चीन आणि अमेरिका सारखे देश काही झालं तरी स्वतः च्या भूमीवर युद्ध येऊ देणार नाहीत इतर देशाचा मोहऱ्यासारखा वापर करतील
@souravadmune41523 ай бұрын
After all, they are both superpowers.They know that economic development of the country can be taken care of even during war.Now we want to see what will be the role of India if there is a war.🤔History tells us that whenever wars have been fought, America has benefited economically. Now China is also on the same path.
@sanjaypabbewar12563 ай бұрын
2026 to 2027 madhe bharat vs 13 islamic desh barobar china attack kar na bhar tavar
@mands4063 ай бұрын
सध्याच्या परिस्थितित भारताला खंबीर भूमिका घेणे जरूरी आहे कारण भारताची झालेली आणि होणारी प्रगति हि पश्चिमेकडील देश खासकरून अमेरिका यांना पसंत नाही कारण भारत स्वावलंबी होतो आहे. चीन हा भारताला नेहमीच कमी लेखत आला आहे आणि चीनला जर टक्कर द्यायची असेल तर भारताला कडक धोरणाचा अवलंब करावा लागेलं खासकरून कडक व्यापारी धोरण. सर्वात महत्वाचं म्हणजे भारताला अंतर्गत शत्रुंना आवर घालावा लागेलं कारण इतिहास संगतो कि भारताला फितुरीचा शाप आहे
@souravadmune41523 ай бұрын
First see what is happening in our country. Riots are happening in the name of religion and comparing China with America while chatting.Just look at America how it is still developing and so is China. In India the youth is caught in the madness of religion and it will not come out anytime soon.Some days ago, the World Bank said that it would take 75 years for the income of Indians to reach that of the people of America. Now judge your country's progress on this.
@mands4063 ай бұрын
@souravadmune4152 First,improve your english. Do not try to imitate someone who you are not. Youth in India are educated and are smart enough to understand what is good for them. The riots are being created by external forces and those who preach wrong things to th youth. India has made really remarkable progress in all sectors and will progress further. The Indian society functions in a real democratic way, and none other democracies in world function like that
@anbl37493 ай бұрын
हे जग एकदा refresh झाले पाहिजे.. पुन्हा नविण world तयार झाले पाहिजे.. गुहे पासुन पुन्हा उत्क्रांती होऊद्या.. या वेळेस जाती धर्म तयार होऊ नये ही प्रार्थना.!!
@shekharshinde80183 ай бұрын
Best comment ❤
@addiemann3 ай бұрын
True Hard reset zala pahije
@Wanderingonkaarvlogs3 ай бұрын
R8
@Omkar-221b2 ай бұрын
फक्त हिंदू धर्म
@LakhanMore-l4h3 ай бұрын
तुमचा गंभीर चेहरा पाहून असं वाटतंय की युद्ध आता व्हिडिओ पाहून झाला की लगेच सुरु होतंय की काय 😂😂😂
@vishalparkar89883 ай бұрын
😮😮
@mukund18263 ай бұрын
Huh, काय बोलताय 😨 मी अजून बाजारातून कोथिंबीर नाही आणलं 😨 युद्ध सुरु झाल्यावर कोथिंबीर नाही भेटलं तर आई कोथिंबीर वडी कसं बनवणार? 😨 टेन्शनच आलं राव 😨
@LakhanMore-l4h3 ай бұрын
@@mukund1826 ,😂😂👍
@sachinsawant87213 ай бұрын
😂
@vedantbapat.80843 ай бұрын
😅
@hrishikeshshivagan89243 ай бұрын
World war कोणीही टाळू शकत नाही... युद्ध हे होणारच 10001% ... सगळी जगन्नाथची माया आहे... ज्याचे कर्म चांगले तो वाचला...
@hrishi-ok5tr3 ай бұрын
😂 भोळसट कमेंट
@Obsoluite3 ай бұрын
Nahi honar, lihun ghe
@hrishikeshshivagan89243 ай бұрын
@@Obsoluite lok jr saral margane chalali asti tr kuthe tri talta aal ast pn लोकांनी जो विकासाच्या नावाखली बाझार मांडला आणि निसर्गाला गुलाम करून आपल वर्चस्व निर्माण करतय तेच त्याच्या विनाशाच कारण ठरतंय.. त्यामुळे आता फक्त survat आहे मार्च 2025 नंतर चित्र स्पष्ट व्हायला survat hoil.... wait and watch
@Jungle_boy1233 ай бұрын
@@Obsoluiteकशावरून नाही होणार??
@uttamthakare93013 ай бұрын
Missile be like : ha hyache karm changle ahet, divert the path😅😂
@SunilP11133 ай бұрын
Sir आपण खूप छान विषय मांडता ... पण चिन्मय sir यांची मांडणी आणि भाषाशैली अतिशय सुंदर आहे
@JaiJawanJaiKisan3 ай бұрын
नाही हे सगळं खरं आहे चिन्मय आता कुठे गेले आपले 😮😮❤❤❤❤
@vivekparadkar10523 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. कदाचित हे युद्ध सुरू झालंय आणि यात सामान्य माणूस सैनिक आहे आणि केंद्र व त्याचे सर्व विभाग/खाती हे सरदार आहेत.
@Nation1stalways3 ай бұрын
युद्ध हा माणसांचा स्वभाव आहे ते कधीच थांबू शकत नाही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते सुरूच राहणार भारताने शांतता शांतता करून देशातला क्षत्रियत्व नष्ट करू नये.. "आताच काय इथून पुढे 500 वर्ष सुद्धा जगावर शस्त्रांच राज्य राहील".. स्वातंत्र्यवीर सावरकर
याचा अर्थ असा की कुठे कधी अणुबॉम्ब पडेल हे सांगता येत नाही,म्हणूनच आत्तापासूनच मौजमजा करून घ्या.😂😂😂
@drsatishpatil1233 ай бұрын
कुठं बसायचं😂😂😂
@Sharyatlive13 ай бұрын
bhava bhavishya malika bag
@Bhartiwala_Saurabh3 ай бұрын
🍾🥂
@kailashkaranjkar99833 ай бұрын
@@Bhartiwala_Saurabh 🍻🍷🍸🥂
@darpandixit36753 ай бұрын
He bhartatil yedpat😂
@pramod_g3 ай бұрын
सगळ्यांना वाटतंय आमच्या पूर्वजांचे मोठे राज्य होते... आम्ही राज्यकर्ते आहोत... आमचा राज्य करण्याचा अधिकार आहे... इतिहास वाचून चुका सुधारण्या पेक्षा राज्य करण्याची खुमखुमी येत आहे.
@pramod_g3 ай бұрын
@@siddheshkakade7696 नीट वाच समजेल... म्हणायचं असं आहे की मिडल इस्ट च्या लोकांना असे वाटते की आमचं राज्य खूप दूरपर्यंत होत तिथे आमची सत्ता असली पाहिजे... तसच चीनला पण वाटत... अशी माहिती इतिहास वाचून मिळाली आहे... म्हणुन सगळ्यांना युद्धाची खुम खुमी आली आहे.
@pramod_g3 ай бұрын
@@siddheshkakade7696 ठीक आहे... आणि तू तुझं बघ... माझं टेन्शन नको घेवू.
@Ashish7713 ай бұрын
Very well explained
@Bhartiwala_Saurabh3 ай бұрын
होऊ द्या चालू युद्ध
@UNCUTDRIP3 ай бұрын
Voice sir voice ❤
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
भारत, रशिया, अमेरिका, इजराईल , जपान VS चीन, पाकिस्तान, इराण, युक्रेन, उत्तर कोरिया.
@PrashantPatil-sr7zb3 ай бұрын
भाऊ तुझ geo politics खूपच कच्च आहे.. अमेरिका आणि रशिया कधीच युद्धात एका बाजूने उतरू शकत नाहीत..😊
@Turukmakto61623 ай бұрын
एकटा jarange पागल च काफि आहे त्या सर्वांना
@krishnabhilare53703 ай бұрын
@@PrashantPatil-sr7zb ते आता ट्रम्प तात्याच्या हातात आहे 😂
@sushantgavali75663 ай бұрын
l =R कच्च आहे😂😂😂😂
@adityachavan31393 ай бұрын
😂America Ani Russia kadhich direct udhat padnar nait. Ti fkt shastr purvaycha kam karnar.
@abhimanpawar66193 ай бұрын
Best information
@manoorao55833 ай бұрын
उत्तम....
@vikrant2223 ай бұрын
मोठमोठे बॉम्ब पडले पाहिजे तेव्हाच फ्लॅटच्या किमती खाली पडतील. आणि बँकांचे रेट उतरतील. आणि सोन्याला किंमत राहिली नाही पाहिजे.
@आपलकोकण-न8फ3 ай бұрын
😂 खरच खूपच price वाढवली आहे
@Rishi_6493 ай бұрын
युद्ध चालु झाल्यावर सोन्याची किंमत 1 लाखापर्यंत सहज जाईल. याच्यामुळेच भारताने आधीच सोन मागवले आहे कारण युद्धावेळी व्यापार सोन्यावर जास्त depend होतो.
@रोशनब्राह्मण3 ай бұрын
जिथे बॉम्ब पडणार असेल ती जागा तुम्ही राहता ती नसावी ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@jyotijadhav25463 ай бұрын
Aaple pn rate utartil.😂
@VijayM-qy8nw3 ай бұрын
Mg gujju marwadi upashi martil tya ch kai ho.. AAAM ch kas kai honar.. Adani, Ambani, Amit Nadir Shah, Modi.
@malhariekatpure83523 ай бұрын
its fact somthing going underground with all country.
@thebundlecart3 ай бұрын
Sir tumhi hair transplant kelela disat aahe ya varti video banva sponser pan chagala bhetel 😊😊😊
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
युद्धात आणि प्रेमात, घपा -- घप मध्ये सर्व काही माफ असते. --------- जॉनी सिन्स ( एक महापुरुष )
@amitlohar74313 ай бұрын
😀😀😀😀
@parashuramkumbhar67873 ай бұрын
Sir khup Chann sangata tumi
@akshayambre78203 ай бұрын
Mla tumchi bolnyachi paddat ajibat nhi avadat tumhi disalat ki kitihi changla vishay asla tari mi baghat nahi ugach tumhi time pass karta tumcha peksha chinmay chi bolnyachi style kadak ahe to bolaila lagla ki bin avdich vishay aikaila pn maja yete ani hot ky changle vishay tumi bolta tyachi vat lagte tumhi padadyachya magun sahakarya kara team la pn on screen yeun bolu nka tya sathi chinmay best ahe 👍
@vilinshelke54493 ай бұрын
छान विश्लेषण केलत
@rahulbahirat29383 ай бұрын
Kai kudache chan visleshan
@themyth2453 ай бұрын
सर जगात काहीही चालू असूद्या पण तुमचे केस पाहिलं पेक्षा वाढले आहेत बघा.😂 कुठ ट्रीटमेण्ट केलं सांगा आम्हाला ही.😅
@thebundlecart3 ай бұрын
Maza pan hach prashn aahe 😂😂😂
@ompatil20143 ай бұрын
😂😂
@govindnemane42243 ай бұрын
युद्धात भारताचे काही नुकसान होणार नाही, जो देश कधी रुळावर आलाच नाही त्याला कसली भीती, युद्धानंतर चांगली परिस्थिती होईल 100 वर्षांनी, पण असे चालू राहिले तर चांगली परिस्थिती कधीच येणार नाही..
@osbattle37163 ай бұрын
Missyourajamama💜
@aaplaprafull89853 ай бұрын
1.बांगलादेश परिस्थिती 2.चीन पाकिस्तानात रस्ते व इतर सुविधा यासाठी करत असलेले काम 3.नेपाळ व श्रीलंका देशावर चीन ची पकड 4. भारतीय सागरी दलात जास्तीतजास्त लक्ष व सामुग्री वाढवण्याची गरज
@mallikarjunichalkaranje88953 ай бұрын
Khup chan sir
@KatterSanatani-dd7cf3 ай бұрын
त्या युद्धाला आधीच #INDIAN_ARMY 🇮🇳 पळवून लावेल तुम्ही निर्धास्त रहा
@RaviKadam933 ай бұрын
कलियुग संपलं आहे, आता संधीकाळ चालू आहे. प्रभूंनी धरावतरण केलं आहे ते आता भारतात उपस्थित आहेत. धर्मसंस्थापना कार्य सुरू आहे. प्रभूंची संघटना 👉 सुधर्मा महा महा संघ ( Proof from श्रीमद्भागवत महापुराण ) . 2025-27 😱😱😱 उपाय 👉 शाकाहार, त्रिसंध्या, माधव नाम जप, श्रीमद्भागवत महापुराण पठण प्रभू शरण येण्यासाठी 👉 पंडित काशीनाथ मिश्र जी 🙏 जय श्री माधव 🙏
@shubz19983 ай бұрын
3 रे महायुद्ध अटळ आहे!!!😐 माझेच नव्हे तर खूप तज्ज्ञ आणि महान लोकांचे मत आहे. मग तुम्ही याला भविष्यवाणी, अभ्यास किंवा निरीक्षण इ. काहीही म्हणा.😌
@Samadhang5873 ай бұрын
लय वर्ष झाले मोठं युद्ध झाले नाही America jo पर्यंत पॉवरफुल महाशक्ती आहे तो पर्यंत जगातिक शांतता प्रस्थपित होऊ शकत नाही
@mayurgirme18203 ай бұрын
माझं लग्न च आधीच अवघड वाटतय मला. त्यात हे ऐकून तर सगळ्या आशाच सोडून देतो मी
@vitthalmane63633 ай бұрын
श्रावण तरी होऊ दे दादा, एकदा मटण पार्टी झाली आमची की काय करायचं ते करा
@shubhamwagh37403 ай бұрын
2:12 ayyo modi 😮😮😮
@Doubleok12343 ай бұрын
मी आशावादी आहे.पुढील पाच वर्षांत ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांची होतील.👍
@shailendrahiwale3 ай бұрын
😂😂
@drsatishpatil1233 ай бұрын
लै भारी
@sandeepsawant68643 ай бұрын
👍
@dadatidke68903 ай бұрын
हे भविष्यमालिकेत अगोदरच सांगीतले आहे..
@unofficialsiri3 ай бұрын
Everyone political leaders want to raj over the world 🌎
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
युद्ध उंबरठ्यावर आहे, कुठे आहेत अव्हेंजर्स ?
@kedartarhalkar25133 ай бұрын
Yudh fakt europe sodhun saglikde suru ahe Ani krn europe mdhecha ahe Ani us
@PrakashMungase-h9q2 ай бұрын
भारत_× चिन+पाकिस्तान युद्ध होनार आहे, भारत शस्त्र सज्ज व्हायला पाहिजे
@AshapkShaikh-m4v3 ай бұрын
आई ला सागतो घरी जाऊंन की लग्न करून टाक लवकर माझे 😂
@pratikkokade3 ай бұрын
डोनाल्ड तात्यासाहेबांची वाट कोण कोण पाहतंय?
@halemsagu54003 ай бұрын
जनतेला घाबरवण्या प्रयत्न करु नका निवडणूक लांब आहे जनता हुशार आहे
@shubhamkudale69723 ай бұрын
Shirt kuthun ghetla
@Motivational_life128113 ай бұрын
He news kahi navin nhiye Junich ahe Don't worry
@pankajjadhav65743 ай бұрын
2026-2031 most dangerous time, major war is likely to happen....Dharmik bana tarach Vaachal ,he ishwarachi ichha aahe
@hemantnile75483 ай бұрын
New
@Wanderingonkaarvlogs3 ай бұрын
तिसरं महायुद्ध सुरु झालेलं आहे
@kailashkulkarni75633 ай бұрын
Aawaaj kami aahe vdo cha 👆
@jayantlokhande14053 ай бұрын
AGADI BAROBAR AHE YETYA CHAR PACH VARSHAT SAGALI KADE SHANTATA NADALI TAR THIK. NAHI TAR WW3 ROKHAN MUSHAKIL AHE.
@shivraj28393 ай бұрын
Bangladesh मध्ये खरच चीन चा हात आहे .....का अमेरिकेचा ......can you right Deta analysis !
@adityachavan31393 ай бұрын
Yat pakistan cha main hath ahe. Karan current opposition party la usa court na kevhachech terrorist organisation mhanun sambodhle hote karan tyani hasina cha jiv ghyaycha praytna kelela. Mhanun tyancha pramukh u.k la palun gela. Pn jo pramukh ahe tyala isi cha support ahe. Tyane isi chya favour madhe tweet pn taklay. Hyat saral saral pakistan cha swarth ahe. Ek tr tyana bharatchya northeast bhagat halle karta yetil Ani tyancha gelela bhag east Pakistan tyanchya control madhe yeil. Ani arthat yat China cha tr support asnarch
@saurabhsk83463 ай бұрын
अभ्यास करू का बंद करून टाकू😊
@Rishi_6493 ай бұрын
चालू ठेव अभ्यास, सगळे देश युद्ध ढकलण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांनाही माहीत आहे की युद्धामध्ये अफाट पैसा जाणार.
@adityachavan31393 ай бұрын
🤣chalu thev bhava competition kami honaray
@sovisam3 ай бұрын
भारत पाकिस्तान युद्ध झाले तर कोणताही मोठा देश ढुंकूनही पाहणार नाही
@tejaspaditkar16293 ай бұрын
भारताचा आता 3 कट्टर दुश्मन पाकिस्तान,चीन आणि बांगलादेश मला असे वाटत 1 वार बागलादेशवर करायचा 2 pok चीन मध्ये आला की usa la entry करायला सांगायचे भारत देशासोबत फिलिपाईन्स,vitnam तैवान,जपान,bhutan and Russia हे देश संघटित होणे गरजेचे आहे.
@cricketWorldCupupdate3 ай бұрын
Bhai geopolitics padh thodi nikal bahar vahem me se😂😂
@VijayM-qy8nw3 ай бұрын
Kahi hi aso..pn bharat deshache teen kiva tya peksha jaast tukde honar...aani 2014 chya clean India mission cha khara arth kunala samjla..jamin jaga sarkar kadun balkavilya jaate..kai aahe yachya magch karan..UP, MP, Jharkhand, shivay 7 sisters kade kon laksh deto. Udya China kadun balkavile gele tr navl nahi..chitr je samor diste tyachya hi palikade baghayla shika..
@adityachavan31393 ай бұрын
Bjp ahe toprent tukde hone shakya nahi. Jo manus lal chouk madhe tiranga phadkvu shakto to bharatche tukde nahi hou denar
@stayraw20093 ай бұрын
Hyana main muddyan waran aplyala firavaycha asel...
@SIMBASCARTOON3 ай бұрын
सर तुमचा आवाज कमी जास्त होतो .. येतो ...माईक जरा वरती लावा.
@prasadrakshe63093 ай бұрын
Aatach lagna karun takto manje udya yddha zhala tar majha lagna na hotach yuddva zhala ani mi gelo tar kuwara manun nako jayla
@hemantkul38673 ай бұрын
Bharat talel. Wel alich tar jagala surprize milel.
@PiyushMDeshmukh3 ай бұрын
Savidhan Hatao Desh Bacaho 😢
@prashantkamble65403 ай бұрын
Investment kru ki nko bhau😂
@Ashushi3873 ай бұрын
Ekdach ww3 karun sagal sampun taka
@abhimanyudahale5023 ай бұрын
या स्पोटक परिस्थती मधी आपल्याला चागल्या नेत्याची गरज आहे कोणता अर्धवट बुद्धी नेता नको
@TrekkieVishuVlogs3 ай бұрын
(2.11) एखाद्याने स्वतःला देव समजणं - गोदी शेठ 🤣
@FINGSTORE3 ай бұрын
पुढच्या 5 वर्षात लगीन उरकून.. 'उरलेल्या' गोष्टी 'उरकून' टाकायला पाहिजेत .. "लाडका दाजी", "लाडका जावई", "लाडकी सून" , "लाडकी वहिनी" अश्या सर्वसमावेशक योजना शासनाने लवकर सुरू कराव्यात. 😁
@appasotalekar80773 ай бұрын
युध्द सुरू झाले की लोक मरतात. माझ्यावर कर्ज आहे, तेवढं फेडून झाले की युध्द चालू होऊदे. उगाच मेल्यावर पाप लागायला नको. 😂
@adityachavan31393 ай бұрын
😂karja ghenarich meli tr
@akashsonwane91993 ай бұрын
दादा बिग बॉस मराठी वर एक संशिप्त व्हिडिओ बनवा जस कि बिग बॉस हे अगोदर हिंदी मध्ये होते म्हणजे सलमान खान होस्ट करत होते but आता ते मराठी मध्ये आणलाय, एवढा काय craze आहे बिग बॉस मध्ये आणि नेमकं काय आहे तेच नाही कळत आहे आणि त्यामध्ये अशे काय मेंबर आहे? आणि त्यामध्ये कस selection होत ते संपूर्ण सांगा? A to झालं विडिओ बनवा.... प्लीज 🙏
@NIRBHAY-nm3kx3 ай бұрын
स्वतःला देव किंवा त्याचा अवतार समजणं....😂😂😂😂 देशात असा एकच आहे असा अवतारी पुरुष...नाव न सांगता लोकांनी ओळखलं....😂😂😂😂
@xzee1563 ай бұрын
Paola Maino ~ Bharat mata photo search kar
@dipaksawant11733 ай бұрын
जयशंकर चे पापा वॉर रूकवाते म्हणतात मग आता होईल असं का म्हणतात.
@vikrant2223 ай бұрын
फ्लॅट घेऊ की नको, फ्लॅटसाठी कर्ज घेऊ की नको,
@ns73793 ай бұрын
घेऊन टाका परत संधी मिळेल न मिळेल.
@रोशनब्राह्मण3 ай бұрын
हा विचार कर्ज देणाऱ्या बॅंकेने करायला हवा.
@dhirajjadhav293 ай бұрын
घे...सगळं फेडायची गरज लागणार नाही.. युद्धात bank पण बंद पडेल 😂
@adityachavan31393 ай бұрын
😂ghiun tak bhau sagle paise udav jivantch rahaycha nai tr kashala dokyala tap
@Samadhang5873 ай бұрын
नको भाऊ घेऊ मंदी आली तर अवघड होईल युद्ध पेटले तर भारतावरहि परिणाम होईल आत्ताच नको घेऊ मंदी आल्यास भाव पडल्यास घें
@SatvikKoparde2 ай бұрын
honey sing look 😅
@Ganga_putra3 ай бұрын
Indian Army kamjor aahe
@PrashThings3 ай бұрын
Bol bidu responsible Ahe
@अल्लाहहुअकबर013 ай бұрын
😮 *Ohh No...अर्थात भविष्यमालिकेत सांगितलेल्या भविष्यवाण्या खऱ्या होत आहेत. याआधी कोरोना बाबतची भविष्यवाणी पण खरी झाली होती.*
भारतीयांनो काळजी करू नका, युद्धात कलकी अवतार येईल आपल्याला वाचवायला.
@rohitshinde76453 ай бұрын
😂😂😂
@hrishikeshshivagan89243 ай бұрын
बळा तु अजुन लहान आहेस..जेव्हा वेळ येईल तेव्हा परमेश्वर समोर असून देखील दिसणार नाही@@rohitshinde7645
@rahulbahirat29383 ай бұрын
😅😅😅
@siddheshpawar79923 ай бұрын
ते आता नाही रे त्याला आजुन ४ लाख २७ हजार वर्ष बाकी आहे 😂😂
@bag98453 ай бұрын
एवढे कल्की देश लुटता आहेत ते कमी आहेत का?
@akhil31163 ай бұрын
लग्न hoyche आधीच मरतोय वाटते आत्ता😢😢😂😂 होयना म्हणून टेन्शन आत्ता ना होताच मरतोय का काय म्हणून टेन्शन😢😂😂
@Samadhang5873 ай бұрын
अर्ररर... उगाच हेलपाटा झाला की रं
@akhil31163 ай бұрын
@@Samadhang587 😂😂😂😂
@Sandy-rm3if2 ай бұрын
मोदीजी आताच यूक्रेन ला जाऊन आले आणि पुतिन यांना दम भरला.... तेंव्हापासून युद्ध थांबले आहे.... आता गणेशोत्सवा नंतर ज्या ज्या देशात युद्ध सुरू आहे तिथे दौरे काढले की मग संपूर्ण जगात शांतता पसरेल... परराष्ट्र मंत्र्यांना पंतप्रधानांवर विश्वास नाही काय.... आता पंतप्रधान अनेक वेळा संसदेत बोलून गेलेत की कोरोना नंतर अस्तित्वात येणार्या New World Order मध्ये भारताची महत्त्वाची भूमिका असेल.... ही New World Order काय भानगड आहे आणि पंतप्रधान आणि सरकार New World Order चे समर्थक आहेत काय हे सरकार सामान्य जनतेला पण समजावून सांगेल काय? Google वर शोधल्यावर येते तीच New World Order का? आधार आणि डिजिटल रूपी हे त्याचाच भाग आहेत का? लोकशाही संपुष्टात आणून काही मोजक्या लोकांच्या हातात जग यावे याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व जगात अस्थिरता माजवली जात आहे... श्रीलंका किंवा बांग्लादेश मध्ये जे घडले ते याच षडयंत्र चा भाग आहे. अगदी काल परवा Elon Musk ने याच अर्थाचे विधान केले आहे... लोकांची मानसिकता यासाठी तयार करण्याचे काम आधी केले जाते....देशांतर्गत अराजकता, रोज राजकारण्यांची भांडणे, कलकत्ता सारख्या घटना या सगळ्याना कंटाळून हळू हळू लोक स्वतः लोकशाहीला कंटाळतील ...आणि आपापल्या देशातील सत्ता उलथून टाकतील असे षडयंत्र आहे... त्यामुळे लोकांनी शांत रहावे....
@MaheshB-qr2vh3 ай бұрын
टेन्शन घेऊ नये याच्या मध्ये साउथ हीरो सर्व आपल्याला मदत करतील एका बॉर्डर होते जवळ जवळ हजार लोकांना मारतात तर ते काय आपल्याला वाचायला पाहिजे😅
@milupatadiya.72053 ай бұрын
શંકર
@vishaldhavle15223 ай бұрын
Share market madhle paise kadhun gheu ka mag
@BlackFace_03 ай бұрын
Pakistani is peaceful community 😂
@VISHWASKURWADE2 ай бұрын
nehami negative cha ka br bolata ho tumhi
@Omkar-221b2 ай бұрын
तुमच लग्न झालंय का?😂😂
@narayanjaitapkar49033 ай бұрын
सबको मिलेगा
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
त्या आधी भारतात हिंदू -- मुस्लिम युद्ध होणार !!
@surajbokade663 ай бұрын
UK 🇬🇧madhye tar Muslim-British chalu pan ahe, Masjid la protection dila ahe Police ni....
@Ajitpatil_Bharat3 ай бұрын
Nahi honar
@adityachavan31393 ай бұрын
😂bhava Tula vattay hindu muslim yudh fkt bharatat ahe? Saglya deshat ahe fkt victim badlaltoy karya karnare tr peaceful community ch aste
@vmmimarathi3 ай бұрын
भारताला काही काळजी करण्याची गरज नाही आहे कारण मोदीजी आहेत ना ते एका कॉल मधे वॉर थांबवतात 😂
@PY16073 ай бұрын
Ithe majhya gharat 4 mansanmadhye 4 gat padhle aahet......jagacha Kay gheun basloy 😮
@priyeshbhoir14553 ай бұрын
Kalyug ahe he vinas asach honar ata halu halu
@Aman-Namdar3 ай бұрын
Tumhi suddha vanpanthi sarkhe bolu lagle. America Ani NATO swatah Russia cha darat missile thevayla atur aahe te Baga na.
@Shivakumar-hl3hr2 ай бұрын
Attach covid 🦠😷gela... Atta punha.. War.. Ani private job... Life cha....
@gopalpatil85963 ай бұрын
मोदी हे तो मुमकिन हे😂😂😂😂😂
@rameshtekale17443 ай бұрын
SIP,Karu ka Nako mag ?😂
@you-tube91713 ай бұрын
Chin paak damm damm 😅
@ravebrave88663 ай бұрын
suruvat 2025 march la honar ahe.... internet sudha bandh honar... mag youtube visra.... baby doll
@Balumamadragonfarm013 ай бұрын
Fakt kontyahi kashnni kahihi hou shakat 😂
@JaydeepPatil-d5p3 ай бұрын
दारू आणि गुटखा प्रेमी : --- युद्धच्या आधी तीन महिने सांगा, कि युद्ध केव्हा सुरु होणार ? त्या आधी पूर्ण स्टॉक जमा करतो, 2 ते 3 वर्षांची सोय होऊन जाईल. 😂😂
@shivampatil96883 ай бұрын
😂😂🤣
@siddheshpawar79923 ай бұрын
आणि जर समजा सरकार ने सर्व बंदूक उचलू शकता अशा पुरुषांना युद्धात उतरण कम्पल्सरी केलं तर काय होईल 😂😂😂😂😂 तो माणूस गुटख्याची पुडी तोंडतात टाकता टाकता एखादी गोळी येऊन त्याला उडवून जाईल 😂😂😂😂