अतिशय कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय |फुल वाती | Cotton batti | Cotton wick machine | शोध वार्ता

  Рет қаралды 237,857

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

कोणताही व्यवहार करताना पूर्ण शहानिशा करूनच करावा, त्या माध्यमातून होणारा 'फायदा किंवा नुकसान' याची कोणतीही जबाबदारी शोध वार्ता टीम किंवा चॅनल घेत नाही...🙏
----------------------------------------------------------------------------------
अतिशय कमी पैशात सुरू करा स्वतःचा व्यवसाय |
फुल वाती | Cotton batti | Cotton wick machine | शोध वार्ता |
#Howtomakecottonwicks
#Howtomakecottonbatti
#Shodhvarta
#Cottonbattikaisebanaen
#Ruibattibanana
#Cottonbattimanufacturer
-------------------------------------------------------------------------------
प्रगती गृह उद्योग, नाशिक हेल्पलाईन नंबर
👉 78230 42131 / 84592 42213 / 76667 54493
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो 'शोध वार्ता' परिवारात आपले स्वागत आहे. 🙏
आम्ही महाराष्ट्रातील आजच्या सुसक्षित युवकांना, युवतींना व महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं म्हणून वेगवेगळ्या - नवनवीन व्यवसायिक संकल्पना आणत असतो. जेणेकरून आपल्याला व्यवसाया संदर्भात किमान आयडिया मिळू शकेल. शोध वार्ता टीमचा कायम एक उद्देश राहिलेला आहे. की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला व्यवसायाची एक संधी मिळालीच पाहिजे. म्हणून आम्ही नवनवीन व्यवसाय शोधत असतो, जर आपल्या आसपास एखादा युनिक असा व्यवसाय सुरू असेल तर आमच्याशी संपर्क करा, आमची टीम त्याचा नक्की विचार करेल....
👉 चला एक स्वावलंबी महाराष्ट्र घडवू या ...👍
-------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा / कंपनीचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता : मुक्तपत्रकार संतोष ढाकणे - 9765757575
Mail id - dhakanes40@gmail.com
-------------------------------------------------------------------------------
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला अजून असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला subscribe करा आणि bell आयकॉन नक्की दाबा
-------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
-------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 335
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 Жыл бұрын
शोध वार्ता सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🙏🙏💐💐
@sangeetakhaire936
@sangeetakhaire936 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद माझ्या पतीचे बायपास झाले आहे आता आम्हा ला काही काम नाही आम्हा ला घरबसल्या काम पाहिजे
@sanjaykulkarni6297
@sanjaykulkarni6297 7 күн бұрын
माहिती छान दिली उद्योग सुरु करण्याकारिता काय करावे कचा माल किती रु किलो आणि पका माल कसा किलो घेणार हे व्हिडिओ मध्ये सांगितले nahi
@udyogmarg
@udyogmarg Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आहे सर... खूप सटीक माहिती दिली आहे...
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial Жыл бұрын
खुप चांगल्या व्यवसायाची माहिती करून दिलीत सर आपण 😇🙏👍
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@vrushalijoshi6080
@vrushalijoshi6080 9 ай бұрын
माहीतीचागंली मिळाली ,पण किमंत पण कलायला हवी.म्हणजे घेणाऱ्याला पैशाची तरतूद करता येईल .व व्यवसाय सूरू करता येईल.
@maheshvalkunde6137
@maheshvalkunde6137 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर्व
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@pravinsawant942
@pravinsawant942 Жыл бұрын
Khup khup chan.
@user-nh8ig9zw9u
@user-nh8ig9zw9u 9 ай бұрын
आम्हा सर्वांना बचत गटाच्या माध्यमातून ऊदयोगकरायचाआहे
@BhimraoDange-m7p
@BhimraoDange-m7p 9 ай бұрын
मशीणची किंमत कीती आहे कराड जि. सातारा या भागात मशीण व माल देण वपरत घेणे या बाबद माहीती ध्या
@BhartiMahale-oo7iy
@BhartiMahale-oo7iy Жыл бұрын
खूप छान
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 7 ай бұрын
खुप छान
@madhorigayakwad8122
@madhorigayakwad8122 Жыл бұрын
Yes
@swarajsambhajisurve4422
@swarajsambhajisurve4422 Жыл бұрын
उत्तम व्यवसाय गृहणीना करण्यासारखा आहे...
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्किच विचार करण्यासारखा आहे
@kavyadhaul594
@kavyadhaul594 Күн бұрын
मला पण हे काम करायच ahe ही मशीन कुठे मिळणार
@OmSairam-e1p
@OmSairam-e1p Жыл бұрын
Khup chhan mahiti dili 👍🏻
@prathameshchunamure2215
@prathameshchunamure2215 Жыл бұрын
नमस्कार हे मशीन कितीला आहे आणि तुम्ही कुठून बोलताय आम्हाला मशीन मिळेल का
@prajaktadesai3143
@prajaktadesai3143 6 ай бұрын
Khup chan business. Thanks for sharing sir. Thank you madam ya machinechi price kiti ahe sangal ka please?
@nandainwtamboli696
@nandainwtamboli696 7 ай бұрын
हा घरगुती यवसाय चांगला आहे
@meghanahalaye894
@meghanahalaye894 10 ай бұрын
पुण्यात कुठे मिळेल, सांगु शकाल का?
@rupalishinde474
@rupalishinde474 Жыл бұрын
छान आहे पण आनखि कोणी घेतलं असेल त्यांचा नंबर द्या आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी
@RohitNalavade-ev4uy
@RohitNalavade-ev4uy 2 күн бұрын
Kolhapur madhe milel ka
@ShubhamLavhare-qw2nl
@ShubhamLavhare-qw2nl Жыл бұрын
Khup khup dhanyavad shodh varta
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@sonalojha633
@sonalojha633 4 ай бұрын
Tumeche Kamdar riplaay
@DilipGaikwad-p8b
@DilipGaikwad-p8b 8 ай бұрын
खूप छान माहिती आहे पण फोन उचलून माहिती द्यावी म्याडम आभार मानतो
@malharishendkar9542
@malharishendkar9542 7 ай бұрын
Maharashtra
@SunitaWaje-bv8py
@SunitaWaje-bv8py 4 ай бұрын
माहिती छान आहे . मशीनची किंमत किती आहे
@user-tt1eb9ff7e
@user-tt1eb9ff7e 5 ай бұрын
माझ्याकडे हि मशीन घेऊन 6महीने झाले. परंतु मला ते जमत नाही. आता काय करायचं ते सांगा.
@anitamore4225
@anitamore4225 4 ай бұрын
किती ला घेतली होती मशीन
@LataBodake
@LataBodake 3 ай бұрын
आमच्या कडे भरपूर महिला आहेत वाई साहारा येथे माल पोहच करण्याची नेहण्याची सोय होणार का?
@rohanbhosale5704
@rohanbhosale5704 5 ай бұрын
Yes
@parju18manu
@parju18manu Жыл бұрын
Light bill kiti yeil hyachya
@BhausahebPatil-c3e
@BhausahebPatil-c3e 20 күн бұрын
Maharashtra jalgaon
@poojabharti4602
@poojabharti4602 10 күн бұрын
Sinner madhe kuthe bheten sangnar ka
@vsantikalghatagi9610
@vsantikalghatagi9610 7 күн бұрын
हे लोक मशिन घेणाऱ्यांचे नाव सांगत नाहीत. बहुतेक. मी एका ठिकाणी विचार लं तर पैसे दयावे लागतात.
@shitalchindhe3662
@shitalchindhe3662 Жыл бұрын
सर तुमची माहिती खूप छान आहे अशी संधी पुण्यात असेल तर सांगा pz विंनती आहे
@nayanchawan1753
@nayanchawan1753 Жыл бұрын
😀😀
@anjalikulkarni3860
@anjalikulkarni3860 Жыл бұрын
किमत कीती आहे
@SupriyaShirke-xq4yw
@SupriyaShirke-xq4yw 3 ай бұрын
41000 la mshin aahe gst pkdun 53000 la aahe mi ghetliy ofar milali mhanun gst pkdun 47000 la milali
@k.p.d.2679
@k.p.d.2679 19 минут бұрын
पुरवणारा व्यवसाय आहे का
@poojatambe2684
@poojatambe2684 Жыл бұрын
Sir maza kade mashin aahe tar kacha mal detat ka banvayla banvun ritan tyanach deil
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे ताई त्यांच्याशी संपर्क साधा🙏
@MadhukarKamble-ue2zv
@MadhukarKamble-ue2zv Жыл бұрын
कितीला घेतली मशीन
@shittalbhosle168
@shittalbhosle168 Ай бұрын
Namskar mam mala pan karaycha ahe mi jalna madun karu shakte ka mam
@maharudramaske
@maharudramaske Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर🙏
@sandeepguram1213
@sandeepguram1213 2 ай бұрын
मशीनची किंमत किती
@RamaManekar
@RamaManekar 3 ай бұрын
Gaokhedyat ha vyavsay challenge Shakti kay
@GaneshJagtap-w4v
@GaneshJagtap-w4v 7 күн бұрын
मॅडम मशीन किमंत कित्ता आहे
@sangitakhadap
@sangitakhadap 7 ай бұрын
फोन ऊचला माझ्याकडे 100महिलाचागरजुगृफ,आहे लातूर आहे मी
@pranavpawar2488
@pranavpawar2488 Жыл бұрын
ही मशिन कीतीला मिळेल सोलापुर वैशाली पवार धन्यवाद। ताई
@gajananlavhale7146
@gajananlavhale7146 6 ай бұрын
मशीन घेतली काय
@gajananlavhale7146
@gajananlavhale7146 6 ай бұрын
आम्हाला पण घ्यायची आहे त्यांचा नंबर मिळेल का?
@shittalbhosle168
@shittalbhosle168 Ай бұрын
Jalna made karay cha zal tar tumchi shakha ahe ka
@ramn2079
@ramn2079 Жыл бұрын
शोध वार्ता टीम कायम छोटे छोटे उद्योग आम्हाला दाखवत राहते परंतु सुग्रास तयार करण्याचे एक व्हिडिओ बनवा जेणेकरून आमच्यासारख्यांना खेड्यातून असाही विचार करता येऊ शकतो
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
होय सुग्रास तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत कारण पाडव्याच्या नंतरची तारीख आहे त्यांची आपण विचार लवकर करूयात
@savitasalunkhe6348
@savitasalunkhe6348 Жыл бұрын
सांगली जिल्ह्यामध्ये सुपारी कटिंग मशीन मिळेल का
@archanagaikwad3809
@archanagaikwad3809 8 ай бұрын
कोल्हापूरला मिळते सुपारी कटटींग मशीन
@sureshbabar8229
@sureshbabar8229 Ай бұрын
सांगली कोल्हापूर येथे आपली शाखा आहे का कळवा
@rameshdevrukar5658
@rameshdevrukar5658 Жыл бұрын
रत्नागिरीत मीळुन शकेल का
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मधील हेल्पलाईन वर संपर्क साधा
@chaitalibalbudhe9132
@chaitalibalbudhe9132 8 күн бұрын
Mashing kimata kiti ahe
@nirjalatambekar1299
@nirjalatambekar1299 Ай бұрын
मलाही हे काम करायचं आहे कस करू शकेल मी जालना येथे रहाते कामाची गरज आहे
@RekhaBire-he3ph
@RekhaBire-he3ph 5 ай бұрын
किती रुपयाची मशीन आहे आणि एड्रेस पण सांगा
@GouriMadne
@GouriMadne 7 ай бұрын
Mam me karad la rahate mala pn ha काम karayacha ahe
@NanaShende-b4j
@NanaShende-b4j 9 ай бұрын
साहेब तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो मशीन किमती समजल्या तर बर होईल
@shodhvarta
@shodhvarta 9 ай бұрын
सरजी व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा कारण काय होतं कुणी कुणी सांगण्यास नकार देतात त्यामुळे त्यांना मी आग्रह करू शकत नाही जास्त त्यामुळे हेल्पलाइन नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी चौकशी करा आणि आपल्याला आवडलं तर विचार करा
@pmo5216
@pmo5216 Жыл бұрын
शुभमंगलं............
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@rajashreepatil2448
@rajashreepatil2448 10 күн бұрын
म़डम मी वारणा नगर आहे आम्ही काम करायचि आहे.
@gauravvarma6637
@gauravvarma6637 Жыл бұрын
Fraud company hai Maine 1 sal pahle liya tha Mashin 30000 ki h or ye log 1 lakh rs lete h Or to isme china ki moter hai Maine khud sal bhar s 1 rs bhi nhi kamaya hu is mashin se Agreement hone k bad hum log kuch bhi nhi kr sakte....
@jyotishinde6979
@jyotishinde6979 8 ай бұрын
Mam मला पण करायचं काय प्रोसेस आहे
@rahultidke6727
@rahultidke6727 5 ай бұрын
Mam कही price sangat नही आनी किती ने पक्का माल return घेणार व kitine kachhaa माल देणार हे sangat नही
@ramn2079
@ramn2079 Жыл бұрын
आम्हाला मशीन घेत असताना हप्त्यावर अजिबात घ्यायची नाही आम्ही रोग पैशाने घेऊ करण हप्त्यावर मशीन खूप जास्त किमतीत जाते या मला चांगलं माहिती आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर निर्णय आहे हप्ते वर जर मशीन घेतली तर ती अधिक पैशाला पडते त्यामुळे कधीही रोप मशीन घेतलेली बरी आपला योग्य निर्णय आहे आपण नाशिक येथील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण शहानिशा करूनच खरेदी करावी
@mhfuncomedy
@mhfuncomedy 27 күн бұрын
ताई मशीन आम्ही घ्यायची ना. ह्या मशीन ची प्राईस काय आहे
@bhagyashripathak9900
@bhagyashripathak9900 7 ай бұрын
Machinechi kimmat kiti?
@savitaashokbhosale8256
@savitaashokbhosale8256 Жыл бұрын
Yas
@ramn2079
@ramn2079 Жыл бұрын
सर्वसामान्यमहिलांना हा व्यवसाय करण्यासारखा आहे परंतु आपण व्हिडिओमध्ये मशीनची किंमत सांगितली नसल्यामुळे आम्हाला त्याचा अंदाज लागत नाही
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये प्रगती गृह उद्योग यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि आवश्यक आहे ती संपूर्ण माहिती मिळवा
@KajalGadade-yr8ub
@KajalGadade-yr8ub Жыл бұрын
Mashine chi price kiti aahe
@Sunilkoli-i4y
@Sunilkoli-i4y 11 күн бұрын
मसिन ची किंमत किती आहे
@kumudkurkure9926
@kumudkurkure9926 8 ай бұрын
I am interested
@user-hp5wx6ty4u
@user-hp5wx6ty4u 5 ай бұрын
तुमी जे विडीओ डिटेलस दिला खर आहे कि खोट पिलीज रि पाठवा
@SupriyaShirke-xq4yw
@SupriyaShirke-xq4yw 3 ай бұрын
Khar aahe pn nashik la mdhe aahe mi aanliy mshin
@sangitakhadap
@sangitakhadap 7 ай бұрын
जे बोलताय ते कर आहे तर रिप्लाई देत जा महणजे काम करता येईल
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
सरजी शेकडो व्हिडिओच्या हजारो कमेंट असतात प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नाही आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही थोडेफार कष्ट घेतले म्हणजे तुमचा फायदा होईल
@YusufKhan-vi2iq
@YusufKhan-vi2iq 4 ай бұрын
Mashen
@nalindjadhav6856
@nalindjadhav6856 Жыл бұрын
अगोदर वर्षभर कच्चामाल द्या पक्का माल आमच्या कडुन घ्या .भले मोबदला कमी द्या मशीनखरेदीचं तोपर्यंत नाव काडु नका .कारण मशीन खरेदी करताच आमच्या हातावर धतुरा देऊन तुंम्ही नाँट रीचेबल होणार आहात.अगोदरचा असा गोनीभर धतुरा माझ्या कडे आहे .
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
तुम्हाला मशीन खरेदी बद्दल कोणीही आग्रह करत नाही आपल्याला पटत असेल तर घ्यावे नसता सोडून द्यावे साधी आणि सरळ गोष्ट आहे
@pramodkenekar609
@pramodkenekar609 9 күн бұрын
फसवनुक आहेे का
@vedantimore29
@vedantimore29 Ай бұрын
सोलापूर मधे मिळेल का
@ramn2079
@ramn2079 Жыл бұрын
आपण तयार झालेल्या वाती कशा किलोने घेणार आहात ते सुद्धा सांगावे ....
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये प्रगती गृह उद्योग यांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा
@anandhaladkar5351
@anandhaladkar5351 Жыл бұрын
अभिनंदन शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@AshishDandage-nz1xx
@AshishDandage-nz1xx 4 ай бұрын
Malatin mole mister were literally hit malagazza maratla chicken madaqui ka
@vidyamali8138
@vidyamali8138 9 ай бұрын
Mam me dhule la rahate mala hi ha व्यवसाय karaycha ahe
@savitakalokhe3735
@savitakalokhe3735 Жыл бұрын
आम्हाला अधिक छान माहिती मिळण्यासाठी यापूर्वी कुणी मशीन घेतले असेल त्यांचा no मिलेल का Plz
@MonicaGaikwad-z8j
@MonicaGaikwad-z8j 5 ай бұрын
Naka ghyu
@anilnagpure8232
@anilnagpure8232 Жыл бұрын
मशीनचे price किती आहे
@TruptiMahale-m1u
@TruptiMahale-m1u 8 ай бұрын
एक किलो मटेरियल मध्ये किती किलो वाती मशीनची प्राईस किती
@dhananjaymhaskhe5887
@dhananjaymhaskhe5887 4 ай бұрын
ही फसवणूक आहे कोणी घेऊ नका मशीन
@rishigaming9334
@rishigaming9334 Ай бұрын
Madam mi mumbai madhe rahatey mala hay kaam karaycha aahe
@meghanahalaye894
@meghanahalaye894 10 ай бұрын
I am interested for that
@salubabadak6024
@salubabadak6024 3 ай бұрын
आमच्या कडे मशिन आहे हवी असेल तर
@pushpamawal6833
@pushpamawal6833 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली कंपनीचा नंबर पाठवा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये दिलेल्या नंबरवर कंपनीशी संपर्क साधा
@appasokadam7138
@appasokadam7138 Жыл бұрын
Madam machine che price kiti ahe
@kajalsarode4173
@kajalsarode4173 2 ай бұрын
हि मशिन किती ला आहे ही मशिन महिला बचत गटाला लागत आहे
@Ashvininikam-pf7zt
@Ashvininikam-pf7zt 5 ай бұрын
Amla मशीन पाहिजे असेल. तर कुठे संपर्क करायचा
@maithilijoshi4863
@maithilijoshi4863 2 ай бұрын
पुण्यात करायच असेल तर
@आरतीमाईनकर
@आरतीमाईनकर 6 ай бұрын
सांगलीमधे आहे का हा वयवसाय
@rajeshshrikadam6984
@rajeshshrikadam6984 Жыл бұрын
मला हे काम करायचे आहे
@shivaprakashwadwale6984
@shivaprakashwadwale6984 5 ай бұрын
lite bill kiti ru . yete.
@arefsd4364
@arefsd4364 9 ай бұрын
Ati ani n bhatiyani niyam Salasar nishtha local fortuner
@snehakerimani1547
@snehakerimani1547 6 ай бұрын
पुण्यात आहे का pl sangha
@rajeshshrikadam6984
@rajeshshrikadam6984 Жыл бұрын
Mission Kiri year stamp Karu skto
@AkkPatil
@AkkPatil 7 ай бұрын
Aggrimate me pehle 1 kg maal ka pehle400se500 bolte he lekin baad me 250 se 300 kg ka dete hai maine1 lackh rupiya ka lambi baat ki machine liya hai phone ya what's up par bhi baat nahi karte😊
@vaishalipadale4722
@vaishalipadale4722 7 ай бұрын
Right
@priyankapatil6330
@priyankapatil6330 6 ай бұрын
ताई तुम्ही यांच्या कडुन मशीन घेतली आहे का मी घेत आहे प्लीज मला सांगा
@anilpatil3938
@anilpatil3938 Жыл бұрын
फोन केला होता बरोबर बोलत नाही.काही तरी फसवणूक आहे.सांभाळुन व्यवहार करा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष जाऊन पूर्ण पाहायला पाहिजे खात्री करायला पाहिजे आणि मगच पुढचे पाऊल उचलायला पाहिजे... तुम्हाला फोनवरच व्यवसायिक व्हायचं असेल तर अवघड आहे...??????
@jayashirshetty835
@jayashirshetty835 Жыл бұрын
Cost of Machine?, how much per kg charges
@najukachavan5285
@najukachavan5285 18 күн бұрын
Hi mam
@sonalisawant2866
@sonalisawant2866 5 ай бұрын
आमचा कडे मशीन आहे फक्त मटेरियल तुम्ही देता का
@DivyaVetal-tk6fe
@DivyaVetal-tk6fe 5 ай бұрын
Mam MI dhule madhe rahate Mala pn kryc
@SupriyaShirke-xq4yw
@SupriyaShirke-xq4yw 3 ай бұрын
Kra m mi ghetliy mshin
@latakale5431
@latakale5431 6 ай бұрын
Mam me amravati chi aahe mala he kam milu shakel ka
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,1 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 18 МЛН