No video

शौच साफ होण्यासाठी रामबाण सोपे उपाय I Ayurvedic home remedies for constipation I संडास कडक होणे

  Рет қаралды 535,353

Ayurvedshastra

Ayurvedshastra

3 жыл бұрын

Constipation is a health problem which can be exprienced by any person at any age. This can be easily managed with certain changes in our life. Many people keep on taking various home remedies or medicines in order to cure this.
1. Get up Early
Getting up early in the morning is the best thing and one gets easy evacuation of bowel and bladder. During morning time there is a excessive vaat dosha in environment and ultimately in our body too. Apan Vaat is basically responsible for proper evacuation of bowel. Due to addition of vaat dosha in body apaan vaat also can do its function at optimum level early morning.
2.Drinking Hot water
Starting up a day with glass of hot water really helps to build health gut environment. During sleep parasympathetic nervous system remains activated. to switch on sympathetic system hot water really helps. As well as it helps to improve peristaltic movement of the gut.
3. Malasan
This yogasan really helps to excrete out waste products out of the body. In this pose one needs to extend hip and sitting in squat position. As one should maintain straight spine with putting abdomen in middle of two legs.
With good abdominal muscle pressure on finds it very easy to evacuate bowel.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
अंनुलोमन तेल चिंचालवण तेल खरेदी करण्यासाठी क्लिक करा
amzn.to/3JUDTG4
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.co...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 1 600
@allvideo7419
@allvideo7419 2 жыл бұрын
खुपच छान सोपा घरगुती उपचार सांगितला आणि समजते असे सांगताय तुम्ही सर धन्यवाद🙏👍👍👍
@varshamohitepatil5767
@varshamohitepatil5767 Жыл бұрын
Thank you sir 🙏🙏🙏
@eknathchoudhari6558
@eknathchoudhari6558 Жыл бұрын
संडास एका वेळी साफ होत नाही दोन तीन वेळा जावे लागते.
@multifandom...2308
@multifandom...2308 Жыл бұрын
@@eknathchoudhari6558 po by ... Ok mk
@jeewangaikwad6941
@jeewangaikwad6941 7 күн бұрын
You are grrat sir Godly personality Thanks a lot for your services to mankind
@vijayanikam8358
@vijayanikam8358 Ай бұрын
अप्रतिम माहिती सांगितली सर आपण धन्यवाद सर
@siddharthahire6822
@siddharthahire6822 5 ай бұрын
पोटात गॅस व वात तयार होतो.पोट पूर्ण साफ होत नाही त्यामुळे दम लागतो.पोट फुगल्यासारखे वाटते
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Жыл бұрын
Thank you sir kup chan mahiti sagitali 🙏🙏🙏🙏🙏
@shreenathsamarthhealthcare2678
@shreenathsamarthhealthcare2678 5 ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@kishorchougule5280
@kishorchougule5280 Ай бұрын
Thanks for your guidance sir
@kalpanayadav511
@kalpanayadav511 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@vijayachavan4246
@vijayachavan4246 Жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@arunadurkar585
@arunadurkar585 Жыл бұрын
Dhanyawad
@ganeshbamnodkar4261
@ganeshbamnodkar4261 Жыл бұрын
डॉक्टर माहिती खूप उपयुक्त आहे.
@mrudulakotkar3341
@mrudulakotkar3341 Жыл бұрын
मला शुगर आहे. पण संडासला खूप कडक होते महिन्यात तून. सात आठ वेळा असा त्रास होतो.खूप जोर देऊन करावी लागते.
@user-us4vr9zc9p
@user-us4vr9zc9p Ай бұрын
अतिशय उत्तम माहिती मिळाली धन्यवाद
@chandrakantparab7862
@chandrakantparab7862 3 жыл бұрын
verymany thanksgiving
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 Жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤
@shakuntalakurane4982
@shakuntalakurane4982 25 күн бұрын
तेलाची कुरती समजली फारफार आभारी आहोत
@balasahebbankar5199
@balasahebbankar5199 3 ай бұрын
लाखो लोकांना उपयोगी मार्गदर्शन
@shubhadakode9638
@shubhadakode9638 2 жыл бұрын
Nice information thanku so much 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sudeshwalli6286
@sudeshwalli6286 2 жыл бұрын
Sir maze pot saf hot nahi .daily 4 .5 time sandesh la jawe lagte .gas hotat .harnia aahe (7...8 yrs pasun) kay uday karu
@chandrakanthase4188
@chandrakanthase4188 3 жыл бұрын
आपण अतिशय योग्य उपाय सांगितले आहेत. मी या आजार पिडीत असुन मी या वर उपाय शोधतच होतो. मी या वर उपाय म्हणून त्रिफळा चूर्ण एक ते दीड महिन्या पासुन घेत आहे त्याचे प्रमाण 1:२:४ या प्रमाणात घेत आहे .त्याचा हवा तसा परिणाम दिसुन येत नाही आपल्या समुपदेशा मला आवश्यक ता आहे. करुपया मला मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
@ashamule3140
@ashamule3140 4 ай бұрын
धन्यवाद सर माहिती सांगितल्याबद्दल
@pramilakhairnar-gz3ej
@pramilakhairnar-gz3ej Жыл бұрын
मी सतीश माझे वजन कमी होत नाही का करावे लागेल
@rangnathraoshinde4254
@rangnathraoshinde4254 3 жыл бұрын
You have explained about stomach cleanbuyoil how to prepreoil so much thank about your advise given to your follower.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@deepakwarhekar1089
@deepakwarhekar1089 3 жыл бұрын
सर मला खूप वर्षांपासून पोट साफ न होण्याचा त्रास आहे मी दररोज सायंकाळी इव्हाqu प्लस घेतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
@@deepakwarhekar1089 या विडिओ मधले औषध घेऊ शकता
@pandurangbabar2592
@pandurangbabar2592 2 жыл бұрын
Can i take saraswatarist,in the morning, iam suffering insominia, I take english tabs, guide mi please
@ciciliapereira8326
@ciciliapereira8326 Жыл бұрын
@@deepakwarhekar1089 Good information.
@user-rw1fs9ce6n
@user-rw1fs9ce6n 2 күн бұрын
छान सुंदर माहिती सर धन्यवाद
@user-nu7sj1qe8d
@user-nu7sj1qe8d 3 ай бұрын
Sir superb आपण छान aushad दिलात धन्यवाद.. माझा same problem aahe
@bindumadhavjoshi8619
@bindumadhavjoshi8619 Жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pralhadrane2730
@pralhadrane2730 Жыл бұрын
फार चांगला उपाय आहे. डॉ.या तेला ऐवजी.रोज दोन चमचे गाईचे तूप घेलले तर नाहीका चालणार.
@shankardahale850
@shankardahale850 Жыл бұрын
Can we use ...karadi Oil ..because we use karadi oil for preparation of food...?
@AnuradhaGhadge-vz9yf
@AnuradhaGhadge-vz9yf 4 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब
@sandhyaraut7702
@sandhyaraut7702 Ай бұрын
धन्यवाद सर
@user-bw3pz5jy2v
@user-bw3pz5jy2v 4 ай бұрын
एरंडेल मी घेतो
@sureshchindupatil1158
@sureshchindupatil1158 20 күн бұрын
डाॅ.मला संडास लाख एक महिन्या पासुन त्रास होतो रोज पाईलेक्स च्या गोळ्या घेतो एव्हडा फरक नाही.तर मला दुसरी चांगली औषधी सांगावी लिहून द्यावी. ही विनंती. सुरेश चिंधू पाटील मु.पो. परधाडे ता.पाचोरा जि.जळगाव
@nalandajiwane2396
@nalandajiwane2396 5 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@jyotisonawane7292
@jyotisonawane7292 Жыл бұрын
नमस्कार दादा.सुंदर.तेल.तयार..केलं.आयुर्वेद.पदतिने सुंदर.
@vithalborole1454
@vithalborole1454 Жыл бұрын
Borole age 65 , Heart ❤ pecent. Pile cha trass, dibatic pecent.
@sadashivpawar7375
@sadashivpawar7375 Жыл бұрын
संडास साफ होत नाही
@videhiudantiwar9214
@videhiudantiwar9214 2 жыл бұрын
सर मला गॅस चा प्रॉब्लेम आहे लेफ्ट साईडला काहीतरी गॅसेस जमा झाल्या सारखा होतोय आणि तिचे केस हे नाते छातीकडे वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे मग हे बरकडे बरकडे आणि पाठ वगैरे दुखतात
@babandevkar4861
@babandevkar4861 5 ай бұрын
Khoopch chhan mahiti dilee dhanyawad sir 🙏
@balkrishnakulkarni9285
@balkrishnakulkarni9285 27 күн бұрын
Good
@umajoshi5418
@umajoshi5418 2 жыл бұрын
My father is 84 yrs old. His bowel is not clear. Once in a 3-4 days he goes for motion. He is having headache everyday. He is going through depression. So, is this headache because of motion provlwm or because orlf depression? Will this oil help him? Pls guide.
@vinodgawade8960
@vinodgawade8960 2 жыл бұрын
शोचं साफ होत नसल्याने मूळव्याध चा त्रास होतो त्यावर योग्य उपाय सांगा fisher cha problem ahe
@anitanagle7286
@anitanagle7286 Жыл бұрын
जे जे का
@anitanagle7286
@anitanagle7286 Жыл бұрын
मला रुमायटेड orthoritiesआणि डायबिटीस आहे.मी हे औषध घेऊ शकते का?
@NarayanMeshram-cr6kj
@NarayanMeshram-cr6kj 3 ай бұрын
असे तेल बनवलेले रिडीमेड फार्मसीचे मधे कोणत्या नावाने मिळेल ते कळवावे
@ramkrushna1066
@ramkrushna1066 2 жыл бұрын
Sir Namaskar 🙏🏿 Sir mala magil 2 varshyapasun latrin morningla purnpane saf hot nahi parinami divastun mala 2 te 3 Vela jayala lagt ani asidity ,gases vadhtat please mala Ayurvedik medicine sanga
@dattatrayapatil3851
@dattatrayapatil3851 2 жыл бұрын
Thanks for suggesting useful remedy on constipation.
@kanchanrenukdas3715
@kanchanrenukdas3715 2 жыл бұрын
सर मला संडासवते आव पडणायचाप्रोम्बमआहें त्यावर अवषध सांग l
@vasudhasanjaydeshpande4306
@vasudhasanjaydeshpande4306 Жыл бұрын
डॉक्टर मला बरेच वर्षा पासुन constipation चा त्रास आहे आधी सकाळी थोड गरम पाणी प्यायला वर पोट साफ व्हायचे आता 3 साडेतीन लिटर गरम पाणी प्यायल्यावर थोड पोट साफ होत पण तरी पूर्ण होतच नाही मल शुद्धी च्या 2 गोळ्या घेतल्यावरच पोट साफ होत काहीच घेतल नाही तर संडासला होत नाही खडे होतात व ते बोटाने ओढून काढावे लागतात गरम पाणी जास्त प्यायल तर इतर काही त्रास होईल का अशी भीती वाटते . पोट साफ झाल नाही तर माझी कंबर व पोटरया दुखतात मी तेलाचा उपाय केला तर फायदा होईल का ? किवा मला एखादा दुसरा हमखास उपाय सुचवा प्लीज
@babasopadari4796
@babasopadari4796 3 ай бұрын
तुम्ही मनुका दिवसा 20 मनुका भिजवून ‌झोपणया अगोदर चावून खावे.खूप आराम मिळतो
@kishanraosonkamble8319
@kishanraosonkamble8319 Жыл бұрын
धन्यवाद सर नमस्कार अतिशय छान माहिती मिळाली आहे.
@user-lf1hu9xr4h
@user-lf1hu9xr4h 12 күн бұрын
😊 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला समजून सांगण्याची पद्धत तुमची खूपच चांगली आहे धन्यवाद मला परंतु मला झोप येत नाही त्याविषयी माहिती लवकरात लवकर उषा बोरसे नासिक
@vijayaudage488
@vijayaudage488 2 жыл бұрын
मला संडासला रोज होत नाही एकदम खडे पडतात तर त्याच्यावर काय उपाय करायचं
@lakshmanpawar3836
@lakshmanpawar3836 2 жыл бұрын
Mal sandas hot nahi pot fugtay ayurwedik upachar sanga
@kishoreshashital5078
@kishoreshashital5078 2 жыл бұрын
हे तेल घरीच करावे लागते कां बाजारात पण मिळते? (अनुलोम तेल).
@shubhadabakhale7385
@shubhadabakhale7385 3 жыл бұрын
He tel kadhi ani kase ghetale pahije pl sangal ka
@dinkargaikwad6417
@dinkargaikwad6417 2 жыл бұрын
माझे वय 66 आहे . हे तेल घेण्याची वेळ, पद्धत , व मात्रा याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद .
@omkarmapuskar9762
@omkarmapuskar9762 2 жыл бұрын
Maza मुलाला dabates अहै tach पोट पन कूप दुखते
@vilaskulkarni7150
@vilaskulkarni7150 Жыл бұрын
मला रोज खुप गॅस वासा सहीत होत आहेत उपाय हवा
@sayajipadvi9200
@sayajipadvi9200 Жыл бұрын
9
@prakashsadar9296
@prakashsadar9296 Жыл бұрын
LL
@mohanraorane4924
@mohanraorane4924 3 жыл бұрын
नमस्कार डॉ रावराणे... मी प्रा रावराणे... आपला व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे... मन:पूर्वक धन्यवाद... 💐 ❤ अंत:करणपूर्वक शुभेच्छा... 💐 ❤
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@hemantnadgaonkar7094
@hemantnadgaonkar7094 3 жыл бұрын
हेमंत नडगांवकर ठाणे सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
@@hemantnadgaonkar7094 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@user-mj6vh8ij3g
@user-mj6vh8ij3g 22 күн бұрын
धन्यवाद dr साहेब खूपच महत्वाची माहिती दिली 🙏🌹
@manishabhosale8746
@manishabhosale8746 2 жыл бұрын
चिंच माझ्या शरीराला चालत नाही वाद आहे ऐकत आहे आणि वाईट दोन्ही पोट साफ होत नाही वात आणि पित्त पण आहे काय कराव
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा प्रकृती नीट तपासून घ्या
@omkarkale16
@omkarkale16 3 жыл бұрын
Mala don tin vela jav lagte ..upay?
@meenakawthe8171
@meenakawthe8171 Жыл бұрын
Mala pot saf hot nai vajan vadth ahe
@pandurangbabar7855
@pandurangbabar7855 3 ай бұрын
Pot saf hot nahi regular toilet hot nahi pot fugate tell mi remedies,thanks doctor,
@sandhyasamel3329
@sandhyasamel3329 3 жыл бұрын
डॉक्टर तुमचे सगळे व्हिडीओ मी बघते खूप छान माहिती देता तुम्ही.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@bhimraodabhade8440
@bhimraodabhade8440 2 жыл бұрын
मला सकाळी दोन वेळा 1 ते 2 तासाचे अंतराने जावे लागते. कधी कधी संध्याकाळी सुद्धा जावे लागते. मला शौच कडक, जोर द्यावे लागत नाही. अशा वेळी कोणता उपाय करायला पाहिजे.
@meghanaacharya8282
@meghanaacharya8282 2 жыл бұрын
Meghana acharya thank you so much for giving very important infoation
@wisecritic7197
@wisecritic7197 2 жыл бұрын
प्रत्येक डाॅक्टरने नविन औषध सांगायचं आणि आम्ही ते घरी आणून ठेवायचे. ते तसंच पडून रहातं !
@leelaborkar2580
@leelaborkar2580 12 күн бұрын
Thank you sir
@chandrakantdarde1690
@chandrakantdarde1690 23 күн бұрын
Sirji stone baddal khup chan mahiti sangitli. Khup chan diet sangitl 👌
@sukhdeobhaiswar2303
@sukhdeobhaiswar2303 3 жыл бұрын
पोट साफ नहीं होता एसिडिटी आहे अनिमला सुगर पन आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
विडिओ मधील उपाय चालू करा फायदा होऊ शकतो
@rajeevdeshpande3917
@rajeevdeshpande3917 3 жыл бұрын
I am 65,having severe gas problem for many years,doctors have diagnosed as Irritable Bowel Syndrome, due to gas formation I have to go toilet for number of times,kindly suggest or forward your cell number, Regards
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
yes for ibs there is good treatment in ayurveda 9820301922 we are located in bhayandar east thane if its possible to come to our place then only pls call otherwise you can get help of nearby ayurvedic doctor
@rajendradalvi4664
@rajendradalvi4664 3 жыл бұрын
Savay lagte ka
@suryakantv9621
@suryakantv9621 2 жыл бұрын
हे तेल मेडिकल शॉप मध्ये मिळते का ? असल्यास काय नावाने मिळते ?
@suryakantv9621
@suryakantv9621 2 жыл бұрын
मी सुर्यकांत वास्ते , वय 74 मी एक heart patient आहे ( डिसेंबर 1999 मध्ये bye pass व 2010 मध्ये प्लास्टी ) झाली आहे. त्यानंतर फिशर चे operation ही झाले आहे. सध्या रोज कायम टॅबलेट घ्यावे लागते.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@suryakantv9621 हृदयविकार यावर विडिओ आहेत पाहू शकता पथ्य काय असावे हे सांगितले आहे
@anilsuryawanshi7061
@anilsuryawanshi7061 Жыл бұрын
आपली विवेचन पध्दत खूप छान आहे.
@arunwable6189
@arunwable6189 Жыл бұрын
Sir you are give very nice information I will be try. 🌹🌹👌👌👌🌹🌹
@laxmikantgoraksha9046
@laxmikantgoraksha9046 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@bindumadhavjoshi8619
@bindumadhavjoshi8619 Жыл бұрын
खूप आभारी आहे.
@madhurikaravade528
@madhurikaravade528 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती. धन्यवाद
@nirmaladange1758
@nirmaladange1758 2 ай бұрын
पण ८० नंतर घेतले तर चालते का?
@atmaramghayal6427
@atmaramghayal6427 Жыл бұрын
उपयोग करून पाहातो धंनेवाद
@shobhathetailor5565
@shobhathetailor5565 2 жыл бұрын
खूप छान विडीओ आहे सर धन्यवाद सर
@user-mp4wv5vl2c
@user-mp4wv5vl2c 25 күн бұрын
खरंच खूप छान वाटले धन्यवाद साहेब
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 24 күн бұрын
@@user-mp4wv5vl2c आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@user-xy6mx3kk6g
@user-xy6mx3kk6g 4 ай бұрын
नमो नमः| मलावष्टंभविषये सम्यक् उपाय: सूचित:| तद् उपाय: सौकर्येण कर्तुं शक्नोमि| अहमपि बहुदिनानि यावत् व्यथया ग्रासितो ऽस्मि |चिञ्चातैलसिद्धतैलस्य उपायोऽपि करोमि| धन्यवाद:|
@shubhangisawant4376
@shubhangisawant4376 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली थॅन्क्स
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली सर धन्यवाद रामकृष्ण हरी 🌺🙏🌺
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@Niranjan_10
@Niranjan_10 5 ай бұрын
​@@ayurvedshastra5705He upay fissure aslelyani kela tar chalel ka?
@vidyadharbetigeri2080
@vidyadharbetigeri2080 5 ай бұрын
Thank you Sir for your information about wat coufh dosha.
@manaswikulkarni1291
@manaswikulkarni1291 Жыл бұрын
Thanks sir. I will tray their Tips
@sandhyatendulkar1560
@sandhyatendulkar1560 2 ай бұрын
Thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@mariyabansode4215
@mariyabansode4215 Жыл бұрын
Dr.saheb Thanks🙏
@MrManjrekarvijay
@MrManjrekarvijay Жыл бұрын
धन्यवाद
@AshokBhadarge-bk2jz
@AshokBhadarge-bk2jz 21 күн бұрын
God Nait sar Mala Kadak sandas Hote Ti Pan Botane Kadhavi La
@liladharjawale8350
@liladharjawale8350 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर तुम्ही धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nilimakulkarni797
@nilimakulkarni797 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. मी तेल करुन बघते
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
नक्की
@user-zr3vi5cp9s
@user-zr3vi5cp9s 4 ай бұрын
Sar kesasathi tel ani aushad sanga
@onlysuccess3538
@onlysuccess3538 2 жыл бұрын
Doctor, kharch khup changlya bhavnene aani mehnatine tumche pratyek video banvilele astat...Lokanchya prashnana tumhi velat vel kadhun uttre dekhil detat tyabaddal aaple khup khup aabhar......
@yashwantkulkarni2252
@yashwantkulkarni2252 Жыл бұрын
Thank u veryuch ७० Yrs. Good intimation
@satishrajepandhare2440
@satishrajepandhare2440 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे
@nitindhaske4632
@nitindhaske4632 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@smitapatil2623
@smitapatil2623 4 ай бұрын
Mala fisharcha tras ahe mala gharghuti upay sanga
@krushnajoshi8083
@krushnajoshi8083 Жыл бұрын
अगदी सुंदर माहिती
@nareshnaik7217
@nareshnaik7217 3 ай бұрын
पेटसफा रोज घेतो पण पोट साफ होत नाहीनंतर ऐरंड तेल घेतो नरेश नाईक धन्यवाद
@shahabuddinpathan9436
@shahabuddinpathan9436 2 ай бұрын
Solution you suggested to be made at home or ordered from you
@surekhajamale651
@surekhajamale651 Жыл бұрын
मी गावी असले की पोट लगेच साफ होते बंगला आहे हालचाल होते पण मुलाकडे फ्लॅट मध्ये आले की मोशन होत नाही, फिरून येते तरी ही नाही, पोट जड गुढगे दुखी आहे, एकदा मूळव्याध च ऑपरेशन झालं आहे वय 56 आहे
@arjunwalhekar8694
@arjunwalhekar8694 2 жыл бұрын
धन्यवाद सर!
@arunamohite2131
@arunamohite2131 2 жыл бұрын
Asthama asnarya vayskar sathi. Dau shakto ka
@subhashkambli7237
@subhashkambli7237 4 ай бұрын
डॉ, हे तेल कोठे मिळेल माहिती सांगा धन्यवाद
@aadhyatamak
@aadhyatamak Жыл бұрын
Chan mahiti sangitlit sr 🙏🙏🙏
@babandevkar4861
@babandevkar4861 5 ай бұрын
Very nice vishleshan sir 🙏
@nanabaviskar4320
@nanabaviskar4320 9 күн бұрын
सर लहान मुलांना देता येईल का आणि. कसे द्यायचे 6. 7 महिन्याच्या मुलांना चालेल का खूप चांगली माहिती सर धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dineshshirke4008
@dineshshirke4008 Ай бұрын
Very nice video
@prasadchavan1983
@prasadchavan1983 Жыл бұрын
पोट साफ होत नसेल पण आव असल्यामुळे, मलावष्टभ नाही. त्यावर उपाय सांगा सर 🙏🏻🙏🏻
@user-dd5jt8me4b
@user-dd5jt8me4b 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली नक्की करून पाहणार या प्रॉब्लेम मुळे माझे वजन वाढले आहे असे वाटते ते कमी होईल का
@mukundpuranik2545
@mukundpuranik2545 Жыл бұрын
Far chhan mahiti thanks
@RahulPatil-lv7zd
@RahulPatil-lv7zd Жыл бұрын
Doctor saheb aabhari aahe
@shailajabharambe9660
@shailajabharambe9660 2 жыл бұрын
Sopi resipe aahe thanks dr. Generally lok mhantat tikhat khalle ki julab hotat.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
सगळ्यांनाच होत नाही परंतु काही जणांना तिखट खाल्ल्यावर त्रास होतो
@bhagwanmagar6
@bhagwanmagar6 5 ай бұрын
Thank you
@pritiveer6077
@pritiveer6077 2 ай бұрын
Sir he banvlele telache aaus-dh kadhi ghya
@aniljos633
@aniljos633 Жыл бұрын
थँक्स सर
@samruddhiraikar1600
@samruddhiraikar1600 Жыл бұрын
Thank you doctor
@virendravaidya7714
@virendravaidya7714 2 жыл бұрын
छान! आभारी आहे
@rajendrakhire6668
@rajendrakhire6668 Жыл бұрын
मधुमेह आहे पोट साफ़ होत नाही उपाय
@pushpaphadke2197
@pushpaphadke2197 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे. शेंगदाणा तेलाच्या ऐवजी सूर्यफुलाचे तेल वापरले तर चालेल का
@ajinathnakate122
@ajinathnakate122 Жыл бұрын
Very nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 11 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 35 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 45 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 11 МЛН