औरंगाबाद महानगरपालिका महापौर यादी | Aurangabad Mayor List

  Рет қаралды 23,964

Amol Ghadge

Amol Ghadge

Күн бұрын

Our Other Channel - / ghadgepattern
Hi
My name is Amol. Welcome to Our KZbin Channel Amol Ghadge
औरंगाबाद महानगरपालिका महापौर यादी | Aurangabad Mayor List
About this video -
या व्हिडिओ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत स्थापनेपासून आजवर झालेले महापौर आणि त्यांचा कार्यकाळ याची माहिती दिलेली आहे स्वातंत्र्य पुर्व काळात १९३६ मध्ये स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या माध्यमातून औरंगाबाद शहराचा कारभार १९८२ पर्यंत पाहिला जात होता. १९८२ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली. सुरुवातीची पाच वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. १७ एप्रिल १९८८ रोजी महापालिकेच्या ६० जागांसाठी पहिली निवडणूक घेण्यात आली. आणि १९८८ पासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली.
Thank you so much...
#Aurangabad #Mayor #महापौर #औरंगाबाद #AurangabadMunicipalCorporation
Our some other playlist -
Member of Parliament
• Member of Parliament
Maharashtra Vidhan Sabha
• Maharashtra Vidhan Sabha
विधानसभा निवडणुकांचा इतिहास
• विधानसभा निवडणुकांचा इ...
All MLA in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व आमदार
• All MLA in Maharashtra...
महाराष्ट्रातील तालुके
• महाराष्ट्रातील तालुके

Пікірлер: 5
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@mahendrakulkarni5110
@mahendrakulkarni5110 2 жыл бұрын
माहिती छान आहे! पण मनपा औरंगाबाद रस्ते ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यात अपयशी ठरली आहे. इतकेच काय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौक येथील भव्य पुतळया भोवती गुळगुळीत स्वच्छ रस्ता नाही. सातारापरिसरातील रस्त्यांची यादी धूळ खात पडून आहे.
@najeemlala536
@najeemlala536 2 жыл бұрын
Parbhani
@Arman_x_ak_47
@Arman_x_ak_47 Жыл бұрын
Aurangabad
@mobeenqureshi2756
@mobeenqureshi2756 Жыл бұрын
Ab only AIMIM ka baki hai mahapor
I didn’t expect that #kindness #help #respect #heroic #leohoangviet
00:19
Banana vs Sword on a Conveyor Belt
01:00
Mini Katana
Рет қаралды 77 МЛН
Миллионер | 6 - серия
28:05
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
All MLA in Aurangabad District 1962 to 2019
8:41
Amol Ghadge
Рет қаралды 251 М.