खूप छान सगळ्यांचच खूप खूप कौतुक आणि मनापासून अभिनंदन .
@maheshraipurkar25522 жыл бұрын
छान केला लघुपट. विषय छान मांडला. अभिनंदन !
@shardamaddiwar90452 жыл бұрын
Nice 👍
@roshaniselokar25782 жыл бұрын
Good work all of you
@swap30002 жыл бұрын
छान रोशन दादा nice work नितेश💐💐💐 All टीम
@pramodpalatkar80442 жыл бұрын
Very nice short movie, successful in delivering good message
@rupsamwar74632 жыл бұрын
Khup chan
@atuldeshmukh48012 жыл бұрын
सर्वांचे अभिनंदन मार्मिक विषय छान हाताळला. सर्व कलाकारांचे आणि टिमचे खूप खूप अभिनंदन
@HANANTWAR2 жыл бұрын
Super film and sensitive topic presented very well and gave message of unity in diversity. Congratulations to all actors , director and team . 👍
@khushalkodape53612 жыл бұрын
Good working Dhiru Bhai
@smitanilawar43832 жыл бұрын
वर्षा ताई लघुपट खूप छान ग
@vishnupagare52902 жыл бұрын
उत्कृष्ट फिल्म आहे, कास्टींग उत्तम आणि योग्य आहे, सर्वच कलावंतांचा अभिनय सुद्धा छान आहे. डबींग वर थोडं अजून काम केलं असतं तर आयसींग आॕन द केक झालं असतं, पण एकंदरीत फिल्म उत्तम आहे.....!!!!! शुभेच्छा........!!!!!!!!
@surendrabargade57752 жыл бұрын
Very nice picture
@nitinthakare52662 жыл бұрын
कॉन्सेप्ट सुंदर झाला..... रोशन दा तुला काही सांगावे इतका मोठा मी नाही... पण वाटलं म्हणून बोलतो दिग्दर्शनात थोडा कमी पडला कॉन्सेप्ट.... अजून छान होऊ शकला असता 🙏