खुप धन्यवाद बाबा आपण एकदम सोपा मार्ग सागितलात हे बाहेर आपल्या तीन चार हजार ची मांगनी करतात
@madd876Ай бұрын
चुतीये लोक देव जर एखाद्या माणसाने बांधला असेल तर देवा पेक्षा माणूस श्रेष्ठ असे मान्य करा आणि त्या माणसाला शरण जा . . .
@prakashdukhande33177 күн бұрын
शेताच्या आभारी स्वामी
@prakashdukhande33177 күн бұрын
साष्टांग नमस्कार गुरुदेव
@avadhutkale33162 ай бұрын
नमस्कार बाबा,लाख मोलाची व अतिशय अनमोल माहिती, कारण ज्याच्या मागे कुळ देवत,ग्राम दैवत, व सत गुरु माऊली,असते त्यांना काहीच कमी नसते.जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.
@gurukrupa71732 ай бұрын
नमस्कार , जर कोणाला करणी त्रास किव्हा भूत बाधा, पिचाश्य त्रास ,लग्न होत नसेल , संतत्ती होत नसेल किव्हा गृह कलह , आजारपण , कोणत्याही समस्या असल्यास , प.पू.योगिराज् चव्हाण गुरुजींचा मठ पत्ता - गायत्री विद्यामन्दिर दत्त मंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई या ठिकाणी अवश्य भेट द्या , येथे ६ विधी केल्या जातात त्या विधी करून आपल्या घराण्यातील पिढ्यानं पिढ्याची घाण / त्रास दूर केले जातात ,या मंदिरात दत्त गुरूंची गाणगापूर प्रमाणे फुल्ल पॉवर चव्हाण गुरुजींनी भरली आहे ,या ठिकाणी अनेक धर्मांचे संपूर्ण देशातून लोक येतात . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च नसून मटेरील खर्च तसेच स्वईच्छेने दक्षिणा द्याल ५०/१०० एवढी , जी काम कोठेही होत नाहीत अशी कामे या ठिकाणी होतात या ठिकाणी ६ विधी केल्या जातात त्या पूढील प्रमाणे १) करणी तोडणे - कोणी करणी केली असेल जाप मारला असेल तर करणी व जाप तोडले जातात २) ग्रामदेवता जागृती - या विधीने ग्रामदेवता कोणत्याही प्रसंगी. तुमच्या हाकेला धावते. नोकरी धंद्यात यश् तसेच आर्थिक स्तिती सुधारेल ३) कुलदेवता शांती - आपले कुल दैवत २४ तास आपले सवरक्षण करते. ४) ब्राह्मण शांती - या विधीने आपला ब्राह्मण देव अनुकूल करून दिला जातो ५) मुलपुरुष शांती - आपल्या कुलाचा मूळ पुरुष जागृतीने येणारे संकट स्वप्नात दाखवून सावध केले जाते ६) होम - या विधी ने आपल्या घराण्यातील सर्व घाण ( भूत भुतातकी) काढून टाकली जाते वरील सर्व विधी विशेष तिथी वार नक्षत्र पाहूनच केल्या जातात व एकदा या विधी केल्या ली पुढील ७ पिढ्या काहीच करण्याची आवश्यकता भासत नाही . वरील सर्व विधी साठी फक्त मटेरियल खर्च आकारण्यात येतो . या मठात अनंतांचा धागा व सवरक्षण मिळते एक गळ्यात घातल्यानी भूत बाधा तसेच कोणत्याही संकटापासून अनंतांचा धागा व सवरक्षण पूढी ही सवरक्षण करते. सर्व आजारावर आयुर्वेदिक औषधी चे मार्गदर्शन केले जाते तसेच कॅनक्सर ते एड्स फर्स्ट स्टेज मध्येच् मात करणारी प्रभावी औषधीचे मार्गदर्शन हिमालयातील अभिमंत्रित भस्मासहित प्रभावी औषधी घेऊन अनेक पीडितानी लाभ घेतला आहे . या मठात दर गुरुवारी सायंकाळी ७ वा. संकल्प ( पानाचा विडा व दोन फुले ) विधी होतो त्यात आपला प्रश्न मांडल्यास आपला प्रश्न तात्काळ सुटतो . या ठिकाणी श्रद्धेने काम होतात. व जनसेवा हेच एकच ध्येय आहे .... या ठिकाणी मोठ मोठे राजनेता तसेच मोठे उद्योग पती हे ही आशीर्वाद घेऊन आज यशस्वी आहेत.. दिनांक २१ जुलै रोजी मंदिरात गुंरुपोर्निमा कार्यक्रम संपन्न होणार आहे याची नोंद घ्यावी. वेळ सकाळी ८ पासून दिवसभर
@sunitahajareАй бұрын
धन्यवाद चांगली बातमी कुलदैवत सोडवन्यासाठी साःगीतली आमची कुलदैवत आमच्याच हजारेंच्या घरातल्या लोकांनी बांदुन ठेवली आहे
@vasantgawade4591Ай бұрын
शान उपाय आहें महाराज
@deepakmudgal3683Ай бұрын
क्@@vasantgawade4591 हा उपाय केलात का तुम्ही
@pranavpawar24882 ай бұрын
👍🙏🙏खुपच छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। गुरु माऊली जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
@sunilsapkal69602 ай бұрын
खुप खुप चांगली माहिती आहे आसेच माहिती सांगत रहा जय गगणगिरी जय महाकाली जोतिबा च्या नांव न चांगभले तुळजा भवानी माताय नमः
@balusul5772 ай бұрын
धन्यवाद गुरुजी खूप छान कुलदैवत मुक्त कसे करायचे त्याच्यावर व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत देव ज्योतिबा उदंड आयुष्य देव सुख शांती समृद्धी नांदो अडलेली कामे तुमची मार्गी लागो त्याचबरोबर आमची पण मार्गी लागो धन्यवाद गुरु
@rajanigotawale56702 ай бұрын
नमस्कार गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली 🌻🙏🙏🌻
@bharatbhoir2887Ай бұрын
आपण दिलेली माहिती आवडली खूप छान 🙏🏻🙏🏻
@dilipdhaygude929Ай бұрын
गुरुजी चांगले माहिती दिली खूप खूप धन्यवाद कुलदेवता बंधन ओम वडजाई माते की जय कुलदेवता स्वाहा कडजाई कुलदेवता माते स्वाहा जय माताजी जय कुलदेवता यांना धुळोबा भिवाई माते की स्वाहा कुलदेवता स्वाहा
@ShankarPatil-zp6zp6 күн бұрын
धन्यवाद बाबाजी खूप छान माहिती दिलीत कुलदैवत बांधलेलं कसे ओळखावे त्याचे मार्गदर्शन करा जय ज्योतिबा राया जय रेणुका माता
@mahadevpalkar47952 ай бұрын
माहिती छान दिली श्री स्वामी समर्थ
@vidyakaranjwakar7 күн бұрын
धन्यवाद तुम्ही मार्ग सोपा दाखवला
@tukaramganthde57982 ай бұрын
सुंदर माहिती सांगितली आपला आभारी आहे
@babanpawar53412 ай бұрын
❤हरीॐ ॐततसत शिवाय नमा ॐसो्हंहंसा गुरुदेव दत्तात्रेय नमा जय मॉ कुलदेवता कालीका माताय नमा ॐसो्हंहंसा
@ashoksavardekar786310 күн бұрын
धन्यवाद बाबा खुप चांगल्याप्रकारे घरच्या घरी कुलदेवताचे बंधन बद्दल माहिती दिली.थँक्सु बाबा।।
@priyankasawant79687 күн бұрын
Khup chhan mahiti
@sudeshsawant19692 ай бұрын
खूप साधा सोपा उपाय सांगितला 🙏
@SwaminiChoudheri8 күн бұрын
धन्यवाद गुरुजी चांगले माहित दिली आहे
@purnimawagh4186Ай бұрын
छान माहिती दिली माझ्या माहेरचा देव आहे जोतिबा
@kiranzalte7283Ай бұрын
आपण दिलेली माहिती खूप छान आहे
@parthmeshchavan86712 ай бұрын
माहिती छान आहे बाबा व्हिडिओ छान बनवले बाबा
@RajendraKunjir-qv2vm2 ай бұрын
फार छान माहिती दिली. धन्यवाद दादा 🙏
@jayashrifegade71652 ай бұрын
खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@MangalShinde-b1yАй бұрын
कुलदैवत बंधन काढायचे कसे माहिती खूप छान समजली परंतु कुलदैवत बंधन ओळखायचे कसे
@AnantNarkar-wp5sqАй бұрын
सुंदर माहिती दिलीत दादा जय आदी माया 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌻🌹
@KavitaGothankar2 ай бұрын
🙏🏻🌹खूप छान माहिती सांगितली 🌹🙏🏻
@dilipdhaygude929Ай бұрын
धुळोबा भिवाई च्या नावाने चांगभले जय भवानी जय शिवाजी ओम कुलदेवता ओम कुलदैवत स्वाहा ओम कुलदैवत आय नमः स्वाहा
@mangesh4362 ай бұрын
🌹🙏 दादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@sushmadevang8398Ай бұрын
हॅलो नमस्कार मलाही वाटत आमचें देव बांधले आहोत ज्यानं केलें त्या ने जळून केले कारण नसतांना जाती नाही पातीथी नाही उगीचच केले 🙏🙏💐💐 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मी एक आजी आहे
@mangalpadlekar75254 күн бұрын
खुप छान माहिती पण कुलदेवीचे स्थान माहित नाही
@sureshadgale75732 ай бұрын
जय मल्हार 🙏🙏
@urmilachavan5668Ай бұрын
छान माहिती दिली बाबा धन्यवाद
@urmilachavan5668Ай бұрын
माय लेकरांची भेट कधी होईल
@ravindrakadu98342 ай бұрын
श्री साष्टांग नमस्कार बाबासाहेब अतिशय अनमोल माहिती दिली आहे सत्यमेव जयते
@ajitdixit451421 күн бұрын
तुमची सर्व माहिती छान आहे माझी कुलदेवी जाणाई आहे तिची स्थापना करायची आहे तर त्याला अडचण येत आहे खूप दिवस राखडले आहे कारणकाय आहे व माझी जाणाई वार येणं बंद झालं आहे त्यावर कोणता उपाय आहे का ते सांगा
@rajendranevarekar60022 ай бұрын
धन्यवाद, असेच व्हिडिओ टाकत जा
@dnyaneshwarambavane1393Ай бұрын
खूप छान माहीत दिली दादा
@pareshpagare17212 ай бұрын
कुलदैवत बंधनं केले आहे हे कसं ओळखायचे त्या बद्दल माहिती हवी आहे 🙏 आई राजा उदो उदो
@Pcmc027Ай бұрын
Kontyahi Kamala Yash milat nahi Paisa yet nahi haluhalu gharat al samrudhi jate
@savitabhise49512 ай бұрын
कुलदैवत माहीतच नसल्यावर ते कसं काढायचं
@priyankasawant79687 күн бұрын
Dhanyavad
@NandkishorParabАй бұрын
Shree devi prasann.
@pravishjadhav3807Ай бұрын
khup chan 🙏 dhanywad !
@sachindolare73612 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ushasapkal2302Ай бұрын
धन्यवाद बाबा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@सनातनसत्यАй бұрын
Hari om
@ankushpawar36002 ай бұрын
आई राजा उदो उदो ❤❤❤❤❤
@mahadevbagal421Ай бұрын
Very nice sir Good
@user-wp1vl8il8pАй бұрын
धन्यवाद काका
@sanjaychougule2070Ай бұрын
खुप छान बाबा
@Roshaniparthe2 ай бұрын
खुप खुप dhanywad
@user-uq5wc8od1w15 күн бұрын
𝓢𝓱𝓻𝓮𝓮 𝓼𝔀à𝓶𝓲 𝓼𝓪𝓶𝓪𝓻𝓽𝓱,🙏
@nareshsavla2435Ай бұрын
Lahi changli batmya dile bhaw Thankyou
@santoshshinde-r8g2 ай бұрын
आदेश
@vidyanandjakukore7095Ай бұрын
Jay guru dav namaste 🙏
@nandkumarmeher2794Ай бұрын
एलकोट एलकोट जय मल्हार नमस्कार. 🎉राम🎉
@suchitashah1976Ай бұрын
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩 धन्यवाद गुरुदेव
@pramodpandey72352 ай бұрын
सर मेरे कुलदेवता तो आप हैं.
@ranjitapatil81572 ай бұрын
आमच कुलदैवत. खंडोबा आहे कुल स्वामिन तुळजभवानी आहे पण आमाच्या घरात जीवदानी देवी ची प्राण्रतिष्ठापना केलेली आहे
@ranjitapatil81572 ай бұрын
तर कसं ओलखायचे कोणते देवाचे बंधन केले आहे
@sandeepkadge2869Ай бұрын
Khub sundor hai
@chandrakantdarde1690Ай бұрын
धन्यवाद गुरजी
@upendrashanbhag6002 ай бұрын
KULDEVTECHE BANDHAN MHANJE KALI SHAKTI POWERFUL AAHE.
@babasahebbhosale733715 күн бұрын
🙏🙏
@maheshgurav93282 ай бұрын
Khup khup dhanyvad
@dipikapawri62542 ай бұрын
कुलदेवता बंधन आहे ते कसे ओळखावे
@prashantmayekar1921Ай бұрын
दादा नमस्कार 💐, आपला मंत्र सिद्ध कसा करावा याबाबत आपण मार्गदर्शन करावे ही विनंती...
@user-vp1ng6bt1n2 ай бұрын
जय माता दी,स्वाहा अशी एकशे आठ आहूती देवू शकते का गुरूजी
@SantoshJadhav-fi9px2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@aparnapatil80842 ай бұрын
Khup khup Dhanyvad baba❤
@ManojHire-b4v22 күн бұрын
परियाय आहे श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज
@rekhagosavi56472 ай бұрын
जय माता दी 🙏
@sharmileemayekar6290Ай бұрын
Thank You 🙏🏻
@amarvilankar71332 ай бұрын
सर कुलदैवत माहीत नसेल तर काय उपाय करावा ?
@shravnikusekar8352 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@poojaindulkar70972 ай бұрын
आमचे कुलदैवत भैरी भवानी आहे, त्यांच्यासाठी कोणता वार धरायचा
@25raaАй бұрын
Jay kuldeota nmaha Adishakti mata ki jay
@coolarmy68822 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@ShivajiSutarliveinmaharashtraАй бұрын
मला सादर माहिती हवी आहे.
@SandeepSalve-v4z2 ай бұрын
Malha aapley shi bolyach aahe guruge
@shantarammali6351Ай бұрын
Jyamlaharenamha
@rajunavkudkar37952 ай бұрын
Mi. Shri. Cheda devachi. Pooja. Karto to. Bandanat. Aahe. Kay. Karu
@seemarangle5803Күн бұрын
Satu manje kay mala pl sanga
@seemanandwadekar61927 күн бұрын
कुलदैवत खंडोबा,आणि तुळजाभवानी असेल तर ,दोन्ही देवांचे मंत्र म्हणायचे का,
@NandkishorParabАй бұрын
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@user-jf8sv1bv7nАй бұрын
Namaskar 🙏🙏🙏
@sunandagurav5731Ай бұрын
कुलस्वामिनी सांगु शकता का
@anupamajagade45892 ай бұрын
Chan mahiti sangitali Baba dhanyawad
@arvindtirodkar6307Ай бұрын
नमस्कार 🙏 ज्याना आपले कुलदैवत माहित नाही त्यांनी कुलदैवत कसे शोधावे?याबद्दल अधिक माहिती दिल्यास फार ऊपकार होतील. 🙏कृपया मार्ग दाखवावा.
@सनातनसत्यАй бұрын
यावरती माझे व्हिडिओ आहे
@bharatbhoir2887Ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻गुरुजी आमचे देव बांधले आहेत, आमचं कुल संपत चालय मुलगा नाही वारस नाही आजून..... 🙆🏻♂️ काही सोपा मार्ग सांगा गुरुजी 🙏🏻
@paragchaudhari903914 күн бұрын
Pitru paksha lagat aahe kashi gaya prayagraj ja pitrachi vidhi kara
@YourSpiritualCounsellor1239 күн бұрын
कुल खंडित होणे हे कशामुळे होते? आणि त्यावर उपाय काय?
Mala dev ahe hya goativar vishvas nahi mhanypeksha.. dev ahe as pan kadhi janvl nahi.ani dev nahi tr mi kas perfect mhanu shakel... jab tak mai na janu tab mai kaise manu... amch gharch dev darikhan ahe.. ky kalt nahi he sagl ky ahe...
@manjushakarjalkar6531Ай бұрын
गुरुजी आमचे पण कुलदैवत बांधले आहे
@nitinshinde56522 ай бұрын
Shree jyotibach navan caghbhal
@mohanghag28842 ай бұрын
नमस्कार जर आपणास आपली कुळस्वामिनी म्हायतीच नसेल तर काय करावे. गावी भैरी भवानी सांगितले जाते. पण भैरी भवानीचे प्रत्येश स्वरूप काय
@hustlechallenge43002 ай бұрын
नमस्कार गुरुजी
@santan826Ай бұрын
❤❤
@santoshbelwalkar1204Ай бұрын
जर कुलदेवता बंधनात आहे कशा वरून ओळखायची. माझी कुलदेवता जोतिबा आहे
@rameshishi25362 ай бұрын
🙏गुरूजी माझ्या कड़े टवेरा गाड़ी आहे पहिले एक एक महीने चलायची आता तीन तीन महीने उभी राहते गाडीला बंधन केल अस वाटत उपाय सांगा
@user-vo5do8xr7t2 ай бұрын
कुलदेवता आणि कुलदैवत यांपैकी कोण बंधनात आहे हे कस ओळखायच
@urmilachavan5668Ай бұрын
धन्यवाद गुरुजी माझ कुळदैवत खंडोबा तुळजाभवानी बंधन केल़़ आहे घरात भांडणे वंश खंडीत झाला काय करावे ते सांगा