Рет қаралды 134,046
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
महाराष्ट्राचे सुपरस्टार अशोक सराफ यांचा नुकताच ७४ वा वाढदिवस साजरा झाला. अशोक मामांचा हा वाढदिवस अजून खास करण्यासाठी मुंबई तकने अशोक मामांच्या घरी जाऊन त्यांच्या ५० वर्षाहून जास्त असलेल्या सिनेकारकिर्दीविषयी जाणून घेतलं. या त्यांच्यासोबत केलेल्या मुलाखतीतील पाचवा भाग पाहूया ज्यात त्यांनी आपल्या बॉलिवूडमधल्या कारकिर्दीविषयी सविस्तर सांगितले.
#AshokSarafMovies #AshokSarafComedy #AshokSarafBirthday
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
~-~~-~~~-~~-~
Please watch: "Sharad Pawar - Prashant kishor : महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकणाऱ्या ‘त्या’ 5 बैठका "
• Sharad Pawar Prashant ...
~-~~-~~~-~~-~