGarad-e8c
@PallaviGarad-e8c 6 сағат бұрын
Jay Bhawani Jay Shivaji Jay Shivsena Jay Maharashtra
@rajivpatil607
@rajivpatil607 12 сағат бұрын
पेशवेशही अध् पत्तन ह्याव आनंदीबाई तसे ठिकरे झाल्या त्या …..!!!
@nageshdesai5038
@nageshdesai5038 8 сағат бұрын
Great saheb gbu
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 18 сағат бұрын
😢जाली का शिक्षा??
@AuditEmployeesUnion
@AuditEmployeesUnion 13 сағат бұрын
Good Show. Keep it up.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 16 сағат бұрын
चर्चा करत रहा पण काय जले पुढे ?
@santoshthombare7370
@santoshthombare7370 14 сағат бұрын
Chaan
@gauravshoyo380
@gauravshoyo380 12 сағат бұрын
महाराष्ट्र भुषण पुरस्कार, खारघर 2023 मध्ये 16 माणसे कशी आणि कोणामुळे मेली हे पण दाखवले पाहीजे होते. त्यांना पण शिक्षा झाली पाहीजे.
@nitinshinde8602
@nitinshinde8602 6 сағат бұрын
Great....
@LaxmanRaut2132
@LaxmanRaut2132 15 сағат бұрын
#भारत_माता_की_जय 🚩🙏
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 16 сағат бұрын
खूप छान
@pappupawar8723
@pappupawar8723 16 сағат бұрын
Ekdum barobar 🙏🙏
@555Covid
@555Covid 17 сағат бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@omavinashpujari1266
@omavinashpujari1266 10 сағат бұрын
ते आता ठीक आहे, पण त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे??? त्या प्रकरणात काय होईल.. दोषींना शिक्षा होण्याची शक्यता आहे का??
@balataral2607
@balataral2607 16 сағат бұрын
saheb kup kadak
@drp4028
@drp4028 17 сағат бұрын
Saheb, Dada please DJ war pan bola. Nowadays , Any festival DJ is used. With Loud and unbearable noise. Nobody has control .
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 6 сағат бұрын
भाऊ तू फक्त देश भक्त आहेस
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 13 сағат бұрын
Khoop chhan 🙏🙏🙏
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 9 сағат бұрын
पाटील यांनी न आणि ण चा उच्चार सुधारणे आवश्यक आहे.या माध्यमातून तुम्ही सर्व जगात ऐकले जाता,तेव्हा कोणतीही भाषा शुद्ध असावी,उच्चार स्वच्छ असावेत.इंग्लिश भाषेत बोलताना उच्चार चुकलेले चालत नाहीत मग आपल्या भाषेत शुद्ध उच्चार का अपेक्षित नसावेत.
@pundalikpatil3038
@pundalikpatil3038 13 сағат бұрын
खरच छान वाटले ऐकुन...
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 11 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@KDMH04
@KDMH04 17 сағат бұрын
Neta log he sab ! Mukh me Ram Dil me Abbas he inke. Hindus ka sirf vote chahiye.
@motilalpatil6162
@motilalpatil6162 10 сағат бұрын
या मुलाखतीला जी हेडलाईन्स दिली की पालघर साधु हत्याकांडाने एकनाथ शिंदे खरच अस्वस्थ झाले का? तो विषयच कुठं घेतला नाही...
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 12 сағат бұрын
जस भाऊ आजही १९६६ काळात तस. ते राज बाबतीत बोलतात पण काळ बदलला ते आज शक्य नाही आणि ज्यांनी राज laa घेतल त्यांचे निकाल बघा धर सोड हे मार्ग नाहीत
@marutipusalkar5386
@marutipusalkar5386 7 сағат бұрын
बाळासाहेब दुकान म्हणाले होते रे... "दुकाण" नाही किती खाशील रे "ण" 😄😄😄😄 कुठे शोधला रे ह्याला 😂😂😂
@rohitpawar6290
@rohitpawar6290 17 сағат бұрын
🙏
@VaibhavMarne-b7m
@VaibhavMarne-b7m 15 сағат бұрын
खुप छान सर
@santoshkhadke8150
@santoshkhadke8150 7 сағат бұрын
प्रभाकर जी दिशा सुशांतसिंग प्रकरणी काय झाले त्याविषयी माहिती मिळाली तर बर होहील
@zunjarraodilip
@zunjarraodilip 15 сағат бұрын
पॉडकास्ट चांगला झालाय ,मुद्धेसूदही आहे पण ; पियुष पाटील यांचे उच्चार सुधारल्यास रसभंग होणार नाही.
@ShamSandy-r2k
@ShamSandy-r2k 17 сағат бұрын
अप्रतिम ❤❤
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 7 сағат бұрын
Prabhakarji, you taking pains to bring forth youngsters in your field is remarkable. Your prodigy interviewer efforts are❤.Youngsters shld remember there is nothing like grass root workers.Classic eg PK from Bihar corporate campaigning is not always successful.
@DadaKale-qw5mg
@DadaKale-qw5mg 17 сағат бұрын
Jai shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Jai shree Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@subhashoroskar2835
@subhashoroskar2835 14 сағат бұрын
छान 👍👌
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 16 сағат бұрын
सुंदर
@विचारकधीकरणार
@विचारकधीकरणार 13 сағат бұрын
सत्तेसाठी सर्वच लाचार आहे. कोणता पक्षाने अनैतिक युती केली नाही. ते सांगा युती करतांना कारणे अनेक देता येतील. सत्ता मिळवणे हेच खरे.
@vaishaliupadhye2767
@vaishaliupadhye2767 15 сағат бұрын
भाषेवर लक्ष हवे
@patilmanoj34
@patilmanoj34 14 сағат бұрын
🚩🚩🚩
@narayankamath6918
@narayankamath6918 17 сағат бұрын
Nyay honarach
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 сағат бұрын
वाट पहा फक्त
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 18 сағат бұрын
Lokdown भयानकच होते
@swapnapandit478
@swapnapandit478 17 сағат бұрын
खरय
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 сағат бұрын
असू दे.म्हणून तर आज जिवंत आहात,आणि कॉमेंट लिहू शकले ना..
@sidhartvaid
@sidhartvaid 3 сағат бұрын
मी एक suggestion दिल तर राग नको मानू भाऊ पण प्रश्न विचारताना थोडा aggressively विचार 🙏❤️
@abhayparundekar8630
@abhayparundekar8630 15 сағат бұрын
आवाज थोडा कमी आहे.
@gajanandalekar2403
@gajanandalekar2403 9 сағат бұрын
या शिंदे ला घंटा दुःख झाले सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.
@sachinredekar446
@sachinredekar446 8 сағат бұрын
फक्त न आणि ण भाषेतली गल्लत सोडली तर छान.
@vishnujamdare2420
@vishnujamdare2420 16 сағат бұрын
Chan😅
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 9 сағат бұрын
Usman bhay chi karamat hoti ti....
@sandipbhagat11760
@sandipbhagat11760 17 сағат бұрын
Phadnvis Bhai ratri che BJP pramukh ahet ,,,,....
@ketanjadhav3353
@ketanjadhav3353 18 сағат бұрын
तेव्हाची शिवसेना ती आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@Cmd610
@Cmd610 15 сағат бұрын
शतकातला मोठा विनोद,बंद ईंजिनवाला😂
@555Covid
@555Covid 15 сағат бұрын
मनसे एकखांबी आहे...फुसका बार
@555Covid
@555Covid 15 сағат бұрын
@@Cmd610 सगळे उरलेले ठाकरे निकम्मेच आहेत...यांना कायमचे राजकारणातुन हद्दपार करा...त्या अमित ठाकरेच्या थोबाडावरून माशी उठत नाही...आणि इकडं कल्लानगरची आदुबाई चरसीचुंबन करते nightlife 🤣🤣🤣🤣🤣
@Baba-Bholenath-oe8oy
@Baba-Bholenath-oe8oy 11 сағат бұрын
Surya Vanshi Saheb 1967/68 Nasik district madhye Father furreira ha Spain cha padri hota to khup conversion karaycha.Tyala Balasaheb ancha dabava mule Kendra sarkarne tyala deport kela.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 10 сағат бұрын
तुमचा नवीन स्टुडिओ झाल्यापासून आवाज खूप कमी येत आहे. 6-7 वेळा तक्रार केली कॉमेंट द्वारे. पण तुम्ही दखल घेत नाही. आज पण आवाज खणखणीत नाही. पाहिले एपिसोड परत ऐका,म्हणजे फरक कळेल. तुमचे subscriber कमी होऊ नयेत,या दोषा मुळे.
@arunbhide4626
@arunbhide4626 17 сағат бұрын
म्हणायला काय जाते?
@sumitnikam5480
@sumitnikam5480 12 сағат бұрын
धर्मवीर आनंद दिघे ह्यांचा अपमान आहे हा चित्रपट... एकनाथ शिंदे ह्यांच्या बदल चा आदर कमी झाला...
@varshachavan7991
@varshachavan7991 14 сағат бұрын
Doghanchehi vichaar khup changle aahe aani Tumhi Hindu lokansathi je kahi karta aahat yachi lokani Dakhal ghyayla pahije.....tumhi nisswarthi panane karta karti aahat
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 14 сағат бұрын
मराठी बोलताना भाषा शुद्ध असू दे.ण आणि न ळ आणि ल या अक्षराच्या उच्चारावर लक्ष देणे.
@nileshdeshmukh5464
@nileshdeshmukh5464 14 сағат бұрын
भाषा ही फक्त भावना पोहचवण्याचे माध्यम आहे. इथे निबंध लेखण नाही तर, प्रश्न उत्तरांची सरबत्ती चालू आहे.. आणि तुम्ही तरी आपली प्रतिक्रिया नीट तपासून घेणे किती चुका निघतील 🙏🙏
@DigambarMohite-wd4wq
@DigambarMohite-wd4wq 14 сағат бұрын
Palghar sadhu hatyakand he phadanvisanche sarvesathi kelele rajkaran mi tya sadhunshi kityekada balalo tya gadicha Bali gelela driver tyachya kutubala yani Kay madat keli Samta Nagar Kandivali Ganpati mandalane 25000 dile
@kishorkatre6011
@kishorkatre6011 16 сағат бұрын
Gujarati. Lokana. Sivya. Detat. .Aata. Varali kar. Yana. Mate. Detil. Gujarati. Lok. Swabhimani. Aahet. Kontyahi. Paristitit. Aaditya. Lo. Varali. Kar. Mate. Denar. Nahi
@555Covid
@555Covid 16 сағат бұрын
खरंय...
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 16 сағат бұрын
सगळ्या परीक्षा मध्ये पैसे घेऊन झाल्या सगळ्या गल्लो गल्लीत माहीत आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात परीक्षा पारदर्शक झाल्या
@Aryapoojary3732
@Aryapoojary3732 17 сағат бұрын
Khare hindu naa shadunch hatiya jala khopu dooka jala hota sir I'm from Muscat
@vasantkadam9760
@vasantkadam9760 6 сағат бұрын
May mahinyamadhye nivdnuka ghene ha far chukicha nirnay hota.
@pad3805
@pad3805 15 сағат бұрын
Palghar Nirapradha innocent Hindu 🕉 Sadhus were tortured and killed mercilessly like Nazis & mogal rule. and no proper enquiries conducted by mva tighadi bighadi aghadi alliance .when Shani Dev will give nyay to those innocent hindu Sadhus??
@jagdishp7659
@jagdishp7659 13 сағат бұрын
2019 la jane Dharma badala tyana bajula kele gele
@sameerprabhumirashi1431
@sameerprabhumirashi1431 4 сағат бұрын
Aso..... 🙏 ME REVIEW KAHICH DEU $hakat nahi
@sandeepsvlogs909
@sandeepsvlogs909 13 сағат бұрын
😂😂😂.... मोठा जोक आहे....विनोदी चित्रपट..
@balajighogre4745
@balajighogre4745 13 сағат бұрын
😂😂
@shashikantadhav3941
@shashikantadhav3941 15 сағат бұрын
मुलाखत घेणाऱ्याचे उच्चार स्पेशली न आणि ण
@kishorkatre6011
@kishorkatre6011 16 сағат бұрын
Maharastara. Sapit. .Aahe. .nahitar. Sivaji. Maharajana. Hindunich. Jasta. Virodh. Kela. Nasta
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 264 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12