Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी | interviewed by Dr. Anand Nadkarni, IPH | वेध लातूर

  Рет қаралды 13,938

AVAHAN IPH

AVAHAN IPH

3 ай бұрын

डॉ. प्रियदर्श यांचं बालपण मेळघाटमध्ये गेलं. लहानपणी स्वभावाने अगदी खोडकर परंतु अलिप्त असलेले प्रियदर्श यांना पुस्तक वाचनाची आवड लागली आणि त्यांचं संपूर्ण भावविश्व बदलून गेलं. आज मेडिकल क्षेत्रात काम करत असताना संविधानाने आपल्याला दिलेला आरोग्याचा आणि आरोग्य सेवेचा मूलभूत हक्क जपण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. आजवर अनेक आपत्तीग्रस्त ठिकाणी जाऊन त्यांनी मदत कार्य केली आहेत. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर सर्वांसाठी करता यावा यासाठी धडपडणाऱ्या डॉ. प्रियदर्श यांच्या बाबत अधिक जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबत लातूर वेध मधील सत्रातून
......................................................................................................
CHECKOUT OUR RECENT VIDEOS
• MUKTA GUNDI | सार्वजनि... - MUKTA GUNDI | सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय?
• Amrut Abhay Bang & Ani... - Amrut Abhay Bang & Aniket Prakash Amte | Going Beyond Self
• Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
KZbin - @Avahaniph - / avahaniph
Instagram - @Avahaniph - / avahaniph
Facebook - @Avahaniph - / avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #drpriyadarsh #mentalhealthforall #iph #melghat #community #medicine #communitysupport #righttohealth #healthmanagement #vedhlatur

Пікірлер: 34
@dhananjaydeshpande9353
@dhananjaydeshpande9353 22 күн бұрын
माननीय डाॅक्टर नाडकर्णी वंदन आपले व्हिडिओ आऊट ऑफ बाॅक्स, असतात... तसेच आपल्या मुळे आम्हाला आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा ,ओळख व कार्य समजते धन्यवाद 🎉
@nirvandighade6054
@nirvandighade6054 3 ай бұрын
मी स्वतः मेळघाट मध्ये नोकरी करताना सरांशी माझा व्यक्तिशः परिचय झाला. नितीन धूर्वे सारखा मेळघाटातील सामान्य आदिवासी जमातीतील मुलाला प्रेरणा देवून डॉक्टरकी पेशात आणले. सरांचे व्यक्तिमत्व खूपच प्रेरणादायी आहे..
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 ай бұрын
डॉ प्रियदर्शन यांचे विचारआवडले. ' करून तर बघू ' ! या ध्येयाने प्रेरित होऊन जे जे काम करीत आहेत ते फार मोठे आहे. मी वयाची साठी पर करून पुढे गेलो आहे, तरी पुढच्या काळात यामधील किमान दोन कामे निवडून यथा शक्ती सेवा देत रहाणार हे नक्की ठरवले आहे !!
@manishagadgil1549
@manishagadgil1549 Ай бұрын
Excellent interview.Down to earth person,fully rooted,having a great vision to improve health care.His experience at the grass root level is very important for other young people to learn.Respect & blessings for the doctor.
@shilpanarvekar2068
@shilpanarvekar2068 3 ай бұрын
खूप छान आणि प्रेरणा देणारी मुलाखत. दोघांना शुभेच्छा. IPH कुठून शोधतात अशी माणसं? ग्रेट!!
@prashantpimpalnerkar7456
@prashantpimpalnerkar7456 3 ай бұрын
खूपच छान आणि प्रेरक मुलाखत आहे. प्रियदर्श च्या या वाटचालीत काही क्षणांचा मी साक्षीदार आहे. मेळघाट मधील काम, केदारनाथ flood, धडक मोहीम वगैरे.
@ghanshyamdhabarde6426
@ghanshyamdhabarde6426 Ай бұрын
मानवतावादासाठी आशादायक चित्र 🌹
@VivekSir90
@VivekSir90 3 ай бұрын
डॉ प्रियदर्श आणि मी सोबतच एकाच वेळी एका कॉलेज मध्ये MD शिकलो. ते माझे खुप छान मित्र आहे. कॉलेज जीवन पासून मी त्यांना बघतो आहे की त्यांच्या मध्ये स्वतः सोडून समजतील इतरांसाठी काही तरी करायच याची भयंकर ओढ आहे. जेव्हा आम्ही सर्व जण स्वतःला सेटल करण्याच्या मागे लागलो अन डॉ प्रियदर्श युवकां सोबत सामूहिक मीटिंग घ्यायचे. एक वेगळच व्यक्तिमत्व. मला नक्की विश्वास आहे ते येणार्‍या आयुष्यात खूप मोठ काम करून दाखवतील. हार्दिक अभिनंदन डॉ प्रियदर्श आणि शुभेच्छा. 🎉🎉🎉🎉
@ManaliK-lo5ok
@ManaliK-lo5ok 3 ай бұрын
डॉक्टर तुमच्या कार्याला सलाम
@shankarmore7855
@shankarmore7855 3 ай бұрын
सर्जरीने दिल💗 बदलण्याचं कसब सोडून विचाराने दिल बदलायला निघालेला डॉ ✌👌👌👌👌👌👌
@Apurvapotharkar
@Apurvapotharkar 3 ай бұрын
Karake dekho✨ Apratim.. He is a wonderful person. In college life, we have learnt so many things from him..
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 3 ай бұрын
डॉ. प्रियदर्शन.. तुमचे विचार समतावादी आहेत, मानवता हि मनात असेल ,तर ओरिसा, मणिपूर, मेळघाट छत्तीसगड सगळं सारखेच..... आपलं कार्य असेच चालू द्या...नमोबुद्धाय जयभीम 🙏🙏🙏
@borishsinghakoijam6413
@borishsinghakoijam6413 3 ай бұрын
Dr. Priyadarsh Sir and team Yumetta I wanted to express my heartfelt gratitude for your invaluable assistance to the IDPs in Manipur. Your selflessness and commitment are inspiring. Thank you for making a positive impact in their lives.🙏🙏🙏
@ashleshanarkhede6559
@ashleshanarkhede6559 3 ай бұрын
Very inspiring.. Great job u r doing Dr..
@latashrivastava8275
@latashrivastava8275 2 ай бұрын
आनंद आपल्याआतच असतो ,हेचतर हिंदू धर्मात सांगितलेआहे. तुम्ही खराआनंद ( bliss) अनुभवत आहात ,खूपचांगली गोष्ट. उत्तम काम करत आहात❤❤
@neelaprabhudesai5562
@neelaprabhudesai5562 3 ай бұрын
Great
@ashasawant948
@ashasawant948 3 ай бұрын
छान प्रवास, कौतुकास्पद. सहज,सोपा संवाद. धन्यवाद.
@pradiep700
@pradiep700 3 ай бұрын
Great 🎉
@gulammohudinshahid6226
@gulammohudinshahid6226 3 ай бұрын
Great person ❤
@dattashrikhande6114
@dattashrikhande6114 3 ай бұрын
खूप छान मनमोकळे पणाने dr बोलले 🙏
@sharmishatharasal1289
@sharmishatharasal1289 3 ай бұрын
ग्रेट Dr प्रियदर्श
@archanasaga5181
@archanasaga5181 3 ай бұрын
वाह्...
@sujatabhadekar5202
@sujatabhadekar5202 2 ай бұрын
प्रियदर्शन तुझे विचार फार आवडले
@vaijayantiparanjape1496
@vaijayantiparanjape1496 3 ай бұрын
Khup chan vichar ahet dr.tumche.khup sarvangin vichar karata tumhi.tumhala namaskar.
@madhavnadkarni9405
@madhavnadkarni9405 3 ай бұрын
आरोग्य ही कल्पना बरीचशी औषधांची उपलब्धता आणि आरोग्य केंद्रे यांच्याभोवती घोटाळताना दिसते.
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 3 ай бұрын
खूपच सुंदर interview...hats off...
@rashmithakur7778
@rashmithakur7778 3 ай бұрын
U r really great dr.
@jyotsnadeuskar6459
@jyotsnadeuskar6459 3 ай бұрын
फार छान विचार मांडले
@priyankasallinone2691
@priyankasallinone2691 3 ай бұрын
I have meet him in a camp called "dhadakmohim " in melghat..
@gaurirao9133
@gaurirao9133 3 ай бұрын
👍👍
@prashantpimpalnerkar7456
@prashantpimpalnerkar7456 3 ай бұрын
प्रियदर्श चे बालपण मेळघाट मध्ये नाही तर चंद्रपूरला व्यतीत झाले आहे.
@madhurisavarkar1237
@madhurisavarkar1237 2 ай бұрын
Farch chhan
@aeiraterns5061
@aeiraterns5061 7 күн бұрын
I want to be the next Nitu Mandke
@jyotimaurya812
@jyotimaurya812 3 ай бұрын
Konata pustak vachal hot ??
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 14 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 40 МЛН