SHANKAR RAO WADEWALE BUDHWAR PETH's BEST BREAKFAST SINCE 1967

  Рет қаралды 33,702

Ekant Rider

Ekant Rider

Күн бұрын

Disclaimer
Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggestions, remarks and comments posted through/related to this content by the creator, subscriber and or viewer should be considered as their exclusive individual opinion and the channel nor the creator shall be held responsible for it in any manner. Further the audience is solely responsible for their independent choice/s, should they come to a conclusion of visiting a particular food place shown on this channel. The channel advises its audience to make their own individual assesment, research and conclusion of the food place they want to visit before visiting and have their own experience, opinion, decision and view about it. The channel or the creator does not take any responsibility for any unfortunate experience/s that may occur or may have occured directly or indirectly to any individual/s from the content shown on the channel. The channel and or it's creator shall not be responsible for the same.
@ekantrider is a Marathi food and travel channel.
नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
Social Media Links:
We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
www.facebook.c...
We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
...
We are present on Whatsapp, use the below link to connect with us on Whatsapp channel.
whatsapp.com/c...

Пікірлер: 38
@gsraval3197
@gsraval3197 5 ай бұрын
Mi yanche vade1971 sala pasun ghetlele ahe, yanchya vadya chi chav, test jagat kutehi milanar nahi. Maze marrej jalya mule mi sadya Gujarat la rahate, pan to test mi life madhi kadhich visarnar nahi. Tumche khup abhar he video sharing sathi, junya athavani baghun radu ale ani anand pan zala thanks dada.
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
शंकरराव पॅटीस एक नंबर
@vaidehipanse1380
@vaidehipanse1380 6 ай бұрын
Etki breakfast chi chan aani tasty jaga explore kelya baddal Dhanyavad
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 6 ай бұрын
इथले बटाटे वडे आणि साबुदाणा वडे अतिशय छान चवीचे लहानपणापासून अम्ही खात आलोत ठेचा तर एक no😊
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
शनिवार वाड्याच्या समोर अण्णाचे पोहे मिळतात एक नंबर
@ambadasburkule6240
@ambadasburkule6240 Ай бұрын
कधी तरी किती रुपये द्यावे लागेल सांगावे
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
मुंबईत राहत असल्यामुळे या पदार्थांना मिस करतो
@chetankothari6751
@chetankothari6751 6 ай бұрын
Definitely I will visit this place when I land up in Pune ☘️
@pradeepkarde6648
@pradeepkarde6648 6 ай бұрын
Mitra, me he channel baghne suru kele aahe UK varun, tu reviews chan detos, please limit reviews with you only
@cavikassarangle5439
@cavikassarangle5439 Ай бұрын
बटाटा उतरत चालला आहे हे निदर्शनास आणा जेणेकरून पुढे ते मालक काळजी घेतील. व तुम्हाला धन्यवाद देतील.
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
म्हणजे इथे यायचं असेल म्हणजे हिवाळ्यात या म्हणजे बटाटे उतरणार नाहीत 😅😂
@sandeepkocharekar3200
@sandeepkocharekar3200 5 ай бұрын
दादा, असले कसले पुणेकर तुम्ही. तुमच्या जागी मी किंवा आमचं कुटुंब असतं ना तर त्या उतरलेल्या बटाट्या सारखे त्या दुकानदारांची अवस्था केली असती. आम्ही जेव्हा एखाद्या पदार्थाचा आस्वाद घ्यायला कष्टाचे पैसे मोजतो तेव्हा त्याचा पुरेपूर मोबदला मिळणे हा आम्हा पुणेकरांचा..... नव्हे प्रत्येक ग्राहकांचा अधिकार आहे. दादा, असे बेचव आणि निकृष्ट पदार्थ खाऊन त्याचा त्रास आपल्यालाच नाही का होणार. आणि मुख्य म्हणजे चमचे म्हणून वापरायला दिलेल्या त्या कागदाच्या तुकड्याला काही जाडी वगैरे आहे कि नाही. चार पाच उप्पीटचे घास घशात घातल्यावर त्या तुकड्यात त्राण निघून नाही का जाणार. सर्वात महत्वाचे म्हणजे है आजोबा नातवांना सांगा कि मोदीजी म्हणतात कि यु पी आय वापरून डिजिटल पेमेंट करा मग ह्यांनाच कशाला रोखीने पैसे घ्यायचे आहेत. हल्ली खिशात पैसे घेऊन कोणी निघत नाही कारण सगळं शॉपिंग - डायनिंग - ट्रॅव्हलिंग मोबाईलच्या एका क्लिकवर होतं. कठीण आहे बाबा अश्या दुकानदारांचे (पुणेरी व्यावसायिकांचे).
@ekantrider
@ekantrider 5 ай бұрын
संदीपजी तुमच्या मताशी मी ५०% सहमत आहे. कधी तरी एक दिवस आपला खराब असतो, व्यवसायात ह्या गोष्टी होतं असतात. सध्या उन्हाळ्याची लाट एकदम वाढली आहे, त्या मुळे ते बटाटे लवकर उतरायला लागले असावेत. मी ही गोष्ट त्यांना सांगून तिथून निघायला हवं होतं पण नाही सांगितलं. म्हणूनच व्हिडिओ मध्ये ही बाब नमूद केली. कॅश चं मात्र तुम्ही तुम्ही अगदी योग्य बोलताय, नेमकं मी ट्या दिवशी जाण्या अगोदर पाकिटात पाहिलं नाही. तिथे गेल्यावर कळालं की पाकिटात कॅश नाही, नशिबाने बायको कडे होती म्हणून ATM चे दार नाही शोधावे लागले.
@balasahebkasale5853
@balasahebkasale5853 6 ай бұрын
ही शंकरराव देसाई यांची किमया आहे
@makarandpanse693
@makarandpanse693 6 ай бұрын
ही टेस्ट आजही तशीच आहे तेच तळुन देत नाहीत एकदा संपल की संपल अतिउत्तम
@maheshbondepatidar1887
@maheshbondepatidar1887 6 ай бұрын
जेव्हा हे सुरू झाले तेव्हापासुन आम्ही याला व्हीजीट करतो। reliance sales corporation laxmi road estd 1965
@maheshbondepatidar1887
@maheshbondepatidar1887 6 ай бұрын
👍
@amolargade8524
@amolargade8524 2 ай бұрын
दर्जा 👍
@gvora136
@gvora136 6 ай бұрын
मी गेली 25 वर्षापासून खातो आहे साबुदाणा वडा पण 1नंबर आहे
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 6 ай бұрын
डिटेल पत्ता सांगत चला धन्यवाद.
@nadeemshaikh4149
@nadeemshaikh4149 Ай бұрын
54 budhwar peth ganpati chowk Laxmi road Pune
@shrepalbot5742
@shrepalbot5742 6 ай бұрын
😋👍👌
@sampadathite2295
@sampadathite2295 6 ай бұрын
कीतीवेळपदार्थदाखवता
@madhurisathe9829
@madhurisathe9829 5 ай бұрын
Original Pune
@rajendrasapkal3639
@rajendrasapkal3639 6 ай бұрын
Kaka kuva mantion. Laxmi rd. Near agatya hotel
@jayantbhat8780
@jayantbhat8780 6 ай бұрын
Opposite Agatya Hotel....
@sampadathite2295
@sampadathite2295 2 ай бұрын
फार बोलता.
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
जगाबरोबर चाललं नाही तर उपयोग नाही. डिजिटल पेमेंटची व्यवस्था केली पाहिजे नाहीतर अवघड आहे
@VinayakBhide-lp7pj
@VinayakBhide-lp7pj 26 күн бұрын
बटाटे वडा यात सोडा घालत नायत
@sampadathite2295
@sampadathite2295 6 ай бұрын
फारबोलताआजुबाजूचापरिसरदाखवा
@Wholesale128
@Wholesale128 2 ай бұрын
ह्या ठिकाणाला मी रोनकचा बटाटे वडा म्णायचो! भन्नाट बटाटेवडा खर्डा व पोहे! पेठेत रंहात असताना कित्येक वेळा सकाळी नाष्टा केला आहे! ह्यांचा ठेचा इतरत्र शोधुनही नाही!
@Apskuli-iq1yk
@Apskuli-iq1yk 5 ай бұрын
पोरांना डावलून खाणारी आई😅
@shriramthorve2975
@shriramthorve2975 6 ай бұрын
पुर्ण पत्ता द्या आमच्या सारखा बाहेर गावाहून आलेले प्रवासी सुद्धा सहज पॅहचू शेकेल बिना चौकसी करता । मोबाईल नंबर द्या ।
@ekantrider
@ekantrider 6 ай бұрын
श्रीरामजी तुम्ही जर पुण्या बाहेरून आला असाल तर न विचारता ही जागा सापडणं जरा अवघड आहे, मी स्वतः विचारत विचारत ह्या जागी पोचलो. सर्वात सोप्पे २ पर्याय सांगतो मंडई च्या बाजूने तुळशी बागेत शीरा, आणि तुळशीबागेचा गणपती ओलांडून आगत्य हॉटेल लागेल डावीकडे, त्याच्या अगदी समोर आहे ही जागा. किव्वा अजून सोप्पे गुगल मॅप्स वर आगत्य हॉटेल शोधुन तिथे पोचा, समोरच ही जागा आहे. 🙏
@rajendrasapkal3639
@rajendrasapkal3639 6 ай бұрын
Kaka kuva mantion .. Laxmi Rd. Near agtya hotel...
TULSHI BAGETLI PRASIDHA MISAL #MISAL #oldest #pune #breakfastfood
12:45
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,9 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 346 М.
BIPIN SNACKS KARVE ROAD #pune #breakfast #ekantrider
16:00
Ekant Rider
Рет қаралды 46 М.
Oldest Restaurants in Dadar | Ft. Priya Bapat | #FoodCrawl #Dadar | #Bha2Pa
25:26
Bharatiya Touring Party
Рет қаралды 649 М.