आता वर्दी ची इज्जत घालवता का आता वर्दी मधी ताली वाजवयाची का
@nothing-bk5mh2 жыл бұрын
हां बस अशेच विचार असू द्या तुम्ही बगितल वाटते त्यांना या आधी वर्दी मध्ये म्हणून तुम्हाला आधीच माहिती पडलं की टाळ्या वाजवणार आहे 😒😒
@Badal17802 жыл бұрын
Mg bakichy rajjyani pn transjendr na sandhi deun tyanchi ijjat ghalvli ka bhau vichar badlav desh badlel
@shivachaudhari51842 жыл бұрын
तुम्ही फक्त शाईनि़ग मारण्यासाठी पोलिस होत आहात.पन आता कोणी विचारत नाही पोलिस ला
@siddhiyadav72562 жыл бұрын
Sir ground kadhe hoel ky ieda aahe ka pl sanga na
@ajay252.92 жыл бұрын
ground transgender che february 28 paryant hoil
@jalindarkurhe83342 жыл бұрын
Police station madhe talya vajva lagtil
@nothing-bk5mh2 жыл бұрын
सर्वांना समान संधी चा हक्क आहे. एवढीच problem आहे तर मग तुम्ही भरती नका देऊ simple.
@R-sr7si2 жыл бұрын
😡😡😡😡Ajun vadhva tarikh🤬🤬🤬🤬🤬
@ganeshsoge96672 жыл бұрын
तृतीय पंथीयांना गृह विभाग सोडून कोणत्याही क्षेत्रात संधी द्यावी .🙏🙏
@ShreeSwamisamarth-w8d2 жыл бұрын
तुमच्यासारख्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी ट्राय करावा असं बोलल्यावर तुला किती राग येईल
@ganeshsoge96672 жыл бұрын
@@ShreeSwamisamarth-w8d दबदबा फक्त पोलिसांचा च असतो , तृतीयपंथी ह्या क्षेत्रात शोभणार नाहीतच ,आणि ह्यांना कोणी भिणार पण नाही ,पोलीस डिपार्टमेंट ची मजाक होईल.
@ShreeSwamisamarth-w8d2 жыл бұрын
@@ganeshsoge9667 अंगावर वर्दी असलं का कोणी पण घाबरत
@swarajkumavat2532 жыл бұрын
बाळा ganesh, तुज्या पोटी जर् उद्यला तृतीय पंथी जन्मले तर् त्याच्या हक्कासाठी तु हीच भूमिका घेशीला काय?