गेल्यावर्षी February मध्ये लोणावळा मध्ये मी वंदना मॅडम ना पाहिले होते चहा प्यायला म्हणूनही थांबलेलो आम्ही त्याही चहा घेत होत्या. इतकं साधं सोपं व्यक्तिमत्त्व, down to earth. मी काही त्यांना जाऊन डिस्टर्ब केलं नाही फक्त माझ्या आईला दाखवले की आई या अष्टविनायक मूव्ही मध्ये होत्या आणि आता माझ्या नवऱ्याची बायको मध्ये काम करत आहेत. खूप छान वाटलेले त्यांना बघून☺️
@meghanalimaye16693 ай бұрын
मीही त्यावेळी शाळेत होते.अष्टविनायक हा चित्रपट सचिनजी ,वंदनाजी आणि सर्वच कालाकारांच्या भूमिका अप्रतिम. गरीब घरातील मुलगी पण तिच्यातील सालसपणा ,सौंदर्य ,तिचा आवाज ,गाणं याने मंत्रमुग्ध होऊन श्रीमंत घराण्यातील उद्योजक तिला लग्नाची मागणी घालून तिच्याशी लग्न करतो.लग्न ठरल्यावरपासून ते तिचं लग्न होऊन श्रीमंत घराण्यात वावरणं ,नविन वातावरण ,नविन लोकांत नववधूची मानसिकता ,अवस्था होते तसंच तिचंही झालं. हे आणि सावत्र सासू ,तिचा कारस्थानी मामा यांचा जाच सहन करणं ,गरिबीवरुन माहेरच्यांचा झालेला अपमान सहन करणं ,अष्टविनायक दर्शनाचा नवस बोलणं ,तो अपूर्ण राहिला म्हणून खंत ,संकटं येणं ,अखेरीस तो नवस पूर्ण करते ती. तिला पतीची साथ मिळते. पण नास्तिक पतीला संकटांतून सुटका झाल्याची प्रचिती आल्यावर तोही गणपतीबाप्पांना हात जोडून तिच्याबरोबरच मनोभावे नमस्कार करतो. हा सगळा प्रवास अतिशय छान रीतीने मांडला आहे. वंदनाजी आणि सुलेखाजी छान ,संपन्न व्यक्तीमत्व आहे तुमचं. मनातील प्रश्नच विचारले आहेत. छान वाटली मुलाखत. तुम्हां दोघींचंही आणि टीमचंही खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. तेव्हा वंदनाजींना अष्टविनायक लागल्यानंतर खूप वर्षांपूर्वी पुण्याला रेल्वे स्टेशनवर ट्रेन पकडताना पाहिलं होतं.आम्हीही ट्रेन पकडायच्या गडबडीत होतो. ते आठवलं. 🎉
@madhurane79833 жыл бұрын
Seen her songs as a child.After seeing this interview I googled and saw the songs again. She gave importance to her family life and she placed her priorities right.Thanks Sulekha once again for this wonderful interview.
@AtulParchurePune3 жыл бұрын
खूप छान मुलाखत !!! दोघी ही किती प्रसन्न आणि संपन्न आहेत .👌👌
@sumatipainarkar40693 жыл бұрын
खूप परिपूर्ण आणि समाधानी व प्रसन्न व्यक्तीमत्व आहे वंदना ताईंचं .अजूनही तोच गोडवा आहे चेहर्यात .अशाच रहा .
@rashmidanait29383 жыл бұрын
छान वाटल ...अष्टविनायक च्या गोड नायिकेला खूप दिवसांनी बघून,ऐकून 😍👍👌
@bhargavdeshpande48863 жыл бұрын
खूप सालस, सौम्य आणि स्थिर व्यक्तिमत्व. छान झाली मुलाखत सुलेखा मॅम वंदनाजींचीही नेहमीप्रमाणेच. खरं म्हणजे तुमच्या प्रत्येकच मुलाखती प्रेरणा असतात प्रेक्षकांना कारण कलाकार म्हणून बघितलेले दिग्गज सुद्धा वयक्तिक आयुष्यात किती उतार चढावांना सामोरे गेलेत हे आम्हाला कळतं. तुमचे मनःपूर्वक आभार.🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@vaishalibhatkhande35593 жыл бұрын
खूप छान वाटले ही मुलाखत बघून...अष्टविनायक मधली ही गोड नायिका इतक्या वर्षानी पाहताना...ऐकताना खूप आनंद मिळताना..मध्यमवर्गीय संस्कार ..त्यांची इतकी छान विचारांची उंची त्यांनी किती छान जपलीये.त्यांचं काम तर पाहिले होते पण त्या भूमिके प्रमाणेच त्या गोड आणि प्रामाणिक, कमिटेड अशा प्रत्यक्षात पाहताना छान वाटलं..
@shaileshmoghe94733 жыл бұрын
Ohh my god, never ever thought I wouldn’t recognise Vandana Ma’am. Ashtavinayak is one of my favourite movie. I saw her in Mazhya Navryachi bayko as saumitra mom if I am not wrong. I just couldn’t t recognise her then until I saw it today. Thanks a lot Sulekha ma’am for reintroducing her in this way. Just wow, her natural flair in acting is quite obvious. Thanks again Sulekha ma’am for this sweet discussion. Luv u ❤️❤️ for that.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thank you
@monicadeshpande79733 жыл бұрын
What a smart personality....saw her in majhya navryachi bayko....never realised then that she is Vananda Pandit..she acted so well.
@manjiriagnihotri859210 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. वंदना ताईंबद्दल इतक्या विस्ताराने कळले. 👌
@shirishkarve85293 жыл бұрын
खुपचं छान ,सहज गप्पा मारत झालेली मुलाखत.वंदना सेठ ह्यांचे बोलणे म्हणजे टिपिकल आपल्या मराठी बायकांचे बोलणे ऐकुन छानच वाटलं. ह्या मुलाखतीत कुठेही व्यावसायिकता नाही ही बाब विशेष.दोन सहकारी गप्पा मारताहेत हेच दिसले .🙏🏻🙏🏻🙏🏻
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@anjalikelkar57163 жыл бұрын
सुरेखच, हळुवार फुलत गेलेली लोभस मुलाखत 👍👏♥️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@rajashreeranbhor32143 жыл бұрын
I want to thank you for making it possible ...this interview is certainly a milestone..truly amazing..Vandanaji has made a graceful comeback..in the field of acting..truly inspiring.all my good wishes to her...last but not the least...I would like to see her as a role model n lead my life gracefully like her..she has proved it..age is just a number..thanku once again
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Our pleasure!
@chitrawagh41123 жыл бұрын
खूप गोड मुलाखत वंदना ताई छान वाटलं तुम्हाला पाहून ऐकून 👌💃🍫🌹 सुलेखा as usual you are great thanks soo much for this wonderful sharing
@asmitaa47043 жыл бұрын
Seen her after ages, I was I think in school,when Ashtavinayak was released. Very delicate, cute girl then. Nice to see her, so humble,
@rohinipatil79803 жыл бұрын
Thank you so much for interviewing one of my favourite actress of my era. Was in school when I used to watch her giving Marathi Batmya. Loved her in Ashtavinayak too. But sad that she didn't stay for long in the limelight. Wishing you all the best Vandanatai for your second innings. May you rock.
@shailasarode57333 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली. अष्टविनायक नंतर वंदनाताईंना आजच पाहीले. मुलाखत देणाऱ्याचे अंतरंग उलगडण्याचे कौशल्य मुलाखत घेणाऱ्याचेही असते, ते सुलेखाकडून पाहायला मिळाले.. तुम्हा दोघींचेही अभिनंदन..🙏🙏👍
@shriyaramdasi33353 жыл бұрын
Khupp mst....Sulekha tai amhala tumchya vishayi suddha aikayla nakki avdel...😀😀😀
@ruchaponkshe15783 жыл бұрын
किती गोड... आई बाबांच्या बरोबर अष्टविनायक पाहलेला होता आणि त्या वेळी, नाजूक, सुशील वंदना नं अगदी भुरळ घातली होती. तिची ती भूमिका फार स्वप्नाळू वाटे त्या अल्लड वयात... सुलेखा, खूप छान...
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@poojaambekar81823 жыл бұрын
खूप छान
@pushpam37563 жыл бұрын
mi pan lahanpani mazya aaibarobar ha cinema pahila hota, tyanantar neelayam jawalachya tyancha gharajawal pahile hote ani ata tyamule aaj tyana pahayla chan watle.
@shubhangikumbhar76522 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Tai 19 Feb cha episode milat nahi youtube var Plz reply Or plz send link of that episode
@shubhangikumbhar76522 жыл бұрын
19 Feb 2022 cha
@gayatripalled51463 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌 अजून ही साधेपणा आणि हसमुख व्यक्तिमत्त्व जपून आहे❤️ आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे कित्ती सहजपणे सांगितले यांनी👌👌
@meghakolhekar3 жыл бұрын
स्वतः च्या कलागुणांविषयी आणि सौंदर्याविषयी अनभिज्ञ असणारे लोभस व्यक्तिमत्व आहे वंदना ताईंचे... किती सहजपणे त्यांनी संसारासाठी कलाक्षेत्र दूर ठेवले... कुठलाही त्यागाचा आव नाही की कसली ओरड नाही. Amazing personality 🙏
@3aruna3 жыл бұрын
Khup Chanpane Mandalay tumhi tumch nirikshan.
@meghakolhekar3 жыл бұрын
@@3aruna thank you😊
@sushantchavan34753 жыл бұрын
ताई अगदी मनातलं बोललात 👌
@rohinikulkarni55713 жыл бұрын
Pan talent waste gele sansar karat kam chalu thevle aste tar khup pudhe gele aste
@swaradanargolkar98843 жыл бұрын
वंदनाताई अतिशय गोड, सुंदर, सरळ, शांत, संयमित, स्पष्ट विचारांच्या, टिपिकल मध्यम वर्गीय विचारांच्या आहेत. खूप आवडल्या मला वंदनाताई. आपल्याच घरातील आई, काकू, आत्या वाटाव्यात इतक्या साध्या आणि गोड. माझ्या नवऱ्याची बायको मधील त्यांची भूमिका खूप आवडली वंदनाताईंना त्यांच्या दुसऱ्या इनिंग साठी खूप शुभेच्छा मुलाखत खूप छान झाली
@saurabhphatak28023 жыл бұрын
Superb interview ... Yesterday watched this interview and now watching Ashtavinayak movie on Zee Talkies ...
@varunmokasdar2 жыл бұрын
Omg I am so glad..you Posted this.. because we never knew about Vandana Mam :)
@nandinisbilolikar52373 жыл бұрын
Vandana, your interview is fantastic. Wish to see you more and more on both big and small screen . Feel very proud of you 👌🤗😊
@anjalishastri46243 жыл бұрын
वंदना ताईला पहिल्यांदा माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पाहिलं. तेव्हा माहीत नव्हते की त्या कोण आहेत. पण एकदम वाटलं की," किती ग्रेसफुल आहे . Nice lady." आणि मग एका KZbin channel वरून कळलं. खुप आनंद झाला.☺️ Best of luck for ur come back 👍
@nilampansare44663 жыл бұрын
Agdi kharay, me pan olakhala navta, Vandana Tainna. Ashtavinayak madhe tya mala khup awadlya hotya pan atta suddha kharach khup sahaj watatat tya.
@aparnapathak40193 жыл бұрын
Now I got the time to watch this interview... interview was fabulous....vandana tai' voice so beautiful, smooth...even I did not now about her but when I watched this is interview... lot's of learn from her...thank you Sulu tai❤️ lot's of love❤️❤️
@anaghapatil1583 жыл бұрын
Big fan of Ashtavinayak movie...😊😊 The way Vandana tai responded to all the questions in the interview is so peaceful, calm ... 👌👌Very nice.... 👍👍The most peaceful interview I think on dil ke kareeb... Thank you... 😊👍 Please invite Vandana Gupte...
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Yes, sure
@Muktaworld3 жыл бұрын
Really thanks a lot for this interview 🙌🙏🏻👏
@pradtam6653 жыл бұрын
She is beautiful inside out. Thank you Sulkeha for such a beautiful interview.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
My pleasure
@shraddhaghadigaonkar90953 жыл бұрын
Khupch chhan!! Mi Vandana Madam che nav ani tyana khup shodhit hote, aaj Sapdlya , tya khupch aavdtat .Sulekha Tai Timche hi Dhanyavad 🙏🌸
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@gauripuranik81453 жыл бұрын
Wowwww - what a pleasant surprise - thank you for inviting such a beautiful guest
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
Our pleasure!
@madhaviprabhu5473 жыл бұрын
It was really a pleasure listening to Vandana tai, A very soft spoken truthful lady with a great elegance. Wonderful
@rajashreeshrotriya7952 ай бұрын
किती साध्या, सोज्वळ आहात तुम्ही वंदना ताई तुम्ही सुरेखा ताई तुम्ही पण छान सहज मुलाखत घेतली आहे कुठे ही दोघी चा नाटकीपणा नाही ❤फारच छान
@shwetaghag81293 жыл бұрын
खूप छान झाली मुलाखत....खूप छान आणि सोज्वळ आहेत वंदना ताई...खूप खूप शुभेच्छा त्याच्या पुढच्या करिअर साठी...आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद सुलेखा मॅडम 🙏
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार
@sayalisoundankarpune3 жыл бұрын
Wish my aaji could have watched it. Vandana pandit, Bakul pandit Na aaji bhetali hoti punyat.. :) Thank you for bringing my aaji'z memorable incident back to my mind'
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
oh....thanks
@abhishekranbe13163 жыл бұрын
Dil ke karib and Sulekha just made my day ❤️❤️❤️👍👍👍
@arjunlamkane20883 жыл бұрын
Great👍 vandana tai.. Mi geli 30 years zale tari mazi favorite film ahe... Ashtavinayak.. 🙏
@adsuper1003 жыл бұрын
खुप छान मुलाखत झाली आहे. तुम्हाला खुप खुप best wishes!! असेच छान छान interview घेत रहा. सुलेखाताई🙌🙏👍🌹
@eknathbhaginibhahini65393 жыл бұрын
खुपच सुंदर. आज ही वंदना ताई मस्तच. त्याचा परतण्या निर्णय सुध्दा मस्तच . अप्रतिम मुलाखत. सुलेखा ताई खुप खुप आभार
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@samrudhi3183 жыл бұрын
Great....waiting. tumche sagale interviews baghitle aahet khup chan astat khup shikayla bheta sagale guests mast astat. Sulekha mam ek request fakta pls Tejashri Pradhan sobat pan ek episode kara kharach khup aavdel
@poojaambekar81823 жыл бұрын
खूप सुंदर वंदना पंडित त्या वेळाला अष्ट विनायक पहिला होता. TV वर बातम्या द्यायच्या . अजून ही छान दिसतात. आवडली मुलाखत सुलेखा पण खूप छान आहे अगदी गोड.
@kalpanaalhat96753 жыл бұрын
अष्टविनायक चित्रपट आला तेव्हा माझेही नविन नविन लग्न झालेले, चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही त्यातिल नाईकेत स्वतःला पहायचो इतका छान रोल वंदनाताईंनी केला 👌👌🙏🙏
@rajashripatil14293 жыл бұрын
खुप छान दिल के करीब मुलाखत वंदना ताईंची छान माहिती मिळाली 🙏 धन्यवाद
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@ashwinideshmukh35673 жыл бұрын
Very nice interview 👍👌 nice to see you after such a long time on the screen .she is down to earth friend From sunanada
@manishasapre6383 жыл бұрын
Khoop छान इंटरव्ह्यू वंदना पंडित 🙏 खूप छान वाटले इतक्या वर्षांनी त्यांना ऐकून पाहून. 👍🏻 वंदना ताई . सुलेखा ताई नी पण छान आणि सहज संवाद साधला आहे
@varshakarbhari80983 жыл бұрын
मस्त . . . खूप वर्षांनी वंदनाताईंना पाहिल. सुलेखाताई एपिसोड छान झालाय.
@nirapt3 жыл бұрын
Nice to see vandana taai. बकुळ पंडित यांची बहीण ऐकून surpirise झालं आधी माहितीच नव्हतो. त्यांना acting किंवा संगीत क्षेत्रात बघायला मिळालं असतं खूप आनंद झाला असता. एवढं बाळकडू असताना पुढे टॅलेंट explore झालेलं बघितलं की एक वेगळाच आनंद होतो.
@prajaktaravetkar94893 жыл бұрын
सुलेखा. जी.थँक्स. खूप वर्षांनी वंदना ताईला पाहिले.खूप खूप आनंद झाला. मला त्या खूप आवडतात. आणि त्यांची बहिण सुध्दा. आणि माझी मैत्रीण सुचित्रा चोभे यांची ही त्या मोठी बहीण आहेत.त्यामुळे मला वदंना ताईना .आणि त्यांची तु घेतलेली मुलाखत खूपच आवडली.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@saee_datar3 жыл бұрын
so rare..... thank you so much for the video
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
You're welcome
@saee_datar3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial 😊 मी तुम्ही घेतलेले आणखीही interview बघितले आहेत..... सगळेच खूप सुंदर आहेत. पाहुणे व्यक्ती तर भारावून टाकतातच पण तुमची मुलाखत घेण्याची शैलीही मला आवडते.... मी जरी आजच्या पिढीतील असले तरी अष्टविनायक चित्रपट पाहिल्यावर मला सुद्धा तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे झालं होतं And your reply to my comment means a lot 😍 फक्त एवढ्याच साठी नाही की तुम्ही किंवा तुमच्या टीमने मला reply केला पण तुम्ही एका छोट्या comment ची सुद्धा दखल घेतलीत... अशाच अनेक inspiring मुलाखतीसाठी खूप शुभेच्छा 💐❤ ---सई दातार, इ.१२वी(Science)
@shobhaauti81232 жыл бұрын
अष्टविनायक सिनेमा मी भरपूर वेळा बघते.वीणा आणि सचिन ची भूमिका आणि गाणी अप्रतिम आहे.
@rashmigonnade10612 жыл бұрын
Wow.......aaj chi mulakhat baghun sampoorn ASHTAVINAYAK picture dolya samorun zar zar gela..... khuupqch thank u SULEKHA.
@SulekhaTalwalkarofficial2 жыл бұрын
आभार
@meghanalimaye16693 ай бұрын
वंदनाजींनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याला महत्त्व देऊन करियर बाजूला ठेवलं. इतकी प्रसिद्धी आणि पैसा मिळूनही .आणि विनयशीलपणे वागणं ,बोलणं त्यांचं खूप भावलं.🎉
@3aruna3 жыл бұрын
वंदना ताईंचं हसणं अजूनही किती मोहक आहे आणि खूप ग्रेसफुल दिसतात ....❤️
@neekogaming84503 жыл бұрын
Ali maja ghari diwali hey song Athawale khup Chan watale....Tai thanks 🙏🙏👍👍
@ANGELONLINE683 жыл бұрын
Never realized this is Vandana pandit from ashthavinayak. I know her as a Marathi Batmya reader and of course looked very beautiful even then. Very delicate soft spoken and sweet lady. She has a great personality and really carries herself beautifully. Loved the interview
@nandinisbilolikar52373 жыл бұрын
What I like about your character is ,you are so normal in your hairdo and makeup , that you actually gel in the role. Indeed we Hyderabadi friends are very proud of you and I have shared this amongst almost all my friends 😊🤗
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
वंदना ताई said , thank you
@nandinisbilolikar52373 жыл бұрын
Thank you for replying, I will talk to her.
@kavitatarachandani22023 жыл бұрын
Yes , Nandu even I like her acting very much ,it looks so realistic 👌, I never miss watching her episode even from Canada. What a fantastic come back she had after such a long period. Really we all Hyderabadi friends are proud to see her. Waiting for her negative act N can't imagine her , as she still looks so cute & soft speaking as usual . Love you Vandu 💕
@vaishalishahane44783 ай бұрын
Such maturity displayed by both the ladies.....Sulekha is such a sweetheart...she handles everything so beautifully...
@vanitajadhav86203 жыл бұрын
Nice Interview.. Always waiting for ur episodes.,,,😊
@JayantDVagha3 жыл бұрын
Phaar phaar sundar. Transparent Vandanatai. Outstanding Sulekha. Khoopach Dil ke Kareeb.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks....नेहमी रहा दिल के करीब
@anitaborse1063 жыл бұрын
Thank u Sulekha mam Vandana taincha interview ghetla tumhi aaj me pahilyanda tyanna baghitle pn tyanna ganyat baghitle hote pn hey mahiti navhate ki mazya navryachi bayko serial madhe hotya tya
@sushamajoshi12223 жыл бұрын
वंदनाताई , U R Great.... मी तुमचा " अष्टविनायक " सिनेमा बघितला होता... खूप छान दिसत होता...आताही छान दिसत आहात.... सौमित्र ची आई म्हणूनही छान दिसलात ...बकुल पंडित यांच्या तुम्ही बहिण आहात हे ऐकूनही छान वाटलं.....👍👍🙏🙏 सुलेखा , तुलाही खूप खूप धन्यवाद....तू छान छान आणि जुन्या सेलिब्रिटींना आम्हांला भेटवतेस....❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@swatishinde8913 жыл бұрын
Kiti god I am so happy to see her after long time
@lataakolkar9423 жыл бұрын
.
@shubhangipansare53473 жыл бұрын
Seen in Ashtvinayak - in childhood-remembered so many times- Thank you Sulekhaji-nice to see you Vandnaji🙏
@preetidesai23593 жыл бұрын
खूप बरं वाटलं, आणि आनंद मिळाला वंदनाताईंना बघून आणि परत त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे🙏
@pritamsanap32463 жыл бұрын
किती सहजपणे एक प्रतिथयश क्षेत्र बाजूला सारुन फक्त संसारासाठी इतका मोठा निर्णय घेतला. आणि त्याबद्दल खंतही नाही. वंदनाताई खरच तुम्ही व्यक्ती म्हणून मला आज खुप जास्त आवडलात. आणि अर्थातच याच सर्व श्रेय सुलेखाताई तुम्हाला. तुमच्या मुळेच आम्हाला हे जाणून घेता आलं.
@smitabobhate46763 жыл бұрын
सुंदर अभिनेत्री आणि दमदार अभिनय ...अष्टविनायक चित्रपटाच्या आठवणी. छान मुलाखत
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@anujkhanderkar32863 жыл бұрын
निखळ आणि समाधानी व्यक्तिमत्त्व.....अजून थोडा लांबला असता तर अजून मजा आली असती.....मस्त सुलेखा ताई ❤️
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
बरोबर आहे...पण काही कारणाने जरा वेळेचं बंधन आलं. धन्यवाद मुलाखत आवडली म्हणून.
@prachiab94513 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव...किती साध्या सोप्या भाषेत जगावं कसं हे उलगडून दाखवले..never regret your decisions and be firm on them..
@shwetadongare283 жыл бұрын
त्यावेळी प्रत्येक नववधू "दिसते मजला सुख चित्र नवे " ह्या गाण्याशी relate करायची.. One of my fvrt song खूप सुंदर सालस आणि सोज्वळ
@narayanshirgaonkar9603 жыл бұрын
मला धक्का बसला की बकूळ पंडीत यांच्या मोठी बहीण .कीती साधे व्यक्तिमत्व. साधे जिवन जगण्याची ईच्छा.
@madhurigharpure6453 жыл бұрын
किती सौम्य आणि सात्विक व्यक्तिमत्व आहे वंदना ताईंचे. 👌🏼 समोरच्याला कसे बोलते करावे, आणि कुठे थांबावे याचा आदर्श पाठ म्हणजे सुलेखाने घेतलेली मुलाखत. वंदनाताई यांच्या हळव्या कोपऱ्याला फुंकर घालत त्यांचा मान राखला👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@seemat82593 жыл бұрын
Khup ch छान vatle kiti god aavaj ani bolne.. Ekdam dil ke karib asech vatun gele.. 2nd inning sathi best luck tai....avdel tumhala ase छान boltana bagay la... Thanks sulekha.. Tu hi khup ch छान interview ghetlas.. Bhavna sambhalun tai n cha.. Tu ajun hi tashi ch ahes, jase mi tula 1999 madhe bhetle hote, smita tai n cha office madhe, amber sir n barobar, ajun hi tu titki ch छान ani god distes ani ahes.. Mi 1st time tuja ha show bagitla, bhari avdla hi.. Best Luck dear tula. Hi... 👍👌👌
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@ashwinighatpande3983 жыл бұрын
अशा गुणी व्यक्तिमत्वाची भेट घडली ,छान वाटले.सुलेखा ताई छान घेता तुम्ही मुलाखत! वंदना ताई तर खूप सुरेख दिसत आहेत! त्या दूरदर्शन वर पण काम करत होत्या थोडा काळ! बातम्या द्यायच्या.संसाराला प्राधान्य देणे ही त्यांची इच्छा होती.आता त्यांच्या कारकिर्दीला नवीन सुरुवात झाली आहे.त्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏👍
वंदना ताई खुपच मनमोहक आदरणीय व्यक्तीमत्व .. तर सुलेखा ताईची मुलाखत घेण्याची पध्दत .. अत्यंत उत्कृष्ट .. मन प्रसन्न झालं ..🙏🙏🌹🌹🌷🌷🌺🌺💐💐
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sanjivanitelkar95713 жыл бұрын
वा! माझा t.v.मालिकांशी अजिबातच संबंध नाही.पण आमच्या काळातील एकाच सिनेमा मुळे आवडती झालेली नायिका मालिकेत काम करतेय हे समजले.तुमच्या दिल के करीब ला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.आणि वंदना ताईंना पुनरागमनासाठीही खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद. त
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
आभार आणि धन्यवाद
@pournimaparanjape61543 ай бұрын
किती सात्विक आणि सोज्वळ नायिका आहे आणि सुलेखा तुम्ही कीती छान मुलाखत घेता , समोरच्याला खूप comfortable करून , मन जपून
@shreya51243 жыл бұрын
Very nice batchit on Dil ke karib,.keep it up Sulekha tai
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@nikhilkakad53233 жыл бұрын
Thankyou Sulekha Tai for all the beautiful interviews..
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks
@sanikasarang24783 жыл бұрын
या वयात सुध्दा किती सुंदर दिसतात वंदना ताई. काय विशेष आहे ना या आमच्या मराठी कलावंतनमध्ये कुणातच गर्व नसतो. सगळ्याचे पाय माञ जमिनीवरच. सुलुताई अशाच छान छान रत्नाना बोलव आपल्याकडे रत्नांची खरच खाण आहे take care सुलु ताई
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
thanks सानिका, you too take care
@freshchilies81203 жыл бұрын
selection of marathi celebrities is just amazing..
@knowledge-smita3 жыл бұрын
सुलेखा जी धन्यवाद, की तुम्ही' दिल के करिब' सुरू केलं, मी आवर्जून सर्व episoad तर पहातेच, पण वंदनाताईंची मुलाखत बघताना विशेष आंनद झाला, की किती सुंदर त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि करियर केंव्हा ही सुरू करता। येईल ,पण वैयक्तीक आयुष्य ही दर्जेदार च हवं,खूप धन्यवाद,
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sanchitaprabhu20773 жыл бұрын
Ashtavinayak cinema ch mulat khup javalacha ahe.. Tyat me agadi mazya young age madhe pahilela.. Tyatlya veena ni manala khup bhural padali hoti.. Kharach itkya sahaj pane milalelya yashapasun door hoan itak soap nakki nahi... Hats off to her.. ❤
@ashleshanarkhede65593 жыл бұрын
Very sweet looking she is even at this age.. Good actress.. Down to earth.. God bless her
@saavikisite84563 ай бұрын
खूप छान.... अष्टविनायक फक्त वंदना ताईंना बघण्यासाठी लावते मी.... आणी सुलेखा ताई किती गोड आहेस तु... कोल्हापूरला आलीस तर नक्की भेट ग मला
@prachikadam93443 жыл бұрын
खुप गोड अभिनेत्री सालस,लोभस. अष्टविनायक सिनेमा मला खूप आवडतो.
@mayuritodkar31833 жыл бұрын
Sulekhaji thank you br ka, khup divsanni yanna Pahayla milal. Ani tumchya ya karyakrama mule kalal ki ya tya aahet.
@sushmakolhe75223 жыл бұрын
You both are so graceful.
@kalpanaalhat96753 жыл бұрын
वंदनातांईना मी त्याकाळी बातम्या देताना पाहीले आहे आणी त्यानंतर अष्टविनायक चित्रपटामधे. त्यांची फॅन आहे मी.अष्टविनायक नंतर त्या क्षेत्रापासून दूर झाल्या होत्या माझ्या नवऱ्याची बायको सिरियस मध्ये त्यांना पुनश्च बघुन खुप आनंद झाला
@shirishpanwalkar3 жыл бұрын
Great episode! Didnt know who actually Vandana Pandit was and had to Google. You have stated that she is from the famous Marathi movie Ashtavinayak so that finally gave me a clue.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
ok ....that was the great hit.....and milestone in मराठी सिनेमा
@geetapawar23322 жыл бұрын
Ho मला दाटून कंठ येतो हे गाणं खु खूप आवडतं आणि यांना बगून तरी खुप सर्या जुनी आठवणी परत समोर आल्या
@vishalsevekar3 жыл бұрын
वंदना ताई,किती सॉफ्ट स्पोकन, सुटसुटीत, विचार बोलणं आणि ग्रेसफुल खरच कौतुक किती छान मस्त दिल के करिब कार्यक्रम💕 सगळे एपिसोड कमाल💗
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@kajalpadarwade74533 жыл бұрын
Khup dhanvad tai tumi yana bagnachi iccha hoti te gan datun kant ala gan akalavar radaila yete khup dhanvad
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@asmitabapat83393 жыл бұрын
सुरेख! कलावंत-गृहिणी-कलावंत आयुष्यात असे यशस्वी टप्पे फारच थोड्यांना मिळतात. वंदनाताई, तुमच्या पुढील मनासारख्या आयुष्याला हार्दिक शुभेच्छा! क्विन बी,टिमचे अशा उत्तम मुलाखतीसाठी स्वागत!
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@shobhasanap90473 жыл бұрын
इंटरव्ह्यूव खूपच छान.सुलेखा ताई आणि वंदना ताई खूप साऱ्या शुभेच्या.
@SulekhaTalwalkarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@sanskarbharti86563 жыл бұрын
मला अनेक वर्ष पडलेला प्रश्न .. वंदनाताई काय करतायत, कुठे असतात वगैरे. त्याचं उत्तर आज मिळालं. खूप छान वाटलं त्यांना बघून ऐकून. मिडीयासमोर तोलून मापून कसं बोलावं बाकीच्यांनी शिकण्यासारखं आहे. वंदनाताई तुमच्या comeback साठी मनापासून अभिनंदन. सुलेखाताई मुलाखत छान झाली, धन्यवाद.
@ashishsarde79293 жыл бұрын
Ya mazya nawryachi bayko madhe hi hotya...saumitra chi aai mganun
@shetallbirla5033 жыл бұрын
Vandana Maushi 😘😘😘😘😘 ajunahi kitti Chan diste , tich smile 😘😘 Love you Maushi ...
@jogeshwarivarieties63353 жыл бұрын
Ajjooo Great serial Saang too ahes ka I love this serial
@pradnynaik62233 жыл бұрын
अष्टविनायक च्या या नायिकेला पुन्हा कधी बघणार अशी हुरहूर अष्टविनायक नंतर लागली ती गेल्या वर्षी वंदना ताईंना झी वरच्या मालिके मध्ये बघितलं तेव्हा तेव्हा निराशा झाली पण आज वंदना ताई तुम्हाला दिल के करिब मध्ये पाहिलं आणि परत तुम्ही पहिल्या सारख्या च आहात हे बघून खूप खूप बरं वाटलं वंदना ताई परत परत तुमची वेगवेगळी कामे बघायला आवडतील,🙏🙏🙏