सिंह राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Singh mahilansathi 10 niyam

  Рет қаралды 64,003

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
सिंह राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम
Singh mahilansathi 10 niyam
आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. ते नियम कोणते? कसे पाळावे? त्या नियमांचे प्रभाव व त्याबाबत घ्यावयाची काळजी हे सर्व काही या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मांडलेले आहे.हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
#drjyotijoshi #astroguru #singhrashi
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 83
@MangalBhobe
@MangalBhobe Ай бұрын
Every word is true Thanks
@madhurijadhav9755
@madhurijadhav9755 2 ай бұрын
Khupach chan ahe tumcha awaaj.. ani tumhi khup chan samjaun sangta. Majhi raas sudha Simha ahe. God bless you 🙏 ❤️
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 2 ай бұрын
धन्यवाद जय ज्योतिष 🙏
@urmilaapte9853
@urmilaapte9853 5 ай бұрын
सिंह राशीच्या माणसाच्या स्वभावातील अनेक गोष्टी अगदी बरोब्बर सांगितल्या ज्योती मॅम!!! 👏👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@Dahije
@Dahije 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@urmilaapte9853
@urmilaapte9853 5 ай бұрын
माझी रास सिंह असून मला इतरांकडून कामे करून घेणे मुळीच जमत नाही; मुळीच आवडत नाही. मी स्वावलंबी असून मला स्वतःला अनेक तऱ्हेच्या कामांचा प्रचंड उरक असतो...😊👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@SangitaKoli-g3t
@SangitaKoli-g3t 2 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi माझी सिंह आहे.पण मी सगळेच मन ठेवत आले.कधीच कोणाला वाईट बोलत नाही वागत नाही.पण mazyasobt लोक खूप वाईट वागतात.मी खूप एमोषणल आहे.पण मला सगळे दुकवतात.बिनडोक समजून वागतात.तरी पण मी कोणाला दुकावत नाही..सहन करून करून व्यकी डायरेक्ट बोलणारच किती तर सहन करायचं.अर्ध आयुष गेलं सगळे सती जगत.पण कोणाला तर कळत का .अजिबात नाही..त्यापेक्षा स्वार्थी लोक नकोच ती..मदती सती नेहमी पूड .सगळे कामात पूड.मग मिळत काय.????? कायच नाही....स्वार्थी आहेत आसपास च सगळे..मी भल मझ काम भल...नेहमी माणुसकी जपून वागून पण काय मिळत नाही.ह्याच परिपूर्ण अनुभव घेतलं...
@nirmalashewale7196
@nirmalashewale7196 4 ай бұрын
अतिशय अचूक माहिती आहे.पण जे अवगुण दिसू लागतात त्यासाठी परिस्थिती आणि अवतीभोवती तशी माणसं असतात म्हणून हे घडतं. धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@TanishkaPadwal-i6j
@TanishkaPadwal-i6j 4 ай бұрын
Yekdam barobar same maza barobar pan tech hot nav aapla kharab shant rahum kadya karnarya disat nahi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@manishajadhav1336
@manishajadhav1336 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@minakshiwalke5079
@minakshiwalke5079 2 ай бұрын
Right!!
@mahanandadivekar3684
@mahanandadivekar3684 5 ай бұрын
काम tr घरातल्या सर्वांनी मिळून करायला हवे ना एकाच व्यक्तीने करायचं म्हणजे सिंह राशीच्या महिलांनी आणि बाकीच्यांनी फक्तं आराम करायचा का मदत नाही करायची का. मग चिडचिड होते अन् राग येतो काय करावं
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@trusnagavte825
@trusnagavte825 5 ай бұрын
मी पण सिंह राशीची आहे मी पण एकटीच सर्व काम करते पण अनुभव आहे आपल्याला देव काही कमी पडू देत नाही ते म्हणतात ना झिजावे परी चंदनापरी आपले कर्म करत रहा फळ नक्कीच मिळेल
@TanishkaPadwal-i6j
@TanishkaPadwal-i6j 4 ай бұрын
Yekdam barobar sing rashi chaya bayka ugach nahi bolat
@vijayamundhe3644
@vijayamundhe3644 3 ай бұрын
Mi pan sing rashi chi ahe ,mi tarsaglyanche sagale kele dir jawechi mula shikavali pan kahi upoyaog nahi, garaj sampali ki lok visarun jatat
@rekhabivalkar4220
@rekhabivalkar4220 4 ай бұрын
माझी रास सिंह आहे. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली आहे. गेले 44 वर्ष ऍडजेस्टमेंट करण्यातच गेली. जर दुसऱ्याचा मान राखायचा आम्ही त्याला काही मर्यादा. आता पुरे झालं. माझी एक शंका आहे भविष्य सांगताना साठी उलटलेल्या व्यक्तींचा विचार का होतं नाही
@mangalamalu6711
@mangalamalu6711 5 ай бұрын
आगदी बरोबर आहे
@urmilaapte9853
@urmilaapte9853 5 ай бұрын
मी कोणावर अन्याय करत नाही व स्वतः अन्याय सहन करत नाही हे मात्र अगदी बरोबर ! तसेच अनेक उत्तम कामांमध्ये अनेक वर्षे सातत्य आहे हे ही अगदी बरोब्बर!! 😎👏👍❤🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@umeshdhargalkar2239
@umeshdhargalkar2239 5 ай бұрын
Anmol margadarshan.❤🌹👏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@madhuritale466
@madhuritale466 5 ай бұрын
Actually right ma'am 🙏ty so much
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@AsawariW-78
@AsawariW-78 5 ай бұрын
खरंय ....सांगितलेले सर्व गुण बरोबर आहेत..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 5 ай бұрын
खरंच आहे मान ठेवणारा पण हवाच
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@savitadabke3989
@savitadabke3989 5 ай бұрын
अगदी अचुक सांगितलय 💐🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@the.__.crochet
@the.__.crochet 5 ай бұрын
मॅम तुम्ही सागता ते बरोबर आहे पण समोरच्या व्यक्तीने पण समजुन घेतल पाहीजे सगळच आमच ऐकाव किवा आम्हि जे आम्हाला पाहीजे तसच करुन घेतो अस नाही यात ऐकच आहे की आम्हाला पण समोरच्या व्यक्तीने समजून घ्याव
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@mandakinisuryawanshi2606
@mandakinisuryawanshi2606 4 ай бұрын
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@roshanvasave4029
@roshanvasave4029 5 ай бұрын
धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@meerabhau5401
@meerabhau5401 24 күн бұрын
08-04-1979 मीरा सचिन आंब्रे एकादशी ला जन्म झाला रविवारी 11-15 रात्री मुंबई वाडिया हॉस्पिटल मध्ये
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 24 күн бұрын
दरमहा आम्हीं आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@darshanagharat2299
@darshanagharat2299 5 ай бұрын
खूप छान सांगितले आहे सर्व बरोब्बर आहे पण मी कधीच कोणाला घालून पाडून नाही बोलत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@manishachakor1817
@manishachakor1817 5 ай бұрын
jai shri Krishna
@shilpailave1246
@shilpailave1246 5 ай бұрын
सगळी माहिती खरी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 5 ай бұрын
मान घेणे हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं आणि काही लोक कुछ ऐटीत असतात तिथे काय बोलणार सरळ स्वभावी माणूस आदर करतो म्हणजे मुर्ख आहे असे समजत असतील तर....
@minakshiwalke5079
@minakshiwalke5079 2 ай бұрын
Suryasarkha tejswipana
@SujataRaval-ec6xv
@SujataRaval-ec6xv 5 ай бұрын
Namskar nice 👍🙂
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@rupaliraikar6107
@rupaliraikar6107 5 ай бұрын
True👍
@shilpailave1246
@shilpailave1246 5 ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@ManishasandeepKalal
@ManishasandeepKalal Ай бұрын
Mam mala putrprapati sathi kevha pregnancy thevan yogy ahe
@shubhechhaladiestailor658
@shubhechhaladiestailor658 5 ай бұрын
मॅम बरोबर आहे महिलांसाठी व्हिडिओ बनवा
@shubhangimulherkar2472
@shubhangimulherkar2472 5 ай бұрын
हो सर्व पटतय.पण गोड बोलून फसवणारे elders आयुष्यात असतात त्याचबरोबर कसं वागायचं?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
आपण आपले योग्य तेच वागावे
@anjalishejwalkar3400
@anjalishejwalkar3400 5 ай бұрын
तंतोतंत बरोबर आहे. पण फापट पसारा बाळगण्यापेक्षा एकटं असणं परवडतं!😅
@lawselawyertak1845
@lawselawyertak1845 4 ай бұрын
Leo 🔥✌️🦁❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@shilpailave1246
@shilpailave1246 5 ай бұрын
शेवटाला दिलेला नियम खरा आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@aartipandit3760
@aartipandit3760 4 ай бұрын
सिंह राशीमध्ये दिसणारे मूलभूत दोष योग्यरित्या मांडले आहेत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 4 ай бұрын
जय ज्योतिष
@mohinivaze8110
@mohinivaze8110 5 ай бұрын
नमस्कार 💐🙏🏼
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@sandeepschach1208
@sandeepschach1208 5 ай бұрын
Mr Dr Abdul Kalam -Ex President of India - Yeche kundali - Baughaa - The Greatest Kundali - And his Remark - He was Scienctist - And knew all the Gharas of Universe. ???? Never believed it. ???
@IndianEnglishMom
@IndianEnglishMom 5 ай бұрын
Saglyat ghataki v political raas aahe singh mahila changlya lokanna trass denari v mee pana ahankari mahila
@Shital-wy2ub
@Shital-wy2ub 5 ай бұрын
Mi sinha rashichi ahe pan mi kadhi kunach man dukhaval nahi ulat mala ch lok manala lagel as boltat tarihi mi tyana ulat bolat nahi pan ata kharach jashas tase uttar denyachi vel ali ahe sagale kamapurate god ahet kam jhal ki khare roop dakhavtat
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@shreyapawar7108
@shreyapawar7108 5 ай бұрын
Path dukhi sangitli mazi aahe path dukhi khup kay karu tyasthi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@archanadesai9097
@archanadesai9097 5 ай бұрын
थोडक्यात काय तर म्हणे मौनं सर्वार्थ साधनं
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष
@MumtazShaikh-sm8vf
@MumtazShaikh-sm8vf 3 ай бұрын
Maza garta far badna hotat parivar mada kupp karja hai Bank karja hai parivar ma paisa tekta nahi mazaur Daya karna pariur mada kupp kuhsie dana maza garta far tanav ahi ta bur karna pariur mada kusihe dana mumtaj Rajhya mohsin
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@aR2.730
@aR2.730 5 ай бұрын
sorry पण या मधील माझ्या लाइफ मध्ये काहीच नाही लागू होत.....sgl opposite
@vishnudasbachal8649
@vishnudasbachal8649 5 ай бұрын
अगदी बरोबर
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН