Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@sunandaholkar79963 жыл бұрын
Mata 👌👌
@vijaypagare41983 жыл бұрын
❤❤🤩🤩🤩🥰🌹
@brd87643 жыл бұрын
गावरान.
@namitakatyare42583 жыл бұрын
³
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद !
@laxmandhotre45053 жыл бұрын
अप्रतिम कालवण 👍👍 असेच मार्गदर्शन आजीच्या आशीर्वादाने सर्वांना मिळो आणि सर्वांना त्यामुळे चवीने खाता येईल खरोखरच 🙏🙏मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@maneshkhandale75382 жыл бұрын
Khup masat astat saglyach recipe aani sagal shetatl ekdam fresh bhajya tumhi gheta aani pahtana pan khupch masat wattat aaji bai tar ekdam bhari aahet khup chan wattat tumche video pahatana....asech chan chan recipe karat raha.....
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@NitaBhosale-m4i11 ай бұрын
मी सगळे तुमचे व्हिडीओ बगते खुप छान असतात अप्रतिम रेशिपी असतात 👌👌
@VandanaNikam-lu4iu23 күн бұрын
Aajibai chhan recipe banavta
@gavranekkharichav4 күн бұрын
मनापासून आभार
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार खुप छान माशांची रेसिपी सर्व च छान आहे आसत असणार हुशार माय लेक आहेत धन्यवाद बाय बाय ओके
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@selandersojwal679812 күн бұрын
ताई आणि आज्जी मस्त जेवा पोटभरून
@gavranekkharichav4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijoykumarshah22 күн бұрын
मै दमण में रहता हूं बिहार से हूं ,थोड़ी थोड़ी मराठी समझ लेता हूं आपकी बनाई जानेवाली रेसिपी बहुत ही अच्छी लगती है,बनाता भी परन्तु निवेदन करता हूं कि आप हिंदी में भी गवारान रेसिपी चैनल शुरू करे यदि नहीं तो कृपया मराठी और हिंदी मिक्स करके बताए ।
@gavranekkharichav4 күн бұрын
मनापासून आभार , nakkich try karu
@s.venkateswarpatnaik24843 жыл бұрын
You're very Good Maharastrians and foods are very delicious🍱🥘🥘🥘🥘🍱🍱I lived in Pernam,Mapusa in GOA and in Sawantwadi,Sindurg and found all Maharastrians are very Good People in our country🇮🇳🇮🇳
@gavranekkharichav3 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments .... आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@aqsamughal96153 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jZimkKWki96srJo
@savitabhosale4747 Жыл бұрын
Orisa people are equally good. All indians should respect each other just like you. Vande mataram and jay hind.
@s.venkateswarpatnaik2484 Жыл бұрын
Shivaji Maharaj ki jai ho.Great Maharastrians in India🇮🇳
@esarikambhoir38076 ай бұрын
Ho Aaji patyavarch vatanach kalvan khup chan lagte.....Aaji 😘😘
@sangitakhandagle143610 ай бұрын
ऐकदम कडक ताई मला पाहताच तोडाला पाणी आले खुपच छान कडी बनवलीत तुम्ही ❤❤❤😋😋😋😋😋😋
@varshagaikwad87762 жыл бұрын
Aji la pahun mala majhya ajichi aadhvan yete,,,khup bhari ahat tumhi doghipn, ani saglyanch recipe apratim ahet...
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@latabadkar7373 жыл бұрын
माश्यांची रेसिपी एक नंबर आजी आणि ताई मस्त रेसिपी तुमच्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात लाल कोल्हापुरी चटणी तर आपल्या कोल्हापुरची खासियत आहे एक नंबर कोल्हापुरी असल्याचा अभिमान आम्ही कोल्हापूरकर
@gavranekkharichav3 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@d.mkamble73103 жыл бұрын
आम्हांसनी लय आवडत्यात तुमचं हिडीओ.... 👌👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@manjukoli23724 ай бұрын
Lay bhari😋👌👌
@gavranekkharichav4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@abhijeetbhoyar74253 жыл бұрын
नारळ जोरदार पद्धतीने फोडला❤️👍 आणि आजी जोरदारच आहे 👍🙏 फार सुंदर माहिती दिली आजी 🙏🚩
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@saminatamboli84362 жыл бұрын
Barobar ajji ek no .. ani recipe 😋 mast
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@GAMING_GOD_CET Жыл бұрын
आजी किती छान मासे तळलएत कालवण पण छान आहे 👌👌
@vinayakwaghapure23823 жыл бұрын
आजी खुप छान कालवण केले.आणि पाट्याबद्दल जी माहिती सांगितली ती पण खुप छान.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@rohinimohan15915 ай бұрын
Mast tondala Pani aal ❤
@gavranekkharichav5 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@pushpagawade57553 жыл бұрын
खुप छान मावशी कोरडयास शब्द ऐकून चांगले वाटले चांगली माहिती सांगता
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@सुवर्णासाबळे3 жыл бұрын
पाट्यावर मसाला वाटला की कोणताही पदार्थ खूप चवदार भारी लागतो खरच आजी तुम्ही बोलतायत ते बरोबर बोललात मासे 🐟 खूप छान झाली झक्कास रेसिपी 😋😊 👌🏻👌🏻👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@aqsamughal96153 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jZimkKWki96srJo
@dattatrayhande25392 жыл бұрын
tuy
@arunannappaparit992711 ай бұрын
आजी तोंडाला पाणी सुटले बघा आपण रेसिपी करताना पाहून . खूप छान सांगितला 👍👍👍👌👌👌👌
@kiranborade96393 жыл бұрын
Khup chhan kalvan zakas recipe aaji
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@sachinchakre4708 Жыл бұрын
Khup chaan recipe 👌👌
@sonalinavale942 жыл бұрын
Khup chan ajii
@geetamestry43873 жыл бұрын
आजी आणि ताई. दोघींना माझा नमस्कार.आजची रेसिपी नेहमी प्रमाणे भन्नाट भारी.पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपणा सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@अरविंदकांबळे-ब6न3 жыл бұрын
गावरान एक खरी चव आज्जी च्या हातची💐💐💐💐💐💐💐
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@smitaharne37482 жыл бұрын
Khup chhan sukke mase nakki try karin thanks mavshi
@gojarnagtile99442 жыл бұрын
Khup chan 👌👌👍🙏Aji And Mavshi
@gavranekkharichav2 жыл бұрын
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे लक्ष्मी च्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे गावरान एक खरी चव कडून ।। शुभ दीपावली ।।
@rahulmore91472 жыл бұрын
Khup Chan...
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@deepaksargar9053 жыл бұрын
1 aajji & kaku 1 no recipe
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipaliethape88993 жыл бұрын
आजीचे बोलणे एकदम बरोबर.खूप आवडल्या आजी मला.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@yogeshkaulage11 Жыл бұрын
Kup Chan aji 😍😍😍
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@adityadevang80323 жыл бұрын
सुप्रभात फारच छान आहे माश्याच कालवण आईला तुम्हाला नमस्कार खुपच छान आहे.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@अरविंदकांबळे-ब6न3 жыл бұрын
त्या मिक्सर मारा गोळी आपली जुनी परंपरा पाटा आणी वरवंटा आज्जी नि मस्त मसाले पाट्यावर बारीक केलेआणि झकास माश्यास कालवण केले आज्जी तुम्ही खरच ग्रेट आहात सगळ मसाले सम प्रमाणात टाकून लय मस्त कालवण केलं👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
आपणा सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@swatikhilare87853 жыл бұрын
Khup chan video shoot kela ahe ,chan recipe ahe.
@dnyandevmhetre54553 жыл бұрын
Car jondhalyche पीठ म्हणजे कसले पीठ सांगा ना
@sabirashaikh4213 жыл бұрын
Ak.dam.. mast.kalwanjale.taisaib.chan.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@nilamdaptardar36803 жыл бұрын
आजी तुम्ही म्हणालात ते खरंच आहे पाट्यावरच्या वाटणाच जेवण चांगलंच लागत.पण आजच्या धावपळीच्या जीवनात शक्य होत नाही. आजची रेसिपी मस्तच.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@Rudra-y9i3 жыл бұрын
खूप खूप छान आहे आजी रेसिपी👌👌👍🏻
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@anwarattar65653 жыл бұрын
👌👌👌 khup chan video..Ajji, kaku tumhi kharch sarv receipes mast banvta... original pahilya sarkh asta sagla..maja yetey khup. Mi na chukta aple sarv receipes pahto..tondala pani suttay..aajcha video mast ek number... dhanyawad...Aamhi SATARKAR...🙏🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@sangeetadhole80783 жыл бұрын
आजीच्या हेल्थ टिप्स छानच
@gavranekkharichav3 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@kalpanamaratha30443 жыл бұрын
Ajei bhandi lai bhari ahe tumche
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@bkdoke2872 жыл бұрын
खूप छान आजी बायकांना मसाला वाटायची टीप दिली धन्यवाद 🙏🌹🌹
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
@sachinkhandekar10502 жыл бұрын
Laii Bhaari Ajji n Kaku👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonalihiwale26503 жыл бұрын
खुप छान रेसीपी आहे आजी . मी करून बघेल
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@suryakantpatil5920 Жыл бұрын
खूप छान,आजी
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@dpsjy3 жыл бұрын
Khup abhari recipe share karta mhanun nice techniques thx a lot 😀
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@ankushnaitam64832 жыл бұрын
aaji tuji bhaji lay bhari
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotipawar9028 Жыл бұрын
Mast ajjichi shikavnuk lai bhari doghina namskar
@anupamavaidya4499 Жыл бұрын
Khupch chan 👌👌Dhanyavaad 🙏🏻🙏🏻❤️❤️
@akashbawale88223 жыл бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी,,,,,
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@sultanaansari49223 жыл бұрын
Very very nice maa ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼😘😘
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@bitulahoti7243 жыл бұрын
Khup. Chan..
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@gavranekkharichav3 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@smitadere62183 жыл бұрын
Aaji ek no jevala yeu ka
@gavranekkharichav2 жыл бұрын
ya na :) आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@Chotis_kitchen3 жыл бұрын
Aadhich aani atachi donhi kordyas ek no aaji😋😋😋
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@vivekkumbhar62163 жыл бұрын
Ek number aajji mavshi khup mast.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@ganeshpawarpawar86082 жыл бұрын
Ajji lay bhari
@sunitatayade58483 жыл бұрын
खुप छान रेसिपी नक्की करून बघेन धन्यवाद आणि ताई 🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@fizazare71393 жыл бұрын
Must aahe masa ajji👍😋👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@WorldofSPR3 жыл бұрын
Khup ch mast... Nakki try karnar
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@AkshayJadhav-fn7fl3 жыл бұрын
Very nice recipe bhanat masheach kalvan aani sukki bhaji zali aahe. Mi pan udya karun baghnar aahe. Aaji khupch Sundar 2nhi bhajea zaleat so yummy .💕💕
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sonammane81883 жыл бұрын
खूप छान मावशी आणि आज्जी मला माझी आज्जी आहे असच वाटत व्हिडिओ करणाऱ्याला सलाम 👍
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@amannadaf71872 жыл бұрын
Aaji barobar boltat
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shilatailashkare78437 ай бұрын
❤🎉एक नंबर
@sohamsharma58282 жыл бұрын
Khup chaan lagato
@rahulsuryavanshi4193 жыл бұрын
Khup chan fish recipe...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@deepalishinde20172 жыл бұрын
Khup chhan 👌👍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@savitakoyande43383 жыл бұрын
माशाची खूपच छान रेसिपी केली... मस्त,,
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@savitakoyande43383 жыл бұрын
पारंपारिक रेसिपीज आणि आइस्क्रीम ची सोपी रेसिपी बघायला आवडेल..
@rupamalve56502 жыл бұрын
आजी तुमच्या रेडियाे भारी आहे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktadesai95903 жыл бұрын
Wow nice recipe ajji ani mavashi.love you ajji ❤️❤️❤️❤️❤️mavashi❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
अशीच तुमची साथ राहू द्या, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या.
@supriyamohite16003 жыл бұрын
आजी एकच नंबर मास्या च कालवण पाट्यावर वटलेल भाजी मस्तच ताई
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@sadhusurwase36102 жыл бұрын
Ekach 1 😍🥰🤩🥲😋
@raghunathwayal41933 жыл бұрын
आज्जी एकच नंबर 👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@dineshnikum49752 жыл бұрын
mast aahe aaji
@sushmavartak1692 жыл бұрын
खरं आहे आजीने सांगितलेल्या पाट्याच महत्व
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jabeensayyed19933 жыл бұрын
Ajji ki umar lammbi ho You r great
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@machindrarohokale9936 Жыл бұрын
मस्त रेसिपी आहे
@ujjwalapansare97863 жыл бұрын
आज्जी खरं बोललात पाट्यावरच्या वाटण्याने भाजीला चवतर येतेच आणि सर्व अंगाचा व्यायाम पण होतो .अतिशय फ्रेश वाटतं व्हिडीओ बघुन .माशाच कालवण तर वा काय सुंदर दिसतयं.
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@nilamlakhan74093 жыл бұрын
चुलीवरच्या जेवणाची चवच न्याहारी खूपच छान आजी
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shalanbhoir1967 Жыл бұрын
Aaji tu khup mast aahe Love u
@nileshchatur94912 жыл бұрын
खूप छान रेसिपी आजी🥰🥰
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@neetakesarkar99963 жыл бұрын
विदर्भातील पद्धत!!!!! आमच्या कडे कोंकणात अशी पद्धत नाही! मुळात आमच्या कडे खा-या पाण्याचे आणि गोड्या पाण्याचे दोन्ही प्रकारचे मासे मिळतात!!!! खा-या पाण्याचे जरा जास्त चविष्ट असतात! वरील प्रमाणे भाजलेल वाटप आम्ही मटणा साठी वाटतो! ज्यात कांदा, लसूण व इतर जिन्नस पण घेतले जातात! असो! तुमची पद्धत पण 👌व वेगळी आहे! 👍🙏
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@shaadkhanpathan65663 жыл бұрын
badiya maza aala
@gavranekkharichav3 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishwasdesai21932 жыл бұрын
राऊत आजी अतिशय चांगली रेसिपी. तुमचे सर्व पदार्थ बघत असतो, मी ही दानोळी गावचा आहे कालच गावावरून मुंबईला आलो आहे, तुम्हाला मी गुरुवार च्या बाजारात बघितलं आहे, तुमच्या मळ्यात मी पुढच्या वेळी खास तुम्हाला भेटण्यासाठी येईन... नमस्कार 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
@rekhasane93442 жыл бұрын
खुपच छान मच्छीकालवन आणि फाय
@akshaychavan38602 жыл бұрын
१नंबर आजी अलीकडे अशी रेसिपी बनवणे दुर्मिळ होत चालली आहे आजी ...👍😊
@riahirlekar86903 жыл бұрын
Khupach chaan tasty kalvan kaki Aajji thanks so much
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@chatakdarchavdar98603 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@mandakinishelke48263 жыл бұрын
छान दिसतेय भाजी ,, पाठवा अमाल्हा.... थोडी भाजी,,, रेसिपी छान....thank you for रेसिपी.... आम्ही पण फिश 🐟🐠 लवर आहोत...
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vanitakadlak68013 жыл бұрын
मासे करी छान 👌👌👌 आजींची शिकवण तर उत्तमच
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@safinashaikh7283 жыл бұрын
No 1 recipe ajji ani kaku zabardast 😘❤️
@gavranekkharichav3 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@savitabhosale4747 Жыл бұрын
आजींची रेसिपीज ऐकून मला माझया कै.आईची आठवण आली. ती पण अशीच सुगरण होती. अन असीच दिसायची. तुम्हाला सा. दंडवत.
@pramodpeshve60683 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात
@nehavinod1543 жыл бұрын
Khupach chan 👌👌👌
@gavranekkharichav3 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@aishwaryasable85892 жыл бұрын
I love you aaji so testi 😋😋o
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏