कुठेही न जाता अप्रतिम निसर्ग आणि प्रवास अनुभवता आला..!! माहिती अतिशय उपयुक्त आहे..!! धन्यवाद..!! 🙏🏻
@varshadidbhai13642 ай бұрын
😎👌👌
@abhaybelawadi90663 ай бұрын
छान video
@vishwasshinde9612 ай бұрын
खुप छान, आपले सिलेकशन "maval" हे सुद्धा एक निसर्ग सुंदर ठिकाण आहे, केवळ पावसाळा नाही तर येर्वे सुद्धा येऊन भेट देऊ शकता, साधं सुटसुटीत ग्रामीण शाकाहारी जेवण छान होते. धन्यवाद
@ekantrider2 ай бұрын
नक्की, धन्यवाद 🙏
@poojamanvikar86893 ай бұрын
खुप छान भाग आहे मावळ आमचे तिथे गार्डन villa आहे जरूर भेट द्या अप्रतिम water view manvikar farm house
@ekantrider3 ай бұрын
मला पत्ता आणि जमल्यास तिथला फोन नंबर कळवा म्हणजे आम्ही कुटुंबा सोबत एक भेट देऊ आणि आपले इतर सबस्क्राईबर पण चौकशी करू शकतील 🙏
@deepakgadkari16613 ай бұрын
पावसाळ्यात अतिशय निसर्गरम्य परिसर दिसतो हा. अंदर मावळ.
@vaidehipanse13803 ай бұрын
Kadhi jaml tar Tamhini ghat pan explore kara. Karan tithe pan aata khup ch Sundar waterfalls aani greenary pahayla milte.
@ekantrider3 ай бұрын
नक्की 👍
@manishawanjape48353 ай бұрын
आज बाबा नव्हते बरोबर व्हीडीओ नेहमी प्रमाणे छान वाटला.पण जेवण महाग होते.
@ekantrider3 ай бұрын
जेवण महाग आहेच, पण तिथे पर्याय नाहीत, आम्हाला बऱ्या पैकी प्रवास केल्यानंतर हे घर मिळालं जिथे जवणाची सोय होती, महिलांना आणि मुलांना बाथरूम ची सोय होती, नाहीतर रस्त्यात काहीच नाही. एक रिसॉर्ट वाटेत होतं पण तिथे ₹ १५००/- चे पॅकेज होते ज्यात रेन डान्स वगैरे होते, ते सोडलेत तर वाटेत कुठे काही दिसलं नाही.