माझा जन्म तुळ राशीत का झाला। तुळ राशीचे रहस्य

  Рет қаралды 126,656

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

9 ай бұрын

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
Majha janma tul rashitch ka jhala
Tul rashiche rahsya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळ राशी च्या लोकांचा तुळ राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात केली आहे. आजच्या भागात आपण या 'माझा जन्म तुळ राशीत का झाला' विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #tulrashi #तुळरास
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram invitescon...
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 347
@rasikajagtap7400
@rasikajagtap7400 9 ай бұрын
माझा जन्म तूळ राशीत ला असून मला त्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो सत्याचीच कास धरणारी , न्यायप्रिय, खिलाडू वृत्ती, रसिकता आणि लोकप्रिय , मला माझी रास खूप आवडते कोणावरही अन्याय झालेला आवडत नाही शुक्र स्वामी वा वा खूप खूप छान तुम्ही सांगितलेले सगळे खर खर आणि अपमान,त्रास किंवा कितीही मनःस्ताप झाला खचून न जाता नव्या उमेदीने या राशीचे लोक कामाला लागतात, समतोल न ढळू न देणारी ही रास खूप खूप आवडते, मला तर वाटतेय सून सुद्धा तूळ राशीची बघूनच करावी ,घर खूप चांगले संभाळते या राशीचे लोक खूप सकारात्मक असतात न्यायप्रिय असल्याने स्वतः कधी चुकत नाहीत आणि दुसऱ्यावर अन्याय होऊ देत नाही जीवनाचा आनंद भरभरून घेतात , दुसऱ्या आनंदी ठेवतात
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@manjarirandive7691
@manjarirandive7691 9 ай бұрын
अगदी खरंय..
@jayshreemanav9520
@jayshreemanav9520 9 ай бұрын
Yekdam khar aahe Mazi ras pan tula aahe
@KERANWAGHERE
@KERANWAGHERE 9 ай бұрын
❤❤❤ mazhi pn tula ahe, khup khup abhar
@rajshridhanait2111
@rajshridhanait2111 9 ай бұрын
Very true ❤
@surendrapotdar7735
@surendrapotdar7735 9 ай бұрын
खूप वाट बघत आहे. ही माझी रास आहे आणि मला ऐकायला हावी आहे कारण आज पर्यंत माझ्या मनासारखे काहीच झाले नाही. फक्त त्रासातून वर्षे न वर्षे जात आहेत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@preranakarambelkar1652
@preranakarambelkar1652 9 ай бұрын
Mi पण
@manasipawar1976
@manasipawar1976 9 ай бұрын
मी पण खुप त्रास सहन करते आहे गेली कित्येक वर्षे
@rupalikhandare777
@rupalikhandare777 9 ай бұрын
Me pn 😞
@ravindrakunte77
@ravindrakunte77 9 ай бұрын
सर्वानाच त्रास आधी होता असं वाटतं
@kalpanahemade1966
@kalpanahemade1966 9 ай бұрын
तुम्ही जे सांगितले ते सर्व माझ्या आयुष्यात मी अनुभवले आहे माझे वडील आई कष्टाळू होते, फक्त जोडीदार हा कामचोर भेटला,तुम्ही जे सांगता ते सर्व खरे आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@tejaswisallinvlog
@tejaswisallinvlog 9 ай бұрын
माझ वय 40 वर्ष आहे जन्मापासून आत्ता पर्यंत फक्त आणि फक्त त्रास द्:ख अपमान एवढच वाट्याला आले आहे कधी कधी वाटते जीवणच जगायला नको😢😢😢😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@cookwithmaya11
@cookwithmaya11 9 ай бұрын
Maz pn samech ahe
@rupeshchavare2979
@rupeshchavare2979 8 ай бұрын
Candra Shani yuti aahe ka ? I guess age 40 manje aamar..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
जय ज्योतिष
@ganeshpatil8481
@ganeshpatil8481 Ай бұрын
Maz pn same ch ahe..
@prachipatki3602
@prachipatki3602 8 ай бұрын
तुम्ही लोकांचा विश्वास घात करता काहीही खर होत नाही लोन्कना अशेला लावू नये 😢
@snehaprabhasakhare2743
@snehaprabhasakhare2743 9 ай бұрын
आगदी बरोबर माझा स्वभाव आसाच आहे.आणि मला तुम्ही सांगीतल्या प्रमाणे माणस जोडायला आवडतात. आजूबाजूला माणस आसल्या शिवाय मला करमत नाही.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@cmtcsp7799
@cmtcsp7799 9 ай бұрын
माझ्या नवऱ्याची तुळ रास आहे तो अगदी असाच आहे कितीही बिकट परिस्थती असली तरी शांत राहतो.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@manasibhoir984
@manasibhoir984 9 ай бұрын
अगदी सर्व बरोबर सांगितले आहात.हेसर्व गुण माझ्यात आहेत. पण माझ्या मनासारखं काहीच होत नाही.वर्ष न वर्षे दुःखच सहन करत आहे 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते ऊपाय करावे
@Prajakta-ym6ng
@Prajakta-ym6ng 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली respected mam धन्यवाद 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 9 ай бұрын
छान माहिती दिली आहे, खूप खूप धन्यवाद. जय ज्योतिष❤🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@ravindrakunte77
@ravindrakunte77 9 ай бұрын
योग्य खरी ऊत्तरे मिळाली आभारी आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@rajhanscreation7805
@rajhanscreation7805 9 ай бұрын
तुमचे व्हिडीओ फार सुंदर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@dhanshrizore1425
@dhanshrizore1425 6 ай бұрын
Khup.. khup.. chan Tul rashi che varn kelela sarv Satya ahe🙏🙏👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@truptibhosale7304
@truptibhosale7304 9 ай бұрын
खुपच अप्रतिम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@chhayaped3976
@chhayaped3976 9 ай бұрын
Eagerly waiting
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@santoshkadam2978
@santoshkadam2978 9 ай бұрын
छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@ramkrishnapanchal9103
@ramkrishnapanchal9103 9 ай бұрын
फार सुरेख सखोल माहिती पहल्यांदा ऐकले ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz
@TokalwadtirupativenkatiT-sx6vz 8 ай бұрын
खूप खूपच खूपच सुंदर अभिनंदन.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
जय ज्योतिष
@ranjanadakare911
@ranjanadakare911 9 ай бұрын
Khup chan
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@amoolyawaskar4760
@amoolyawaskar4760 9 ай бұрын
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@shwetamule23
@shwetamule23 8 ай бұрын
Tras tar hotach rahto. Aapan ya bhoutik jagat aalo aahot tar trass sobat gheunach aalo aahot. Aapan pratek paristhiti war maat karun pudhe gele pahije.
@jayshreemali416
@jayshreemali416 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@Rethamicsk24
@Rethamicsk24 9 ай бұрын
किती प्रेमळ आहात तुम्ही. माहितीही एकदम अचूक सांगता. 👌👌👌🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@sunilladdad4090
@sunilladdad4090 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@RahulJadhav-vp1tn
@RahulJadhav-vp1tn 9 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@user-ql3rn1bg5n
@user-ql3rn1bg5n 9 ай бұрын
खुपच छान 👌👌👍🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@harishkamble7105
@harishkamble7105 8 ай бұрын
Thanks Dhanyawad Mam..😊🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
Welcome
@vaishaliavinashswami7978
@vaishaliavinashswami7978 9 ай бұрын
Thank you madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@vaishalikhedekar5511
@vaishalikhedekar5511 9 ай бұрын
Sarv e mahiti barobar ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@truptithorat-kalse.7434
@truptithorat-kalse.7434 9 ай бұрын
खूप छान माहिती 😊👌👌👌👍🤗🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@abhishekpande281
@abhishekpande281 9 ай бұрын
Carect aahe
@Cromnik2024
@Cromnik2024 9 ай бұрын
Ty mam tumhi ha vedio kela
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@user-hz5sm3et5y
@user-hz5sm3et5y 9 ай бұрын
खूप छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@abhishekpande281
@abhishekpande281 9 ай бұрын
Agdi barobar💯💯
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@nandkumardeshmukh5959
@nandkumardeshmukh5959 9 ай бұрын
खूप खूप छान तूळ राशीचेवर्णन केलेलेसत्य आहे👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
जय ज्योतिष
@rameshsonekar7552
@rameshsonekar7552 9 ай бұрын
Thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Welcome
@balasahebnichal1056
@balasahebnichal1056 9 ай бұрын
🙏🙏 जय ज्योतिष 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@ravijadhav5118
@ravijadhav5118 9 ай бұрын
वा वा सुन्दर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@shivajikarande483
@shivajikarande483 9 ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@sushamajage8857
@sushamajage8857 9 күн бұрын
ll Chan mahiti aahe, Jai jyotish har har jyotish ll
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 күн бұрын
जय ज्योतिष 🙏
@RadhaThoke
@RadhaThoke 14 күн бұрын
धन्यवाद ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 күн бұрын
जय ज्योतिष
@rekhabhagwat3240
@rekhabhagwat3240 9 ай бұрын
तुमचा हा नवीन उपक्रम खूप आवडला. माझी तुळ रास आहे .मला माहिती खूप आवडली. धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@arunshiriskar5835
@arunshiriskar5835 9 ай бұрын
Har har Mahadeo OM Namo Shivay 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@SunilPatil-zr2fg
@SunilPatil-zr2fg 9 ай бұрын
very nice
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@prachibhave7483
@prachibhave7483 9 ай бұрын
माहिती छान आहे मँम कर्तव्य खुप केली पण कौतुक ,समजून कोणीही केले च नाहीत मी उधळी नास्तिक आता मलातर खुप डिप्रेशन येत आहे जीवन संपवाव वाटतय त्रास त्रास समाधान नाहीच हो जीवनात असो मँम सिंह व वुषभ रास पाठवाना आता
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@RavsahebBiraje
@RavsahebBiraje 18 күн бұрын
Veri fine
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 күн бұрын
जय ज्योतिष
@lakhangangurde190
@lakhangangurde190 9 ай бұрын
Very very nice video madam 👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Thank you
@manishas10
@manishas10 Ай бұрын
True, Lahanpanapasun khup parishram kele ahe :) late ka hoiena pan phal milate..Thank you Mam
@manishachakor1817
@manishachakor1817 9 ай бұрын
jai shri Krishna
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@nitinmurtadak6945
@nitinmurtadak6945 9 ай бұрын
माझा जन्म स्वाती नक्षत्र. चरण 3 रे आता वय 50. परंतु संघर्ष काही थांबत नाही.जीवनाला दिशा काही मिळत नाही. आता तर 3 वर्ष झाले एकाकी जीवन वाट्याला आले आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@prakashjokhe6654
@prakashjokhe6654 9 ай бұрын
आभार!स्वताहाला माहीत नव्हती.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@ranadevarajput856
@ranadevarajput856 8 ай бұрын
Thsnks
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
Welcome
@shamarane6532
@shamarane6532 8 ай бұрын
Har har jyotish ghar ghar jyotish❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
जय ज्योतिष
@LIGHTBULBXPREETI
@LIGHTBULBXPREETI 2 ай бұрын
Stating that in case of any damage during transportation ecil will take responsibility
@LIGHTBULBXPREETI
@LIGHTBULBXPREETI 2 ай бұрын
2. Hippocampus Children’s Library, Koramangala
@ranisalvi4855
@ranisalvi4855 9 ай бұрын
@tejomayeedeshmukh1203
@tejomayeedeshmukh1203 9 ай бұрын
धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@bhalchandrakelkar7730
@bhalchandrakelkar7730 9 ай бұрын
मी पण विशाखा नक्षत्र तुळ राशीचा स्वामी शुक्र तसेच देवीचा उपासक आहे अतीशय सुंदर व समाधानी आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@user-zi9mh2sq3b
@user-zi9mh2sq3b 9 ай бұрын
हे लोक आळशी पण असतात js की मी आहे.😂पण समाज सेवा करताना खूप अडथळे येतात😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@tejalmokashi266
@tejalmokashi266 9 ай бұрын
Jai jyotish 🙏🌹.. Dhanyawaad🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@MangalaGhanekar-nm7qc
@MangalaGhanekar-nm7qc Ай бұрын
माझी तूळ रास आणि विशाखा नक्षत्र, त्यामुळेच बहुतेक गोष्टी पटल्या, धन्यवाद आणि नमस्कार 😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@BECREATIVE687
@BECREATIVE687 9 ай бұрын
वाटयाला यातला एकही गोष्ट आली नाही समजायला लागल्या पासून लगन होत पावेतो. जीव म्हणजे मशीन होता. तर काही साधना पण सांगा. वय वर्ष ७८ वे चालू आहे. पण पळसाला पान काही चौथे फूट नाही पूढे काय आहे हे सांगू शकाल का सामाजिक जीवन एकदम छान. मानाच होते आणि आहे पण बरं ताई 🎉🎉🎉🎉😅
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@rekhadidwani6242
@rekhadidwani6242 9 ай бұрын
Mi pan
@digvijayshinde3579
@digvijayshinde3579 9 ай бұрын
ही सगळी फालतुगिरी आहे, माझा जन्म तूळ राशीत स्वाती नक्षेत्रात झालाय माझं वय एकतीस वर्ष आहे सगळं बालपण तरुणपण दुखात आणि अपयशात गेलंय शिक्षण नाही करिअर नाही ना कुठल्या धंद्यात त यश नाही एकूण काय जीवनात सुख म्हणून काही नाही आता मात्र जगण्यासाठी काही शिल्लक राहिलंय असं वाटतं नाही.
@gkmaster8033
@gkmaster8033 15 күн бұрын
Same ahe maz pan , he lok sangata ek ani hote ek , zand zali ahe life
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 күн бұрын
संयम बाळगावा जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@pravinametha232
@pravinametha232 9 ай бұрын
Mi pan खूप वाट बघत आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@gurunathsarsambe3675
@gurunathsarsambe3675 9 ай бұрын
🙏👌👌👌
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@rajanigoradia606
@rajanigoradia606 9 ай бұрын
💯 right madam, me tula rashichi aahe, swabhav tumhi sangitalyapramanech aahe, pan maze v mazya husband 11:01 che vichar different aahet, te time la kadhich important samjat naahi, hotay jatay ase aahet tya opposite me aahe, mala velet kaame zaleli aavdtat, sagle khare but ajunhi stragl
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@kalpananikam3708
@kalpananikam3708 9 ай бұрын
मॅडम तुम्ही जे सांगितले त्याउलट माझिया मुलांचा स्वभाव आहे
@aruna7066
@aruna7066 8 ай бұрын
Mi uttara falguni ya nakshatra madhe janma ghetla ahe tar ky result asel? Please sanga. Tula rashi madhe uttera falguni??
@sanjayrambhaumujumale1974
@sanjayrambhaumujumale1974 9 ай бұрын
Mazi pun Raas TUL ahe, pun aapan sangitalele 50% dekhil match hot nahi. I think 'APVAD" mi.
@Cromnik2024
@Cromnik2024 9 ай бұрын
He mazya vadilanchi ras ahe😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@nitinhake8883
@nitinhake8883 9 ай бұрын
Nakshtra specific vishlaeshan video pan kadha. Phar chan Jai jyotish.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@pallavijoshi2119
@pallavijoshi2119 9 ай бұрын
कायम त्रास सहन करणारी रास आहे तुळ रास.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय करावे
@kiranghosalkar2675
@kiranghosalkar2675 Ай бұрын
अगदी खरं आहे, या राशीला कधी चांगली माणसं मिळत नाहीत, त्यामुळे सर्वांचा त्रासच होतो, एकूणच मानसिक त्रास खूप असतो.
@surendrapotdar7735
@surendrapotdar7735 9 ай бұрын
बरोबर आहे. मी स्वाती नक्षत्रात जन्मलो आहे. पण माझ्या आयुष्यात पैसा व सुखशांती कधी लाभेल. मला असे जगायचा खूप मानसिक त्रास होत आहे. प्लीज मार्गदर्शन करावे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@radhikawalekar1965
@radhikawalekar1965 9 ай бұрын
स्पर्धा परीक्षेची तयारी mdhe यश येण्या. साठी उपाय सांगावे प्रयत्न चालू आहेत माझे.. माझी pn ras tul ahe nice विश्लेषण.. 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 14 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@milandalvi6617
@milandalvi6617 9 ай бұрын
Tula rashini kontya grahacha khada vaprava🙏🙏
@reshmasakhalker7233
@reshmasakhalker7233 9 ай бұрын
Jay shri ram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@BECREATIVE687
@BECREATIVE687 9 ай бұрын
माहेरचे दिवस फारकंष्टात गेले. म्हटल्या पेक्षा लहान पण आठवू नये. ईतके वाईट होते. लग्ना नंतरच ते छान गेले. ताई! तुम्ही सांगतातेजरी खरे असले तरी अजूनही फरफटत चालू आहे. काही कळत नाही. पण आपण सांगीतलेले 98/ठीक आहे. 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@reinforcescienceacademy8422
@reinforcescienceacademy8422 9 ай бұрын
Kanya rashi ch sangan madam plzzz
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@rohinibaviskar1764
@rohinibaviskar1764 9 ай бұрын
पहिली महादशा किती वर्ष पर्यंत असते गुरुजी
@vijayakamathprabhu4082
@vijayakamathprabhu4082 9 ай бұрын
I have a question. Lord Rama is also born in Tula Rashi under Vishakha nakshtra. Being given to understand that Vishakha nakshatra people fall under Rakshas gana and display such ganas behavior, it is difficult for me to accept, as Lord Rama was one of the most calm and composed personality. Would like to know your views on it.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
Ok
@tejachuri8746
@tejachuri8746 8 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे तुम्ही आवडली मला. मी पण तूळ राशीचीच आणि चित्रा नक्षत्राची आहे. ,अगदी लहानपणापासून सहनशील स्वभाव आहे माझा .कितीही वाटले तरी मी कोणाचाहि अपमान कधीही करीत नव्हते आधी परंतु अपमानाचे चटके इतके सहन केल्याने आता आले अंगावर म्हणून घेतले शिंगावर या उक्ती प्रमाणे जे बोलायचे ते समोरच पण शांत पणे समोरच बोलते आणि कोनाच्याही मागून बोलणे मला आवडत नाही ..आता मला सांगा हे माझे वागणे योग्य आहे का????
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
तुम्ही खूप संघर्ष करीत आहात लवकरच हे दिवस ही बदलतील
@paithanisareeswholesale8206
@paithanisareeswholesale8206 22 күн бұрын
Barobar aahe tai. Mazahi asach aahe. Me suddha khup sanyammane vagate.
@tejachuri8746
@tejachuri8746 20 күн бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi मी खुप उत्साहाने वाट पाहत आहे.
@milankeluskar2180
@milankeluskar2180 9 ай бұрын
माझी रास तुल आहे, आणि बुध व शुक्र मोठ्या प्रमाणात आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@milandalvi6617
@milandalvi6617 9 ай бұрын
Me Sudha khup tras kadhte ahe pan mazi ras malakhup avadte swamini maze sare lad puravlet 🙏🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@kalikamogre32
@kalikamogre32 8 ай бұрын
Mi chhotasa Abhyasak Ahe ! 🙏Tulcha Swami Shukra Jar Shastat basala asel shatru barobar ,Tar Manus selfish vimsical , paisa milvne hech uddesh nasatat ka !
@chetanabelan4451
@chetanabelan4451 9 ай бұрын
Kumbh rashiche pn sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड होईल
@sandeshshinde3250
@sandeshshinde3250 9 ай бұрын
Mazya mistarnchi aani mazi doghanchi ras tul ahe aani mazya mulachi suddha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@kulshrichaudhari9179
@kulshrichaudhari9179 9 ай бұрын
धनु rashi che sanga mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@praneetmane9639
@praneetmane9639 9 ай бұрын
Tula rashi , vishakha nakshatra.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
जय ज्योतिष
@deepadev3352
@deepadev3352 9 ай бұрын
कन्या राशीचा बनवा ज्योती ताई लवकर बनवा धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@ketankhade6844
@ketankhade6844 9 ай бұрын
Vrishchika ras che pan saga plz
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jqu4Y3V5bcuFm9Esi=iS6joJIUFYS3GL0F
@ranikachare8646
@ranikachare8646 9 ай бұрын
तूळ राशीचे भाग्योदय केव्हा होईल जॉब व लग्न या गोष्टी साठी खूप अडचणी येतात काही उपाय सांगा 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@betterthanperfect2940
@betterthanperfect2940 9 ай бұрын
Madam charan sudha mahiti ahe
@rohinirahulsorate72
@rohinirahulsorate72 6 күн бұрын
Mazli & mazya jodidarachi ras tul ch aahe mam🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 күн бұрын
जय ज्योतिष
@sangeetashinde4536
@sangeetashinde4536 9 ай бұрын
Madam mithun rashiche sanga pl
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
kzbin.info/www/bejne/eXbKp6SdZc1mkKc
@rajendrajagdhane1768
@rajendrajagdhane1768 9 ай бұрын
माझी तूळ रास आहे स्वाती नक्षत्र पण आमचा त्रास कधी संपणार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच हे दिवस ही बदलतील
@LIGHTBULBXPREETI
@LIGHTBULBXPREETI 2 ай бұрын
If Jupiter is in 6th or 6th house then the person is blessed by God, he has a lot without asking, whether he is satisfied or not is a different matter.
@jyotsnashah5708
@jyotsnashah5708 9 ай бұрын
तुळ राशीच्या जातकांचे लग्नाबाबत काही सांगणार का? आभारी आहे.
@p_prakashofficial8303
@p_prakashofficial8303 8 ай бұрын
Majh pan lagan nahi hot ashe
@supriyahase5002
@supriyahase5002 9 ай бұрын
Maza jalmy kumbha rashitch ka zala yavr video banva plz ...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@cbhujbal8994
@cbhujbal8994 10 ай бұрын
कुंभ रास pl
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@jayakshi3853
@jayakshi3853 8 ай бұрын
Makar rashi baddal Janun ghyaychi iccha ahe krupya sangave shri swami samarth
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oJ3Rp4yJjbt1prs
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 33 МЛН