डॉक्टर श्रीराम गित ह्यांनी खूप तिखट, थेट आणि वास्तववादी चर्चा केली. पालक आणि तरुणांनी ह्याचा बोध घ्यावं. अगदी तिशी पर्यंत मुलं नुसतं शिकत राहणं आणि आई वडिलांवर अवलंबून राहणं हे वास्तव खूप गंभीर आहे आणि हे फक्त भारत मध्येच दिसुन येईल हे आगदी खरं आहे. शिक्षणाच्या नावाखाली पुण्यात तरुण मुलं किती आईय्याशी करतात हे उगद्या डोळ्यांनी बघता येतं. हेचं शिक्षणं छोट्या शहरात घेता येतं पण आई वडलांना पुण्यात शिक्षणाचा दर्जा किती चांगला आहे हे पटवून देणं आणि आईं वडिल आपला मुलं पुण्यात शिकतोय हे मिरवण्यात पैशाचं चुराडा किती होतोय ह्याचा बऱ्याच पालकांना अंदाज काही वर्षानी लागतो. नक्कीच ह्याला काही तरूण आपवाद आहेत. एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे कंपनीला नेमकं कौशल्य असलेलं candidate न सापडणं ह्या दुरवस्था मध्ये हा भारत देश आहे. नुसतं Education Degree नाही तर skill development हेचं खरं उत्तर आहे.
@prashantingle578410 ай бұрын
मुलाखत खरंच खूप छान आहे. कॉस्ट कटिंग मध्ये ज्या व्यक्तींना कामाचा गंध नाही अशा व्यक्तींना ठेवले जाते कारण त्यांचे काही व्यक्तींशी चांगले संबंध आहेत आणि याचा अनुभव मला आला आहे.
@rekhakilpady4879 ай бұрын
मुलांच्या बरोबर मुली पण असतात मुले/मुली कमाई आई/वडलांच्या हाती पण देत नाहीत मजा करतात व ऊरमट वागतात
@sourabhdeorukhakar85749 ай бұрын
Currently me swata Sanofi madhye interview la gelo hoto, sanofi house mumbai. Maza VC round madhye maz knowledge depth jast changla disat hot tyancha peksha mhanun mala head sobat interview karayla bolavale. Face to face interview madhye mala vicharle tuze tuzya junya boss colleagues sobat relation kase hote? Ya nonsense question la me politely answer dile ki te lok ajun mala kama madhye help vichartat, to mhane te tar professional relations zale, me manat mhanalo mala konta bhai chara karaycha ahe. Tumhi skills var nahi tumhi ek particular cartel cha part asel tar ch lokana bar aste. The person who posses better skill is mostly seen as a odd man out for such a people.
@ppen83599 ай бұрын
@@sourabhdeorukhakar8574It is about dominance. They do not want someone challenging their position.
@snehaldeshpande54786 ай бұрын
डॉ.श्रीराम, पालक आणि तरुणांना आपण अगदी सोप्या शब्दात वास्तव समजावले आहे. हे समजून प्रयत्नशील राहणारे तरुण निश्चित योग्य मार्ग शोधतील. त्यांना पालकांनी त्यांच्याच पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात,आवश्यक तेवढंच आर्थिक व नैतिक सहाय्य करावे पण पराव लंबी बनवु नये.❤❤❤
@madhuripatankar192610 ай бұрын
अगदी योग्य शब्द वापरला सरांनी. सध्याचे पालक providers झालेले आहेत. पालकांनी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे.
@sargaranna768 ай бұрын
गीत गुरुजी हे अत्यंत मार्मिक स्पष्ट परखडपणे आपले मत व्यक्त करतात.. महत्वाचे ते वास्तव असते... धन्यवाद श्री. गीत गुरुजी
@ajitdabhade35310 ай бұрын
Great one thanks sir दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही म्हणून जडलेला आळशीपणा आणि कंफर्ट झोने मध्ये गेलेली मानसिकता यामुळे नवीन कौशल्य आत्मसात करणं अवघड आहे. हे कळलं😊
@jayeshbhave45489 ай бұрын
New skill shikayla vel milat nahi nokri che hrs 9 hrs tya nantar 2 tas travelling Saturday sutti nahi fakt ravivar tyat ravivari suddha Kam skill kadhi shiknar
@amolkodre780510 ай бұрын
महागाई पाहता मोठा पगार आवश्यक वाटतो. सध्या 3 BHK पुण्यात एक कोटी च्या पुढे गेला आहे. उद्या एखाद्या होतकरू मुलाला घर घेऊन पुण्यात सेटल होण्याचं स्वप्न असेल तर तो ते साध्या पगारात कधीच पूर्ण करू शकणार नाही. घरे स्वस्त झाली तर कदाचित हे चक्र कमी होईल. लोकं स्वस्तात देखील कामं करू लागतील.
@MamaMateshorts10 ай бұрын
घर विकत कोण घेत आहेत हा पण टक्का बघा. मराठी माणूस पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर संभाजीनगर ह्या शहरात किती घेरे घेतोय. लोणावळा मध्ये सगळी घरे कोणाच्या ताब्यात आहेत. जर आपण आज प्रयत्न केले तर पुढची पिढी 5 6 कोटी ची घरे घेऊ शकेल. व्यवसाय केल्या शिवाय 5 कोटी चे घर घेणे शक्य आहे का? मग आपण व्यवसाय करायला अजुन सुद्धा का मागे?? आयटी मध्ये पण मराठी टक्का घसरा होत आहे. मग कधी जागे होणार आपण
@chetanpatankar388310 ай бұрын
Keval shikshan zala ani kuthe tari nokri milali mhanje apan motha ghar ghyaila patra zalo he equation ch chuk ahe. Jar apan katto te kam kharach uttam prakare karta yet asel tar aj na udya changli sandhi milun pragati nischit hoil. Pan tya adhi aplyala apla kaam uttam tarhene yaila hava. Fakta patya takun pragati hou shaknar nahi
@varshag.839810 ай бұрын
आपल्याला फक्त उदरनिर्वाह करणायासाठी नोकरी करायची नसते तर फॉरेन ट्रीप करण्यासाठी, मोठी, परदेशी ब्रँड ची गाडी आणि मुख्य वस्तीत मोठं घर घेण्यासाठी, महागड्या ब्रँडचे कपडे आणि वस्तू विकत घेण्यासाठीच करायची असते. चंगळवाद आहे हा..
@amolkodre780510 ай бұрын
@@varshag.8398 प्रत्येक व्यक्ती आपले राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करत असतो याला चंगळवाद म्हणणे चूक आहे.
@vaibhavdesai8910 ай бұрын
3 bhk pahije kashala
@pawankhandekar112110 ай бұрын
खरचं डोळे उघडणारीच चर्चा झाली. यावरच एकच उपाय म्हणजे विकसित देशाचा आदर्श पुढे ठेऊन आपल्या देशाने मार्ग काढणे
@krushnakatke417510 ай бұрын
आताच्या काळात मी पेपर वाचत नाही हे लोक खुप गर्वाने सांगतात. पेपर वाचण हे अप्रत्यक्षपणे मागासलेपणाचं लक्षण जगाने ठरवल आहे.
@rbh310010 ай бұрын
It's true unfortunately
@godofliberty366410 ай бұрын
संकुचित वृत्तीचे विचार, पेपर वाचणे म्हणजे जास्त बुद्धिमान असण्याचे लक्षण नव्हे व अशी शेखी मिरवू नये.
@overlord70969 ай бұрын
Correct@@godofliberty3664
@Buntyfighter9 ай бұрын
आताच्या काळात मी पेपर वाचत नाही कारण मी e पेपर वाचतो
@krushnakatke41759 ай бұрын
@@godofliberty3664 व्हिडिओ चा उद्देश समजला असता. तर आज तुझ्यावर रस्त्यावर चकाट्या पिटायची वेळ आली नसती kzbin.infooC0Lg_j_urU?feature=shared
@vaishalikadam794610 ай бұрын
विचार बदला नशीब बदलेल, हेच सरांना थोडक्यात सांगायचे आहे.हे तरूण पिढीने समजून घ्यायला हवे.
@varshag.839810 ай бұрын
अमेरिकेत माणूस रात्री सात वाजता जेवण्यासाठी घरात असतो त्यावेळी भारतीय शहरातला माणूस एकतर ऑफिसात असतो किंवा लोकलच्या प्रचंड गर्दीतून प्रवास करत असतो. घरी पोचण्याची कमीत कमी वेळ ही आठ साडेआठ असते. आई कामावरून आल्यावर स्वयंपाक करते, जेवण होतं, दहा वाजता..मुलंही ट्यूशन वरून आल्यावर होमवर्क करून होईपर्यंत अकरा बारा वाजता झोपायला जातात. अमेरिकेचं अनुकरण करणं शक्यच नाही आपल्याला आणि ते करू ही नये. लोकसंख्येवर नियंत्रण आणणे आणि पैशाच्या मागे न धावणे हेच उपाय आहेत. नोकरी ऐवजी स्वयंरोजगाराचा पर्याय निवडावा.
@shishirchitre194510 ай бұрын
Barobar ahe.
@gparag8810 ай бұрын
Correct
@Rashberryrushie10 ай бұрын
Correct
@gamer-ff6mh10 ай бұрын
हो ना म्हातारा काहीही बोलायला लागला शेवटी शेवटी
@rambabrekar133610 ай бұрын
@varshag.8398 खरं आहे ,मी बरीच वर्षे युरोप आणि अमेरिके आहे हे काका काहीही बोलतात ....पटत नाही ..
@maheshparanjape509710 ай бұрын
अत्यंत महत्वाचा विषय , हा विडीओ प्रत्येक पालकांनी स्वत: पाहून आपल्या १४ वर्षे वयावरील मुलांना दाखवा दाखवावा . श्रमाचे मोल नवीन पिढीला कळत नाहीये.
@Buntyfighter9 ай бұрын
बिलकुल नाही एवढा नेगेटिव्हिटीने भरलेला समुपदेशक म्हणजे तो demotivateच करेल मुलाला समुपदेशन राहिले बाजूलाच
@viveklanjekar23435 ай бұрын
खूप सुंदर पणे सामान्य पालकाला आणि मुलांना समजेल अश्या पद्धतीचे विश्लेषण सरांनी केले समजावाले.
@sandeshdesai582110 ай бұрын
श्रीराम गीत सरांना ऐकन म्हणजे एक वेगळा अनुभव असतो
@vd.karmarkarlecture379 ай бұрын
सरांचं निदान अगदी अचूक.आईबाप मुलांना फुकट गोंजारत रहातात.
@madhurimkb69478 ай бұрын
Satik veshaleshan Sir.kup changla Vishaya. 🙏
@saurabhc.wairagade69059 ай бұрын
अप्रतिम , खूप काही समजले धन्यवाद साहेब उचित उत्तरे देऊन मार्गदर्शन करण्यासाठी 👏🏻👏🏻
@kavishwarmokal12410 ай бұрын
15:09 केटरिंग चा धंदा एकट्याने करायचा धंदा नाहीय, 5-6 माणसे हाताशी ठेवावी लागतात, त्यांचे पगार वेळेवर देणे, हे सर्व सोपे नाहीय.
@priyankagawade747810 ай бұрын
जागा लागते,आणि विविध लायसेन्स
@mjspeaking10 ай бұрын
राजस्थानी माणूस येतो आणि एक पाणी पुरी ठेला टाकतो. सुरुवात तर करा , यश आणि वाढ नक्की होईल.
@mjspeaking काही वर्षांपूर्वी सोलापूरच्या खेड्यात राजस्थानी आला त्याने पाणी पुरीचा गाडा लावला आज ४-५ स्थानिक कामगार घेऊन ३ ठिकाणी व्यवसाय करतो तो.
@rupeshshinde478110 ай бұрын
सर तुमी खुप छान सांगितले... तुमचं बोलणं एकूण असं वाटत... तुमचे Speech ऐकतच राहावे 👌👌
@tusharhude5309 ай бұрын
पहिल्या सारखी नोकरीची आणि शिक्षणाची परिस्थिती भारतात राहिली नाही.शिक्षण सहज उपलब्ध आहे पण ते कौशल्यपूर्ण आणि व्यावसायिक दृष्टीने नाही परिणामी फक्त पदवीधारक बाहेर पडतात.आणि त्यामध्ये उमेदवार जास्त,जागा कमी.आता जग पूर्णपणे बदललं आहे त्यामुळे नवीन पिढीने शिक्षण चालू असतानाच व्यवसायिक दृष्टीने गुण अवगत करून पैसे कमवण्यासाठी प्रयन्त करावे. चार वर्षे फक्त कागदोपत्री पदवीसाठी घालवणे सध्याच्या युगात बेरोजगारीसाठी आमंत्रण आहे.
@abhishekk81569 ай бұрын
खुप मर्यादित अश्या स्वरूपाची मतं आहेत. मुलं आळशी नाही. नोकरीचे स्वरूप बदलेल आहे. ताण तणाव वाढला आहे आणि पगार तुलनेने कमी आहे. महागाई प्रचंड आहे. सगळं मेळ बसत नाही त्यामुळे नोकरी करण्याची इच्छा शक्ती कमी होते.
@godofliberty366410 ай бұрын
तुमचे म्हणणे बरोबर जरी असले तरी. कंपन्यांचे मालक भारतीय कायद्यानुसार पगार किंवा इतर सुविधा देत नाहीत किंवा काही फ्रेशर असतात त्यांना काही कंपन्या थोडे महिने ठेवतात पगारही देत नाहीत तसेच कितीही हुशार असला तरी त्याला अचानक उद्यापासून कंपनीत येऊ नये असे सांगितले जाते.
@csuryavanshi597610 ай бұрын
मालक चोरच असतात अशी तुमची "मराठी" मानसिकता आहे. गुज्जू असा विचार करत नाहीत म्हणून त्यांची प्रगती झाली आहे.
@mjspeaking10 ай бұрын
@@csuryavanshi5976 एकदम बरोबर बोललात.
@darshanamanjrekar783310 ай бұрын
Gujunche tar tumhi sanguch naka swatachya Gujju lokanchya soctya Tye tayaar tar karatatach parantu nokari kinva etar tikanihi Tye Gujju lokana pratham pradhyanya detat aapalyasaarakhe Tye gunancha vichaar aadhi karit nahi parantu toh tyanchyatalach asel tar Tye aadhi tyana tyanchya padhavi asalich tar tyapramaane nokari detat parantu Tye etarana padhavi asali tari tyanchya padhavi pramaane tyana nokariche padh det nahit Ani dusarya Kami darjyache kaam deun bara bara taas kaam karun ghetat agadhi bandhun ghetalelya pagaaratach Ani kamgaaranchya tyabyatichya kahihi kalaji nasalyapramaane hakkane kaamey karun ghetat tyana aajarpanachya rajahi det nahit aath taasapekshyahi kaam karun ghetat Ani aatawadi suttihi kadhi kadhi dili jaat nahi yewade kaam tyanchi mule tari Karu shakatat ka Tye tyani swatala vichaarawe Marathi mule pramaanik Ani hotakaru asatat kast bharapur karatat hey tyana changale mahit aahe Ani Marathi mulana milel ti nokari karawi lagatey karan gujju lokanpramaane tyanche aai wadilani kahi tyanchyasaati kamawalele nastet kinva pudhache aayushyat tar mulanche Ghar lagn karya etc karita milel tya kaam tyana karawe lagatey nailajaane aattachya mulanchi SASE holapat Marathi mulanchi hi jyachi tyala mahit asatey hmanatat na jawe tyacha gaava tyenva kale
@csuryavanshi597610 ай бұрын
@@darshanamanjrekar7833 मी चिकार वर्षं ना म जोशी (डिलाईल) मार्ग परिसरात राहिलो, नोकरी केली. माझे सगळे मराठी सहकारी फॅक्टरी बंद पडेल तो सोन्याचा दिवस मानत होते. सामंत आणि तत्सम लोकांना देव मानत होते. पुढे काय झालं ते आपण बघतोय. कुणीही स्वतः काही धंदा केला नाही, शिक्षण घेतलं नाही. फक्त नाक्यावर टवाळी केल्या किंवा बार बाला निर्माण केल्या.
@dhananjaytilekar54419 ай бұрын
सत्य बोललात आपण
@milindnanoty140210 ай бұрын
This is Perhaps THE FIRST VIDEO , WHICH I CAN THINK IS GROUND REALISTIC DISCUSSION.......LIKE IT BY HEART🎉🎉🎉❤❤
@harikulkarni52548 ай бұрын
Good Topic for Youth power.
@rpghorpade110 ай бұрын
ह्या जगात कुठेही सगळेजण पगार कमीच आहे म्हनतात अगदी सरकारी लोक सुद्धा कारण पगारवाढ 100 आणि खर्च 1000 लगेच वाढवून ठेवतात.
@CTejasKesharkar9 ай бұрын
Slow and steady wins the race. Dedication, persistence, consistency. No substitute for hard work. Last but not the least your work is your worship. Sir an important factor i wanna highlight most freshers though it's not a blanket statement I'm saying through my personal experience most of them check the login & logout time & do not focus on ownership & closing the daily activities. Harsh Reality
@rucha33859 ай бұрын
What do you mean by ownership? 10-12 taas kam krto amhi by default. Ithe koni madat karayla nasta managers fakta vr basun order sodtat aplya youth la khup torcher kelya jata. Ownership ghyavich lagte because no one helps and vait vatata krn mo one appreciates baila sarkha kaam chalu ahe
@kavishwarmokal12410 ай бұрын
3:30 Rs. 3000 महिना ग्रेजुएट ना वेठ बिगारा सारखे राबवून घेत असतील तर आई बाप बोलणार कि घरी बसुन खा पण 3000 साठी तब्येत खराब करू नको.
@lalitchaudhari822010 ай бұрын
Barobar jar 3-4 hajarat kam karana pekshya wait kelela bara nahi ka
@rucha33859 ай бұрын
Kamava 3 hazar ani switch kara thats it. Jo jasta kamavto tyala pn same problem ahe company 10-12 taas kam krun ghete so saglyana problem ahet asach rahava lagnr ahe je milalal te karaycha.
@saurabhranaware35339 ай бұрын
3 ते 4 हजारात मुलगा काय काम। करतो, त्याचा अनुभव त्याला भविष्यात उपयोगी असणार आहे की नाही हे महत्त्वाचे आहे, पण काहीही असो घरी बसण्यापेक्षा 3 ते 4 हजारात काम करणे कधीही चांगले, लग्नासाठी मुली पाहताना काय सांगणार, घरी निवांत आहे, आई बापाच्या जीवावर ।निवांत बसुन खातोय
@Buntyfighter9 ай бұрын
@@saurabhranaware3533 3 ते 4 हजारात काम करणाऱ्याला कोणी मुली देईल का? समुपदेशक अजून मनाने १९९० च्या जमान्यात आहेत त्यांचे वास्तविक परिस्थितीचे भान सुटलेले आहे खरंतर त्यांनी आता समुपदेशन सोडून retire व्हावे.तुम्ही पण मनाने १९९०च्या जमान्यात आहात का?
@sagarmali576410 ай бұрын
Shriram sarani ekdum correct sangitale, step by step progress karun moth hon ani new skillset milavan he mhatavach aahe
@jaeepandit81293 ай бұрын
Too realistic.. too practical...
@1.9tdilove7110 ай бұрын
मुळात बहुतांशी फ्रेशर ज्यांना मोठे package असते ते त्यासाठी deserving नसतात.
@Buntyfighter9 ай бұрын
एखादा माणूस deserving असल्या शिवाय योग्य पगारच मिळत नाही या उलट बऱ्याचदा deserving candidate ला सुद्धा चांगला पगार नाकारला जातो
@milindsovani145710 ай бұрын
As per HR management, Human is resources but employee is not treated as Human.
@SK-ge3vi10 ай бұрын
You are right.
@Shadowfreak96k10 ай бұрын
Hello sir I am engineer aspirant studying in 12 th CAN U TELL BY YOUR EXPERIENCE WHICH ENGINEER SIDE IS BEST CAN U PLZ TELL ME 😢 THIS WILL BE HELPFUL AND WHAT IS MOST OF COMPONY FRESHER ELIGIBLE CRITERIA
@varshag.839810 ай бұрын
Employees are only the means of wealth creation, so as long as they are 100% productive they are desirable..corporate world is a cold blooded and selfish entity.
@godofliberty366410 ай бұрын
Absolutely correct
@godofliberty366410 ай бұрын
@@H_A-q2r कोणतीही कंपनी पगार देते ती उगाच देत नसते, ४ ते ५ इंटरव्ह्यू घेतले जातात, बऱ्याच उमेदवारांमधून सिलेक्ट करता मग पगार देताना नाटकं करतात किंवा अचानक घरी जा म्हणून सांगितले जाते. तसेच एक दोन महिने काम करुन पण काही मालक दादागिरी करून पगार पण देत नाहीत.
@wasimkudchikar150710 ай бұрын
गीत सर, सध्याच्या नोकऱ्यांमधील असंतोष आणि या सदोष व्यवस्थेत स्वप्नवत नोकरी मिळवण्यात होणारा छळ या मुख्य मुद्द्याबद्दलही बोला. आणि आजच्या MNCs मध्ये शून्य कार्य जीवन शिल्लक बद्दल देखील बोला.
@abhaykolhe78069 ай бұрын
Not wrong definitely RT
@OpenComments-m7v10 ай бұрын
Traffic jam and rent is the biggest factor for people to reject job offers. Politicians who are mostly villagers and farmers, don't understand city problems. Stop criticising job seekers.
@rucha33859 ай бұрын
True tyat wfh is alwayz better
@swapnilsapkal23919 ай бұрын
Good point
@OpenComments-m7v9 ай бұрын
@@rucha3385 If WFH happens then MH politician's real estate assets will deplete substantially. 90% of MH politicians are real estate agents. Will not get next ticket.
@VishwanathMSawant10 ай бұрын
सुंदर, डोळे उघडवणारी मुलाखत. जी माणसे 5 वर्षांपुढील भविष्य बघतात, तीच तरतात...
@godofliberty366410 ай бұрын
कंपन्यांच्या मालकांना फुकट काम केले तरी चालेल अशी मानसिकता आहे.
@sachinmali345810 ай бұрын
कंपन्यांना दोष देण्यात काही अर्थ उरत नाही.
@nileshb-ij1rg10 ай бұрын
vyavasay chalvayla kay kay karava lagta he vyavasayikala vichara. aaj barech da nokri karnara Malakar peksha jasta kamavat asto barechda
@ulhassahasrabudhe395310 ай бұрын
मराठी मूलांना ते करायला हवं.
@godofliberty366410 ай бұрын
@@H_A-q2r हो कंपनीचा मालकच आहे व माझ्याकडे ४५ कामगार काम करतात
@godofliberty366410 ай бұрын
@@H_A-q2r तू काय फक्त काॅमेंटस् करत असतोस की काय?
@informative0110 ай бұрын
एवढं खरं बोलायला धाडस लागत, धन्यवाद सर एवढा सखोल विषय आणि विचार आमच्यापर्यंत पोहचवला 🙏
@ketanjadhav47947 ай бұрын
वास्तव हे सुद्धा आहे की आता नोकरी उरलेली नाही 10000 आता कंपनीतले काम करतो त्याला देतात आणि वरून असे दाखवतात की जसे हे फार उपकार करताहेत आम्हांला नोकरी देऊन ही देशाची मानसिकता आहे हे कुठे तरी बदल पाहिजे
@SOMESH543219 ай бұрын
एकदा तुम्ही पुण्यात, मुंबईत Mechanical Engineers व IT सोडुन बाकीच्यांना किती पेमेंट मिळतो त्यावर चर्चा करा. तुम्ही अश्या लोकांना बोलवता जे गरजू मुलांचे रक्त पिवून मोठे होत आहेत
@Buntyfighter9 ай бұрын
समुपदेशक अजून मनाने १९९० च्या जमान्यात आहेत त्यांचे वास्तविक परिस्थितीचे भान सुटलेले आहे खरंतर त्यांनी आता समुपदेशन सोडून retire व्हावे
@saurabhbhalerao176610 ай бұрын
सरांची सगळे लेख आणि विचार खूपच वास्तववादी असतात! धन्यवाद!
@vivekjoglekar840110 ай бұрын
विचार करण्यासारखीच मुलाखत.
@devrajkangude296810 ай бұрын
Thnik bank......तुम्हाला एक विनंती आहे......मला वाटतं अलीकडे मी बघतोय पोटाचे problem खुप आहेत.........तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पोटविकार तज्ञ ची अशीच मुलाखत घ्यावी .......पुणे मधे एक खुप अनुभवी dr vinay thorat जगातील पहिले gastroentrology चे PhD झालेले आहेत.......त्यांची घेतली तरी चालेल खुप लोकांना फायदा होईल....
@krushnakatke417510 ай бұрын
मला इंजिनियरींग मधे रस आहे आणि मी गरज नसतानाही जॉब पोर्टल आणि पेपरमध्ये Job Description वाचतो. यातून जगात सध्या काय trending मध्ये आहे हे समजत.
@Vancqa10 ай бұрын
IT मधील बरेच पालक सगळ्यात जास्त मूर्ख असतात ..बर्याच लोकाना लायकी पेक्षा जास्त पैसे मिळतात..त्याची किम्मत नाही..अक्कल नाही..आपल्या आई वडील यांच्या कडे दुर्लक्ष करणे.. मुलांना अति प्रेम..मुलांना लागेल ते देणे ..IT मधील बर्याच लोकांची हीच हालत आहे..
@DEEPAKVAIDYA-l3b4 ай бұрын
छोटी स्टेशनरीची दुकान औषधांची दुकानं, कपड्याची दुकाने या ठिकाणी जी लोकं काम करतात त्यांना मालकलोक 12/12 तास काम करून घेतात आणि पगार फक्त तीन हजार चार हजार देतात यांच्यावर एक सविस्तर कार्यक्रम करा.
@techghyan14778 ай бұрын
खरं तर आजकालच्या fresher मुलांना experienced employee पेक्षा जास्त पगाराची अपेक्षा असते. कामाची मात्र बोंब. आणि त्यांना सतत एका कंपनी तून दुसऱ्या कंपनीत jump करण्याची सवय लागलेली असते. Knowledge मात्र काहीच नाही
@rbh310010 ай бұрын
Good realistic interesting analysis and thoughts.Thanks for Geet Sir"s wise words.
@VSK9969 ай бұрын
Very good and real analysis ❤
@pradeep59969 ай бұрын
तुमचं वय अगदी 16 सुरू झाली की लगेच तुम्ही कमवायला शिकलं पाहिजे. 8 ते 10 वर्षे शिकून मग नोकरी करणार किंवा व्यवसाय करणार हा विचार तरुणांनी डोक्यातून काढून टाकला पाहिजे. शक्यतो पारंपरिक व्यवसायाला प्राधान्य द्या त्यामध्ये पैसे कमी असेल तर ते कसे वाढवता येतील याचा विचार करा. तुमचा वडिलोपार्जित व्यवसायातील बारीसारीक गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज राहत नाही. आपल्या वडिलांनी ज्या उंचपातळीपर्यंत व्यवसाय आणला तिथून आपल्याला सुरू करता येते. म्हणजेच आपल्याला शुण्यापासून सुरू करण्याची आवश्यकता राहत नाही. येत्या दहा वर्षात सरकारी नोकरी ही संकलपणा संपुष्टात येणार आहे.
@manikjadhav53889 ай бұрын
सरांचे दिवस चांगले होते.....
@madhuri279159 ай бұрын
I learned many things from u sir and it's reality
@blackpearl930910 ай бұрын
Golden words sir ❤❤❤
@GAUTAMPANSARE10 ай бұрын
सुमार संकलन (एडिटींग).....पाचलगसाहेब सुधारणा आवश्यक!!
@rajujathar82099 ай бұрын
खूप उद -बोधक मुलखात....
@aniruddhakelkar571510 ай бұрын
I am a service provider, outsourced CFO services to basically MSME sector. It is very difficult to Accountants to Industry. For this commerce colleges are responsible,as they do not provide any sort of industry knowledge to commerce graduates. In this context, keep aside the commerce students who are perusing professional courses. This is real truth. Commerce colleges are not interested to match or understand the industry need. For every commerce it is very easy.
@rucha33859 ай бұрын
If commerce students dont catch up 100% IT softwares will replace them.
@OpenComments-m7v10 ай бұрын
TRAFFIC JAMS and RENT is the biggest factor for people to reject job offers. Politicians who are mostly villagers and farmers, don't understand city problems. Stop criticising job seekers.
@drswapnilprabhulkar61839 ай бұрын
Correct. At least somebody said the truth.
@abhishekugalmugale1910 ай бұрын
Really helpful insights
@AkshayJoshi-wl3bo10 ай бұрын
he charcha thodi IT related aahe. Ek request aahe next time jara dusre field che pan vishleshan kara.
@pravinalhat64419 ай бұрын
Khup chhan
@rajendrakende546010 ай бұрын
विनायकजी खूप उद्भोधक मुलाखत . आम्हाला सरांना काही व्यक्तिगत प्रश्न विचारायचे असतील तर काय करता येईल.
@pradipthete62910 ай бұрын
Sir तुम्ही जे बोलता ते खर सत्य आहे ❤
@MohitSen-q7z9 ай бұрын
वास्ताविक पहाता या सर्व अड़चनी वर एकच प्रभावी पर्याय आहे तो म्हणजे आजवर चालत अलेली ब्रिटिश कालीन कौशल्यशुन्य शिक्षण पद्धति बदलूं नवीन तसेच वर्तमान आनी भविष्याची मागनी असनारी कौशल्यपूर्ण शिक्षण व्यवस्था अमलात आनने.
@dipakpatil571710 ай бұрын
Haajaro koti chi quarterly profit kamun pn companies 25, 30 hajar rupye pagar deti .. ani management kotich package gheta tyach kay. Fuktat naukar milvaychi savay zaliye. Ani bakkl profit khaych .
@prasadcnavale10 ай бұрын
ka nahi khaycha dada? tumhi pan taka ki company.... ata tar khup soppya zalyat procedure....job dya te dya ani punha asa mhanan yogya nahi... atta je management level ahet te direct gelele aahet ka?
@kavishwarmokal12410 ай бұрын
8:15 हे अमेरिकेच्या सिस्टिमच्या विचाराने भारतातील लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्यासारखे झाले; जे कदापि ही भारतात लागू होवू शकत नाही.
@DrShekharPawar9 ай бұрын
Very good information by Dr. Shreeram Geet
@मृणू10 ай бұрын
Freshers हे कॅम्पस मधून hire होतात. ज्यांची salary ही experianced असलेल्यांच्या बरोबरीची किंवा जास्त असते.. म्हणूनच pay disparity चा इश्यू होतो. Experienced लोकांना age मुळे पण काढला जात.
@vishwasjoshi473110 ай бұрын
Wah sir fantastic analysis
@Fun2day529 ай бұрын
एका जागतीक सर्वे नुसार महागाई वाढली आहे आणि पगार आहेत तेवढेच आणि शिवाय contract ज्या मुळे कधी कामावरून company घरी बसवेल काही सांगता येत नाही😢
@makarandadke797310 ай бұрын
VERY INFORMATIVE and USEFUL...
@mandarp947210 ай бұрын
कमी पगारात घर चालू शकत नाही. शहरात 1BHK rent पण Rs 8 - 10,000 आहे. बाकीचे खर्च असतात. सर्व महाग झाले आहे. Auto, share रिक्षा, पेट्रोल, Two wheeler, Insurance premium, शिक्षण, आरोग्य सेवा - hospitalisation सर्वच प्रचंड महाग आहे. पगार कमी असला तर लग्न पण होत नाही, घर विकत नाही घेता येत. सर्व अवघड झाले आहे.
@prafulchonkar221210 ай бұрын
Good & informative discussion
@dr.vikaskaranjekar26339 ай бұрын
1:50 जर भारताची लोकसंख्या दरवर्षी 2 कोटीने वाढत असेल तर 18 ते 30 या वयोगटातील तरुणांची संख्या 24 कोटीच होती, मग 50 कोटी हा आकडा कसा आला ❓
@ChemReactor10 ай бұрын
Wow! Harsh reality.
@ajsh65909 ай бұрын
Because everyone is planning early retirement due to fear of technology change,medical emergencies like covid,competition,recession ,removal of above 50 gar employees in private etc. people want to earn more in less time
@imBonzarrr10 ай бұрын
डॉक्टर..श्रीराम … गीत
@laxmaningle77049 ай бұрын
आपण म्हटले प्रमाणे बँक एडुकेशन लोन सहज मिळत नाही, एक कोटी किमतीचे शेत व जमानातदार देऊन बी. ई. साठी 250000 कर्ज मिळाले ते ही टाळाटाळ केलेंनंतर बी. M. ला वैतागून सांगिल लोन मंजूर झालेशिवाय इथेच बसून राहतो तेव्हा मिळाले.
@technicalsolutions8510 ай бұрын
Majya company madhe GET engineers na vicharla design quality kinva sourcing join karnar ka te saral mhanale amhala project management madhe interest ahe.. jaar core engineering job nako maag core engineer banu naka
@Gase_Motors9 ай бұрын
Ml krto sir
@prabhakarbhadke619310 ай бұрын
कारपोरेट जगत भारतात अभियांत्रिकी शिक्षण निकृष्ट दर्जाचे आहे !!! अशी ओरड करते !!! मग हेच शिक्षण घेतलेली मुले परदेशात नोकरी कशी करतात !!!
@drswapnilprabhulkar61839 ай бұрын
कारण कंपन्यांना अजूनही भारतीय हे गुलाम म्हणून हवे आहेत. त्यांची स्तुती केली तर त्यांच्या क्षमते एवढे पैसे द्यावे लागतील. परदेशी कंपन्या तिकडे घेतात कारण त्यांना त्यांचे देश प्रगत ठेवायचे आहेत. भारतात त्याच हुशार मुलांचा आत्मविश्वास घालवला, की देश मागास ठेवून आणखी गुलाम मिळवता येतात, ज्यांना कमी पगारात राबवून त्यांचे आयुष्य वाया घालवता येते.
@prabhakarbhadke61939 ай бұрын
सर तुम्ही बेरोजगारीच्या प्रश्नावर संपुर्ण दोष बेरोजगार व पालक या॔ना देवुन मोकळे होत आहात !!!! मागील 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे आज देशात !!!! ही बेरोजगारी कशी वाढली ??? हे सांगा !!! व यावर उपाय काय ते सांगा !!!!
@shrikantwadatkar83029 ай бұрын
Thanks good guidance dhanyad
@kiranPatil-ib5nc10 ай бұрын
खूप अप्रतिम
@blackpearl930910 ай бұрын
अप्रतिम....❤🎉
@DhruvishaRajani10 ай бұрын
people want to do jobs but job condition and money in jobs is very less compared to cost of leaving which is destroying the will to do jobs .
@anilbibikar812710 ай бұрын
Go for self employment.
@kavishwarmokal12410 ай бұрын
Exactly .. 👍👍
@mjspeaking10 ай бұрын
May be self analysis needed. If cost of living is high means there are other people who can afford and ready to buy. So improve your skills and see if you are standing out from crowd.
@DhruvishaRajani10 ай бұрын
@@mjspeaking go pay 20k rent in mumbai , after food and other necessary expenses like electricity , travel(office to home )and more , we are left with barely nothing .
@hrishikeshmhatre311210 ай бұрын
Muli jast pagar pahun lagn, prem kartat pan mule matr mulincha pagar kami asla tari lagn kartat
@drrpbarbind865410 ай бұрын
This moment gives very present real picture of the today's real picture, and to speak in very black and white which is very related to some sibs are exactly from the financially very affluent
@blackpearl930910 ай бұрын
MPSC वाले...... लक्ष्य द्या रे... बाबा नु
@nishatingole131710 ай бұрын
Tar Sir, uccha shikshan ghyaycha nahi ka, ki phaqt companies che profit wadhway sathich janma zalay ka??
@drswapnilprabhulkar61839 ай бұрын
त्यांचं छानपैकी जगून झालंय.
@Rashberryrushie10 ай бұрын
Foreign countries especially America madhe parents la mula sambhalat nahi ani 18 nantar mulana freedom khup asta saglya babtit. Jar comparison karaychich asel tar saglya goshtit kara kamapurti nahi.
@maheshmalwadkar68310 ай бұрын
आहो मी सिलवास औद्योगिक वसाहतीतील कामगारशी बोललो MBA झालेली मुले 15 ते 20 हजार रू काम करतात, क्वालिटी कंटरोल विभागात MSC झालेले नविन कर्मचाऱ्यांना 12 ते 15 हजार मिळतात आणि कायम कामगार केवळ 16 ते 20 हजार आणि कंत्राटी कामगार तर केवळ 12हजार, कंत्राटी महिला 8 हजार रुपयात 10 तास काम करतात, आता कंत्राटी कामगार सहज उपलब्ध होतात तेही 10 ते 12 हजारात तर कशाला कायम भरती करावी म्हणून कंपनीची स्वतःची कामगार भर्तीच नाहीच
@wvijay1210 ай бұрын
HR department scrap करून टाकावं.
@rucha33859 ай бұрын
True tyana vatata apn tyanche pay dhuvavet but tyana he nhi kalat ki intreview clear amhi krto
@drswapnilprabhulkar61839 ай бұрын
मलाही समजत नाही ते कशासाठी असतात. ते नसले तर कंपनी खूप चांगली चालू शकेल. लोक शांतपणे काम करू शकतील आणि त्यामुळे कंपनी ची भरभराट होईल. Practically बघा ना, त्यांचा तसा काहीच उपयोग नाहीये. कोणतेच production ते करू शकत नाहीत.
@prashantdhole45069 ай бұрын
Sir mala sanga Jr 4 varshachya mulala convent school la 50 hajar bhartat he kitpat yogya ahe
@prabhakarbhadke61939 ай бұрын
कोणीही कमी पात्रतेचा माणुस जास्त पगाराची अपेक्षा करीत असेल तर तो विरळाच !!! सर , तुम्ही देशातील शिक्षणाचा व बेरोजगारीचा डाटा घेउन बोला !!! मग आम्हाला खरे विश्लेशन करता येईल !!!
@kk-mg7gs10 ай бұрын
Geet Sir ......tumhi je sangta te jari khara asla tari tumhi swataha chya mulala tar america madhe set kela ahe......Tumcha mulga America madhe company madhe job karto tithe settle ahe tar bakichyani ka jau naye. Sanga bara.......
@audiok653710 ай бұрын
तुमची चर्चा ऐकली की खाडकन डोके ताळ्यावर येते...😢😅😮
@prakashtanjore303810 ай бұрын
Perfect analysis.
@sdl925810 ай бұрын
फारच छान.
@Yog-p4b10 ай бұрын
IIT che khup tarun changlya pagarachya nokrya, kam tyanchya laiki che nahi mhanun sodle ahet.Co' s bhayanak gema kartat.
@godofliberty366410 ай бұрын
गीत सर पेपरमध्ये पानेच्या पाने राजकारण्यांचे वाढदिवस, वगैरेंचे फोटो, पाने भरून जाहिरातीच असतात, तसेच बातम्या पण खऱ्या कुठे असतात?
@allnone427710 ай бұрын
Legal Industry madhye tar starting la pilvnuk kartat .... 0 Rupaye deun kamavar thevtat ..... Saglya fields madhye minimum 20K per month pagar dila pahije.
@suhasatkre504310 ай бұрын
Khup chhan savand
@smitabidkar58569 ай бұрын
नमस्कार ,गीत सरांचे परखड विचार समाजाला उद्बोधकच आहे पालकांनी याचा विचार करणे आवश्यक आहे ,आपली सर्व मालमत्ता विकून पाल्यांना इंजिनिअर बनविण्याचा अट्टाहास नको करायला
@puredesi62789 ай бұрын
मी 22 वर्ष एका लिफ्ट elevators company मध्य काम केले, जितके supervisor manager जे होते ते नुस्त चोरी करत होते , site वर आले की कामा पेक्षा Site वर भंगार किती आहे , भंगार कसा विकायचा हाच तीचा टार्गेट असतो ,