अतिशय श्रवणीय छान सुंदर मन्त्रमुग्ध करणारे गीत बहुतेक या अमरावतीच्या सौ संपदा कुलकर्णी आहेत. करोनाच्या आधी झालेल्या कलर टी व्ही वरील स्वर नवा ध्यास नवा मधील स्पर्धक. होत्या श्री सुरेश वाडकर परिक्षक होते असै. मला आठवते कदाचित अंदाज चुकतही असेल पण फारच. सुंदर
@SatishPanchal-ed4cr17 күн бұрын
खूप सुंदर
@ExcitedBlockGame-xz6em8 күн бұрын
खुप सुंदर अभंग आहे आणि आवाज खुप छान आहे ऐकून मनाला समाधान मिळते मन प्रसन्न होते 🙏🙏
@sureshshinde9155Ай бұрын
Wow very nice 👌 Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌
@pratikdalvi50023 жыл бұрын
अशाप्रकारे रोजच विठ्ठलाची भक्तिगीते रोज एकल्यावर अभ्यासासाठी मन एकाग्र होत.खूप सुंदर गीत.
@Amar_salunke2 жыл бұрын
👍😍🥺😍🤗
@bapbaphihotahai Жыл бұрын
Kharach bhau man shant hot ani diwas चांगला जातो
@rajendranamdeoraoturale5415 Жыл бұрын
अति उत्तम गायिले माऊली ❤❤😊😊
@UdayShivdas-fb1ux Жыл бұрын
खूप सुंदर आहे भजन. जय वारकरी संप्रदाय 🚩🚩🚩
@kishorpathare55728 ай бұрын
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी अशा प्रकारे संगीत महोत्सवाची रोज एक तास ऐकून अनुभव घेत जावे कमालीची शांतता जाणवते.
@suhasjoshi7384 Жыл бұрын
व्वा!काय शब्दांत ताकद आहे. समोर अवघे पंढरपूर ऊभे ठाले....
@SurendraRasal-f9f2 ай бұрын
खूप च सुंदर गीत आहे. अशीच गीते बनवत रहा . राम कृष्ण हरी.😊😊
@ujwalashete40843 жыл бұрын
अवघे गरजे पंढरपूर 🙏🙏🌹🌹 खूप छान माऊली मस्त 👌🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@abhijeetgurav10362 жыл бұрын
अवघे गरजे पंढपुर , खूप सुंदर, भावना व्यक्त करायला शब्द नाहीत...... गायिका कोण आहेत साक्षात पांडुरंगाचा वरदहस्त
Great abhang of Bhagvan Vitthal Marvellous Jai Jai Vitthal
@ganeshbodke66643 жыл бұрын
एकदा की माणूस भक्तीत विलीन झाला की काम, क्रोध , मोह ,लोभ यातून मुक्त होतो . राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@Lordpuneet3223 жыл бұрын
अगदी बरोबर
@rohanambalkar30353 жыл бұрын
Bhagvadgeeta madhe suddha sangitla aahe. Ram krishna hari. 🙏
@avinashbangar6093 жыл бұрын
अगली बरोबर आहे
@shelkeashok94273 жыл бұрын
Right
@xcyberscar49922 жыл бұрын
खर आहे अनुंभव येतं आहे
@sagardoiphode97785 жыл бұрын
ऐकुनी तनामनातून धन्य झालो , जन्मानी पंढरपूर चा आहे , अंगातून भक्तीचे झरे वहाताहेत या गीतात वर्णिलेले चित्र देवाचे भाव डोळ्यासमोर येताहेत ! !! पांडूरंग हरी , वासुदेव हरी !!
@maarenukadevidhamangaon5 жыл бұрын
Khub. Chhan. Vitthala. Vithhala....
@maarenukadevidhamangaon5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinchavan61255 жыл бұрын
Jai Hari 🙏🙏🙏
@krushnasalunke55434 жыл бұрын
मस्त
@anantakoli14644 жыл бұрын
b
@SwatiVedpathak-g9t Жыл бұрын
Khup khup sundar🙏🙏
@parmeshwarkolse26686 ай бұрын
किती हा मधुर आवाज साक्षात पांडुरंगाच्या चरणाशी विलीन झाल्या सारखे वाटते
@prashantdhoke80822 жыл бұрын
अप्रतिम भक्तीगीत, हे भक्तीगीत मी अनेकदा ऐकतो,पण हे माझे all-time favourite आहे 👍👍👍
@mayurgandhi20074 жыл бұрын
एकदा ऐकलं..... आणि सर्वस्वी मनात बसलं.... अभंगासह आवाज दोन्ही तल्लीन करतात....
@ShankarKarangutkar21 күн бұрын
khoop sundar gayan ani wadya khop khop sundar
@sachinparab79774 жыл бұрын
अप्रतिम गायन ! भगवंताच्या ध्यानाचाही भंग करणारी आर्त हाक !
@priyanasare8622 жыл бұрын
Maan trupt hote ha aavaj aikun🙏
@rutujabhukan79044 ай бұрын
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर.....🙌🏻💖 रामकृष्ण हरी🙏🏻
@nareshshelar98164 жыл бұрын
गाणं ऐकलं की मन शांत, तृप्त होत.... गाण्यात जिवनाचा सार लपला आहे राम कृष्ण हरी
@hemantmane72154 жыл бұрын
सर्वत्र मला पहा
@vaibhavmundhe70184 жыл бұрын
एक जवाब जोडे जो दिखाई
@pramodshinde40814 жыл бұрын
जय हरी🙏
@shyampatil749 Жыл бұрын
Ram Krishna Hari
@sajjansawant3682 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माउली 🙏🚩
@tukaramnilgaje48664 ай бұрын
है गाणे ऐकताना . मी देहभान विसरून जातो . स्वर्गिय सुख म्हणतात ते हेच . रोज एकदातरी मी हे गाणे ऐकतो .
@machindragiri62594 жыл бұрын
माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं औषध म्हणजे भक्ती संगीत......
@saraswatimulik1228 Жыл бұрын
Khup shundaar abhang..very nice voice
@AmolNaik-op6jh4 ай бұрын
आवाज खूपच सुंदर आहे जय हरी विठ्ठल 🙏🙏
@roshanvarma1114 жыл бұрын
Ati sundar. Khupach chan bhajan.. he vitthala amha sarvana corona sankatatun baher kadh..😢🙏
@namratachavan45383 жыл бұрын
अप्रतिमच कधीही आणि कितीही वेळा ऐका प्रसन्न तर वाटतंच, मनःशांती मिळते ती वेगळीच💜🧡
@aniketborhade59132 жыл бұрын
Agadi Barobar....Mi pan Rooj Ch Aaikto sandya kali 7 vajta....
@gorakhnathmanal35513 жыл бұрын
अप्रतीम गायण गंधर्वाला लाजवेल असे खुपच छान गायण आहे धन्यवाद.
@umestudio69713 ай бұрын
डोळे बंद करुन गाणे ऐकल्यावर परमात्मा ची भेट होते मी रोज अनुभवतो 💯 🙏🙏आनंदाचा पुर 💯💯🙏🙏 🙏 सर्वांचा खुप आभारी आहे खुप छान आवाज 🙏 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@balwantchavan14363 ай бұрын
YES I ALSO FEEL SO
@rkbank34702 жыл бұрын
चालला हरि नामाचा गजर असे गायले तर मनाला शांती वाटेल जय हरी विठ्ठल
@fouji10153 жыл бұрын
🇮🇳🇮🇳साक्षात विठ्ठल प्रभू चे दर्शन झाले⚔️⚔️🥰
@nikhilundal45114 жыл бұрын
माझे माहेर पंढरी... आषाढीची वारीची महीमाचं वेगळी आहे मी दर वर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरची वारी करतो जय हरी
@atuldere24834 жыл бұрын
अप्रतिम
@vijaykakde73814 жыл бұрын
Ya.abhngadip
@vijaykakde73814 жыл бұрын
Abang
@sunilgangurde37284 жыл бұрын
सकाळी सकाळी ऐकल्यावर दिवस एकदम फ्रेश जातो . सुंदर ,मनमोहक,आवाज आहे.
@siddhinajan9872 Жыл бұрын
He abhang ekun sakshat vitthalachya darshanachi anubhuti yete jay hari vitthal
@purchasesres86523 жыл бұрын
खूपच छान मन एकदम तल्लीन होऊन जाते आणि मन प्रफुल्लीत होऊन जाते
@ChandrakantShelkarkucb20 күн бұрын
मी ही भक्तीगीत रोज सकाळी ऐकतो. मन भक्तीने भरून येते. अप्रतिम गीत..
@iconic99813 жыл бұрын
Khup sunder awaj saglya team la maza namskar ram krishna hari,👌🙏🙏🙏
@sanjaytupe33462 жыл бұрын
पांडुरंगी रंगी नाहले 🙏🏻🙏🏻
@civilconcept31303 жыл бұрын
*हे पांडुरंगा हे जग लवकर कोरोना मुक्त होऊ दे आणि 2022 आषाढी मोठ्या आनंदात भरुदे जय जय राम कृष्ण हरी* *विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..!🚩🙏🏻* *आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..🚩*
@rkboss70992 жыл бұрын
Ok
@rkboss70992 жыл бұрын
तुमची मनोकामना पूर्ण झाली.. कोरोना गेला 🚩🚩
@viveksanjayshewale47962 жыл бұрын
Hiii
@rahuldhage33694 жыл бұрын
पांडुरंगाच्या नावातील शक्ती खुप मोठी आहे आणि अभंग ऐकताना मन प्रसन्न होते
@anilyadav-vd3ux5 жыл бұрын
खूप छान गायन आणि तेवढेच उत्तम निवेदन खुप खुप शुभेच्छा
@pandurangstatus7542 жыл бұрын
खुपचं छान ताई.तुमच्या गोड आवाजाने मन अगदी शांत होत .खूप आनंद वाटतो..🙏जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
@SantoshKakar-z9x8 ай бұрын
Khup god aavaj aahe tainca
@jotirammali70495 жыл бұрын
खुप सुंदर गायन आहे मन प्रसन्न होऊन गेले जयहरि विठ्ठल
@nitinsarde7384 жыл бұрын
स्वताला नाम रसात वाहुन घेतले तर भक्ती बरोबर या जन्मात मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग खरोखर सुखाचे असतात पण छंद आणि गंध विठुनामाचा रुप आठवुन आनंद घ्या जिवनाथ🚩🚩राम कृष्ण हारी 🚩🚩
@rahulayare34014 жыл бұрын
M
@amoldarandale62383 жыл бұрын
या आषाढी वारी पर्यंत 1 crore view मिळो ही सद्इच्छा 🚩🚩जय हरी जय शिवराय
@RushProduction3 жыл бұрын
Tumchi iccha purn keli 😍😇
@hareshpatil64393 жыл бұрын
काय भारी म्युझिक आहे गान्याबरोबर एकदम मिळून आलंय ऐकून काटा आला अंगाला जय हरी👏👏
@laxmigole28614 жыл бұрын
Khupach sundar n shant vatata he bhaktigeet aiktana ki je shandar sangu shakat nhi
@shailendranarkar49914 жыл бұрын
He gane aiktana mla mazya aaji chi khupchhhhhhhh athvan yete sandyakali 7 vajta roj redio lavychi mi lahan hoto she was no more she died age 106 years I miss my aaji so much 😓
@RushProduction4 жыл бұрын
तुमच्या आज्जींना चिरंतर शांती लाभो 🙏
@ACECreationsniks3 жыл бұрын
😔😔💐
@roshnih67993 жыл бұрын
Op
@tanviauti19663 жыл бұрын
Noo
@motegeeta91363 жыл бұрын
Same to you
@SunilJamdar-v6g Жыл бұрын
आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
@swapnilthokal6592 Жыл бұрын
सगळ्यांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय हरी🙏🚩
@NK-ln9ki3 жыл бұрын
Ekadam Fresh vatat he aiklyavr really very Enosent voice and also words 😍🥰🥰🥰🥰
@SatyamKhade5 ай бұрын
खूप सुंदर ❤❤ राम कृष्ण हरी 🚩🚩
@indianarmyjosh35333 жыл бұрын
वारकरी संप्रदायाची शान पंढरपूर खूप छान गण आहे हे.मन खरोखर शांत झाल. जय हरी विठ्ठल.जय शिवराय 🙏🙏🥀🌹🌹🌹
@ShrikantPashte301 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आईसाहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩👑⚔️
@santoshmundhe2697 Жыл бұрын
Jai Hari 🙏🙏 Vittal
@sanjaytayshete19133 жыл бұрын
हे ऐकून किशोरीताईच आठवल्या . खूप सुरेल वाटलं.
@vaibhavborkar22955 жыл бұрын
जय हरि विट्ठल Verry nice 👌👌👌👌
@kamalakarsangale124 жыл бұрын
ताईच्या आवाजात फारच गोडवा आहे. जयहारी ताई.
@raghunathpangam29115 жыл бұрын
गाण्याचा मूळ गाभा कायम ठेवून संथ गतीने गाणे गाईल्यामुळे रंगत आली ,मजा आली, फारच छान
@अमरशिदे-म8म4 жыл бұрын
ढणणय
@prashantshingote1234 жыл бұрын
अप्रतिम, अतिशय मंत्रमुग्ध करणारे गीत आहे . गायन आणि वादन यांच्यासाठी तर स्तुतीपर शब्द च नाही !!!
@सतीश....चौधरी5 жыл бұрын
मन प्रसन्न झाले हो असेच नवं नवीन भजन सोडत रहा.... nice...
@omprakashmadavi95884 жыл бұрын
Jay hari vitthal
@kirankumarkatkar30372 жыл бұрын
तल्लीन होतो माणूस...पुन्हा पुन्हा ऐकतो...आवाज आणि संगीत खूपच छान..
इड़ा पिडा टळुन जाती।देहालाया लाभे मुक्ती।या ओविने मन अगदी प्रसन्न होते आणी भक्तिचा ध्यास सुरु होतो, मनुष्य देह हां भगवंताच्या भक्तीला लाभला आहे हे या ओवीमधुन अनुभवाला येते,भक्ती केल्याने मुक्ती मिळते से सिद्ध होते."जय हरी विठ्ठल,श्रीहरी विठ्ठल"......."पांडुरंग हरी"
@जन्मभूमीगुहागर5 жыл бұрын
अप्रतिम गाणे विठ्ठल नामाची गाणी ऐकली की मन प्रसन्न होऊन जाते
@sudhakarhadkar84805 жыл бұрын
Very good very nice songs
@namdevkumbhar98165 жыл бұрын
Ramiro
@satishmatte76305 жыл бұрын
Jay hari vittal
@eknathpawar30333 жыл бұрын
खूप छान. ऐकते वेळी भान हरपून गेले.
@sharadshinde52755 жыл бұрын
विठ्ठल नामाचा गजर ऐकलँनंतर सर्व दुःख विसरून जाते मन प्रसन्न होऊन जाते
@balasahebtalpe60264 жыл бұрын
जय श्री राम
@akhilgamer8144 жыл бұрын
L3146. 6.
@njagtapjagtap90724 жыл бұрын
Barobar
@parasnathyadav38693 жыл бұрын
JAI shree RAM
@sagarsalunkhe94233 жыл бұрын
अति सुंदर राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
@sopandevkar5895 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे, संगीत फार उत्कृष्ट आहे,जय हारी विठ्ठल.
@riteshthakur42895 жыл бұрын
Nice
@Monaauikey5 жыл бұрын
Atisay sundar marti bajan
@lightmusics40817 ай бұрын
Mi khup vela he Abhang ekte. Mala ha Abhang khup Aawadato...khup prasanna vatate..❤❤
@sandipteli24174 жыл бұрын
अप्रतिम आवाज व अप्रतिम शब्दरचना सकाळी सकाळी या गाण्याच्या ऐकणयाने मन प्रसन्न होते
@ChaitanyaPawar-yv1gi2 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली
@somrane72685 жыл бұрын
अप्रतिम आवाज,सुरेख चाल,उत्तम संगीत
@ranjeettemkar32043 жыл бұрын
फारच छान🙏🙏
@SurajKadamVlogs3 жыл бұрын
आवाजा मध्ये दंग होतो या गाण्याने👌👌👌♥️
@kushganorkar16074 ай бұрын
Very very Thanks to singer for singing this Great Golden Devotional song.....Lord Vitthal- Rakhumai Bless him for Ever.....Jai Shri Hari Vitthal
@KrishnaMunde-dl8kp Жыл бұрын
🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🚩
@jyoti7511 Жыл бұрын
अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर अवघे गर्जे पंढरपूर टाळघोष कानी येति ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहलो हो चंद्रभागा नीर अवघे गर्जे पंढरपूर इडापिडा टळुनी जाती देहाला या लाभे मुक्ती नामरंग रंगले हो संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर देव दिसे ठाईं ठाईं भक्त लीन भक्तीपायी सुखालागी आला या हो आनंदाचा पूर अवघे गर्जे पंढरपूर
@sidheshwarchavan48963 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणे आहे सारखे सारखे एकु वाटेल असं आहे 🙏🚩🌼🌺
@yogitadalvi83075 жыл бұрын
खुपचं सुंदर आवाज आहे मन तृप्त झालं धन्यवाद
@russellasecond7002 жыл бұрын
Ho taai khup chan gann ahe vitthal MJa pandurang💐💐🙏🙏
@maheshsurya95144 жыл бұрын
मंत्र मुग्ध करून टाकनारा आवाज आणि संगीत🚩🚩🚩🙏
@apkabikeguru96044 жыл бұрын
खुप अप्रतिम गाने गायले आहे... राम कृष्णा हरी ❤️🙏
@sudhiralpe65223 жыл бұрын
Kup mast
@ajayvanjari50634 жыл бұрын
हे पांडुरंगा सर्वांना सुखी कर या रोगापासून मुक्त कर .💓🙏🙏🙏🙏😔😔😔