Рет қаралды 46,029
#BolBhidu #ByepollResult #INDIAvsNDA
लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणा-या भाजपला निकालानंतर मात्र २४० जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपविरोधात संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या इंडिया आघाडीला लोकसभेत चांगलं यश आलं. इंडिया आघाडीची हीच कामगिरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही कायम राहिल्याचं पहायला मिळत आहे. सात राज्यांत १३ जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला तब्बल दहा जागांवर यश आलंय, तर भाजपला मात्र फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत.
१३ जुलैला या जागांचे निकाल जाहीर झालेत. इंडिया आघाडीच्या या यशामुळं लोकसभेला भाजपच्या विरोधात गेलेलं नरेटीव्ह या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्येही कायम असल्याचं दिसून आलंय. सात राज्यांमध्ये नेमक्या कोणत्या जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात आली आणि १० जागांवर इंडिया आघाडीला कोणत्या कारणांमुळं यश मिळालं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/