कोटी कोटी प्रणाम तुम्हांस.... खुप काही सांगुन गेले ताई तुम्ही...पण असल्या. मार्मिक शब्दांत कुणीही सांगू शकत नाही ........ समाजानं काय करायला पाहिजे... आणि काय नको ते... ठरवायचं आहे ... तुमच्या शब्दांत एवढी मोठी ताकद आहे की ... माणूस रडणार.... खरोखरच कोटी कोटी प्रणाम तुम्हांस ❤❤❤❤❤
@prakashbrid4 күн бұрын
ताई अशी किर्तन करून तुम्ही समाजाचं डोळं उघडायचं काम करता. पण आजच्या समाजाला कशाचच काही नाही. जो तो त्याच्यातच मस्त. काळ बदलला तशी माणसं बदलली, आणि त्यांची मनं पण बदलली. माणसाला माणुसकी या आताच्या काळात सापडत नाही. पैसा मोठा झाला. माणुसकी हरवली त्या समोर. किर्तन ऐकून रडू आलं. आम्हाला पण आपल्या चुका कुठं होतात त्या कशा हाताळल्या पाहिजेत हे शिकायला मिळालं. ताई असेच मार्गदर्श सर्वांना करत रहा.तुमचा संसार सुखासमाधानाचा होऊ दे असं मी देवाला सांगतो🙏
@dhanajinanaware9452 Жыл бұрын
डोंगराआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही.धन्य ते माता, पिता.मातृ पितृ देव भव!
ताई माझ्या डोळ्यात पाणी कधी आलेच नाही पण तुमचे बोल ऐकून माझ्या डोळ्यात ऑटोमॅटिक पाणी आले खरच आई ही आईच असते
@KishorJadhao-d1v3 ай бұрын
ताई खुप चांगल किर्तन करता तूम्ही जनजागृती व्हावी या पिढीला कीर्तनातून खुप चांगल,
@khandukamble-ct2hy4 ай бұрын
खूपच छान पैकी तुम्ही प्रवचन केल्याबद्दल धन्यवाद ताई ताई तुम्ही आज घ्या प्रवचनांमधून आज तुम्ही लिखित आणि वडिलांचे प्रेम दाखवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
रूपालीताई महाराज आई ची माया वेगळी असते माय गेल्या नंतर सर्वांचे डोळे उघडतात महाराज तूमचे सर्व प्रन खरेआहे❤❤
@Mr.shrinivas5 Жыл бұрын
खूप छान 😂👌👌
@patilbagomase97116 ай бұрын
Chan kirtan tai
@ashwinipatil110 Жыл бұрын
आई सारखी माया या जगात कुठेच नाही आई म्हणजे मायेचा सागर आशी मुल आसण्यापेशा नसलेली बरी
@jayajadhav44828 ай бұрын
खूप छान ताई
@SagarSudrik-h5w4 ай бұрын
😊
@haribhau-dd7xr10 ай бұрын
Chhan aai vishai kiratan kelet aaichi maya kharokhar aasal kiratan kar nava pramane jay jay Ram krushna Hari mauli jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@sandeepwagh560310 ай бұрын
👌👌 खुप छान
@sheelasangle31189 ай бұрын
ताई माझे काका सुद्धा कीर्तनकार आहेत पण तुमच्या इतक चांगल कीर्तन अजून त्यांना जमत नाही मला सुद्धा तुमचे कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही
@rushaligopane18107 ай бұрын
oooo
@bibhishanshinde32975 ай бұрын
aeqq@@rushaligopane1810
@DnaynobaSable4 ай бұрын
फक्त फळं@@rushaligopane1810❤ि कट
@SunitaGaikwad-w1e3 ай бұрын
1
@PralhadSonawane-hk7yh2 ай бұрын
Jay Hari Mauli Tai Saheb
@babasahebsutar8991 Жыл бұрын
काय उत्कृष्ठ कीर्तन सांगितले ताई, त्रिवार अभिनंदन
@ramdaskharmale5103Ай бұрын
ताई खरोखर तुम्ही महान आहेत.
@dineshborse54997 ай бұрын
I love you mom😂😂❤❤❤
@arvindpatil99477 ай бұрын
ताई कीर्तन फारच चांगले आहे, उद्बोधक आहे परंतु बॅकग्राऊंड संगीत फार कर्कश आहे.
@meenapawar470911 ай бұрын
Kup chan tai kirtan ahe ❤❤❤❤❤,l love you mami
@ashokjadhav7503 Жыл бұрын
आईला जाऊन दोन वर्षे झाली आमच्या असा एक क्षण नाही की आईची आठवण येत नाही सगळं काही आहे आमच्याकडे पण आई नाही ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काय नाही आमची आई गेली आमचं माहेर संपलं 🥺😢
@KailasDharbale-cq1oq9 ай бұрын
Khup Sunder Tai Aaiche pream
@JyotiJyoti-vv1pl Жыл бұрын
एकच नंबर ताई भाषण 😢😢
@JyotiJyoti-vv1pl Жыл бұрын
नमस्कार
@mahadevkamble232310 ай бұрын
ताई तुमचं कीर्तन खुप माझ्या मनाला लागलं
@anilmharajghisare334511 ай бұрын
ताई खरच भारी कीर्तन...
@pundmahadev8288 ай бұрын
ज्याला आई नाही त्याला विचारा आई ची किंमत😊
@shashikalasawant217 Жыл бұрын
खूप खूप छान ताई पण आसी वेळ कोणावरही येऊ नये
@sursh.d.gaikwad Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान कीर्तन करता डोळ्यात नाचून अनावर झाले😢😢
@dattatrayashinde7391 Жыл бұрын
अतिशय सुंदर रूपाली ताई प्रसंग सांगितला😭
@GajendrShelke Жыл бұрын
😢❤
@kailaskvaidya612 Жыл бұрын
ताई खरोखर सत्य प्रसंग आह
@mhatarbavaghule8473 Жыл бұрын
@@GajendrShelkeटटट खडक ं औ ं औ नंधौं वंन ंं 😊 ंं न ंन ं न ं . ंंन ंं
@dilipphad Жыл бұрын
@@GajendrShelke थझझझझध़ौऔऔ़ऐझवलव ऐसा
@ashokpadwal5042 Жыл бұрын
Dhannyawad taai
@namdevbatave36305 ай бұрын
ताई खरोखरच वस्तू स्थिती आहे ताई डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कोणी नाही कोणाचे
@vandanaghate1320Ай бұрын
Khub chhan tai ,🙏🏻🙏🏻
@gitanjalidangat9181 Жыл бұрын
एक नंबर भाषन ताई
@vaibhavtagad086 Жыл бұрын
Atishay Sundar kirtan khuf khuf dhynvad tai
@tanajijadhav979811 ай бұрын
छान आहे
@ManishaBorade-n1j Жыл бұрын
I miss you papa 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@ushasatale94255 ай бұрын
Very very nicc
@BhujangMuknar5 ай бұрын
Khup chhan kirtan 😢😢
@ganeshhule19157 ай бұрын
खरंच डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुमचे कीर्तन ऐकल्यावर
@krushnakantode249311 ай бұрын
आई.. ग.. पानी पूरी वाला स्वामी तिन्ही जगचा आई बिना भिकारी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 अस का बर होत असल लग्न झाला की। मूल आई ला दुर करतात
@gayatrigavhale59713 ай бұрын
Ho khar aahe tai .aai la kadhi dukhu naka .. aai cha aashirwad khup mota aahe Mulan sathi ...❤❤❤❤
@YuvrajNalawade6 ай бұрын
ताई माझ्या डोळ्यात आजपर्यंत कधीच पाणी आल नव्हत पण तुमच्या किर्तनाने माझ्या डोळ्यात पाणी आल ताई खुप छान ❤❤😂😂
@RupaliIsokar4 ай бұрын
खूप छान ताई आई म्हणजे माझ्या साठी माझे जग आहे तुम्ही खूप छान कीर्तन करतात😮
@santoshkolape47311 ай бұрын
ताई तुमच्या किर्तनातुन मला एकच गोष्ट आठवते मला माझ्या आईच्या ताटामध्ये जेवायला खुप आवडायच अण ताटामधल जेवन संपत संपत आल की आई जेवायच बंद करायची मग मी म्हटल आई जेव ना तर आई म्हटली तु जेव माझ झाल जेवायच पण आत्ता मला कळतय माझ जेवन पोटभर व्हाव म्हणुन आई स्वताच जेवन बंद करायची हीच जाण ठेवुन आता मी माझ्या आईला काहीच कमी पडु देत नाही🙏
@NavalShinde-hp3xz11 ай бұрын
mm
@nirmalabumb10 ай бұрын
🎉❤ 6:35
@ArunBhoir-ro9mg10 ай бұрын
Nice
@SantoshKannake-t2q10 ай бұрын
😊😊
@satishthawal714610 ай бұрын
आई आईच असते!
@kailasshinde54926 ай бұрын
🙏 राम कृष्ण हरी माऊली मन भरून आलं पाहिजे 🙏😢
@AmolKapse-l6h4 ай бұрын
ताई कीर्तन खुप छान आहे
@trimbakdudhade11707 ай бұрын
खरोखरच आई सारखे प्रेम कोणीच करु शकत नाही....
@babasahebkale628 Жыл бұрын
Tai atishay bhari 👌👌
@nandabhuyar1989 Жыл бұрын
😊😊😊
@jyotikarlkopp6 ай бұрын
Tai maji aai ani baba dhog pan nahi. Mi ani maja bahou phar praytna kela pan devachi krupa ch amchavar nahi jali. Ami atha asjaloki pank nasleli pkshi. I miss you aai & pappa.
@sachintule35096 ай бұрын
खूप छान ताई खरच अश्रू आले ग ताई
@SeemaLakhe-ol2bx2 ай бұрын
Tai khub 👌
@bhartmore1289Ай бұрын
खूप खूप छान आहे ताई ज्यांना आई वडील नाही त्याला आई वडिलांची किंमत माहित आहे
@RaniBhise-nw6bt3 ай бұрын
खरच माझा आयुष्यात असच सगळ घडतय वो ताई 😢
@shlvcharnaSomase28 күн бұрын
Ek number chahie bhashan Chand Ko dhanyvad
@vijaygirme39925 ай бұрын
आई आणि श्वास मरत नाही कधी... कधी ना कधी वेळ दाखवते ❤❤❤
@RameshGandhare4 ай бұрын
Tai kiti chhan kirtan ahe Sundar prabhodhan Amala milale
@GaneshMote-qs6hz Жыл бұрын
एकद😢❤
@SandeepDevre-n1t Жыл бұрын
माय माऊली घराची लक्ष्मी असते ती गेली तर सर्व घर उध्वस्त होते माय ही नको जायला
@mahebubpatel29734 ай бұрын
👍👍👍👍👍yekch no. Kirtan aahe taai
@aakashirkule70006 ай бұрын
खूपच छान किर्तन मातृदेवो भव पितृ देवो भव
@SharadLondhe-ox1cf7 ай бұрын
ताई तुमचच किर्तन ऐकुन माझया मला वारलेले आई वडिल आनि माझा बहिनिचि आठवन आलि
@khatwar12310 ай бұрын
Khupach khupach chan
@timestonegaming8848 Жыл бұрын
Tumcha kirtan yekun mihe khup Radle tai ashi vel kunavr hi yeu naye
@sharadsutar67746 ай бұрын
खरोखरच ताई तुमची कीर्तन ऐकून माझे मन भरून गेले
@bhauraokhokale53107 ай бұрын
प्रेरणादायक विचार मांडले याबद्दल ताई तुमचे आभार मानतो.😂
@shobhachavan3263 Жыл бұрын
ताई.माझ्या.आई.च.धान.जाल
@pandurangrengade6643 Жыл бұрын
तुझी आई किती भाग्यवान आहे ताई खरच
@lalitapawar33127 ай бұрын
जगत असताना आई-वडिलांची मुलांना किंमत कळत नाही हे खर आहे म्हणून हयात असतानाच त्यांना प्रेम दया
@lalitapawar33127 ай бұрын
किर्तन ऐकतानाच डोळ्यात पाणी येते असे आहे तुमचे कीर्तन
@kusharekalpana3153 Жыл бұрын
सत्य घटना घडत आहे . ताई
@GghuGgu8 ай бұрын
Khup Sundar vyakhyan Tai saheb
@chetustatus58386 ай бұрын
दुनियेत आई बाबा आहात तो वर कसलीच कमी नसते पण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्या आयुष्यात काहीच राहत नाही miss you papa mummy 😭😭💐💐
@pavanbolewar84232 ай бұрын
Bapreee khup chhan❤
@yaminimendule2870 Жыл бұрын
Khup chan
@MiraPatekar8 ай бұрын
😂😂 खूपच छान आहे ताई किर्तन
@ManoharBhandalkar-su4ej4 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी
@uttampokharkar11982 ай бұрын
ताई धन्य आपल्या विचार धारेला
@abhaythawkar5546 Жыл бұрын
Kup chhan tai
@devramshinde4791 Жыл бұрын
जय पांडुरंग देव तुजा आशिर्वाद
@poonamsutrave4 ай бұрын
खरंच आहे हि सत्य कथा आहे 😂😂😂😂
@हनुमंतभोसले Жыл бұрын
रामकृष्ण हरी ताई🙏🙏
@GopalGavhane-v6d3 ай бұрын
Ram Krishna Hari 👏🌹
@ShahurajBhosale-k4q4 ай бұрын
मी रात्री दोन वाजता कामा वरुन परत येत होतो मला माझ्या आईने कधीच कडी वाजवू दिली नाही
@ashishriswadkar Жыл бұрын
कीर्तन ऐकून खुप वाईट वाटत होते पण आता उरल्यात आठवणी आई नाही या जगात माझी अश्रू डोळ्यातुन आले