Рет қаралды 909,098
लीवरच्या आणि रानात बसून केलेल्या जेवणाला एक वेगळ्या प्रकारची चव असत्या म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चुलीवरच झणझणीत माश्याच कालवण
साहित्य - १/२ kg नदीतील मासा
सुक खोबरे , २ चमचा जिरे , २ चमचा धने
लसूण , आलं
कोथिंबीर
घरगुती लाल मसाला
मीट , तेल हळद
#fishrecipe #marathi #nonveg