खरेदीखत सातबारा उतारा खाते उतारा 8अ मोजणी नकाशा महसूल पावती खटल्यांची कागद पत्र बिगर शेतीसाठी property card /tax bill
@kartikdhumal4152Ай бұрын
आमने आजोबांनी हाईकोर्ट लिलाव सन 19140 साली 8:16 खरेदी घेतली आहे पण त्याची क्षेत्र आकारणी झाली नाही ती क्षेत्र कार्नी कशी व कुंडे करता येईल
@aaravking30.4 ай бұрын
Mast
@uttamdhiwar409122 күн бұрын
Jamin kharedichi nasel paramparechi asel तर konte Purave Mahatwache Aahet.
@manoharmahadik3965Ай бұрын
1948 Sali Bhabanki Madhe Vikat Ghetlelya Jaga Pan Jyancha kadun Ghetli Tyanch Navh Satbaramadun Kami kele Nahi Tyamule Tyacha Natvane Nave Chadavili Aata Kay karayche
@deepakp8825Ай бұрын
खरेदी खत म्हणजे कन्व्हेयन्स आहे का
@AnilMehta-mf6vg5 ай бұрын
He barober aahe. Mg local govt registration .n paid stamp duty to central govt .n lawyer n his fees ..paise ghun. Vat lavtat......third class system aahe
@prakashbiraris9669Ай бұрын
अज्ञान असल्याने वांटणी करतांना जर कुटुंब प्रमुखाने वाटणीत कागदावर वांटणी लिहून दिले साक्षीदार यांच्या सहीत वाटणीपत्रक केले परंतु खातेफोड करताना नावे वांटणी पेक्षा कमी जमिन नावे केली अशावेळी काय करावं
@HardRock-e8r2 ай бұрын
तहसीलदार NA जमीन असेल तर त्याची मालमत्ता पत्रक कसे मिळेल?
@ShantilalRaysoni4 ай бұрын
प्रापरटी कार्ड कूठून मिळवावे हे कृपया सांगा
@govindshindepurna34564 ай бұрын
नमस्कार साहेब आपण सात विशेष महत्त्वाचे कागद पत्रे कोणते ह्या संबंधित माहिती उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल धन्यवाद
@ashishnyahare63892 ай бұрын
Bhumiabhilek site
@somnathmadke7445 ай бұрын
सर सातबारा आमच्याच नावाचा आहे आटाच उत्तर आमच्याच नाव आहे फेरफार आमच्याच नावाचा आहे फक्त त्याच्याकडे इंटेक्स आहे काय आमचे नाव होईल का नाही जमीन
@ashishwaghmare44 ай бұрын
मालकी आहे
@dattumote5825Ай бұрын
तुकडेबंदी कायदा रद्द करा
@DigmadrBadse2 ай бұрын
आजोबा पासुनची वन जमिन नावावर कराची असेल तर काय करावे लागेल कृपा करुन सांगा