Esha Dey | Drama Studio London ते महाराष्ट्राची हास्यजत्रा | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

  Рет қаралды 61,340

AVAHAN IPH

AVAHAN IPH

Күн бұрын

Пікірлер: 99
@vilaspansare8466
@vilaspansare8466 2 күн бұрын
ईशा डे म्हणजे एक बंगाली अभिनेत्री जिला खूप छान मराठी येतय असा माझा समज होता. ईशा वडनेरकर हि मराठी अभिनेत्री हे आज समजले. हास्य जत्रे मधिल यांच्या एक्सप्रेशन्स खूप भारी असतात. शुभेच्छा.
@sangeetapatkar323
@sangeetapatkar323 2 күн бұрын
खूप सु़ंदर मुलाखत झाली. डॉक्टरा़ंनी नेमके-नेटके प्रश्न विचारले आणि ईषाने अतिशय मनमोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तिला आलेले विविध अनुभव ऐकताना कधी तिचं कौतुक वाटलं तर कधी हसू आलं आणि कितीतरी गोष्टी नव्याने समजल्या. ईषाला मनाजोगत्या भूमिका करायला मिळोत यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@sanjaypurandare9517
@sanjaypurandare9517 3 күн бұрын
Depth of the actor ईशा डे behind the visible front, is amazingly captured by Dr.Nadkarni. मुलाखतकार अतिशय ताकदीचा असला की समोरच्याला उत्तम वाव देतो.🙏 अभिनेत्रीची नाट्य साधना, त्या मागील शिक्षण, प्रचंड कष्ट हे हास्य जत्रेच्या obviously दिसणाऱ्या मुखवट्याच्या खूप पलीकडील आहेत हे समजतं. अतिशय उत्तम मुलाखत.
@pramodgharat4116
@pramodgharat4116 2 күн бұрын
खूप छान मुलाखत. हास्यजत्रा मधील तुमचा अभिनय फार आवडतो. तुमच्या आडनावाबद्दल संभ्रम होता. आजची मुलाखत पाहिल्यावर तो दूर झाला. पुढील अभिनयातील कारकिर्दीला शुभेछा.
@gmrupalimoze1361
@gmrupalimoze1361 3 күн бұрын
अतिशय उत्तम अभिनय करता तुम्ही ईशा मला फार फार आवडते तुमचे काम . तुमच्या आडनावावरून आधी थोडा संभ्रम झाला होता पण आज त्याचा उलगडा झाला . भविष्यात तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत कि तुमच्या खूप उत्तम भूमिका बघायला मिळतील.खूप खूप शुभेच्छा 👍👍
@nitingokhale9968
@nitingokhale9968 2 күн бұрын
ईशा खूप छान मुलाखत होती. मनापासून,सविस्तर आणि मोकळी बोललीस. डॉक्टरांचे प्रश्न सुद्धा दिशादर्शक होते. अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शूभेच्छा
@chandrashekhardeshpande6071
@chandrashekhardeshpande6071 3 күн бұрын
फारच छान मुलाखत. ईशा हास्य जत्रेत जास्त इम्प्रेसिवे का आहे ह्याचा उलगडा झाला. इतर कलाकारांनी देखील स्वतः एक्स्प्रेस करून आपण कुठे आहोत आणि काय सुधारणा करायला पाहिजेत. ईशाच्या बोलण्यातील कॉन्फिडन्स आवडला. All the best ईशा.
@shubhangisahasrabudhe7512
@shubhangisahasrabudhe7512 2 күн бұрын
ईशा ह्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहेत. त्यामागे त्यांचे उपजत अभिनय कौशल्य आहेच. आणि शिवाय त्यांची मेहनत आणि अभिनय या विषयावरील त्यांचा सखोल अभ्यास यामुळे त्या सर्वोत्तम अभिनेत्री आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा. 🎉🎉🎉
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 3 күн бұрын
हास्य जत्रेतील कलाकार मुळातच टॅलेंटेड आहेत. म्हणुनच‌ ईतका लोकप्रिय कार्यक्रम आहे. नाहीतर चला...जाऊ द्या.
@champof64
@champof64 Күн бұрын
Both Sachins are super talented in selection of actors. Wish all this was there in my youth.
@vinoddaphalapurkar9378
@vinoddaphalapurkar9378 3 күн бұрын
खूप छान मुलाखत....I am very proud to see Esha as a talented artist...Interview घेणारेही चांगले आहेत...इशाने तिच्या आर्टचा इतिहास सविस्तर सांगितला..एका कलाकाराला आपले talent दाखविताना किती मेहनत घेयला लागते ह्याची सविस्तर प्रस्तावना इशाने केली आहे.... आजच्या दिवशी ईशाने एक ग्रेट कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे...
@mrsvwp7427
@mrsvwp7427 2 күн бұрын
अप्रतिम 👌👌खूप खूप सुरेख मुलाखत 🌷🌷
@tanujarabade7329
@tanujarabade7329 3 күн бұрын
Beautiful interview taken by interviewer...very talented actress in hasyajatra.. versatile.... dedicated... sincere n honest to her work of acting...best of luck for future projects...love u n yr acting...u r amazing ❤❤
@shraddhaphatak8245
@shraddhaphatak8245 3 күн бұрын
अप्रतिम मुलाखत...अगदी मनापासून "नाटक,अभिनय, स्क्रिप्ट, सादरीकरण आणि सर्व कलांचा अभ्यासपूर्वक उल्लेख " ईशा कडून प्रत्यक्ष ऐकताना खूप आवडले, मुलाखत सहजतेने सुंदर झाली..खूप मनापासून अभिनंदन...अनेक शुभेच्छा..🎉
@HappyTravelBee
@HappyTravelBee 3 күн бұрын
व्वा व्वा फारच सुंदर.... उपयोगी 🎉
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 2 күн бұрын
प्रांजळ मुलाखत ❤
@arundhatibrahme9615
@arundhatibrahme9615 3 күн бұрын
Love you dear Esha ❤ खूप छान मुलाखत 🎉
@gokulpd
@gokulpd 2 күн бұрын
लई भारी.... तुझे कथ्थक, तुझा अभिनय आणि तुझी मुलाखत.... सगळंच भारी.
@e-learningforstudents
@e-learningforstudents 2 күн бұрын
खूप छान मुलाखत. ईशा डे मला पण खूप आवडते.
@ramdasborade3863
@ramdasborade3863 2 күн бұрын
ईशाजी खुप छान अभिनय आहे तुमचा हास्य जत्रा नियमित बघतो तुम्ही फार मोठ्या कलाकार होणार
@Anita-y1e6k
@Anita-y1e6k 3 күн бұрын
I am sooooo proud of you my dear isha
@bharatsawant5050
@bharatsawant5050 Күн бұрын
इशा एक अप्रतीम मुलाखत पाहीली . खुपच छान , माझ्या मित्राची मुलगी असल्याने माझी छाती गर्वानं फुगली , मस्त ! आगे बढो.
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 3 күн бұрын
ईशाजी खुप सुंदर मुलाखत. हास्यजत्रेत आपले काम पाहिले होतेच ते खुप आवडतेच. पण तुमची त्यामागील मेहनत आणि अभ्यास ऐकता खुप नवल वाटलेच पण समाधानही वाटले. इतके ताऊन सुलाखून बाहेर येणारे कॅरेक्टर सुंदर असणारच हे तुमची अ‍ॅक्टींग आणि भूमिकेतील सहज वावर पहाता प्रचिती येते. तुमच्या भावी वाटचालीस व तुमच्या इच्छेनुसार भुमिका मिळाव्यात व आम्हाल् त्या पहायला मिळाव्यात या शुभेच्छा. 🙏
@madhuripatilpatil9556
@madhuripatilpatil9556 3 күн бұрын
एक अतिशय हुशार आणि माझी आवडती अभिनेत्री...❤
@GayatriWadkarSmitaPatkar
@GayatriWadkarSmitaPatkar 2 күн бұрын
खुपच छान मुलाखत टीव्ह फार नाही बघत पण ईशाची काम तिच्या बाबाच्या मुळे माहीत झाली खुपच छान त्यामागची मेहनत पण वखाणण्याजोगी आहे तुला पुढील कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा
@vaishaliavalaskar405
@vaishaliavalaskar405 3 күн бұрын
मुलाखत सुरेख झाली. ईशा कशी घडली ते तिने सुरेख मांडली आहे.
@muktamukund5574
@muktamukund5574 2 күн бұрын
खूप छान शब्दच नाहीत ❤
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 23 сағат бұрын
मस्त मुलाखत नॉर्मली आशा मुलाखतीत प्रश्न फारच बिनडोक विचारले जातात आणि मुलाखत घेणाराही तेवढाच बिनडोक असतो, त्यामुळे मुलाखत bore होते पण ही मुलाखत best होती ईशाचा अभिनय तर बेस्टच खूप गोड अभ्यासू मुलगी आहे! खूप शुभेच्छा👍👌💐
@danceforever5940
@danceforever5940 3 күн бұрын
Great job Eesha. We live in usa , bay area and my daughter recently graduated from AMDA - American Musical Drama Academy, LA . She got her degree in Performing Arts . We are very proud of her . Here every Indian parents want their kids to go in computer science but our daughter always loved performing arts since her school years . She also chose Drama as one of her subjects in High School here . We support her fully and are very happy she chose what she loves as her career.
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 Күн бұрын
खूप छान मुलाखत झाली,खूप समजदार अभिनेत्री.....
@optionmarathi
@optionmarathi 2 күн бұрын
ईशा ह्या अभ्यासू आणि मेहनती कलाकार असल्याचे जाणवले आणि पटले.
@rswp7386
@rswp7386 2 күн бұрын
Hashya Jatre madhil sarvat talented and sundar actress aahat Tumhi Esha ji. Aapnas hi bhavishyat changlya bhumika milot hi Eshwar charani Prarthana.
@nityamalandkar3533
@nityamalandkar3533 2 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत, आणि घरून खूप सुंदर मार्गदर्शन भेटले, अर्थात मॅडम नी खूप मेहनत घेतली, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 3 сағат бұрын
ईशा खूप प्रतिभावान कलाकार आहे,ती समीर व विशाखाच्या जवळपास उंचीची आहे,काही काळाने तीही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होईल!
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 3 күн бұрын
ईशा डे मी तुमची मोठी फॅन आहे तुमचा निर्मळ स्वभाव खूप आवडला
@krishnakantrailkar8821
@krishnakantrailkar8821 3 күн бұрын
खुप खुप छान मुलाखत.इशा डे ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🎉 नाडकर्णी साहेबांनी पण हसत खेळत मुलाखत घेतली.
@anaghajoshi4552
@anaghajoshi4552 3 күн бұрын
Superb interview! Stay blessed Isha Dey!
@sanjivaniparadhi3941
@sanjivaniparadhi3941 3 күн бұрын
खूप छान मुलाखत.ईशा चा अभिनय खूप आवडतो
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 күн бұрын
माझी आवडती अभिनेत्री ईशा..... सर्वांचीच आवडती आहेस...❤❤❤❤❤ खूप शुभेच्छा
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 Күн бұрын
परत एकदा ऐकताना आणखी बारकाईने त्यातले बारकावे कानी आणखी आनंद देऊन गेले. समोर बसून ऐकाची मजा तर काही वेगळे चैतन्य देणारी होती. निखळ संवाद हा मूळ मंत्र असला की मग "फूल कसं हळू-हळू उमलतं "तशी मुलाखत खुलतं गेली ! फारचं ठान 🥰
@chhayadongre409
@chhayadongre409 18 сағат бұрын
खूपच सुंदर मुलाखत👌👌
@mamatalk1693
@mamatalk1693 3 күн бұрын
Nice Isha. I liked you very much. you had nice family. All the best. ❤
@AbhisheksChannel
@AbhisheksChannel 2 күн бұрын
खूप छान मुलाखत
@rupalina9563
@rupalina9563 2 күн бұрын
तुला हवी आहे तशी psycho भूमिका तुला लवकर मिळो; पण तुझं नृत्य कौशल्य दिसेल अशी सुद्धा एखादी भूमिका मिळो 🙏🏼 चित्रपटासाठी आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐❤
@sudhakarmandrekar9828
@sudhakarmandrekar9828 2 күн бұрын
डाॅक्टर आनंद यांना नाटक, सिनेमाचे सर्व पैलू माहीत आहेत. ते स्वत: काॅलेज विश्वात असल्या पासून‌ लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांचे नाटकाचे विषय वीचार करण्यास भाग पाडत.
@sushamadeodikar2217
@sushamadeodikar2217 3 күн бұрын
मस्त मुलाखत👌👍
@anuradhamorajkar9017
@anuradhamorajkar9017 3 күн бұрын
अतिशय सुंदर अभ्यासू मुलाखत ईशा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नाडकर्णी सर म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेव्हढ थोड🎉
@saritakandharkar2584
@saritakandharkar2584 3 күн бұрын
ईशा ही मुलाखत, तुझं बोलणं खूप छान वाटले
@DineshBhatawdekar
@DineshBhatawdekar Күн бұрын
ईशा डे फार सुंदर एकट्रेस. डॉक्टर. साहेबाना नमस्कार.
@vanitashah2356
@vanitashah2356 Күн бұрын
Amazing actress. Best wishes 👌🌷
@varshajadhav15
@varshajadhav15 3 күн бұрын
एक अभ्यासू, कष्टाळू,महत्वाकांक्षी आणि हुशार अभिनेत्री
@shriramthanekar9160
@shriramthanekar9160 3 күн бұрын
या मुलाखतीमुळे ईशा किती प्रगल्भ अभिनेत्री आहे ते कळलं. आणि हे क्षेत्र खुपचं सिरीयस असून सतत अभ्यासू असावं लागतं. ईशा, All the very best.
@sunilkank3635
@sunilkank3635 3 күн бұрын
खुप छान मुलाखत ❤🎉
@vijayantachitale9795
@vijayantachitale9795 Күн бұрын
😮😮😮omg Mala vatayche Esha Dey/ De/ Day Bangali ahet. Anee kiti fluent marathi boltaat 😮😮😂😂😂❤❤❤
@suchetamarathe4778
@suchetamarathe4778 2 күн бұрын
ईशा खूप गोड अभिनेत्री आहे, हास्य जत्रेतील तिचे क्लोजअप शॉट्स मध्ये ती डोळ्यांनी बोलते असं जाणवतं!!
@vidya2185
@vidya2185 3 сағат бұрын
माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री.
@Anonymous3008
@Anonymous3008 3 күн бұрын
खूप छान, proud of u ईशा ❤
@Meera12196
@Meera12196 2 күн бұрын
खूप सुंदर
@chitranadig4301
@chitranadig4301 3 күн бұрын
Khoop Chan mulakhat.
@prakashjoshi1742
@prakashjoshi1742 23 сағат бұрын
Ishaji khup chan, aaplya kamache khup kautuk aamhi tyache chahte aahot
@aniljoshi5133
@aniljoshi5133 3 күн бұрын
ईशा तुम्ही हास्यजत्रात आहात हा हास्यजत्रेचा सन्मान.
@champof64
@champof64 Күн бұрын
A very good personality!!
@ushadhanawde89
@ushadhanawde89 3 күн бұрын
Very Nice ❤❤
@rajeevrane3242
@rajeevrane3242 3 күн бұрын
खरं म्हणजे घरातून आई, वडील यांचा पाठिंबा असणं महत्त्वाचं आहे, म्हणून असे चागले कलाकार रंगमंचावर, छोट्या पडद्यावर दिसतात, इशा डे आमच्या दे धक्का २ या सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर होती, जो लंडन येथे शुट झाला होता, तेव्हा माझी ओळख झाली, ती आजही माझी छान मैत्री आहे, खुप खुप शुभेच्छा इशा
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 3 күн бұрын
❤❤❤❤❤ extremely talented
@prakashshetty5189
@prakashshetty5189 3 күн бұрын
👏👍🙏💐🙏👍👏Best Wishes
@aparnaharidas9295
@aparnaharidas9295 3 күн бұрын
Super personality!
@subhashwaydande4175
@subhashwaydande4175 Күн бұрын
Very nice content
@Radhika_70
@Radhika_70 3 күн бұрын
सुंदर मुलाखत.खूप छान.पण एक गोष्ट राहून गेली. ईशाच गाणं व्हायला हवं होतं.ती खूप छान गाते. गाणं शिकली आहे का ते विचारायचं राहिलं.
@anandnadkarni9796
@anandnadkarni9796 3 күн бұрын
गाणे झाले पण कॉपीराइट मुळे टाकता आले नाही
@laksh2396
@laksh2396 2 күн бұрын
खूप गुणी कलाकार असा अभिनय बघितला नाही
@surekhakanse7687
@surekhakanse7687 2 сағат бұрын
Thanks
@arvindgudsoorkar
@arvindgudsoorkar 2 күн бұрын
खूप प्रज्ञावान कलाकार. हुक्का parlour तर तोड नाही. शुभेच्छा. औरंगाबाद ला आलात तर भेट होईल का.
@chandrashanker6204
@chandrashanker6204 3 күн бұрын
आम्हाला वाटलं लग्नानंतर पार्टनर च आडनाव 'डे ' लावलं असेल. तुमचं परफॉर्मन्स छानच👌असतं. निरनिराळी पात्र तुम्ही चांगली रंगवू शकता. सगळ्यां ना आवडत. इंग्लिश छान बोलता.. मुलाखत interesting वाटली.
@sanjivanigandhi5900
@sanjivanigandhi5900 Күн бұрын
अप्रतिम कलाकार
@medhakamble3828
@medhakamble3828 5 сағат бұрын
ईशा तु कमाल आहे. खूप पुढे जाशील तु नक्कीच.
@ankitakarle8295
@ankitakarle8295 3 күн бұрын
Nice.
@rajiivkharkar6634
@rajiivkharkar6634 2 күн бұрын
Khupach chaan... Esha sahaj abhinay, laxat rahate bhikarin.... Kay punch hota tho.. kadaak.. mazich khola😅
@seemaarbad8163
@seemaarbad8163 3 күн бұрын
@charulatabhagwat1167
@charulatabhagwat1167 3 күн бұрын
💕👌
@akankshapawaskar9331
@akankshapawaskar9331 3 күн бұрын
❤❤❤❤
@AYUSHBIRJE-dp4kf
@AYUSHBIRJE-dp4kf 2 күн бұрын
Avadha sukhd zakka, I am proud u madum. Really I fall in love with u.
@vijaysawant6587
@vijaysawant6587 3 күн бұрын
Good
@manoharlimaye2582
@manoharlimaye2582 20 сағат бұрын
ईशा खरच छान कलाकार आहे.हुशारआहे.ती महाराष्ट्रीयन आहे हे आजच कळले.त्यात ती महाजमध्ये काम करतेय तीही एक युनीव्हर्सीटीच आहे.फॅक्टरी आहे त्यामुळे तीला मोटे,गोस्वामीसांरखे मार्गदर्शक आहेत.त्यात ती स्वतः गुणी आहे त्यामुळे तीचे भवितव्य उज्वल आहे.पण काही रिपिटेशन टाळावीत तीने.तीला पुढच्या प्रवासासाठी सदिच्छा.
@ravindranathghadi9537
@ravindranathghadi9537 2 күн бұрын
Isha tuzy abhayysu vritibudal tula kharo 45:14 kar manapasu salut. Ek mulakhat prekshak.
@snehalchiplunkar5298
@snehalchiplunkar5298 Күн бұрын
Kiti अभ्यासू....किती प्रामाणिक....
@shashank_dehankar
@shashank_dehankar 3 күн бұрын
चूक भूल द्यावी घ्यावी मधील कॅरेक्टर खुप छान होत यांचं.
@sudhakarmandrekar9828
@sudhakarmandrekar9828 2 күн бұрын
काही दिवसांपूर्वी दोन उमदे कलाकार हास्य जत्रा या कार्यक्रमात दिसायचे. ते प्रथमेश आणि श्रमेश. हल्ली ते दिसत नाहीत ते. काय कारण आहे हो! दोघ रागावलेत की चॅनलचे काही लोक?
@gamertube9347
@gamertube9347 3 күн бұрын
Aasova vahini
@bylagu
@bylagu 2 күн бұрын
नमस्कार शुभ संध्या दोघांनाही. माझा ईशा डे यांनाच एक खास निरोप आहे की, गेल्याच आठवड्यात ओंकार राऊतच्या पत्नीची भूमिका केलीत ती पूर्णपणे मिसफिट किंवा चुकीची वाटली, तुमच्या लेखक-दिग्दर्शकाला सांगून अशी जोडी तुम्ही परत करू नका, कारण आतापर्यंत बहुतेक वा जवळजवळ सगळ्याच स्किट्समध्ये ओंकारच्या आईची भूमिका केलेली असल्याने त्याच्याच पत्नीची भूमिका हे बघायला खूप विचित्र व अवघड वाटले. खरं तर ही कमेंट मी तुमच्या पर्यंत कशी पोचवावी याच विचारात होतो आणि आज तुमच्या या मुलाखतीच्या व्हिडिओमुळे मला ही सुसंधी मिळाली. कृपया राग वा गैरसमज नसावा.
@coherent5605
@coherent5605 3 күн бұрын
Toung twister - साठी मला वाटते संस्कृतचे श्लोक सतत म्हणावे, एखाद्या जाणकाराच्या समोर संस्कृत श्लोकाचे उच्चार व्यवस्थित आणि खरे खरे बोलत राहावे,
@dhananjaybuchude5880
@dhananjaybuchude5880 2 күн бұрын
मुलाखतकार फार कमी बोलतात मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला पूर्ण संधी देतात
@babadesai6166
@babadesai6166 2 күн бұрын
गुणी अभिनेत्री
@veenajoshi9667
@veenajoshi9667 2 күн бұрын
खूप गुणी अभिनेत्री. मुलाखत छान झाली. तिची मेहनत समजली. खूप यश मिळो. सदिच्छा❤🎉
@rswp7386
@rswp7386 2 күн бұрын
Hashya Jatre madhil sarvat talented and sundar actress aahat Tumhi Esha ji. Aapnas hi bhavishyat changlya bhumika milot hi Eshwar charani Prarthana.
@ramchandrapawar1588
@ramchandrapawar1588 Күн бұрын
खूप छान मुलाखत❤
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Best Breakfast Places in Pune | Ft. Mohan Agashe | #Pune #Bha2Pa
27:46
Bharatiya Touring Party
Рет қаралды 94 М.
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН