Рет қаралды 223,674
#BolBhidu #ChangesFromFirstFebruary #UPIChanges
चहाच्या टपरीवर दहा रुपयांचा चहा प्यायचा असो, रस्त्यावर भाजीपाला घ्यायचा असो, किंवा एखाद्या मोठ्या मॉलमधून हजारोंची खरेदी करायची असो, पेमेंट करायचं म्हणलं कि आजकाल नकळतच आपला हात मोबाईलकडे वळतो आणि कुठल्याही त्रासाशिवाय, अगदी काही सेकंदात पेमेंट होतं. तुम्हालाही याची सवय असेल, पण समजा, एखाद्या दिवशी, तुम्ही कुठेतरी जेवायला गेलायत, किंवा काहीतरी खरेदी केलीय आणि ऐन पेमेंट करण्याच्या वेळी तुम्हाला समजतंय कि तुमच्या युपीआय आयडीवरून पेमेंटच होत नाहीये तर ?
अशावेळी कॅश नसली तर अडचण येऊ शकते. पण असं होऊ का शकतं ? तर १ फेब्रुवारीपासून युपीआयच्या नियमात काही बदल झालेत. त्यामुळे पेमेंट न होण्याची वेळ येण्याआधी युपीआयच्या नियमांमध्ये नेमके काय बदल झालेत ? युपीआयसोबतच एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमतीत काय बदल झालाय ? गाड्यांच्या किमतीत, बँकच्या नियमात काय बदल झालेत ? १ फेब्रुवारीपासून होणारे महत्वाचे बदल कोणते? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/